भाई एक नंबर गाणं आहे गाडी मध्ये लाऊन गाडी चालवायला वेगळीच मजा आहे कोण गाडी चालवत आसेल तर हे गाणं लाऊन गाडी चालवा बागा किती आनंद येतोय 😊❤
@ravindrlrathod96369 ай бұрын
Sevti nashib ❤😊
@ChaitanyaMudhawar-td3xu9 ай бұрын
सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं..... तुझं माझं नातं थोडं जपायचं होतं..... पाठ फिरवली मी, तू हाक मारायचं होतं..... लपवलेल्या अश्रुना माझ्या थोडं न्याहाळायचं होतं..... काय हरवलं आहे आपल्यात.? एकदा विचारायचं होतं..... अबोला धरला मी, तू कारण ताडायचं होतं..... हसतांना मला बघून, तू जरा गोंधळायचं होतं एक हुंदका मी जपला, तू ओळखायचं होतं..... स्वार्था पुरतीचं प्रेम माझं, हे ही खरंच होतं पण स्वार्थातल्या या प्रेमात एक "प्रेम" तेवढंच मुद्द्याचं होतं..... मार्ग आपले वेगळे, हे तर शेवटी होणारच होतं..... स्वीकारायचं कसं..... हेच फक्त कळतं नव्हतं... काळीज मी आणि ठोका तू एवढंच मला मानायचं होतं..... तुझं माझं नशीब, त्याने आसच का लिहायचं होतं.....?? 𝓒𝓱𝓮𝓽𝓪𝓷😘
@DMPLSECU20 күн бұрын
शेवटी नशीब भावा 💔💔💔
@akashayTamde Жыл бұрын
भावा शेवटी नशीब ❤❤
@Akash-x5t5n7 ай бұрын
Very nice
@MundheRahul9 ай бұрын
Khup changeke aahe👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mantukasir Жыл бұрын
Achha song hai bhaiya 👌✌️
@GaikwadPatil-f3r4 ай бұрын
❤❤निरोप तुझा घेताना.... पावलं जड होतात ... मागे काहितरी राहिले म्हणून बघताना फक्त आठवणींच सोबत येतात... डोळेभरून पाहून घ्यावे एकमेकांना मन काय भरत नाही... विरहा सारखा शत्रू प्रेमाला दुसरा नाही गळ्यात पडून रडताना वेदना फक्त मलाच छळतात का ... तुला खरंच काहि कळत नाही... ...... निरोप तुझा घेताना हुंदका आवरत नाही... पुन्हा भेटू की नाही माहिती नसते ओढ मात्र... आसते .. येण्या पेक्षा जास्त दुःख जाताना ... सावरलेल्या मनाला पुन्हा पुन्हा... दुःख का भोगावं लागत..😢😢❤
@SayyadShaikh-dj6oe3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤💔💔💔
@SayyadShaikh-dj6oe3 ай бұрын
😢😢
@kapilpathare2849 Жыл бұрын
खर प्रेम जो करतो त्याच्या सोबत आसच होत 😴😴 शेवटी रडलो यार तिच लग्न झाल्यावर 😭😭 Miss u जानुडी love u jaaaaaAaaaan ❤❤❤
@prashantnagpure4879 Жыл бұрын
💯👍💔😭😭
@bhartiyathinker62828 ай бұрын
लग्नात जेवयला काय होत
@prakashsirsath10128 ай бұрын
अरे तिचं लग्न झाले तरी अजूनही तू तिच्यावर प्रेम करतो तू वेडा झाला आहे तुला तिचं दिसते मी सुध्दा प्रेम केले होते पण आता विसर तू जर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले तर म्हणशील खरचं मी वेडा होतो अरे ती तुला विसरली तुझी आठवण अजिबात तिला येत नसेल
