स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तुरुंगातल्या कैद्यांचं खरं आयुष्य

  Рет қаралды 3,073,909

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@balasahebkakde4787
@balasahebkakde4787 2 жыл бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब तुम्ही हे चार भिंती च्या आतलं जग दाखवलं पाहुन खुप वाईट वाटलं आणि पाहणाऱ्याला गुन्ह्यापासून दुर राहण्याकरिता एक सन्देश च मिळाला 🙏🙏🙏🙏
@abhimanyugaikwad9311
@abhimanyugaikwad9311 5 жыл бұрын
राहुल सर , सर्व प्रथम तुमचं अभिनंदन ,तुम्ही कारागृहातील वास्तव समोर दाखवलं ,तुम्ही प्रत्येक रिपोर्ट वास्तववादी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, हीच खरी पत्रकारीक आहे.👍💐
@itsraj5696
@itsraj5696 Жыл бұрын
Kharch dhanyavad sr ptrkar
@sandipraskar407
@sandipraskar407 2 жыл бұрын
व्हिडिओ तुन कैदयांचे जीवन दाखविल्या बद्दल खुप खुप आभार कुलकर्णी साहेब. खरचं पाहुन डोळे पाणावले.
@pramodsathe2520
@pramodsathe2520 2 жыл бұрын
हे पाहून खूप वाईट वाटलं.... खरंच आयुष्य खूप सुंदर आहे .....एका चुकीमुळे आयुष्य वाया जाते...
@sanjayalate2503
@sanjayalate2503 3 жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेला सगल्यात चांगला रिपोर्ट काहितरी चांगलं काम यांचया साठी करायची प्रेरणा मिळाली
@ashoksomvanshi9871
@ashoksomvanshi9871 4 жыл бұрын
Vedio खुपच छान व मनोवेधक आहे. महिला कैदी ची मुलाखत ऐकताना डोळ्यात पाणी आले. लहान मुलांना पाहून मनाला वाईट वाटले खरे तर अशा मुलांना foster parents मिळाली पाहिजे.
@Kgnupvcwoodtech15
@Kgnupvcwoodtech15 4 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा न्यूज लोकना आसे व्हिडिओ दाखवणे काळाची गरज आहे.🙏
@chhayagawali5718
@chhayagawali5718 5 жыл бұрын
त्या माऊलीची मुलगी गेली आणि त्यात ही शिक्षा 😢अरेरे
@prashantgamare5916
@prashantgamare5916 6 жыл бұрын
मिडीयाला विनंती आहे प्लिज जे खोट्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा🙏
@aks4733
@aks4733 5 жыл бұрын
Well said bhau....
@educationalnewstechinfo.7862
@educationalnewstechinfo.7862 5 жыл бұрын
Ho Rao Ashe khup loka ahet
@shankarpawar5838
@shankarpawar5838 5 жыл бұрын
#
@ashishgaikwad4275
@ashishgaikwad4275 5 жыл бұрын
Ho tyana jada baher kaydyat badal kara
@govindtotewad5750
@govindtotewad5750 5 жыл бұрын
Nice job abp maza
@pawankhadke4358
@pawankhadke4358 2 жыл бұрын
राहुल कुलकर्णी आपले मनःपूर्वक आभार.. आपण अतिशय दुर्लक्षित पण महत्वाचा विषय समाजासमोर आणला... अशीच पत्रकारिता अपेक्षित आहे
@shrirammunde7875
@shrirammunde7875 4 жыл бұрын
राहुल सर नमस्कार खरच तुम्ही एक असे पञकार आहात की तुम्ही ग्रामीण भागातील ज्या खरो खर समस्या काय असतात आणि खास करुन आपल्या मराठवाड्याच्या हे तुम्ही जगासमोर दाखता हे तुमचे महान कार्य आहे
@sandeshpise7286
@sandeshpise7286 6 жыл бұрын
खुप वाईट वाटतं हे बघून देवा यांना लवकरात लवकर न्याय मिळू दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Жыл бұрын
आपले पोलिस डिपार्टमेंट केस ची तपासणी योग्य रित्या करत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे.
@papushendge6468
@papushendge6468 5 жыл бұрын
राऊल सर त्या ३०२ चि महिलेवर नसताना जेल मधि आहे बिचारी तिला लवकर न्याय मिळावा
@vijaykumarpatil677
@vijaykumarpatil677 2 жыл бұрын
Correct
@arunvalunj5996
@arunvalunj5996 2 жыл бұрын
कायदे भंगार
@rohitkshirsagar4751
@rohitkshirsagar4751 5 ай бұрын
Correct distay
@babansolunkesolunke5624
@babansolunkesolunke5624 2 жыл бұрын
lahan मुले बगून हृदय हळ हालतंय साहेब हे चित्र दाखवळामुळे खूप धनवाद..
