#हत्याकांडाची

  Рет қаралды 1,126,989

Jagruti News

Jagruti News

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@PratikRajkumar03
@PratikRajkumar03 4 жыл бұрын
खरो खरो आई चा रडणं बघुन आमच्या डोळ्यात पाणी आलं 😥😭😭 हरामखोर आरोपीला फाशी देण्यात यावी🙏🙏 #justiceforviraj😭 miss uh bhau
@priyankahanfode2789
@priyankahanfode2789 4 жыл бұрын
Ho dada khar bolalas
@narendrakotangale4323
@narendrakotangale4323 4 жыл бұрын
जाहीर निषेध..बंधूंनो प्रेम प्रकरणा मध्ये पडून आपल्या व आपल्या परिवाराचे नुकसान करून घेऊ नका.. शिका संघर्ष करा व संघटित व्हा..
@indiaonaplatter179
@indiaonaplatter179 4 жыл бұрын
Roti beri wavhar zale pahijet ase Dr. Ambedkarani mhtle ahe hich sanghrsh karnyachi vel ahe
@mr_sujit_1448
@mr_sujit_1448 4 жыл бұрын
Nust shikun kay nahi hot bho he fkt prem prakaran nahi aaicha mulga gelay
@mr_sujit_1448
@mr_sujit_1448 4 жыл бұрын
Udya tuzya vr ase zale tr amhi ase mhatlyavr chalelll kaa
@prajapatimate293
@prajapatimate293 4 жыл бұрын
Narendra Kotangale ho pan Prem karne gunha Ashe ka?
@papuujadhav1412
@papuujadhav1412 4 жыл бұрын
Ok
@chandrakumarlohakare2613
@chandrakumarlohakare2613 4 жыл бұрын
दिवसेंदिवस आंबेडकरी जनतेवरील अन्याय अतयाचार वाढत आहेत विराज ,अरविंद चया खुनी ना फाशी झालीच पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान
@insaniyat632
@insaniyat632 4 жыл бұрын
लवकरात लवकर फाशी व्हावी अन्यथा आन्दोलन करू
@stonerakki5935
@stonerakki5935 4 жыл бұрын
Jai bhim
@vickymhaske562
@vickymhaske562 4 жыл бұрын
Ho nakkich
@shabnammulani7573
@shabnammulani7573 4 жыл бұрын
Ky mahit aata chya jamanat lok jaati ved kase karu saktat...asya lokana kharch fasi dili pahije...swatachi mulgi rahili side la...he khup chuki ch jhala ....
@sagarsunilrathi1981
@sagarsunilrathi1981 4 жыл бұрын
Ho your right 🙏 jay bhim 🇪🇺
@YOGESHPATIL-nc3wo
@YOGESHPATIL-nc3wo 4 жыл бұрын
एका आईच दुःख मी बघू शकू नाहीत खरच आज डोळ्यात पाणी आलं या घटनेचा जाहीर निषेध
@sushamagovindshinde1792
@sushamagovindshinde1792 4 жыл бұрын
मी बुद्धिष्ट नाही आहे पण हे बघून आज लाज वाटतेय कि आमची मानस हि अशी क्रूर कृत्य करतायत आणि असे हे लोक आपल्यात नसलेले बरे त्यांना फाशी द्याच
@siyacreations6371
@siyacreations6371 4 жыл бұрын
Khup chan vichar tai .jativad ka krta yar.jag kuthe challay n aapn bhartiy jativadatch adkun aahot..mi hindu aahe pn srv jati ya saman mante.viraj cha aai chi sthiti bghtv nhi.
@sushamagovindshinde1792
@sushamagovindshinde1792 4 жыл бұрын
Exactly are tya dewane janam detana jaat paat pahili nhi aapn kon aahot tyacha pude....ani ajj je jagtoy tyat jewda hath maharajancha aahe tas ch amhala samjata shikshit banvnyat ani pures shikshan ghenyat ani rights denyat Dr.babasaheb Ambedkar hyana cha pn aahe na ....m aapn ka as janavrn sarkh bagtoy ani he chukich hot chuki ch aahe ani Rahil ch
@arunjaganaaththengade777th7
@arunjaganaaththengade777th7 4 жыл бұрын
Apn Kon kay karto yach bhan thewa
@uashajadhv2258
@uashajadhv2258 4 жыл бұрын
Tumchay sarkhe saglyanche vichar pahijet
@priyankasamudre7381
@priyankasamudre7381 4 жыл бұрын
I respect you dear sis
@shubhrajsuryvanshi
@shubhrajsuryvanshi 4 жыл бұрын
फारच वाईट झालं,असं व्हायला नको होतं,एक बाळ आयुष्याचा आनंद घेणेअगोदर निघून गेल,खोट्या प्रतिष्टेपायी दोन्ही घराणी रसातळाला गेली....त्या आईने काय करायचं आता...😢😢😢
@aviborse3376
@aviborse3376 4 жыл бұрын
जागृती न्यूज आपण (पत्रकारिता) लोकशाही चा 4 आधार आहात हे प्रकरण शांत होता कामा नये आणि तुम्ही खरं मांडायचा प्रयत्न केला तुमचे खूप खूप आभार🙏
@prasnnajeetkenche9578
@prasnnajeetkenche9578 4 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे 🙏
@madhurishardul7792
@madhurishardul7792 4 жыл бұрын
ho ajun hi tik tok vr jati vat chalu ani mansi kate che pic aplod krun kahi jad vadi bolt ahe ki timhi shiv kanya patvnya chi tayari kra tr amhi tumhala vr pathvnyachi please justic for viraj jagtap
@hasinamujawar3910
@hasinamujawar3910 4 жыл бұрын
आईला न्याय मिळाला पाहिजे खूप वाईट वाटतय
@Sabinashaikh-je2vb
@Sabinashaikh-je2vb 3 жыл бұрын
आरोपाला फाशी होयायला पाहीजे ताई तुम्हाला नेय मिलल ताई लय वाईट जाला विराज बरोबर 😭😭
@panash6
@panash6 4 жыл бұрын
किती करपवले एका आई चे ह्रदय. किती हलकट मारेकरी आहेत.
