खरच किती धन्य असतील ना त्या काळातील माणस की त्यांना महाराजांची सेवा करायला मिळाली...🙏🚩❤️☺️
@PremChavan-kg9rx5 ай бұрын
❤
@pravinmali96553 жыл бұрын
किती अभिमान असेल त्या काळातील जनतेला,आपण महाराजांच्या संग जगतोय..
@santoshgound70462 жыл бұрын
Kharach
@priyankashinde81832 жыл бұрын
Ho na
@ashwinikashid39352 жыл бұрын
@@santoshgound7046 1
@sachinbheke35502 жыл бұрын
Aani aajcha kaal.... Melelaa barra saala😒
@swatipisal96232 жыл бұрын
0
@reshmamahangare48174 жыл бұрын
त्या काळी लोकं किती संपन्न आणि सुखी होती... सर्व माझ्या जाणत्या राजाची पुण्याई 😊 छञपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏⛳ 😘जय भवानी ... जय शिवाजी... ⛳🙏🙏😊
@atharvarede13123 жыл бұрын
❤️💯🔥
@स्पर्धापरीक्षा-र4फ3 жыл бұрын
खूपच भावनिक विधान त्याकाळचे दुष्काळ आणि विदारक स्थिती याचा अभ्यास करा
@madhuripaigankar37133 жыл бұрын
Jai bhavani 🌹jai shivaji🙏🙏
@aniketbhalerao50383 жыл бұрын
@@स्पर्धापरीक्षा-र4फ qq
@sarthakgadekar1553 жыл бұрын
Barobar bolla bhau 😇
@bhagyashrinalawade64652 жыл бұрын
मराठी भाषेला तोड नाही किती छान गाणं आहे मन भरून आले आणि डोळे ही
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
आहे तोड............ संस्कृत भाषा 🧡
@wifesdream64592 жыл бұрын
हिच तर खरी शिकवण आहे आपल्या महाराजांची आणि धाकल्या धनी ची घरची लक्ष्मी सुखी तर अवघं जीवन आनंदी, समृद्ध
@nagnathnagargoje89735 жыл бұрын
व्वा! खरच जगणं हे न्यारं झालं प्रसाद ओक सर जी.आपण हिरकणी सिनेमा घेऊन आलात त्या बद्दल आपले अभिनंदन व आभार.बरेच दिवस झाले मराठीत असा दर्जेदार सिनेमा आला नव्हता.आपणास खुप खुप शुभेच्छा!
@pawanmahajan28165 жыл бұрын
तसा गौरवशाली शिवकाळ उभा करणे म्हणजे अशक्य गोष्ट, पण तरीही प्रसाद दादाने अप्रतिम काम केलंय... फक्त उणीव एकच आहे की त्याकाळातील चिटपाखरूही आत येऊ न देणारी गर्द दाट जंगलं झाडी उजाड बोकाड झाली आहेत...!!!😢😢😢
@nageshk_patil5 жыл бұрын
खरच तू म्हणतोस ते अगदी वास्तव आहे.
@karunasalunke10414 жыл бұрын
1
@amrutabijagare37563 жыл бұрын
@@nageshk_patil *
@pawarpatil86974 жыл бұрын
आपली माय मराठी आहेच की इतकी भारी. इतका जिव्हाळा फक्त मराठीतच असू शकतो राव. अप्रतिम बोल, सुंदर संगीत आणि गायकही सुरेल आहेत.👌😍
@missannu2303 жыл бұрын
Khar bolalas
@InTheDarknessOfWorld3 жыл бұрын
मनातलं बोलले भाऊ❤️
@darshanbarge10063 жыл бұрын
Barobar bolalas bhava i love ❤ my marathi
@uttamjamdaruttamjamdar81293 жыл бұрын
👌👌
@poojaraut66133 жыл бұрын
@@darshanbarge1006 q :
@SV-iz5rx3 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राच नाव माहित नसेल असा एकही देश नसेल शेवटी कितीही झालं तरी आपली माय मराठी सर्वांत भारी कुणालाही मागे पाडेल अशी ...