@bhikajipatil4353
@bhikajipatil4353 2 жыл бұрын
या पत्रकारतेला मानाचा सलाम. तुरुंगातील आतील वास्तववादी दर्शन देऊन आपण समाजात एक प्रकारची जागरूकता निर्माण केली आहे..हे पाहून समाजातील प्रत्येक जण कोणताही गुन्हा करताना दहा वेळा नक्कीच विचार करेल....
@kishorjagtap7720
@kishorjagtap7720 2 жыл бұрын
बरं झाल सर..तुमच्या मुळे ह्यांचं जग कळलं..मी बघितलंय तुम्ही नेहमी चांगल्या विषयावर रिपोर्ट बनवत असता.
@ganeshwagh788
@ganeshwagh788 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार तिथली खरी परिस्थिती पाहून मला माझ्या रागावर ताबा ठेवण्यास खूप मदत होईल
@vinodbhane6281
@vinodbhane6281 6 жыл бұрын
तिथल्या लहान मुलांना बघुन खुप वाईट वाटले शासनाने त्या मुलांसाठी काही वेगळी सॊय केली पाहीजे त्यांचे शिक्षण झाले पाहीजे आणि मोकळ्या आकाशाखाली आनंदाने वाढली पाहीजेत 😔
@Crazygirl-j5y
@Crazygirl-j5y 6 жыл бұрын
Vinod Bhane right bro 👍
@amedit1976
@amedit1976 6 жыл бұрын
Vinod Bhane agree with you
@seemarawal3842
@seemarawal3842 6 жыл бұрын
Very true....
@abhas8187
@abhas8187 5 жыл бұрын
वय वर्षे सहा पर्यंत मुलांना आईजवळ ठेवायचा नियम आहे
@varshakamble5025
@varshakamble5025 5 жыл бұрын
खरच काही तरी करा साहेब
@pralhadshinde6111
@pralhadshinde6111 2 жыл бұрын
पत्रकार कुलकर्णी सरांच खरं आभार मानायला पाहिजे . वास्तव सत्य जगासमोर आणणार खरा पत्रकार सरांना सलाम.
@pk19_22
@pk19_22 2 жыл бұрын
खरच तुम्ही खुप छान माहिती दिली, व सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद
@sureshsid500
@sureshsid500 4 жыл бұрын
राहुलजी... अप्रतिम आपण घेतलेल्या कष्टाचा नक्कीच समाजाला फायदा होईल
@umeshdeshmukhdeshmukh2791
@umeshdeshmukhdeshmukh2791 5 жыл бұрын
अप्रतिम योगदान सर .......मी आपली आनी चैनल ची टीका करतो ती राजकीय हेतुने पन खरेच आपन ग्रेट आहात. ....
@akshaypantawane5387
@akshaypantawane5387 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी अशी बातमी पहायला मिळाली, जी खरंच विचार करायला भाग पाडणारी आहे
@kiranb3988
@kiranb3988 5 жыл бұрын
100 गुन्हेगार सूटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तिला शिक्षा होता कामा नये.. पण Reality वेगळीच आहे...
@rushibhai3073
@rushibhai3073 4 жыл бұрын
CvdS
@sandeshshigavan304
@sandeshshigavan304 2 жыл бұрын
हो ना हे खर १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा नको व्हायला 👍
@sss.5944
@sss.5944 2 жыл бұрын
मान्य!!
@kailasmane8896
@kailasmane8896 Күн бұрын
खरच कुलकर्णी साहेबांचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे. कारण सत्य परिस्थिती दाखवणारा एकमेव पत्रकार
@sanjaychabare4472
@sanjaychabare4472 6 жыл бұрын
गरिबांसाठी कायदा कडक आहे. गुंडासाठी काही नाही खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहीजे.बेकसुर असणाऱ्यानां माफी करा व सोडुन द्या.चागंला माणुस होण्याची संधी द्या.
@kbadar8025
@kbadar8025 5 жыл бұрын
hi
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
छान vidio. Jail authority ने परवानगी दिली आणि वस्तू स्थिती समजून आली. तुरुंगात बरेच बदल करून गुन्हेगारांना पुन्हा समाजात पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे कसे काढता येईल हे पाहिले जाते.