@abhipawar4843
@abhipawar4843 4 жыл бұрын
खूप वाईट घटना,,मुलांना च दोष दिला जातो फक्त ,,गुणेगाराला ना सोडू नका कोणी ही असो
@ayeshasiddiquie3688
@ayeshasiddiquie3688 4 жыл бұрын
कशी नीच लोक आहेत.. कोणत्या दुनियेत जगतायत.. आईचे श्राप लागतील.. नक्कीच.. देवा आईला खंबीर कर.. न्याय मिळालाच पाहिजे.. प्रेम जात पात बघून केल जात नाहि.... न्याय दया आईला.. 🙏🙏🙏🙏
@parveenshaikh9728
@parveenshaikh9728 3 жыл бұрын
😭😭खूप च वाईट वाटत मुलाच दुख आई विसरू शकत नाही
@sanjeevgholap6224
@sanjeevgholap6224 4 жыл бұрын
खोपर्डि प्रकरणी ज्यांनी ज्यांनी आंदोलने केली त्यांनी आत्ता गप्प बसू नये. पिडीत मुलांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे.
@smithmhaske8659
@smithmhaske8659 4 жыл бұрын
Pan kase he asa chalu theun
@micon7079
@micon7079 4 жыл бұрын
Bhau sod te nahi yenar 🙏 nakali ahet sagle 🙏
@asmitamore1024
@asmitamore1024 4 жыл бұрын
Ho barobar sarv samjna ni ektr yev plzzz 🙏🙏🙏
@usermulshipatern27
@usermulshipatern27 4 жыл бұрын
कायदेशीर कारवाई होईल
@BRAHMOS5
@BRAHMOS5 4 жыл бұрын
आझुन त्या ताईला पण न्याय नाही मीळाला
@kavitamathane4098
@kavitamathane4098 4 жыл бұрын
Shika vyayam kara sharir sudrhud banva porinchya nadala lagu naka
@satishkadam2585
@satishkadam2585 4 жыл бұрын
मी एक मराठाच आहे पण त्या बिचाऱ्या आई कडे बघून वाईट वाटले पण त्याने गरीबासारखेच राहायला पाहिजे कशाला प्रेम प्रकरण रिकामे उद्योग करायचे कशाला आशिकी दाखवायची
@prashantthakare6675
@prashantthakare6675 4 жыл бұрын
गरीब व्यक्ती प्रेम नाही करू शकत का...? त्याला पण मन आहे ना...काही असो हि अशा प्रकारे मारायची पध्दत योग्य वाटते का तुम्हाला...?
@7785sam
@7785sam 4 жыл бұрын
वाह वाह बरोबर आहे , त्याने गरीबसारखच राहायला पाहिजे होतं ...छान मत ....शेवटी मानसिकता दिसून येतेच आपली...😢
@mrdevil1591
@mrdevil1591 4 жыл бұрын
1 विराज वाघाला .आधी टेम्पो ने उडवुन झकमी केल मग तो ख़ाली पडला अस्ता .६ मराठा हिजड्यनि वार केल . हिच काय राजें चीं शिकवन, १ ला ६ मिड़्वुन मारयची. ?