@sakshi_k8093 жыл бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय... 🚩🚩खरंच त्या काळी जन्म झालं असता तर खरंच सुखी राहिलो असतो.. आताच्या कलयुगात अस जगायला मिळत नाही..ज्यांच्याकडे बंगला, iphone, त्यांनाच महत्व... आजच्या काळात कुणीच सुखी नाही राहू शकत... त्या काळात माणसं समाधानी होती.. त्याच्या कोणतीही अपेक्षा कोणत्याही अटी नव्हत्या... तो काळ शेवटी छत्रपती शिवाजी महाराजा चा होता...तो काळ शेवटी जिजाऊच्या लेकीचा होता... कोणीही वाकड्या नजरणे बघत नव्हते...आजच्या काळात खूप वाईट परिस्थिती आहे.. देवाच्या कृपेनें सगळं चांगला व्हावं.. 🤗🙏🏻🌺👑🚩
@Chinma..Jadhav3 жыл бұрын
बरोबर आहे . आताची लोकं मतलबी आहे पैसा आहे तर सगळं आहे असे मानतात
@sanikalohar27093 жыл бұрын
Correct aahe
@fullsupport36253 жыл бұрын
Hi
@fullsupport36253 жыл бұрын
@@Chinma..Jadhav hi
@statusworld40892 жыл бұрын
Ho na
@nitinjagtap51965 жыл бұрын
इयत्ता 4 थी. ......पाठ -हिरकणी. ....... तेव्हा ऐकल होत आणि आता पाहावयास मिळणार. ...... एक सुंदर अनुभव गाठीशी जमणार. ...........
@dipakmanjarekar46195 жыл бұрын
आम्हाला होता हा धडा.... कोणासाठी...बाळासाठी... इयत्ता दुसरी... शैक्षणिक वर्ष ...1988-89
@kumarkadam76185 жыл бұрын
Yss
@kumarkadam76185 жыл бұрын
Amhala pn hota ha topic 2004-5
@nageshk_patil5 жыл бұрын
शुभेच्छा!
@aniketvanage173 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏à🙏àr🙏🙏🙏r🙏🙏🙏🙏r🙏🙏🙏🙏🙏🙏🙏à🙏🙏ar🙏🙏🙏🙏🙏o🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 aa a🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏àar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ar🙏🙏🙏🙏a🙏👍🙏ar🙏🙏🙏🙏🙏r🙏a🙏ar🙏🙏🙏🙏🙏à🙏aa🙏🙏a🙏🙏🙏🙏r🙏🙏🙏🙏a👍🙏à🙏🙏🙏 aa aaarr🙏🙏r🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ar🙏🙏🙏a🙏🙏àrr🙏🙏r🙏🙏🙏🙏
@Cm554 жыл бұрын
आता हे गाणं कोण कोण ऐकतय.. वर्षभरानंतर अजून गोडी वाढली आहे या गाण्याची..🙏😍 या गाण्यातून आपण ही त्या काळात असतो तर आपलं पण असच असत हे कोणी कोणी अनुभवलं.. प्रेम कस असावं याच हे साधं, सरळ आणि तेवढच तेजस्वी प्रमाण म्हणजे जगणं हे न्यार झालं जी हे गाणं आहे..🙏♥️
@varshasonavale68605 жыл бұрын
आभाळा संग मातीचं नांदनं जीव झालं चकवा चांदनं आभाळा संग मातीचं नांदनं जीव झालं चकवा चांदनं दिवसाच दिसत्यात तारं या नभामंदी दिवसाच दिसत्यात तारं या नभामंदी हो...जगनं हे न्यारं झालं जी हा...जगनं हे न्यारं झालं जी जगनं हे न्यारं झालं जी जगनं न्यारं झालं जी हात यो हातात सुर यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून हे डोळं आलं डोळ्यामंदी सपान झालं तुझ्यामुळं लाभलं रं सारं या नभामंदी हो...जगनं हे न्यारं झालं जी हा...जगनं हे न्यारं झालं जी जगनं हे न्यारं झालं जी जगनं न्यारं झालं जी हसुन घे गालात सनईच्या गं तालात तुझ्या माझ्या सलगीला पिरतीच्या या हलगीला ओ...लाभल्यात बाळंराजं संसाराच्या शिलकिला देवा आलं धावुनिया नशिबाच्या दिमतिला आनंदाचं गानं आज दाटलं उरामंदी हो...जगनं हे न्यारं झालं जी हा...जगनं हे न्यारं झालं जी जगनं हे न्यारं झालं जी जगनं न्यारं झालं जी
माझं सर्वात जास्त आवडणार गाणं आहे हे ....आणि असाच संसार असावा अस वाटत...ना कसला बडेजाव ना दुनियादारी....आपल्या जोडीदारासोबत एकमेकांना समजून घेत..एकमेकांच्या आवडीनिवडी जपत...छान आयुष्य घालवायचं...😍😍
@MythicEcho3 жыл бұрын
aani mag aapla swapna sampun aaplyala jag yete.