@kapilpathare28498 ай бұрын
@@prakashsirsath1012 तु कधी आलास ईकडे
@kapilpathare28498 ай бұрын
@@bhartiyathinker6282सगळ होत तुला काय पाहीजे
@sanjaymore63477 ай бұрын
❤❤❤❤❤ mazi lavar mala sodli😢😢
@bhausahebsalve878310 ай бұрын
Hya ganyamde khrch philya premachi aathvan aahe dada lok dusr prem pn philya premala visrnyasathi kritya but tumhi khup Chan gayl aahe he gan thanku dada 🙏🙏🙏
@surajdhainje4635 Жыл бұрын
खूप छान गाणं बनवलय सर👌 तुमच्या गाण्याचे शब्द ❤काळजाला भिडतात
@NaraYana-l7d5 ай бұрын
😊hcjcbcndskbzzm6790iyuioor
@MAHESHTUMBADA-c7q2 ай бұрын
Z
@madhavmukade9287 Жыл бұрын
गाणं एकुण मला रडायला आलं माझ्या सोबत असंच झालंय सागर दादा एकच नंबर गाणं गायलं💔💔💔
@informativevdeos20938 ай бұрын
जे अंतकरणातून प्रेम करतात ना 😢😢हे गाणं ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत राव 😢😢😢
@aishwaryakhedkar1558 ай бұрын
❤
@informativevdeos20938 ай бұрын
😭😭
@k_a_l_y_a_n_i_0018 ай бұрын
Khary bava... 😢😢, 😔😔😔😔😭😭😭😭🥺🥺 Miss you my love.... S❤
@anandraut35038 ай бұрын
❤
@sukdevjirimali78118 ай бұрын
😢😢😢
@djmangeshphaltan80907 ай бұрын
आजच्या महाराष्ट्रात तोड नाही किशोर जावळे यांना....❤❤❤❤❤ काळजाला स्पर्श केला गाण्याने❤❤❤❤❤
@TukaramG-gv7dz4 ай бұрын
0p0p00
@RadhikaBapure-x9b4 ай бұрын
आई
@RadhikaBapure-x9b4 ай бұрын
आई
@rohidasmhaske23784 ай бұрын
@@TukaramG-gv7dz😊
@NitinNavgire-z7g3 ай бұрын
@@RadhikaBapure-x9bmmmmmlkkjmmmmlmkkmkmjml Kmmmkjmm ... Ok km .😂k😂😂😂...😂m Kmn .m M Mmm.m . Mm. Lkmmhhhm .m Mmmn... In .mn mm Mm Mm Hmm mnl M mm. Mhn hn um hmm kk hmm n Mjlllllllllllllll
@sayyedmehraj2656 Жыл бұрын
सच में आपने गाना बहुत अच्छा गाया है दिल से थैंक्स भाई में ये गाना दिन में से 4, से 5 बार सुनता हूं
@AbhishekAdsule-l9z8 ай бұрын
😊
@diptyakulye2915 Жыл бұрын
हम लडके है हमारे साथ हैसा ही होता है.....😢😢😢 !nice song...❤
@SomnathWare-wp6qm8 ай бұрын
प्रेम काय असतं ते फक्त प्रेम करणार्या ला समजत खरं प्रेम ज्याचं असतं त्याला का मिळत नाही KK sir 5:15
@sarikanagane28894 ай бұрын
hradyala sprsh zala song ne❤❤❤❤❤❤
@chetansalve8092 Жыл бұрын
काय गाण म्हणटल एक नंबर गायक ला शंभर तोफांनी ची सलामी❤❤
@yogeshvani4847 Жыл бұрын
❤❤
@ShahabajBagwan-c5p11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😊😊😷😊😷
@ShahabajBagwan-c5p11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😊😊😷😊😷
@mahadevlade510910 ай бұрын
❤❤❤❤
@AnkushChavan-bd6rz7 ай бұрын