@anid805
@anid805 3 жыл бұрын
@@mrdevil1591 are pagal ekhadya aropyachi jat pat baghn tumhi suddha kiti jatiywadi ahat he lakshat yeta jati ka baghta tumhi
@nashikcity6081
@nashikcity6081 4 жыл бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे
@dattatrayfasale2406
@dattatrayfasale2406 4 жыл бұрын
अश्या लोकांना वेळीच ठेचले पाहिजे. नाहीतर असेच खून होत राहतील
@shravya2589
@shravya2589 4 жыл бұрын
सरकार कोणालाही खुन, मारामारी करण्याचे सल्ले देत नाही आणि उरला प्रश्न जातीयतेचा तर सरकारी अधिकारी सर्वांना योग्य तो न्याय देतील आणि गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे
@santoshborade828
@santoshborade828 4 жыл бұрын
शिकषा झालीच पाहेजे गूनेकारि ला कठोर शिकषा जय भिम
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 4 жыл бұрын
बघवत नाही ह्या अतीव वेदना.. काय बोलावे तेच सुचत नाही. विराज ला भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या आईला व कुटुंबा ला या दुःखातून बाहेर यायला बळ मिळो अशी मी प्रार्थना करतो.
@kingmaker0074
@kingmaker0074 4 жыл бұрын
अरे शिक्षणाला महत्व दया बौध्द धर्माचे संस्कार दया ऐकञ या आर्थिक प्रगती करा व्यसनापासून लांब रहा प्रेमाच्या भानगडीत पडू नका एकतर आमचा बौध्द समाज कितीही घोडे लागले तरी ऐक होत नाही असा समाज घडवा कोणाची हिम्मत झाली नाही पाहीजे वाकडया नजरेने बघण्याची
@manojkamble4506
@manojkamble4506 4 жыл бұрын
Barober ahe
@nainaramteke3597
@nainaramteke3597 4 жыл бұрын
Barober ahe
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 4 жыл бұрын
carriar chya Agodar prem kasala kartat re tumi 20 vai He carriar ch ka prema Love bhiv He Nantar kara Agodar Carriar kara Budda ani martha made pan lagna zali pan te carriar Bagun
@pritamkamble5580
@pritamkamble5580 4 жыл бұрын
@@vijaydorikpatil3725 तो फक्त २० वर्षंचा होता. पण ५०-५० वय असलेल्या नराधमांना अक्कल नाही का. मारुन टाकता का हरामखोरांनो.
@जयजवानजयकिसान-प4ल
@जयजवानजयकिसान-प4ल 4 жыл бұрын
आरे शिका स़ंघटित व्हा प्रेमात पडू नका भावानो बाबा साहेबांचे गुण आत्मसात करा
@sachinjadhav612
@sachinjadhav612 4 жыл бұрын
त्या मुलीला झोडून काढा पाहिले, तिनी त्याला जबरदस्तीने बोलवून हत्या घडवून आणली, त्याला ब्लॅकमेल करीत होती
@khandumote735
@khandumote735 4 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे...🙏🙏
@santoshkharat3748
@santoshkharat3748 4 жыл бұрын
*राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सलोख्याची देशाला आज नितांत गरज.* *पार्ट-१* छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादिवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली ते राजगादीवर विराजमान झाले. त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले, जणू काही या छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये बुद्ध वास करत होता. आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता, त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती, टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले "हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये" शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आहे.टिळक दंगल घडविण्याच्या बाजूचे तर शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली. पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहून झाले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. शाहू महाराजानी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला, 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला, बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. 1899 साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान त्या शाळेचे प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले. स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले. त्यांना नियमित हजेरीतुन मुक्त केले. त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले. अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले. अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत. महार, मांग, चांभार इत्यादी पैलवानाबरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली. जय शिवराय,जय भीम, जय ज्योती
@vishalghaytadak6353
@vishalghaytadak6353 4 жыл бұрын
विराज दादाला न्याय मिळाला पाहिजे
@prashantthakare6675
@prashantthakare6675 4 жыл бұрын
जर हे एखाद्या मुली सोबत झाल असत तर लगेच लोक रस्त्यावर उतरले असते.आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे त्या आईला न्याय मिळालाच पाहिजे.😠😡मग ती मुलीची आई असो किंवा मुलाची...
@vivekharale5471
@vivekharale5471 4 жыл бұрын
जाहीर निषेध....पिडीत मुलाच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे.
@prakashbagul2759
@prakashbagul2759 4 жыл бұрын
आम्ही कट्टर भिम सैनिक विराट भाऊ जगताप यांच्या पाठीशी आहोत विराट भाऊला न्याय मिळाला पाहिजे ़ जय भीम
@जयजवानजयकिसान-प4ल
@जयजवानजयकिसान-प4ल 4 жыл бұрын
कोपर्डी पासुन सुरूवात करा एक ही आरोपी वाचला नाही पाहिजे
@chanderkathparshuram3638
@chanderkathparshuram3638 4 жыл бұрын
Brobr ahe bhau
@krushnalavande911
@krushnalavande911 4 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@satishkarale1989
@satishkarale1989 4 жыл бұрын
Khar ahe bhava
@sopanbharosepatil2237
@sopanbharosepatil2237 4 жыл бұрын
बरोबर आहे
@kingmaker0074
@kingmaker0074 4 жыл бұрын
कोपर्डी काय खैरलांजी पासूनच सूरूवात करा सोडायच नाही कूणाला शेवटी महार काय मराठा काय दोघेही शूद्रच मागास आहेत कूणीही स्वताला ऊच्च वर्णीय समजू नये नाहीतर त्यानां मीच घोडा लावीन
@sunilgaikwad4467
@sunilgaikwad4467 4 жыл бұрын
फाशी झाली पाहिजे
@govindkavale6351
@govindkavale6351 4 жыл бұрын
हो आणि होत असेल तर त्या कोपर्डीच्या नराधमांना पण फाशी झाली पाहिजे अशी पण मागणी करा साहेब .