@arnavaryanmasram.65003 жыл бұрын
Best of luck
@VinayakSangale-r1n3 жыл бұрын
Agree 👍🏼
@SanjuSsavra3 жыл бұрын
खरंच खूप छान गाणं आहे. अगदी काळजाला भिडणारे बोल आहेत.खरंच असं वाटत की ऐकतच राहावं हे गाणं.😘🥰❤️ गाणं ऐकून अस वाटत की महाराजांच्या काळात आपलाही जन्म झाला असता तर किती बर झालं असतं.🙂❤️❤️🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏
@pritib702 жыл бұрын
रायगडाची भव्यता सुख समृद्धी शांती हे फक्त शिवाजी राजांच्या च राज्यात शक्य होत नाहीतर कितीही राजे गेले पण रयतेचा राजा होते आमचे शिवबा ,,🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय
@sanikashinde44472 жыл бұрын
❤
@ashwinil66329 ай бұрын
❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashwinil66329 ай бұрын
Maze Raje..Chatrapati Shivaji Maharaj...🚩🚩🚩🚩🚩
@digvijaysalunkhe30714 жыл бұрын
अशी गाणी जर मराठी मध्ये तयार झाली तर कोणी पंजाबी गाणी ऐकणार नाहीत...
@yogeshshindepatilchendegao15594 жыл бұрын
सत्य आहे
@bymonikaphalke34304 жыл бұрын
aa
@bymonikaphalke34304 жыл бұрын
Sssss
@Dike11143 жыл бұрын
Right
@rajivdahale28933 жыл бұрын
manatal bolalat dada, ani films pn local focus mdhe banwala pahije south sarkhya,
@PawanKumar-bn7yt5 жыл бұрын
3:40-3-43 😍 I don't know anyone noticed it or not..but the bond shown between Cow- Calf and The woman- kid has deep beautiful meaning.
@RockStar-lr4jr5 жыл бұрын
Yes.
@HarshadPatilhplp995 жыл бұрын
अप्रतिम निरीक्षण
@Area-gb9qh4 жыл бұрын
Love from Andhra ❤️
@dnyaneshwarraut87253 жыл бұрын
Yes
@rajanigirkar3283 жыл бұрын
Correct. 👏👏👍👍
@dipakpawar292411 ай бұрын
ग्रामीण भागातील संस्कार संस्कृती आणि गावातील रम्य वातावरणात शुटिंग केलं प्रत्येक क्षणी भाव स्पष्ट दिसत आहे व्यक्तिरेखेला खुप च छान डायरेक्ट मनाला भुरळ घातली असं क्षण टिपण्यासाठी किती मेहनतीने सुंदर गाणं बसवलं आहे सलाम आहे सर्व टीम ला पवार सर
@harishjadhav74113 жыл бұрын
सगळे विषय विसरलो तरी इयत्ता चौथी चा इतिहास नाही विसरु शकत....हिरकणी ही त्याच्याच एक भाग....सुंदर गाण👌👌👌 मस्त lyrics and music😊
@darshanamodi16153 жыл бұрын
Kharay😊
@harishjadhav74113 жыл бұрын
@@darshanamodi1615 😊
@rajkale8854 жыл бұрын
ह्या गाण्याच्या खूप गोड आठवणी आहेत ह्या गाण्यासाठी मी अमितराज,मधुरा, हिरकणी team, संजय पाटील ,सोनाली,अमित,प्रसाद ओक,संजय मेमाणे या सर्वांना आदराने प्रेमाने धन्यवाद देऊ इच्छितो तुम्हा सर्वांमुळे खूप खूप आनंद भेटतो जेव्हा पण मी हे song पाहतो ऐकतो. अमितराज दादा च music खूपच मधुर,सुंदर, गोड त्याचबरोबर मधुरा ताई चा आवाज wah लै भारी संजय पाटील सर lyrics यापेक्षा भारी असूच शकत नाही खूप खूप छान लिहिलं आहे 😘 खूप छान अभिनय सोनाली ताई आणि अमित दादा च आणि प्रसाद सर आणि संजय मेमाणे तुम्हाला खूप खूप धन्यवाद की इतकं छान चित्रित केलं आहे बाकी पूर्ण हिरकणी team मुळे हे शक्य झालं कधीही नाराज असलो की ह्या गाण्याने खूप भारी वाटते खूप खूप प्रेम आणि तुम्ही सर्व मराठीतील गोड लोकांना अजून खूप शुभेच्छा ❤️❤️❤️ तुम्हा सर्वांमुळे आम्हाला या गाण्यामुळे "खरच जगणं हे न्यार झालं जी" असच नेहमी वाटते. आजपर्यंत मराठीतील सर्वात सुंदर खूप खूप भारी song आहे हे इतकं छान आहे की त्यासाठी खरंच माझ्याकडे शब्द नाहीत कारण ते शब्द फक्त संजय पाटील सर यांकडे आहेत जगणं हे न्यार झालं जी मध्ये❤️❤️❤️
@TheMovies2474 жыл бұрын
Me Jharkhand se Hu lekin Galti se Song play ho Gaya (our Uske Baad me surprise ho Gaya )😯😯😯
@shikharbhardwaj13524 жыл бұрын
Such a pleasant song ..I am not Marathi but I went to watch this movie and I was totally spellbounded ...Marathi history is so big and so rich ..Jai Maharashtra..