@ajaj-fn7fr
@ajaj-fn7fr 4 жыл бұрын
कायद्यामध्ये लहान मुलांना शिक्षण देणे हे अनिवार्य नाही त्या लहान मुलाला सोडून द्यावे त्याचे शिक्षण पूर्ण करावे हीच माझी नम्र विनंतीद त्या दोन लहान मुलाला पाहून माझे डोळे भरून आले😓😔😱😰😭😭😭
@sandeep13dev
@sandeep13dev 3 жыл бұрын
Pan tyana sambhalnar kon......bhartat ajun tari government kadun child care center nahit
@jayshreekasar8631
@jayshreekasar8631 2 жыл бұрын
Ho sir mulna sodun dya tyana bagun khup vait vatle sir 🙏🙏🙏😭😭
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 2 жыл бұрын
मुलांचे दोष नसतो कायद्याचा पोरगं म्हणूण समाज आशा लोकांला त्रास देत आसातो
@namdevraodeshmukh8261
@namdevraodeshmukh8261 2 жыл бұрын
@@sandeep13dev .श.न.श.शशशशशशशशशधधंंंशश
@mayurkamble1050
@mayurkamble1050 Жыл бұрын
@ranganathkanhere8472
@ranganathkanhere8472 2 жыл бұрын
प्रथम राहुल सर आणी ए बी पी माझा चे आभार,वास्तव तर मांडलेच पण,हि परिस्थिती पाहुन मन हेलाऊन गेले, कोणतीही गोष्ट माणसाने खुप विचार पुर्वक करावी व सबुरीने घ्यावी....
@nandkishortupe5933
@nandkishortupe5933 5 жыл бұрын
सर एक आई आपल्या मुलाशी कधीच असे वाईट करणार नाही.सर तुम्ही त्या महिलेस न्याय देवा.तिला आपले सुखी जिवंत आपल्या मुलां सोबत जगू द्यायला पाहिजे.😂😂🙏
@abhijeetjadhav5418
@abhijeetjadhav5418 3 жыл бұрын
😢😥
@baburavtikambare1344
@baburavtikambare1344 2 жыл бұрын
फार भयानक आहे लहान मुलांना पण शीक्षा गुन्हा नसताना भोगावी लागते दैव गती न्यारी हे पांडुरंगा तुझ्या चरणी प्रार्थना की जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भुता परस्परे जडो मैत्री जीवाची राम कृष्ण हरी
@bhupeshpatil9925
@bhupeshpatil9925 5 жыл бұрын
302 लावलेल्या महिलेला plz सोडवा...🙏
@adinathnirpane6338
@adinathnirpane6338 2 жыл бұрын
खरंच मनापासून एबीपी माझा चे खूप धन्यवाद असले दुःखद प्रसंग समोर दाखवतात असताना खूप अभिमान वाटतो आज एबीपी माझा चैनल चा असे व्हिडिओ जगासमोर दाखवत असताना 😕🥺🥺🥺🥺🥺
@dhananjaykamekar1994
@dhananjaykamekar1994 6 жыл бұрын
खरे गुन्हेगार बाहेर मोकाट फीरताहेत. जेलमध्ये निर्दोष लोकांना डांबून ठेवलय. "व्वाह रे कायदा....!"
@ranjeetpatil9950
@ranjeetpatil9950 5 жыл бұрын
It's true..
@atulbhagat4229
@atulbhagat4229 4 жыл бұрын
आता हा तर जज चा गुन्हा.
@मराठीकट्टा-ल5म
@मराठीकट्टा-ल5म 4 жыл бұрын
@@atulbhagat4229 भावा, कोणताही गुन्हेगार स्वतःला निर्दोष च दाखवतो, कोणी ही स्वतःचा अपराध स्वीकारत नाही🙏
@DVArmamentTechno
@DVArmamentTechno 4 жыл бұрын
हा संविधान कायदा.
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
राजकारणी कसले मोठे गुन्हेगार आहेत...पण....
@veenatawade815
@veenatawade815 2 жыл бұрын
राहुल सर जेल म्हणजे काय ते आणि त्यातील कैद्यांची स्थिती कशी असते हे प्रत्यक्ष दाखविले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. विशेषतः लहान मुलांना पाहून खूप वाईट वाटलं.
@ranjitdoke8695
@ranjitdoke8695 3 жыл бұрын
निर्दोष कैदी जे पैसे नसल्याने जामीनवर बाहेर येवू शकत नाहीत त्यांना मी मदत करेन...