@prabhakarumale4378
@prabhakarumale4378 4 жыл бұрын
Tyasathi sarvani ekatra yayla pahije Jay bhim
@indian-ep7gb
@indian-ep7gb 4 жыл бұрын
माझ्या मते, आजूनही या देशातील वर्णद्वेश जातीद्वेश संपलेला नाही. जे कोणी धडसाणे काही अंतर जातीय प्रेम,विवाह, करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर समाजातुन प्रचंड विरोध होतो. आणि आशा खुनासारख्या घटना घडतात. जग कुठल्याकुठे गेल आहे परंतु आम्ही आजूनही बदलायला तयार नाही आहोत.हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे.म्हणून मुलानो,सावध रहा आपला जिव धोक्यात घालू नका.गेलेला जिव पून्हा परत येत नाही.
@jayshreearjune7289
@jayshreearjune7289 4 жыл бұрын
बरोबर भाऊ आप आपल्या मुंलाना समजाउन सांगा
@AJ-ne2ni
@AJ-ne2ni 4 жыл бұрын
@@jayshreearjune7289 madam तुम्ही सारख मिटकरी भारी माणूस असं सारख म्हणत असतात , आशा वेळी मिटकरी काय बोलतात का ते सांगा अहो ते अरविंद बनसोडे हत्याकांड सुध्दा ते म्हणतात त्यांना माहीत नाही आता तरी समजून घ्या माणसांना उगीच कुणाचे ही उदो उदो करू नका
@chaitanyjagtap7311
@chaitanyjagtap7311 4 жыл бұрын
@@jayshreearjune7289 ho na..mag tya mulina pan marun takyla lava mag brobr heshob hoil
@prajapatimate293
@prajapatimate293 4 жыл бұрын
Vikas jamkari ho pan Prem karne gunha Ashe ka? Amchya Mulani Prem karayach nahi ka? Tyani aamche Pori palvalya tar chalel
@prajapatimate293
@prajapatimate293 4 жыл бұрын
Vikas jamkari Maharashtat Sadhu cha prakaran zale tar midia Ni dokyawar ghetal Sani aata Kay?
@ramkrishna5605
@ramkrishna5605 4 жыл бұрын
प्रेम खोट खोट अस्त
@ayeshasiddiquie3688
@ayeshasiddiquie3688 4 жыл бұрын
ताईला सौरक्षण दया.. आई बहीण एकटीच आहे.. घरात करता पुरुष बाबा नाहीत.. 🙏🙏🙏
@shekharjadhav9983
@shekharjadhav9983 4 жыл бұрын
विराज जगताप ला न्याय मिळाला पाहिजे,
@videostatus5751
@videostatus5751 4 жыл бұрын
साहेब न्हाय मिळाला पाहिजे ले अत्याचार होतात किती दिवस सहन करावं अत्याचार साहेब आम्ही जर चालू केलंन xyz परत थाबवाला कठीण जाइल🙏जय भीम 🙏
@YTrutik
@YTrutik 4 жыл бұрын
Barobar aahe fhashi dili pahije
@prashantlahane5205
@prashantlahane5205 4 жыл бұрын
साहेब आपण मोर्चे,,,,,,,,,, आंदोलन करत नाही आपणं सर्वांत पहिले माझा भाऊ विराज जगताप दादा चा बदला ,,,,,,,,,,,, मी प्रशांत लहाने भिमसैनिक मी घेणार...... त्या साठी माझा जीव गेला तरी चालेल..... सर्वात आधी त्या काठे परीवाराला पद्धतशीर घोडा लावणार.......................... माझ्या सर्व मित्र परिवारास मानाचा जय भीम.....🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramdasmane7267
@ramdasmane7267 4 жыл бұрын
👍
@suyashgade2244
@suyashgade2244 4 жыл бұрын
Nice jock
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
Good joke of the year
@shreethorat863
@shreethorat863 4 жыл бұрын
कधी सुधारतील हे लोक, भारत हा माझा देश आणि सर्व भारतीय माझे बंधू.....हे सगळं फक्त पुस्तकात vaachun ही लोक विसरून जातात.. इथ न्याय फक्त पिक्चर मध्येच आहे .... सत्यात न्याय गरिबाला कधीच नाही मिळत....