@Area-gb9qh4 жыл бұрын
Same here ❤️
@kapilugale83493 жыл бұрын
😇🙏
@shrikanthirve59703 жыл бұрын
अप्रतिम.. ऐकत राहावं असं वाटतं😍 अशी गाणी आजकाल क्वचितच बनतात. नाहीतर मराठी गाण्यांच्या नावाखाली हिंदी मिक्स किंवा काही अश्लील अर्थ असलेली गाणी जास्त येत आहेत.
@onlymaujmastimajak23263 жыл бұрын
अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा.
@akash_80044 жыл бұрын
Kona konala watt ki apan maharajanchya kalat janmala yayla phije hot..💯😘
@vickythakur36494 жыл бұрын
सगळ्यांनाच अस वाटत रे भाई पण नशीब लागतं त्यासाठी
@sushantgadage96194 жыл бұрын
@@vickythakur3649 w
@renukapatil.84084 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnavgqCeiryhf9k
@BhushanPatil-xd1vs4 жыл бұрын
@@renukapatil.8408 For me🙏
@kolhapurikitchen13014 жыл бұрын
@@vickythakur3649 आA
@nitindharkar76133 жыл бұрын
महाराष्ट्रात खूप काही आहे गरज ती फक्त जगासमोर मांडण्याची👌👍
@prashantkorde71485 жыл бұрын
जो कोणी गाणं लिहीतो त्या प्रवाहात जाऊन..ती सगळी लेखक-कवी मंडळी आवडते आपल्याला..खूप छान...!
@vikasmungale64995 жыл бұрын
Prashant Korde संजय कृष्णाजी पाटील ह्यांनी हे गाणं लिहिलं आहे, ज्यांच्या लेखणीतून जोगवा व त्यातील गाणी लिहिली गेली आणि बरेच सिनेमे लिहिले आहेत
@ganeshshendkar62543 жыл бұрын
समाधानी असली की जीवन जगणे अवघड होत नाही त्यामुळे जो माणूस समाधानी तो सुखी......
@surajlande89923 жыл бұрын
लय भारी गाणं आहे😘😘 , खूप अभिमान आहे मराठी असल्याचा ,
@amolpagare70353 жыл бұрын
गाण्याचे बोल अप्रतिम आणि संगीत त्याहून अधिक मनमोहक . थोडक्यात मराठीत जर असे गाणे आले तर मराठी गीत ही जागतिक दर्ज्यावर गाजतील. 👌👌👌
@prakashk.k.60013 жыл бұрын
त्या काळातील माणसे किती साधी आणि भोळी होती....❤️❤️❤️
@gouravhowale77623 жыл бұрын
आणि आत्ताची ताटकी आहेत रावं
@vikramkute37833 жыл бұрын
नाही आत्ताची माणस कपटी झाली आहेत
@aditijadhav3103 жыл бұрын
त्या काळच्या माणसांच्या मनात पाप न्हवते 1 निष्ठा होते
@59abhishekneman503 жыл бұрын
pan kahi fitoor suddha hote aaplya swarthasathi.