@kalpeshgirase2052
@kalpeshgirase2052 2 жыл бұрын
खूप छान विचार आहेत दादा...नक्की मदत करा हो प्लीज🙏
@9860348852
@9860348852 2 жыл бұрын
नमस्कार
@aakashdudhwade2499
@aakashdudhwade2499 Жыл бұрын
Khup kedi ahet
@rajaraj2247
@rajaraj2247 Жыл бұрын
Khup chhan chhan
@rameshgilbile803
@rameshgilbile803 Жыл бұрын
Very good👍
@arunaahire5522
@arunaahire5522 6 ай бұрын
असा व्हिडीओ पाहिला नव्हता, आगळा वेगळा विषय घेतला, खरच काहीतरी उपाय योजना व्हायला पाहिजेत, जीवन पुन्हा पुन्हा येत नाही
@kapilmulik1641
@kapilmulik1641 7 жыл бұрын
खरं सांगायच झालं तर जेल मध्ये जास्त करून फक्त सामान्य लोक असतात गुंडगिरी करणारे नेते हे कागदपत्रे चा खेल करून केव्हाच बाहेर येतात सामान्य माणुस च जेल मध्ये असतो
@omhipparkar8601
@omhipparkar8601 7 жыл бұрын
मुळीक पाटील ys
@rameshwarghayal4979
@rameshwarghayal4979 7 жыл бұрын
मुळीक पाटील bbbbb
@sheikhsalauddin8505
@sheikhsalauddin8505 7 жыл бұрын
मुळीक पाटील b
@artifiedsarode
@artifiedsarode 6 жыл бұрын
KAPIL MULIK पाटील kharay tumcha
@user-ed3nh6hy9i
@user-ed3nh6hy9i 6 жыл бұрын
संजय दत्त , आसाराम बापु , राम रहीम , छगन भूजबळ , आणि तो बीहार चा कोणीतरी हे सामाण्य आहेत का ??
@rupeshborle3319
@rupeshborle3319 5 күн бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे. वास्तव दाखावल्याबद्दल धन्यवाद ❤
@sonugarud3980
@sonugarud3980 6 жыл бұрын
राहुल सर plz तुम्ही त्या महिलेशी संवाद साधला ना जिच्यावर 302 चे कलम लागले आहे कोणतीही आई आपल्या मुलांना मारू नाहीं हो शकत सर plz आपल्या abp माझा या वृत्त वाहिनी कडून त्या महिलेचा पाठपुरावा करा सर आग लावणार्याचे हात नाही जळत वाचवणार्याचे जळतात एक माणूस म्हणून तरी नक्की प्रयत्नं करावा 🙏🙏🙏
@somedifferent.3693
@somedifferent.3693 6 жыл бұрын
barobar ahae..
@98world43
@98world43 6 жыл бұрын
कटू सत्य
@mayurkhalkar6035
@mayurkhalkar6035 6 жыл бұрын
(आग लागवणार्याचे हात नाही जळत ...वाचवणार्याचे जळतात ) या वाक्याचा विचार करावा आणि त्या महिलेवर लावलेल्या आरोपाचा पाठपुरावा करावा .
@sakshisalvi8620
@sakshisalvi8620 6 жыл бұрын
Ho mala pn tech vatat ti swatachya mulila ka marel.kharch tila nyay milava
@chanduaherkar8117
@chanduaherkar8117 6 жыл бұрын
@@sakshisalvi8620 court ha vichar nahi karat sakshi tai....
@arvindingle6702
@arvindingle6702 2 жыл бұрын
जामीन साठी पैसे भरणे साठी सरकार ने मदत करावी स्मारक साठी करोड रुपये खर्च करणे थांबवा.दोन लहान मुलं पाहून डोळे भरुन आले.आमदार खासदार विधान मंडळ मध्ये आवाज उठावा कायद्यात सुधारणा करा हेच खरं काम आहे कुलकर्णी जी खरे पत्रकार तुम्ही आहात
@deep-academy-dahanu
@deep-academy-dahanu 6 жыл бұрын
धन्यवाद abp माझा! अपूर्व पाहायला मिळाले चोर सोडून संन्याशाला फाशी,बहुतकरून असला प्रकार असतो कोर्टाचा... 302 गुन्हा दाखल झालेली महिलेला ऐकून वाईट वाटले खरंच आपण पाठपुरावा करावा abp माझा
@rameshsavale2774
@rameshsavale2774 2 жыл бұрын
खुप छान साहेब ही माहिती सगळीकडे पोहचली पाहिजे गुहृणे थांबु शकतील आणि नक्कीच काही प्रमानात कमी होईल
@हरहरमहादेव-ल2त
@हरहरमहादेव-ल2त 5 жыл бұрын
अशी जर खरी माणसं ज्यांची चुकी नसताना जेल मध्ये राहतील त्यांची मानसिक दृष्ट्या खचतील.