@vikasjadhav5191
@vikasjadhav5191 4 жыл бұрын
Phakt aapan 26th january aani 15th august la Indian asto nantar mag dalit, maratha, aani ajun kay hoto
@rohitgaure4217
@rohitgaure4217 4 жыл бұрын
सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे🙏🏻🙏🏻🙏🏻... भाऊ miss you😢🙏🏻
@ramkalamagar9600
@ramkalamagar9600 4 жыл бұрын
या घटनेचा मी जाहीर निषेध करते
@pritigandhadhale2728
@pritigandhadhale2728 4 жыл бұрын
म्हणून आदरनिय बाळासाहेब मुख्यमंत्री पाहिजे तरच हे सगळे थांबू शकते आणि आपण एकत्र आल्या शिवाय हे होन शक्य नाही अजुन वेळ गेली नाही
@पै.अविनाशथोरात
@पै.अविनाशथोरात 4 жыл бұрын
Are lavdya vishay kay aani tu boltoy kay hey madhe mukhyamantri cha kay sambandha
@AkkiRockz
@AkkiRockz 4 жыл бұрын
@@पै.अविनाशथोरात स्वाभिमान आहे भावा त्यांच्यात स्वतःहाला विकणारे नाहीत ते खरा न्याय ते मुख्यमंत्री झाल्यावरच मिळेल....
@shubham_ghadge4555
@shubham_ghadge4555 4 жыл бұрын
👎
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
@@kingmaker0074 ये येडभोकाच्या लिहून ठेव जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत तुझा पकु मुख्यमंत्री होणार नाही . पंतप्रधान तर लय दुर आहे भाऊ .एक तरी आमदार निवडून आणायची ताकत आहे काय . लोकसभेला चार वेळा गांड ऊताणी करुन पडलाय पकु .तुम्ही लोक कडक गांजा मारून कमेंट करता काय ?
@kingmaker0074
@kingmaker0074 4 жыл бұрын
@@vishwastripure7706 तू तर फूकटची हातभट्टी पिऊन आलास का हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर चालतो तसाच ऐक दिवस आमचा मूख्यमंञी काय पंतप्रधान होणारच तेव्हा तू आमच्या बूटाला पाॅलिश करायला थांब लवड्या मी पगार तूला चांगला देईल जयभीमच
@aratijadhav5364
@aratijadhav5364 4 жыл бұрын
Jay Bhim
@sandeepsapkal5492
@sandeepsapkal5492 4 жыл бұрын
Jay bhim
@sandeepsapkal5492
@sandeepsapkal5492 4 жыл бұрын
8446582884
@nandeshjadhav2465
@nandeshjadhav2465 4 жыл бұрын
त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
@mini...7916
@mini...7916 3 жыл бұрын
Mulga gely pasun Aai chi halat kharab zali janyni he kel tyla jast karun fashi dya 😔😔😔😔😔🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@lushmasontakke7038
@lushmasontakke7038 4 жыл бұрын
प्रेम प्रकरण वाटते, आपल्या मूलांनाप्रेमप्रकरण पासुन दुर राहायला पाहिजे,सवर्णवादी आपल्या मुलांना सुखाने राहू देत नाहीं,
@swapnilsakharkar7257
@swapnilsakharkar7257 4 жыл бұрын
Premat jat pat naka aanu dada
@ajaj-fn7fr
@ajaj-fn7fr 4 жыл бұрын
न्याय मिळालाच पाहिजे जय भीम
@mahendrakharat4968
@mahendrakharat4968 4 жыл бұрын
आता लय झाला निषेध त्या लोकांना त्याच भाषेत ऊत्तर द्यावच लागल
@namdeopatange100
@namdeopatange100 4 жыл бұрын
महाराष्ट्राला काळीमा फासनारी घटणा आहे आरोपी ला कठोर शिक्षा झाली पाहिजे
@pratikshinde1023
@pratikshinde1023 4 жыл бұрын
विराजदादा ला न्याय मिळालाच पाहिजे.
@VPGorde
@VPGorde 4 жыл бұрын
त्यांना फाशी झाली पाहिजे आणि विराज आणि त्याच्या आईला न्याय मिळाला पाहिजे सरकार ला एवढीच विनंती आहे
@jyotijagtap3392
@jyotijagtap3392 4 жыл бұрын
Always full support
@Ranjana_chavan
@Ranjana_chavan 4 жыл бұрын
दुसरा कोणताही विचार न करता त्या सहा जणांना अन त्या मुलीला शिक्षा झाली पाहिजे तरच ही हत्याकांड थांबतील नाहीतर चालू राहतील त्यांना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या
@j.r.n5039
@j.r.n5039 4 жыл бұрын
एकत्र या संघर्ष करा।सरकारने छत्रपतींचा महाराष्ट्र घडवावा
@karanbalkhande5276
@karanbalkhande5276 4 жыл бұрын
आजी खर बोल्यात
@nileshpagare3722
@nileshpagare3722 4 жыл бұрын
या आरोपींना फाशी झालीच पाहिजे जय भीम
@adidasbjsongonlyshivajimha8213
@adidasbjsongonlyshivajimha8213 4 жыл бұрын
Aii kharach wait zala
@abhijitpawar1271
@abhijitpawar1271 4 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे ..