@vikram7170Ай бұрын
एव्हढे छान आपली मराठी भाषा असुन आपलेच लोक south Indian साठी वेडे आहेत, छप्री पुष्पा वगैरे असल्या फालतु सिनेमा साठी❤❤
@amitparab5172 Жыл бұрын
आभाळा संग मातीच नंदन जीव झाला चकवा चंदन दिवसाच दिस त्यात तार या नभामंदी हो जगन हे न्यार झाल जी हात या हातात सूर ह्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून हे डोळ आल डोळ्यामध्ये सपान झाल तुझ्यामुळे लाभल र सार या जगामंधी जगन हे न्यार झाल जी हसून घे गलत सनईच्या तालात तुझ्या माझ्या सल्गीला प्रीतीच्या या हलगीला हो लाभल्यात बाळ राज संसाराच्या शिलकीला देव आला धावूनिया नशिबाच्या दिमकिला आनंदाच गान आज दाटल उरामंदी जगन हे न्यार झाल जी
@abhishekgurale3792 Жыл бұрын
hmm
@surajshinde89663 жыл бұрын
पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर हे गाणं ऐकायला खूप मस्त वाटत❤❤❤❤
@rohitfartale29265 жыл бұрын
छान आहे गाणे सर Best Of Luck लहानपणी ऐकलेली गोष्ट अनुभवायला मिळणार म्हणून खूप उत्सुकता आहे सर चित्रपटाची उत्तम काम केले सर
@Danyak093 жыл бұрын
आज काल प्रेम खूप निस्वार्थी आहे लोक गरजे प्रमाणे वागतात. खरं प्रेम करणारे खूप कमी भेटतील. प्रेमाची व्याख्या काय कळणार आता च्याना 💕💕🙏🙏💗🤍🤍💗
@ranidesai1353 жыл бұрын
Swarthi mhanaych ahe ka tumhala
@BullzEdit Жыл бұрын
One of the most beautiful Marathi song Awesome lyrics, Awesome singing & Awesome Music. एक नंबर आहे गाण अप्रतिम छान खूप सुंदर
@sandeshilake30583 жыл бұрын
हे गाण ऐकल्यावर मन तृप्त होऊन जात .♥😍🚩
@DJSHUBHAMMUMBAI3 жыл бұрын
जगण हे न्यार झाल जी (Lofi Mix) - kzbin.info/www/bejne/pqjWnnerhdyWqas
@pradeeppatange14194 жыл бұрын
आभाळा संग मातीच नांदन जीव झाल चकवा चांदन दीवसाच दीषतात तार या नभा मंदी जगनहे न्यार झाल जी हो जगनहे न्यार झाल जी हात हो हातात सुर ह्या स्वासात भरुनीया डोळ आल .....भारी आहे राव गान
@tejasgodase19084 жыл бұрын
my fevret song
@ashishkarle75802 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्यासाठी काय केलं हे शब्दात नाही मांडता येणार
@DUOTHEKINGS5 жыл бұрын
He bhari kaam krtay zee tv ...aamch culture disan lai garjech ahe....naitr sarv Bollywood n kahi thikani marathi madhe pan he faltu pana chalu jhala ...great zee tv ...aamch culture khup garjech
@omkarshinde_22905 жыл бұрын
Ha marathi sanskriti 🔥👌 samju de Bharat madhlya lokana ani baheril lokana khari marathi manse
@RKmh102 жыл бұрын
Single असून पण प्रेमात पडल्याची भावना निर्माण करणारं गाणं
@KhushiPatil-fr8fl Жыл бұрын
True
@vishalBG380 Жыл бұрын
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
@karanjagdale92509 ай бұрын
😊
@bhartikamble27813 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि महारानी सईबाई यांना मानाचा मुजरा ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@fullsupport36253 жыл бұрын
Hi
@Swami_samrath713 жыл бұрын
हे गाणं ऐकल की मनाला समाधान वाटते.... अभिमान वाटतो मराठी असल्याचा...
@amitparab51722 жыл бұрын
Lyrics आभाळ संग मातीच नांदणं जीव झाला चकवा चांदणं आभाळ संग मातीच नांदन जीव झाला चकवा चांदण दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी हो जगणं हे न्यारं झालं जी हो जगणं हे न्यारं झालं जी जगणं हे न्यारं झालं जी… हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून हे डोळ आल डोळ्यामदी सपान झाल भरून हे डोळ आल डोळ्यामदी सपान झाल तुझ्यामुळे लाभल र सार या जगामंधी….. जगणं हे न्यारं झालं जी हासून घे गालात सनईच्या ग तालात तुझ्या माझ्या सलगीला प्रीर्तीच्या या हलगीला हो लाभल्यात बाळ राज संसाराच्या शिलकीला देव आल धावुनिया नशिबाच्या दिमकीला आनंदाच गान आज दाटल उरामंदी…. जगणं हे न्यारं झालं जी हा….जगणं हे न्यारं झालं जी.....