@nandkishorpadghan6597
@nandkishorpadghan6597 2 жыл бұрын
Ho nkki ...kaydache rkshan krnare jar kaydach ullanghan krtil tr as hoil..
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee 2 жыл бұрын
निकाला पर्यंत विनाकारण झैल मध्ये राहृव लागतं त्यांच्या साठी काय विचार तर कायदाला सदैव दोन बाजू राहतात कायद एक वकील दोन, दोघांची मांडणी असी असते ,माझ खरं.......!! ....?? समाजातील प्रश्न तर त्यांना बाहेर आल्यावर कळणार, नंतरच जीवण बत्त्तर.....😘😘😘😘🙏🙏🙏
@ganeshdhembre8259
@ganeshdhembre8259 5 жыл бұрын
खरच सर किरकोळ गुन्हेगार कारागुह्रा्त राहातात ़
@gautamtapase8828
@gautamtapase8828 2 жыл бұрын
ABPन्यूज खरच धन्यवाद असे वास्तव मांडल्या बद्दल
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 4 жыл бұрын
गरीबा कोणी वाली नाही हेच खर, पैसेवाले माजूरडे पैस्याच्या जोरावर मोकाट फिरतात
@narsinhgangthade9739
@narsinhgangthade9739 2 жыл бұрын
खूप वाईट वाटले निष्पाप बाळा चा काय गुन्हा नसताना हि त्यांना पण शिक्षा भोगावी लागते 😭😭
@DJsonumonu07
@DJsonumonu07 5 жыл бұрын
हप्त्यातून 1 दिवस ही न्यूज दाखवत जा नक्कीच गुन्हे कमी होतील
@maheshsapkal9839
@maheshsapkal9839 4 жыл бұрын
Asa zal pahije
@govindjadhav7429
@govindjadhav7429 4 жыл бұрын
Ho nkkich gunhe kmi hotil
@Prozans
@Prozans Күн бұрын
खूप चांगली माहिती मिळाली माहित नसलेली माहिती मिळाली धन्यवाद सर.
@tigartigar6977
@tigartigar6977 6 жыл бұрын
राहुल सर खरच पन ४०% कैदी निर्दोष असतील . Spaclly thanks Abp maza
@maheshsalve312
@maheshsalve312 6 жыл бұрын
Tigar Tigar jast
@rajkkc2379
@rajkkc2379 2 жыл бұрын
खूपच वाईट वाटतं हेच मोठे लोक असते तर अशी वेळ त्यांनावर नय येत
@ganeshkarale6852
@ganeshkarale6852 5 жыл бұрын
जगातलं कानाकोपऱ्यात पोहोचणारा फक्त एकमेव चॅनल एबीपी न्यूज jay hind
@dattatraynanavere8724
@dattatraynanavere8724 2 жыл бұрын
माझी खुप लोकांना विनंती आहे की निदर्शन नास आलेल्या लोकांना जे गुन्हा नसताना सजा भुगत आहे त्या ना सोडवनया साठी खुप खुप सपोट करा लहान मुलांना देवा माझे आयुष्य घे पणत त्या ना सुशिक्षीत माणुस म्हनुन जगण्याचा अधिकार दै😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
@indiaindia6600
@indiaindia6600 6 жыл бұрын
302 ची महिला, आणी ती चिमुरडी मुलं पाहून, खरंच खूप वाईट वाटलं,,,,,
@mohiteravindra2715
@mohiteravindra2715 4 жыл бұрын
Mala as vatay ki .tumi tya lokana thod tri free karav manje .dharmik thikani .gheun jav .tyanchyavr .dharmik sanskar karavet .
