आजही असा जीवन जगतो आदिवासी समाज | आदिवासी घर, आदिवासी जेवण, आदिवासी मुलांचे खेळ

  Рет қаралды 632,638

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

4 жыл бұрын

आज मी आली आहे एका आदिवासी पाड्यावर, श्री. नरेश वरठा ह्यांच्या घरी.
आपण ह्या विडिओ मध्ये पाहणार आहोत, आदिवासी घरं, आदिवासी जेवणाची पध्दत, आदिवासी मुलांचे खेळ.
विडिओ आवडल्यास Like करा आणि channel ला Subscribe करून विडिओ Share करायला विसरू नका
🙏🙏🙏
Nisarg Hotel Video Link:
• चूल्हे पे बना गांव का ...
Address:
Nisarg Hotel
Chilhar Fata, NH 8,
Maharashtra 401403
नरेश वरठा: Ph.No. 096738 60008
Google Location Link:
maps.app.goo.gl/ugttqniuccqih...
Ovee's KZbin Channel Link: / @oveeandmumma
Being Marathi Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
Crazy Foody Contact Details:
*Whatsapp : 9527050040
*Email : crazyfoodytraveler@gmail.com
*Instagram : crazyfoodytraveler
*Facebook : Crazy Foody
Thanks For Watching... crazyfoody
#adivasi #tribal #adivasipada #indiangames
#adivasivillage #adivasifood #viralvideo #aadivasilife #aadivasikhel #tribalplace #hardworkingpeople #tribalfood #villagefood #viralvideo #viral #youtube