@CineHeist3 жыл бұрын
Headphones + This song + coffee + rain = Perfection ❤️
@DM-rg2xn3 жыл бұрын
धनगरी पोशाख आजही मराठी माणसाचा अभिमान आहे...जय महाराष्ट्र
@vitthalinglepatil91684 жыл бұрын
ईतक आवडलन हे गाणं खरचं शब्द च नाही आहेत या गाण्यासाठी खरच माझी शिवरायांची भुमी अप्रतिम 😍😍😍
@amarpadole72893 жыл бұрын
हासून घे गालात ,सनई च्या ग तालात.....❤❤❤ जगणं हे न्यार्ं झाल जी...!!!🎶🎶🎶
@ashwinibarshi97043 жыл бұрын
💝🥰माझी कवीता🥰💝 *सार्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा*💖 *मातीमधला वतनवारसा आकाशावर कोरण्याचा*☺️ *जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात*❤️ *प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा*😘 *गुलाब असो , कमळ असो, कळी असो गटारातील*🌿🌸 *तिच्यासाठी तिष्टत असतो एक किरण सूर्याचा*☀️🦋 *प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा*💝🪴 *दिमाख्याने दिसण्याचा अन् सुगंधाने असण्याचा*👭🏻🌼💖💝
@ganeshraut19483 жыл бұрын
All is nice but one correction you should do कळी असो गटारातील कळी असो गाळातिल / चिखलातील
@rsawant000rs3 жыл бұрын
भाषेला आम्ही माय म्हणतो... माय मराठी आई मराठी...🔥 जय शिवराय.
त्या काळी किती स्ट्रगल होते तरी आहे त्या परिस्थितीत किती समाधानी होते सुंदर अप्रतिम गाणे आहे मला आठवण येईल तेव्हा मी ऐकते
@pramodbansode67125 жыл бұрын
iam shocked after सैराट movie. .. एक trend झाला आहे. ग्रामीण भागातील भाषा सर्वांना आवडू लागली. खरच नागराज आण्णा नी मराठी चित्रपट बनवण्याची पध्दतच बदलून टाकली.🙏 Song अप्रतिम आहे 👌👌👌
@amala51565 жыл бұрын
Hoo....Typical swapnil joshi movie peksha khup changle astat he movie aani khup real vatatat
@mangeshpawar55485 жыл бұрын
@@amala5156 pan music made probalem mala aas vataty
@nitinadhane86585 жыл бұрын
अतिशय सुमधुर गीत आणि chemistry पण खूप छान आहे सोनाली आणि अमित मध्ये आज दिवसभर मी हेच गाणं ऐकतो ये amazing song
@नितेशशिंदे-ग5ग3 жыл бұрын
हे गाणं कार मध्ये वाजत होत मी पाठी मागे मान वळवून पाहुण्यांकडे हसत हसत गप्पा मारत होतो त्यांची मुलगी माझ्याकडे पाहत होतो लगेच तिच्याकडे नजर गेली आणी कडवं वाजल "जगणं हे न्यारं झालं जी" तिला समजलं की तिला मला आवडली
@samadhanpalve49743 жыл бұрын
😂
@pradipsonkamble86093 жыл бұрын
Wa bharich na mg Kay pudhe geli ki nahi host😊
@abhijeetwaghmare32892 жыл бұрын
arrrrrrr..... त्याच्या
@santoshmarathe3522 жыл бұрын
Ewwww
@pawanbhosle89042 жыл бұрын
❤️
@krushna52643 жыл бұрын
इतकं भारी गाणं कितीदा ऐकले तरी मन भरत नाही
@arunkhatake79413 жыл бұрын
खरंच आहे
@Shreyashinde22283 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 😊
@nusaratmulla76133 жыл бұрын
Ky gaana ahe Raao...kharrach ekdam mast..Abhimaan ahe ki amhi Marathi Ahot..ani amchi bhasha itki god ahe....shabdach nahit...👌👌👌👌👌
@rajkale8854 жыл бұрын
गाण्याची मधुरता, सोनाली ताई च रुसणं, अमित दादा चा रुबाब,त्यासोबत कसले भन्नाट शब्द ,आणि काय तो ठेका जबरदस्त, अस वाटते आपण त्या काळात नाही हे आपलं badluck. costume designer च काम सुद्धा खूप छान. चित्रण तर लै बाप केलं आहे. इतकं सुंदर सर्व जमून येणे म्हणजे योगायोग,कष्ट, आणि मेहनत याशिवाय शक्य नाही. गाण्याची melody ,string, lyrics चे शब्द, खरच जादू आहे राव ह्या गाण्यात 😘😘😘😘 ह्या अश्या जादुई कामामुळे मराठी industry आणि तुमचा खूप खूप अभिमान वाटतो ह्या गाण्यामुळे आनंद, प्रेम, सकारात्मक विचार,तो शिवकालीन काळ,आणि डोळे भरून येताना मिळणार समाधान हे सर्व एका ठिकाणी मिळतेय जेव्हा खूप low feel होते,रडू येते, तेव्हा हे song जगण्याची उमेद देते,ताकद, सकारात्मकता, आणि खर जगणं हे न्यार वाटू लागते हे गाणं ऐकले की सुंदर जीवन अजून सुंदर वाटू लागते खूप खूप प्रेम हिरकणी team ला कितीही एकट वाटलं, एकटे असलो तरी सोबत अस काही असले की जिंकण्याची इच्छा वाढते आणि लढण्याला बळ मिळते