@laxmibandmukati2414
@laxmibandmukati2414 4 жыл бұрын
मी सगड्या कमेन्ट वाचल्या..मला फक्त एकच म्हणायचं आहे..ज्या लोकांनी he केलं ये त्यांना फाशी झाली पाहिजे बसं..नाहीतर आम्ही जर आमच्या आवाजात उठलो तर कुणाची खैर नाही.आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे....Jay bhim..namo buddhay..
@rohitsawant7215
@rohitsawant7215 4 жыл бұрын
Maushi Aapla Aakha samaj Aaplya mhag ahe Aapn viraj la nyay deuch 😪😭
@pratikpawar6735
@pratikpawar6735 2 жыл бұрын
विराज भाऊ जगताप प्रेम प्रकरणातून हत्या झाली फाशी देण्यात यावी
@Samruddhipatil4437
@Samruddhipatil4437 4 жыл бұрын
आई-वडील आपल्या मुलांना चांगले संस्कती शिकवली आसती तरआशीवेळ आली नसती आता आयुष्यभर रडत बसण्याची वेळ आली नसती
@pratiklokhande7806
@pratiklokhande7806 4 жыл бұрын
अशा लोकाना तर शिक्षा झालीच पाहिजे
@prashantwankhade1
@prashantwankhade1 4 жыл бұрын
या घटनेचा जाहीर निषेध , सर्व आरोपींना योग्य ती कारवाई करावी !!
@jayakamble1805
@jayakamble1805 4 жыл бұрын
विराज दादा ला न्याय मिळाला च पाहीजे
@amitsuryawanshi4264
@amitsuryawanshi4264 4 жыл бұрын
कोपर्डी च्या प्रकरणातील आरोपी मोकाट का अजून कितीतरी भयानक गुन्हा घडला आहे
@kamblebhagawan6490
@kamblebhagawan6490 4 жыл бұрын
जाहीर निषेध
@pritigandhadhale2728
@pritigandhadhale2728 4 жыл бұрын
आता कुठे गेले मुख्यमंत्री साहेब एका लहान मुलीच्या व्हिडिओ वायरल झाला तर मुख्यमंत्र्यांनी लगेच तिच्या आईला फोन केला आता का फोन किंवा भेटायला आले नाहीत
@sanjeevanisarvade6339
@sanjeevanisarvade6339 4 жыл бұрын
Excatly
@vandanagk7569
@vandanagk7569 4 жыл бұрын
हो भाऊ बरोबर आहे
@priyankasamudre7381
@priyankasamudre7381 4 жыл бұрын
vel nasel khup busy astil faltu goshti sathi vel aahet bharpur
@vikasjadhav5191
@vikasjadhav5191 4 жыл бұрын
Barobar bollat
@mrdevil1591
@mrdevil1591 4 жыл бұрын
Rightभाऊँ
@kajalbodke8169
@kajalbodke8169 4 жыл бұрын
या आई ला न्याय मिळाला पाहिजे
@chayyashinde5122
@chayyashinde5122 4 жыл бұрын
आहो राज्य सरकार करतय काय चाललय काय तुम्हाला मी प्रश्न विचारत हे नक्की काय आहे ह्याला कोण जबाबदार आहे प्रत्येक वेळी अशी घटना घडत आहे त्याला जबाबदार जातीयवादी मनुवादी त्याना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मी छाया शिंदे वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्या नराधमांना फाशीची शिक्षा झालच पाहिजे नाहीतर हे सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे आसा आरोप आम्ही करत आहोत का आमच्या मुलांनी काय गुन्हा केला आहे म्हणून अशी सजा मिळते आम्ही गप्प बसनार नाही शरद पवार साहेब तुम्ही का झोपी गेलात का तुमच्या राज्यात काय चाललय लवकरात लवकर निकाल जाहीर करा अन्यथा बरोबर होनार नाही याची दखल घ्यावी ह्या प्रकारात बद्दल जाहीर निषेध निषेध निषेध नोंदविण्यात येत आहे
@swanpilkamble7639
@swanpilkamble7639 4 жыл бұрын
Tt=tyaaropiyanna.fashi.zalich.pahij
@priyankagaikwad4898
@priyankagaikwad4898 4 жыл бұрын
Fashi zalich pahije...ya nantr ashe prakar karaychi konachi himmt nahi zali pahije...
@prajapatimate293
@prajapatimate293 4 жыл бұрын
Chayya Shinde Mulani Prem Kel tar tyala mara aani mulich Kay ? Bus aata apan shan't rahalo tar aapalya yenarya pidhich Kay?