N0vc to 0 ho to nx😊0pk@@ShahabajBagwan-c5p
@GajananJadhav-li8hx7 ай бұрын
Super Marathi gane ahet मराठी कलाकार ना वाव मिळालीच पाहिजेत ❤
@Kalugabhale-lj7xi5 ай бұрын
खरच ही गाणी ऐकत असायची असतील तर होम थेटरला ऐका मग मला सांगा काय वाजली आहेत kishor Kumar यांनी ❤❤❤
@SharadMagar-eo9iw Жыл бұрын
स्वप्न राहील करो खर्च ऐखा दई व्यक्ति आपल्या आयुष्या सगे खेलते आसएल तर❤❤❤❤❤
@GaawakadchaАй бұрын
Har ladaki bewafa nahi hoti Beti honeka farj nibhati hai.❤❤❤
@shivajivarkad6031 Жыл бұрын
माझ्या मनातलं गाणं तयार केलं भावा 🙏 मला खुप आवडलं आहे
Kup chhan song aahe mnala vedna hotat ❤️❤️👍👍👍 खुप भारी
@rajendraveer2300 Жыл бұрын
खूप छान भावा खरचं सर्व साथीदार जिव ओकून काम करत आहेत
@KrushnaLahane-dd5cmАй бұрын
❤❤❤❤गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...❤❤❤❤
@balasahebmundhe69866 ай бұрын
किशोर भाऊ खूप फेमस झालेतं 🎉
@rajapate7240 Жыл бұрын
किशोर भाऊ तुम्हाला काय भावना व्यक्त केल्या शब्दात मला बोलता येणार नाही। माझ्या सोबत पण असच घडल पण जाउ द्या खर प्रेम कधीच कोणाला मिळत नसते❤❤❤
@PRAKASHTIDKE-b9j7 ай бұрын
कदीच खर प्रेम भेटत नाही 😢
@Sachinpradhan-fc1gs6 ай бұрын
❤❤❤❤@@PRAKASHTIDKE-b9j
@Mahes529 Жыл бұрын
Kadak bhava
@arvindbarde53706 ай бұрын
काय गान हाय वा 😢😢😢 Love you sar ❣️❣️❣️❣️😊 काऴजाला लागल❤
@VijayUghade-j7bКүн бұрын
Only kishor javle dada tumche Mala khup aabhar aahe
@Rajesh-nd9uk Жыл бұрын
😔Gele te divas 😔rahilya tya athavani. Miss you 😔😔
@sachinjondhale9421 Жыл бұрын
No.ek Kishor da❤❤❤❤
@KishorMaske-bp8ko5 ай бұрын
Sir खरच खुप छान song बनवल 😍😥😥😥😥😥😥
@PralhadDongre7 ай бұрын
गेली सोडुन तु मला नाही वळुन पाहीलं गं ..२.. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहीलं गं ..२.. अगं काळीज होतीस माझं तु जीव तुझ्यात गुतला होता गं आता विचार येतो मरण्याचा मला आठवण तुझी येता गं ..२.. नाही भरोसा या जिवाचा कधी निघुन जाईल गं...२.. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहीलं गं ..२.. प्रेमात आंधळा झालो तुझ्या जिव खरा मी लावला तुला गं तुझ्याशिवाय कोणी सुद्धा गं दिसत नव्हतं मला गं ..२.. माझं जिवन सार राणी मी तुलाच वाहीलं गं ..२.. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहीलं गं ..२.. खरं हे प्रेम करुन मीच ठरलो या गुन्हेगार गं एकटाच भोगतोय सजा न तु तर विसरुन गेलीच सार गं ..२.. आशिष च्या अधुर प्रेमाच गीत के. के मी गाईल गं ..२.. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहीलं गं ..२..