@umasable93834 жыл бұрын
ek number ....kharch ya ganene navi energy yete
@rajkale8854 жыл бұрын
@@umasable9383 Thank u very much 😊👍
@pruthavirajmohite12992 жыл бұрын
शिवरायांच्या काळात फक्त. पुरुषच नाही तर स्त्रिया देखील.शुर होत्या. रात्रीच्या अंधारात चाचपडत गडावरून खाली आली.आणि. पुन्हा.लांडगा.पण. मारला.मला. एक. वाईट वाटत.मी. शिवकाळात.जन्म.झाला.असंता.तर.भरून.पावलो.असतो
@shubhamkulkarni95489 ай бұрын
मराठी भाषेचा गोडवा आहे ह्या गाण्यात... अमितराज च लिखाण अप्रतिम...❤
@vaishnavishrimanwar46375 жыл бұрын
मी नक्कीच पााहनार...प्रतेक आई असतेच हिरकनी👌👌👌
@vishakhahartalkar90035 жыл бұрын
must go and watch it ... BEST MOVIE 😘👌👌👌👍
@atulpatil81465 жыл бұрын
खूप छान वैष्णवी मी खूप आभारी आहे तुज़ा मी सैलूट करतो तुला
@sachinjayanna52725 жыл бұрын
Aai hoti ,aai aahe aani aai hi rahanarch
@swapnilyelwande15835 жыл бұрын
नक्की पहा ताई
@IndianSage-q8s3 жыл бұрын
अप्रतिम संगीत व संगीतकार, गाण आणि गायक रोज ऐकल्यावर पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकावे
@mayuriware213 Жыл бұрын
कमेंट वाचून आंगावर काटा आला ...आणि खूप आभिमान सुध्दा वाटला ....जय शिवराय जय महाराष्ट्र.....🚩🚩🔥🔥
@akashbirajdar13442 жыл бұрын
काही गाणी थेट काळजाला भिडतात त्यातल हे एक......🎵🎼🥰 जगनं हे न्यार झाल जी🥰🤩❤🎵 आवाज,शब्द एकच नंबर 🥰❤
@krupas36393 жыл бұрын
लई भारी 👍👍, अर्धं जग फिरले कामा निमित्त, बऱ्याच भाषा अवगत केल्या पण मराठी भाषेत काही ऑरच मज्या आहे, एक प्रभावी दमक, हवी असणारी ऊर्जा, पहिल्या पाऊस पडतो तेव्हा जो सुगंध येतो तो या भाषेत आहे, आपलेपण आणि जिव्हाळा आहे. झकास गान आहे, दीलाला एक गोड गारवा जाणवला.
@dipalidandekar40573 жыл бұрын
😍😍😍😍😍😍😍
@swapnilsutar65274 жыл бұрын
खरंच मस्त गाणं आहे हे त्यातल्या त्यात ते दोन नंबरच कडवं खूप मस्त आहे👌👌👌 i like this song😍😍😍😍
@Area-gb9qh5 жыл бұрын
I'm from TAMIL NADU ❤️🙏 Love this movie and especially this song is mesmerizing 🤩 Such a brave lady and such a good movie this should be released even in hindi ( i mean in bollywood too )
@navnathkuchekar5343 жыл бұрын
खूप सुंदर song....ऐकतच राहावे असे वाटते...शब्द रचना खूप मस्त....😗❤like A magical words...that's enough No more can express....😗
@gargi__063 жыл бұрын
Jaganya he nyar zal jii! Kup heart touching line ahe 🥺🌏🔐
@fullsupport36253 жыл бұрын
Hi
@akshay45782 жыл бұрын
This song shows what is the actual soulmate ❤
@nikhilmore13275 жыл бұрын
खुप खुप भारी आहे गाणे खुप सुदंर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेल्या सारखे वाटले (परत एक हिरो हिरोईन आणि दिग्दर्शक व अगदी sopt बॉय पासून सगळ्याना हार्दिक शुभेच्छा हिरकणी चित्रपटसाठी जय शिवराय जय महाराष्ट्र
@pratikwaghulde3 жыл бұрын
किती शोकांतिका आहे की मराठी लोकच मराठी गाण्यांच्या शोध घेतात आणि ते पण इंस्टाग्राम किंवा विकी कौशल चा स्टेटस बघून... आणि मग म्हणतात मराठी आमची भाषा,,,मराठी गाणे म्हणजे खूपच भारी..... तर मग शोधायची गरज का पडली पाहिजे तुम्हाला... आपण स्वतः च support करायला पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीला मग गाणे शोधायची गरज पडणार नाही. Keep supporting Marathi cinema... आणि who is after Instagram etc.. अश्या comments करन टाळा....