@mohiteravindra2715
@mohiteravindra2715 4 жыл бұрын
Aani .tya jel made kiman 8 divsatun 1 da tri .kirtan .bhajan .ase .dharmik .karykram tevave
@05sunilbagul14
@05sunilbagul14 2 жыл бұрын
Abp Majha and Rahul siranche khup khup Dhanyavad mulanche Bhavish Ghadvanya karita Kahi Tari prayatn tumchya madhmatun Jhala pahije Tya vatavarnat mule rahile tar tyanche Bhavish nakkich. Dhokyat Yeil
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 6 жыл бұрын
सुशिक्षित अस्लेलेली महिला बद्दल 302 कलम लाग ली आणि ती सजा भुगत आहे जरूर त्या महीला बंदी ची रितसर चोकासी करावी तिची कहानी एआईकल्यावर दुःख होते चोकशी पुन्हा झाली पहिजे
@kumarpalve9540
@kumarpalve9540 5 жыл бұрын
मन हेलावून टाकणारा एपिसोड होता ,ABP माझा चे खूप आभार ,सरकारला एक विनंती करावीशी वाटते की ,कैद्यांना दिलेली जर्मन ची भांडी बदलून नाही का देऊ शकत सरकार इंग्रजांनी सुरू केलेली ही प्रथा आता बंद करायला हवी आणि त्या ज्या कैद्यांना जामीन झालाय पण पैशा अभावी सुटका होत नाही , त्यांच्यासाठी ABP माझा ने काहीतरी उपक्रम हाती घ्यावा ,त्यासाठी आम्ही सर्वजण माणुसकीच्या नात्याने होईल तेवढी जमेल तेवढी मदत करू ,कृपया माणुसकी म्हणून विचार व्हावा
@prince41170
@prince41170 6 жыл бұрын
🤷🏽‍♂️मी पण तुरुंगात शिक्षा भोगली आहे वडिलांबरोबर 🤣🤣 खुपच कठिण असते जेल मध्ये जाऊ नये कोणी पण आणि अपराध करु नका...हीच सर्वांना विनंती.🙏🙏
@tatyas3138
@tatyas3138 6 жыл бұрын
Prince Wrestler kay gunha kela hota
@seemarawal3842
@seemarawal3842 6 жыл бұрын
Prince Wrestler best of luck for your next life tc
@prince41170
@prince41170 6 жыл бұрын
eknath misal: आमच्या रेस्टॉरंटमध्ये तिन ग्राहक आले त्यामधून एकाने पहिलेच "शिनदी-ताडी"पिऊन आला आणि दारू पिऊन पहिलेच आले होते. त्यानी Order केली जेवनाची एक तासानंतर जात असताना मी बिल माघितले त्यांनी देन्यास नकार दिला माझ्या वडिलानी बिल माघितले तर एका "मुस्लिम मानसाने"वडिलास झापट मारली. मग मी पाहिलं आणि त्यास "Wrestling Ring" मध्ये मारतात तसे मारले.पण ताडी पिऊन-दारू पिवुन आल्यामुळे जमिनीवर पडला माझ्या "Kick" मुले तोंडात माति अडकल्याने मरण पावला. आणि मग मी माझ्या वडिलांना घेवुन "पोलिस स्टेशन मध्ये"जावुन सगली घटना सांगितली. त्याच्या घरच्यांना 7lakh दिले त्यांचा मागणीवर केस Sateelment करण्यासाठी पण केस अजून कोरटात चालु आहे.
@prince41170
@prince41170 6 жыл бұрын
Seema Rawal: Thanku So Much&God Blees u.🙏🙏
@suhasjadhav2875
@suhasjadhav2875 6 жыл бұрын
+Prince Wrestler hii
@VijayJadhav-zm3xr
@VijayJadhav-zm3xr 5 жыл бұрын
सलाम एबीपी माझा
@akashkharat3951
@akashkharat3951 6 жыл бұрын
खरंच खूप वाईट वाटले विडिओ पाहून.
@AMRISHSONAWANE
@AMRISHSONAWANE 6 жыл бұрын
खूप छान प्रवास खुप कठीण पण सुंदर सादरीकरण बेस्ट ऑफ लक
@ShraddhaWani
@ShraddhaWani 10 ай бұрын
रागावर नियंत्रण ठेवणे हा उत्तम पर्याय आहे सुखी जीवन जगता येत
@rahulkoli9571
@rahulkoli9571 6 жыл бұрын
दादा तुम्ही जे चार भिंती आडच छग दाखविल धन्यवाद कारण मानुस संतापत काहीपन करुण घेतो पन माणसाला खुप पचाताप होतो की आपन का केल अस दादा पन पोलिसांच काम अस्त की खरे आरोपी कोन आहे जेल मधे 60 टक्के आरोपी निर्दोष असतात
@varshakamble5025
@varshakamble5025 5 жыл бұрын
बरोबर आहे हे खरंच आहे,
@sattarsubhaansayyad3735
@sattarsubhaansayyad3735 5 жыл бұрын
वास्तविकता दाखविल्याबद्दल धन्यवाद साहेब .निर्दोषांना लवकर न्याय मिळावा ही सदिच्छा.