@sachintayde5473
@sachintayde5473 4 жыл бұрын
amhi tumacha support ahai tai
@modelm.g.pohare8846
@modelm.g.pohare8846 4 жыл бұрын
हे आस बघून मला तर वाटते त्यांना फाशी द्यावी जेणेकरून परत कोणी अस करणार नाही नंतर काय होत असेल त्या आईच आई तुम्हाला नक्की न्याय मिळेल.....जय सविधन..जय इंडिया...
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
Kopardi. च्या आरोपी ना पण फाशी दिली पाहिजे .
@nitinzalte205
@nitinzalte205 4 жыл бұрын
खूप सहन केले आता घरात घुसन मारा या मनुवाद्याना जय भिम
@prajapatimate293
@prajapatimate293 4 жыл бұрын
Nitin Zalte manunach mante muslim bandhawawar Ashi wel yet nahi Karan te nyayalayachi wat baghat nahi ekine tit for tat Uttar detat
@wilson12111
@wilson12111 4 жыл бұрын
अशा वेळी मित्रांनी गद्दारी केली का नाही त्याला सोडवायचा प्रयत्न केला...मैत्री ही काही फक्त फिरण्यासाठी व पार्ट्या करण्यासाठी असतात का👹👺👿लाज कशी वाटली नाही त्या मित्रांना👿👺👹
@kiranpawar3499
@kiranpawar3499 4 жыл бұрын
अत्रोसिटी अॅक्ट पुन्हा जशी होती तशी लागू करा.. त्याशिवाय हे अत्याचार थांबणार नाहीत.. जय भीम.. जय भारत
@vishalingle93
@vishalingle93 3 жыл бұрын
Salya na fashi jhali payje
@nanakharat673
@nanakharat673 4 жыл бұрын
TRP साठी त्या आईला त्रास नका देऊ. ति आई बोलायच्या परीस्थितीत नाही.
@rajeshwarikamble8630
@rajeshwarikamble8630 4 жыл бұрын
करेक्ट
@ganeshmahadik1434
@ganeshmahadik1434 4 жыл бұрын
Ekdam barobar a
@ganeshmahadik1434
@ganeshmahadik1434 4 жыл бұрын
He Media Vale Hanle Pahije Rao TRP Sathi Kahi Pn Kartat
@vishwastripure9405
@vishwastripure9405 4 жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर .।।
@harshukhandale
@harshukhandale 4 жыл бұрын
त्या मुलीचा व परिवारचा फोटो टाका का तोड़ लपवत आहे
@AkkiRockz
@AkkiRockz 4 жыл бұрын
दलाल मिडीया अश्या वेळी करणार नाही कधीच, पण सवर्ण मुलगी असेल आणी गुन्हेगार संबोधित दलित मुलगा असेल तर फोटो जाहिर करतील नाव ओळख गांव पत्ता सगळ जाहिर करतील हे बिकाऊ मिडीया... त्यांना अस काही घडल्यावर कसलीच मुभा नसते, मुला मुलीची ओळख जाहिर करण्याची तरी ही ते ओळख जाहिर करतात धडाधड पुढे पाठवतात..
@radhasamant3265
@radhasamant3265 4 жыл бұрын
बरोबर तोंड लपवत फिरतात आता
@nayanachide4567
@nayanachide4567 4 жыл бұрын
Til tok wr ahet tiche pics
@sdvar854
@sdvar854 4 жыл бұрын
जर मुलाच्या कडील फोटो टाकता येतो मग त्यांचा का नाही?
@v.b.astatus4500
@v.b.astatus4500 4 жыл бұрын
Jay bhim
@pravindhumal2437
@pravindhumal2437 4 жыл бұрын
😂😂😂😂
@pandhrinathjogdand6406
@pandhrinathjogdand6406 4 жыл бұрын
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला जात, धर्म, पंत असे काहीच नसते, गुन्हेगराला फाशी झालीच पाहिजे. या चार मुलांच्या कुकृत्यावरुन एखाद्या समाज vargacha असा विचार आहे, असे आपणास म्हणता येणार नाही आपण सर्व एक आहोत. आपण भारतीय आहोत
@digambarkambale6101
@digambarkambale6101 4 жыл бұрын
मनुवादी लोकांना फाशी झाली च पाहिजे जय भिम जय सविधान
@pcmckar
@pcmckar 4 жыл бұрын
ये भाई....हयात मनुवादी कोणी नाही बरं. तुला भीती वाटत असेल सरळ आरोप करायची तर गप्प रहा. ही सगळी पोरं पवार साहेबांची पिलावळ आहेत. त्याचं राज्य आलंय. तुमची सुद्धा पंचाईत झाली असणार सरळ नाव घेण्याची.