@shreyaspandharpure48113 жыл бұрын
This is not a song this is an emotion 💪🚩 जय शिवराय 🚩🚩💪💪
@piyusworld25502 жыл бұрын
Amitraj siranche khup khup dhanywad… so refreshing song 👌👌👌👌
@sangitaugale32343 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा 😍😍😴
@dipikajagtap83275 жыл бұрын
Nice lines of song ... salute to hirkani n everyone's mom ...aplya Marathi maticha Etihas japa ur doing greate prasad ook sir and your team all the very best ...
@Lalit_Chavan5 жыл бұрын
👌👌
@sonammore44054 жыл бұрын
Kiti Kalji ghetoy nvra.... Maza hi Asach ahe... Feeling so lucky
@SanjuSsavra3 жыл бұрын
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ll जय भवानी जय शिवाजी ll
@nandinirajapurkar73143 жыл бұрын
खुपच सुंदर गाणं👌👌 दोघेही खूप गोड दिसत आहेत यात♥️♥️♥️
@roshankushare94353 жыл бұрын
Hi
@shashijadhav16913 жыл бұрын
Hi
@vrushalisideas35203 жыл бұрын
मला हे सांग खूप आवडतं मी दिवसातून एकदा तरी ऐकते👌👌👌
@PRIYA-zu2jl3 жыл бұрын
Ho ka
@laxmanbhure46815 жыл бұрын
*One of the Great & memorable Movies in Marathi Cinema.This is one of the extremely beautiful & touching duet songs.What a soulful singing ! Very sweet voices. Amitraj ji hats off to you & the whole Team for giving us such a melodious & evergreen Masterpiece. With Best Wishes.*
@yuvrajbhosale92403 жыл бұрын
. .,.p
@Justclip_09115 жыл бұрын
पन्हाळा पाहून मन आनंदी झाले 😘😘
@rushikeshgadakh8825 жыл бұрын
सगळे पाठ विसरलो पण हिरकणी नाही😊😊😊👍
@abhijithargude5603 жыл бұрын
Latur
@rohinisakhare20613 жыл бұрын
Correct aahe....
@onkarmundhe71163 жыл бұрын
खर यार............
@Vivek---highlights3 жыл бұрын
He vala gana hota ka mg
@bablui133 жыл бұрын
pakka arrmutya hais tu😂😝😝😝
@creativeAjay617 Жыл бұрын
मराठी भाषेतील अप्रतिम गाण आहे..❤
@harshadakumbhar36743 жыл бұрын
Favorite song 😍😍❤️kiti vela ikal tari kamich padaty 😀❤️😍❤️
@Shubhamarekar453 жыл бұрын
True
@Shubhamarekar453 жыл бұрын
Tumhi pan kumbhar aahe hoy
@vaibhavbelsare32643 жыл бұрын
किती वेळा ऐकू।।। किती वेळा।।। मन चं नाही भरत।।। 😘😘😘
@gururajkendre59145 жыл бұрын
He gane kiti vela aikl tari man bhart nahi. Khupch chan
@mahadevdede74042 жыл бұрын
हे गाणं ऐकायला लागलो की खूप मस्त वाटत 😇
@shraddhamane90903 жыл бұрын
मराठी गाण्यांचा नादच खुळा आहे 😍🔥
@Mayursalunkhe7777 Жыл бұрын
Hi
@mahivlog92 Жыл бұрын
अशी गाणी ऐकुन मन गार होतय ❤ खुप छान 😍👌
@vaibhavvibhute66924 жыл бұрын
खुप छान गाणं आहे. ऐकदा ऐकलं तर परत परत ऐकावं अस वाटत...
@jayeshvinodotari98064 жыл бұрын
Maharajanchya kalatil Samanya Lok phar Punyawan hote karan tyani Ch.Shivaji Maharajanna Pratyakshyat pahilay. 🙏🙏. Jay Shivray 🚩🚩
@rushalikalbhor22254 жыл бұрын
1 no. Marathi songs are real gold...😘😘🤩
@supritiranjankhanra35393 жыл бұрын
Very nice melodious song 🎵🎵🎵 Kudos to the singer lyricist and composer for this marvelous creation..
@kashinathkhokle36923 жыл бұрын
मला पहिल्यांाच प्रेम झाल होत कोणावर तरी तेव्हा हे गान खूप छान वाटत होत