@pdpd2796
@pdpd2796 5 жыл бұрын
Rahul sir. ...great coverage sir...thnx ABP.....family. ....
@dnyaneshwarkapse6136
@dnyaneshwarkapse6136 2 жыл бұрын
DnyaneshwAri parayan hotay he aikunkhup chan watla. Om shanti Dhyan Dharna honehi khup changle hoil.Tyachbarobar vividh samaj prabodhan karyakram jail madhye hone he sudha samajik drashtine faydeshir tharel. Wah khup chan prayojan. Samajatil gunhe kami honyasathi he labhakari aahe.
@ankitaankita8137
@ankitaankita8137 6 жыл бұрын
Rahul kulkarni well done...of course Your Documentary will teach to all... we have been ever seen this!!! while watching this vedio feeling very scared to imagine their's life... it's too horrible to live without society nd family with restrictions... Yr vedio giving one good message to All Thank you Rahul kulkarni Best of luck for your bright career
@victorified2912
@victorified2912 2 жыл бұрын
Why Bail is not sanctioned in time ? Why prolong cases are pending ? Why CM is not imitate such programme?
@sharadbakale3628
@sharadbakale3628 2 жыл бұрын
🎂
@SudhirYadav-vx1gr
@SudhirYadav-vx1gr Жыл бұрын
On;
@amoljavale348
@amoljavale348 11 ай бұрын
धन्यवाद राहुल सर खुप छान माहिती देण्यात येते जय शिवराय 🙏
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 6 жыл бұрын
लहान मुलांना जेल मध्ये ठेवणेच चुकीचे आहे. आणि जर ठेवले तर त्यांना जेल मध्ये बेसिक सुविधा देणे महत्वचे आहे. तसेच त्या लहान मुलांना जेल मध्येच वेगळी हॉस्टेल निर्माण करून तेथे शाळा सुरु करणे गरजेचे आहे.
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 2 жыл бұрын
खरं तर बघून खुप वाईट वाटत आहे. कोणतीच आई आपल्या मुलीला मारेल का हा विचार न्यायाधीश यांनी केला पाहिजे. लहान मुलांना चांगले शिक्षण दिले गेले पाहिजे नाहीतर मोठे झाल्यावर तेही.....
@mahendramokal1992
@mahendramokal1992 6 жыл бұрын
SPECIAL thx ABP माझा. कोणी तरी गुन्हा करताना विचार करेल
@banduzurale4514
@banduzurale4514 6 жыл бұрын
बरोबर
@banduzurale4514
@banduzurale4514 6 жыл бұрын
विचार करेल
@sunitapopat5089
@sunitapopat5089 5 жыл бұрын
@@banduzurale4514 by credit by bf
@AyazShaikh-h7x
@AyazShaikh-h7x 4 ай бұрын
खरच साहेब तुम्ही डोळे उघडले....
@arbazarbaz2736
@arbazarbaz2736 6 жыл бұрын
सही बोलते हैं सब लोग के अंधा कानून होता हैजो गुनहगार होता है उसको सजा नहीं मिलती और जो नहीं होता है उसको सजा होती है
@yuvrajrandive1066
@yuvrajrandive1066 5 жыл бұрын
खर आहे सर.. त्या मुलांना पाहून वाईट वाटतय...
@sachinkhurdal6210
@sachinkhurdal6210 6 жыл бұрын
Very Heart touching video....
@जयमहाराष्ट्र-य9र
@जयमहाराष्ट्र-य9र 5 жыл бұрын
एबीपी माझाचे आभार
@thenational6040
@thenational6040 Жыл бұрын
You did good job 👏
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 4 жыл бұрын
ABP माझा thanks ! Plz अशा चांगल्या गोष्टी दाखवत रहा.