@amolpolkar363 ай бұрын
❤❤
@SumitKajale-cw3rr6 ай бұрын
खुप छान गान आहे 💔❤️🔥
@abhijitmulik4486 Жыл бұрын
गर्लफ्रेंड च्या आईचा दाणा आपण का जीव द्यायचं तिला दुसरा मिळून जाईल पण आपल्या कुटुंबातील माणसांना आपण नाही परत भेटणार 🙏
@anjanasorkade28947 ай бұрын
I love you 💗💗💗❤❤❤
@Pratikshalandge-n3h6 ай бұрын
😂
@Pratikshalandge-n3h6 ай бұрын
❤
@rutujachavan7736 ай бұрын
😂😂
@ganeshgore1246 ай бұрын
😂😂
@akshayjagdale-ye6es7 ай бұрын
शेवटी जिंकलास रे देवा तू विसरली ती मला मला फक्त एवढंच सांग की मला हरवून तुला तरी काय मिळालं ,💔
@SavitaMakwana-d5t26 күн бұрын
Nashjb aapal aapal shevti😂
@Nehahumbe Жыл бұрын
खरचं काळजाला लागलं गाणं 😢❤❤❤
@nileshatyalakar625 Жыл бұрын
❤❤
@FightTyyy11 ай бұрын
❤❤❤❤
@kishordorkhe661310 ай бұрын
किती पण खर प्रेम केल तरी मूली सोडून जातात हो मॅडम
@ajaygadhave634310 ай бұрын
Khar prem kel asl na mhnun ❤
@AdityaKasabe-d5l9 ай бұрын
Ho Bhai
@AkshayGosavi-fh2cb8 ай бұрын
खरं आहे भावा जगण्याचं सोपन राहील 😢😢
@ashishtayade6135 Жыл бұрын
Kadak sagar dada 🥰🥰🥰
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
एक चं नंबर किशोर KKभावा❤❤❤ आवडलं मित्रा ❤️
@Kissu-t8t11 ай бұрын
Khup chhan song aahe ❤❤❤❤ Khr prem ka br kunalach bhetat nahi 😢😢😢😢😢
@RajendraPandav Жыл бұрын
जे अंतःकरनापासुन प्रेम करतात त्यानाच ही प्रेमाची भाषा कळते
@venkateshsunewad4280 Жыл бұрын
✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
@ShyamMali19789 ай бұрын
खरं प्रेम करणारे नक्की रडतील माझ्या सारखे,
@devidaslonare86288 ай бұрын
@@ShyamMali1978qq
@GajananVibhute-qr4jx8 ай бұрын
@@venkateshsunewad4280कअअअअअ
@khanduware4290Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤😄💖💖💖💖💖💖💖💖💖💞💞💞💞💞💞मला माहीती होत ही तूमची अँटींग आहे
@svcreation1196 Жыл бұрын
काळजाला भिडणार Song 😘❤️
@tuzhi__aathavan Жыл бұрын
'प्रेम खरंच खूप वाईट असत्य यार कारण ज्याच्या नशिबात असतं त्याला टिकवायचा नसतं आणि ज्याला टिकवायचं असतं त्याच्या नशिबातच नसतं....😢
@VishalBhoir2215 Жыл бұрын
Barobar bhava😭😭
@kunalgore69969 ай бұрын
बरोबर आहे
@AmolKeskar-gp8up8 ай бұрын
Rait
@Gaawakadcha7 ай бұрын
Thit adchani khup yetat
@vaibhavshinde6610Ай бұрын
Bhava tuz kahich chukat nhi
@PramodRaut-z2v6 ай бұрын
खूप छान साँग गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤❤❤
@ashoksanap8705 Жыл бұрын
आपल्या आवाजाला तोड नाही . अप्रतिमच👌👌
@RahulPimpale-dd6eh7 ай бұрын
khar rav mnala lagal gan 😢😢😢😢😢😊😊😊❤❤❤❤
@samadhanzambare5571 Жыл бұрын
क्या बात है❤❤ सागर सर, योगेश सर, व सर्व टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खुप खुप छान🎉🎉🎉🎉🎉🎉
Yha gane che bol lay Sundar aahe... Mala ye gaan bharpur aavdte...ha gaan mazya aavadich aahe...😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤
@rekhamali3127 Жыл бұрын
Khupch chaan song aahe dada ❤