@digambarkambale6101
@digambarkambale6101 4 жыл бұрын
@@pcmckar मनुवादी म्हणजे जातीवाद कुत्ते
@pcmckar
@pcmckar 4 жыл бұрын
@@digambarkambale6101 Tumchya baddal boltay ka? Aajkaal Brahman samajavar khup vishari garal taknaare aahet, Nakshalwadi Kutre
@sachinbhalerao3341
@sachinbhalerao3341 4 жыл бұрын
Fashi dya tya mulila sudha n sarvana
@satishkadam2585
@satishkadam2585 4 жыл бұрын
अरे जर परिस्थिती गरीब आहे तर प्रेम प्रकरण आशिकी कशाला करायची गरीब आहे तर गरीबासारखच राहायचं ना
@shubhamgaikwad4476
@shubhamgaikwad4476 4 жыл бұрын
Aree tuza bhainicha dana tuza mul muli premamadhe padtach asteth taaty kay mag murder karach asth ka ree kelya
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
अवकात मे रहना चाहिये था .
@onllykhaki123
@onllykhaki123 3 жыл бұрын
@@vishwastripure7706 adhi tuzy bahinila sbhal...lain marte mazya qar
@ashus442
@ashus442 3 жыл бұрын
Plz dadala nyay dya 🙏🙏🙏
@nikhilghegadmal2943
@nikhilghegadmal2943 4 жыл бұрын
भिमाकोरेगाव के शूर सिदनाक ने कल खवाब में आके कहा ! क्यू शमशीर को म्यान में छुपाकर बैठे हो !!
@pcmckar
@pcmckar 4 жыл бұрын
भीमा कोरेगाव फडणवीस सरकार ला टार्गेट होते. आता तर त्यांचंच सरकार हाय. कोणी काय करणार नाही. तुम्ही पहाच
@Nutan-l4r
@Nutan-l4r 8 күн бұрын
Fassi dyaa sarvanaa
@chetantari901
@chetantari901 4 жыл бұрын
साधु संताची हत्या होते तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था असणार ?
@7785sam
@7785sam 4 жыл бұрын
आता भाजप असती तर लय डिंगोरा पिटला असता,अजूनसुद्धा हि बातमी कुठे जास्त दाखवली जात नाहीये
@dilipchalawde6932
@dilipchalawde6932 4 жыл бұрын
फाशी झालीच पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय
@adikshgaikwad5111
@adikshgaikwad5111 4 жыл бұрын
आजित पवार पालकमंत्री आहेत तिथले मग असल्या घटना कशा थांबतील।।
@ashagawai7457
@ashagawai7457 4 жыл бұрын
खून के बांधले हुन चाहीये जय भिम भावनो
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
येडया पहिला तु लिहायला शिक .
@pravinrokade6363
@pravinrokade6363 4 жыл бұрын
त्याना तात्काळ फाशी दिली गेली पाहिजे.
@vinajadhao8734
@vinajadhao8734 3 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे फाशी दिली पाहिजे
@mrdevil1591
@mrdevil1591 4 жыл бұрын
1 विराज वाघाला .आधी टेम्पो ने उडवुन झकमी केल मग तो ख़ाली पडला अस्ता .६ मराठा हिजड्यनि वार केल . मर्द महंता न स्वतःला आनी एक्ट्याला ६/७ जन मिड़्वुन मारता
@entertainmentshorts930
@entertainmentshorts930 4 жыл бұрын
Ye jhatya shivaji maharajanch nav gheu nako
@mrdevil1591
@mrdevil1591 4 жыл бұрын
swapnil shahane -मग काय खोट बोल्लोय झट्या. सत्य गांडी ला झोमटे काय.
@rupeshrakesh7912
@rupeshrakesh7912 4 жыл бұрын
तुझ्या गांडीत तलवार टाकू का बे भाड्या,,,
@rupeshrakesh7912
@rupeshrakesh7912 4 жыл бұрын
हिजडा आहे का तू रे।।।
@mrdevil1591
@mrdevil1591 4 жыл бұрын
Rupesh Rakesh -- ho ye tak 😂
@ajayraje8409
@ajayraje8409 4 жыл бұрын
यांना पाशी झाली पाहिजे
@googleuser4534
@googleuser4534 4 жыл бұрын
अजून किती अत्याचार करणार ? ही नक्की माणसेच आहेत की जनावरे आहेत ?
@ramdasmane7267
@ramdasmane7267 4 жыл бұрын
जनावरे धोका देत नाहीत आसा😡😡😡😡😡😡
@mrsmiley2710
@mrsmiley2710 4 жыл бұрын
जिथे आर्ची पैदा होती तिथे एक प्रिन्स दादा पण पैदा होतो
@googleuser4534
@googleuser4534 4 жыл бұрын
@@mrsmiley2710 असू दे पण परशा प्रिन्सला मामा बनवुनच जातो 😂 …
@prashantkhandagale8798
@prashantkhandagale8798 4 жыл бұрын
फाशीच
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Pahatechi Buddha Geete | Pujayami Tathagatang | BUDDHA SONGS JUKEBOX | Anirudh Shewale | Lokjatra
1:09:15
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 265 М.
Mazya Girlfriend cha Boyfriend | Vinayak Mali Comedy
23:05
Vinayak Mali
Рет қаралды 1,3 МЛН