@ganeshgurav273
@ganeshgurav273 5 жыл бұрын
खुप वाइट वाटत आहे हे सर्व पाहून राहुल सर खरच तुम्ही खुप चांगली माहिती समाजाला आपल्या चैनल वरुण दिलीत धन्यवाद
@sunilnitnware8091
@sunilnitnware8091 2 жыл бұрын
खूप वाईट वाटल त्या लहान मुलांना पाहून ते देखील त्यांनी न केलेल्या गुन्याची शिक्षा भोगायला भाग पडत आहेत
@shivrajdabhade4553
@shivrajdabhade4553 5 жыл бұрын
त्या निष्पाप लहान मुलांचा यात काय दोष, प्लीज त्यांना उत्तम आयुष्य जगता यावे याबद्दल तरतुदी कराव्यात हि विनंती
@जिंदगी...जीनासिखे
@जिंदगी...जीनासिखे 2 жыл бұрын
Rahulji tumchi patrakarita kharach deep aahe, samajatil vividh ghatkavar aapn prakash takta....
@sainathsindhikar6929
@sainathsindhikar6929 5 жыл бұрын
Proud to ABP Majpa. U did great work beyond the thinking of people. Keep it up 👍
@gulabjadhav9474
@gulabjadhav9474 2 жыл бұрын
U. 1²lllpllloo99
@kavita5741
@kavita5741 2 жыл бұрын
ABP माझा वाल्यांनी शहाणपणा करू नये त्यांना त्यांची शिक्षा भोगून द्यावी. कोणीही विनाकारण आत गेलेला नाही. त्या लहान मुलांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय करावी हीच अपेक्षा आहे.
@joanitadcosta6628
@joanitadcosta6628 2 жыл бұрын
I'm impressed the way care is taken here.I I salute all those who take care of them it would be better they are given work to keep them occupied.although I feel pity yet I'm happy they are taken care
@kishorwakchuare8330
@kishorwakchuare8330 2 жыл бұрын
त्या लहानग्यांना चांगल्या लोकांना मधी घ्या खूप कीव येतेय त्या लहान बाळांची रडू येत त्यांना बघुन प्लीज 🙏🙏विनंती आहे माझी सरकारला 🙏🙏
@Spw755
@Spw755 2 жыл бұрын
समाज जागृती साठी एकदम छान माहिती
@sunitanimbalkar124
@sunitanimbalkar124 5 жыл бұрын
कधीच गुन्हा कबुल करत नाही ते गुन्हेगार असतातच,पण जे परिस्थिती ने आत गेले आहेत त्यांच्च वाईट वाटत. आणि आज शूटिंग मीडिया शूटिंग घेणार म्हणून कदाचित जेलमध्ये साफसफाई केली असेल.
@nitinbhade3188
@nitinbhade3188 Жыл бұрын
किती वाईट परिस्थिती आहे. आयुष्य थोडाच आहे. ते स्वतंत्र राहून चांगल्या पदातीने जागा कोणाचा राग द्वेष करू नका .आणि कोणी कोणाला फसाऊ नका
@विठोबारखुमाई
@विठोबारखुमाई 5 жыл бұрын
हीच तर सगळ्यात मोठी कमजोरी आहे .आपली न्याय व्यवस्था अशी आहे
@mr.sandippatil6472
@mr.sandippatil6472 4 жыл бұрын
जबरदस्त reporting
@npelectrician976
@npelectrician976 5 жыл бұрын
कोणी पण हा विडिओ पहिला की कोणताही गुन्हा करायला खूप विचार करेल हा विडिओ बनविणे खूप महत्वाचे होते ते आपल्या न्यूज नी केले मी या बद्दल आपला आभारी आहे
@SP-zh8ey
@SP-zh8ey 5 жыл бұрын
Abp Thanks..खुप छान,वास्तव दर्शन दिले
@gajanansuryawanshi9779
@gajanansuryawanshi9779 6 жыл бұрын
I love you ABP Mazha. Rahul bhai veri nice yaar. Tussi great Ho Bhai.
@bhaktikirtan-t3k
@bhaktikirtan-t3k 2 жыл бұрын
खरंच खुप ,महत्वाची माहिती तुम्ही दिली🙏🙏🙏🙏🙏
@dhanrajkande4820
@dhanrajkande4820 5 жыл бұрын
करून गेल्यावर काही वाटत नाही पन खोटं लादल्यावर मानसीकता नक्षलीमध्ये बदलते हो सर हे सत्य आहे
@amarkadam5901
@amarkadam5901 5 жыл бұрын
correct bjawa
@sagarkhanvilkar7284
@sagarkhanvilkar7284 5 жыл бұрын
satya ahe he mitra
@shantarammane6547
@shantarammane6547 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद भविष्यात गुन्हा घडूनये एवढी आशा
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Marathi Kida
Рет қаралды 8 МЛН