@rahuldhale897 Жыл бұрын
Lai bhari k k पुढील वाटचालीस सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐
@globalbanjaramusic58504 ай бұрын
So super 👍
@parmeshvarsasane5759 Жыл бұрын
माझ्या प्रेमाची आठवन करुन दिली दादा धन्यवाद🙏💕
@SantohPardhi3 ай бұрын
2 namber
@RahulDhotre-i4sАй бұрын
किशोर सर तुमचा आवाज खूप मस्त आहे आणि गाणी पण मस्त आहेत,तसेच तुम्ही पण, मी ड्रायव्हर आहे माझा गाडीत रोज तुमचा गाण्यांवर सुरुवात होते आणि शेवट पण तूमचा खूप मोठा फॅन आहे ़ तुम्ही असेच गात जावा ़ पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@AnupambhosaleАй бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😢🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😢😢😢🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉🎉kk गुरुजी खूप छान
@UmakantMahindrakar-ck5qz5 ай бұрын
Nice🎵 and hret tachig🎵 all time favorite song
@prafuldhainje35905 ай бұрын
Kharch Shabad Aapure Padatat Ek Nabar Aahe Song Sir ❤❤❤❤
@rajendraveer2300 Жыл бұрын
❤❤❤❤❤तूला प्रेमात धोका मिळाला कारे भावा
@RohidasChvhan-w1mАй бұрын
2:23
@sharadmali52657 ай бұрын
एकच नंबर भाऊ 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔❤️🔥
@Sainath0.23 Жыл бұрын
मला हे गाणं खूप आवडलं माझ्या मनाला भिडल हे गाणं💔
@RudraChvan28 күн бұрын
❤❤❤❤मला.खुप आवडलेम.मिजिक❤❤❤❤
@VijayWaghmare-ru9lv Жыл бұрын
मला हे गाणं खुप आवडल ❤❤❤
@bhagwankadam44064 ай бұрын
खरच दादा तुम्ही खूप छान हे गीत सादर केले आहे, मला सुधा माझ्या प्रेमाची आठवण मनात घर करुन बसली आहे.
@vinayakgare2561 Жыл бұрын
खरंच दादा खुप सुंदर गाण गायल ❤
@DepakBarode3 ай бұрын
नाईस साॅग ❤❤❤❤❤❤😢😢😢😢
@sudampatil9165 Жыл бұрын
माझ्या जीवनात सेम झाल आणि माझ्य जीच्यावर प्रेम होत तीच पण होत आता नाही राहील तीच कारण दुसरा भेटला विसरली आता मजबुरी होती असे बोलली
@bhartiyathinker62828 ай бұрын
Shatta Prem hota ticha tujyavat mg😂
@prakashsirsath10128 ай бұрын
कशाची मझबुरी तुझ्या पेक्षा तो पैसा वाला भेटला गेली विसरून अरे बाबा आपण ज्याला प्रेम म्हणतो ते आपल्याला वाटते त्यांना नाही ही जात 36 नखरे वाली म्हणतात ते काही खोटं नाही
@TheMH17__rider7 ай бұрын
25के🎉5q 😢😢r😢😢e एक@@prakashsirsath1012
@BalajiSavrikar Жыл бұрын
Khar aahe bhava he sgl
@djmangeshphaltan80907 ай бұрын
ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिले ते आठवणी फक्त किशोर जावळे....... LOVE YOU ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kirannevase82138 ай бұрын
खर प्रेम केले आहे म्हणून या गाण्याचा त्रास होतोय
@देविदासजायभाये7 күн бұрын
मि पन प्रेम केले होत आधार राहील
@vikaskawade7352 Жыл бұрын
खरंच नंबर एक गाणं बनवलं आहे आवाज सुंदर आहे❤❤❤
@suvrnasalunkhe-kx3wh6 ай бұрын
,,खुप,छान,गान,हाय,
@SantoshPawar-id1og Жыл бұрын
हे गाणं मी आयक्तना माझ्या दोळेत पाणी yety..❤😢😢 खूप प्रेम होत तीचेवर पण भावानो सगळ संपल..miss you..befawa..