Пікірлер: 1 400
@apurvasdiary
@apurvasdiary 4 жыл бұрын
👌👌👌वा खुपच छान... सारवलेले घर.. कणगा... चूल... करांदे... बियांचे भेंडे.. कारवीचे घर... कोयती ठेवण्याचे साधन.. बिया.. सुके मासे.. मशीन... पेटी... सारवलेली जमीन.. उखळी टोपलीतले अंडे.. जाते... पाटी.. शेवगा.. कोंबड्या... कौलारू घरे.. मुलांची खेळणी... जंगल.. डोंगर.. झाडे... मुलांचा खेळ सगळेच छान चित्रित केलेस.... पारंपारिक चिकन भाजी खुप छान... आदिवासी लोकांच्या विवंचना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत... जेवणाची पंगत मस्तच.. खुप छान... व्हीलॉग.... 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@bharatd55
@bharatd55 4 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita आज प्रथमच पाहतोय . छान Presentation
@bharatd55
@bharatd55 4 жыл бұрын
दुबई हुन भारत .. 🙏
@apurvasdiary
@apurvasdiary 4 жыл бұрын
@@bharatd55 धन्यवाद.. दुबईत असले तरी भारतातलेच आहेत ना.. आपला देशच सगळ्यात भारी.. 👍🚩🚩
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 4 жыл бұрын
Ha konta Adhiwaci padha ahe....?
@sujatagiraneekvirapremi9996
@sujatagiraneekvirapremi9996 4 жыл бұрын
लाज नाय तर माज आहे आदिवासी असल्याचा...जय आदिवासी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@idontcarei
@idontcarei 4 жыл бұрын
LAAZ PUN NAKO ANI MAAZ PUN NAKO ...I LOVE ADIVASIS ..
@devmukadam5105
@devmukadam5105 4 жыл бұрын
माज नका म्हणू गर्व आहे असे म्हणा कारण कुठल्याही गोष्टीचा मीपणा नसावं हे मानत ठेवा
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
माज करू नका उत्साहात अभिमान आहे सस्कृतीचा असे म्हणा.
@sagarpawar6281
@sagarpawar6281 4 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 1 no. Madam
@KiranPatil-cy7is
@KiranPatil-cy7is 4 жыл бұрын
खुपच छान रंजिता Mam, आपण अगदी न लाजता कुठेही जाऊन लोकांसोबत मिक्स होता आणि त्यांच्या सोबत जेवणही करता ही खुप अभिमानाची गोष्ट आहे...keep it up...👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@minakshimantos3535
@minakshimantos3535 4 жыл бұрын
Great tai
@ganeshvalviofficial
@ganeshvalviofficial 4 жыл бұрын
... ......!
@roshanghute9216
@roshanghute9216 4 жыл бұрын
ताई तुम्ही आदिवासी राहणीमान पद्धत एकदम बरोबर दाखवली आहे.. खूप छान... जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 4 жыл бұрын
दादाचा या करतुतवाला सलामल आदिवासी असूनही मोठ कार्य करतात आजचा जगात कोणी करू शकत नाही कारण जानी भूक सोसली असते अशाना अंनाची किमत कलते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Barobar👍👌
@perfectridermh6867
@perfectridermh6867 4 жыл бұрын
ग्रामीण भाग आणि त्यातून आदिवासी भाग खूप फरक आहे ही लोक कमी अपेक्षा असणारी पण कष्टमय असे पण सुखद जीवन जगताना आधुनिक जीवनाचा तसा संबंध नसतो पण खरंच खूप छान व्हिडीओ आणि अप्रतिमच । जय शिवराय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@AshishPandey-ik4wz
@AshishPandey-ik4wz 4 жыл бұрын
शहरापासुन लांब राहणारया दुर्गम भागातले आदीवासी बांधवांना भेट देऊन तसेच त्यांची जगण्याची पद्धति समाजासमोर आणण्याचा तुम्ही जो कार्य केला आहे तो खरच खुपच कौतुकास्पद आहे.. रंजीता तुमच्या कार्याला ग्रैंड सैल्यूट 👋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@gurunathjadhav1984
@gurunathjadhav1984 4 жыл бұрын
आदीवासी कातकरी समाज आजही खूप मागासलेला आहे त्यांच्यासाठी शासनाने आणखी काही स्कीम राबवायला हव्यात व त्या त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात ही आपेक्षा.धन्यवद ताई तुम्ही हा विडीओ बनवलात कातकरी समाज कसे जिवन जगत आहे हे तुम्ही लोकांपर्यंत पोहचवलत. असेच विडीओ बनवत रहा कातकरी समाजावर, जेणेकरून शासन याची दखल घेईल.
@ride6564
@ride6564 4 жыл бұрын
ताई खूप छान तुम्ही आमच आदिवासी राहनिमान दाखवलत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@balajikhandrekhandre2706
@balajikhandrekhandre2706 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 🥰😘
@yogeshthakare9678
@yogeshthakare9678 4 жыл бұрын
खरंच कोणतीही शासकीय स्कीम आदिवासीन पर्यंत पोहचत नाही जय आदिवासी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@dhotranagri9207
@dhotranagri9207 4 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita एकनाथ सोनुळे धोत्रा शेनगाव
@sirajmulani6832
@sirajmulani6832 4 жыл бұрын
गरीब लोकांना भेटायला जाता आणि त्यांच्या सुख दुखाचा भाग बनता देव तुम्हाला सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thank You🙏
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 3 жыл бұрын
खुप छान
@marutikedar7558
@marutikedar7558 4 жыл бұрын
ताई तुम्ही कुटे पण जा आणि पहा पण आदिवासी समाज येवढा भारी आहे की या समाजा सारखा प्रेमळ सभावाचा समाज कुठे पण भेटणार नाही. जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@pranavpawar4663
@pranavpawar4663 4 жыл бұрын
आदिवासी समाज खूप खूप प्रेमळ आहे
@urmilamahale9287
@urmilamahale9287 2 жыл бұрын
@@pranavpawar4663 बरोबर
@crvedga59
@crvedga59 4 жыл бұрын
विडीओ छान आहे मला खुपच आवडला । कारण मी पण आदिवासी आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
😊
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 4 жыл бұрын
खुपच छान, असेही विडीओ केले पाहिजे म्हणजे कळेल की लोक असे ही राहतात. 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@anandsonawane6670
@anandsonawane6670 4 жыл бұрын
पहिल्यांदा तुमच्या चॅनलचा व्हिडिअो बघितला छान वाटलं.आता सगळे बघणार लाॅकडाउन मध्ये करमणुक .तुम्हाला आणि चॅनलला शुभेच्छा 😊😊
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 4 жыл бұрын
अप्रतिम... दुर्लक्षित घटकांचा तुम्ही विचार केला लोकांपर्यंत पोहोचवला 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 4 жыл бұрын
अप्रतिम ,नरेश भाऊ,आदिवासी संंस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे.आदिवासी समाज ख़ऱ्या अर्थाने अनौपचारिक संबंध जपतो. घरी आलेल्या पाहुण्याला अतिथी देवो भव मानतात.दिलखुलाश नरेश वरठा भाऊ..सलाम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@AdivasiDosti
@AdivasiDosti 4 жыл бұрын
अतिशय सुंदर सुंदर अशी माहिती दिली ताई खूप छान.... जय आदिवासी.....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thank You🙏
@akashuikey7900
@akashuikey7900 4 жыл бұрын
हो किती छान वाटते न ताई आदिवासी खेडे गाव मोकळे वातवरण आजू बाजू जंगल आनी डोंगर तेकड्या तिथली संस्कृती आनी लोक छोटे मुले मुली मन भरून येते वेगळीच मज्या वाटते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌😊
@nehakalepatil3075
@nehakalepatil3075 4 жыл бұрын
मी तुझे सर्व वीडियो पाहते. प्रत्येक वीडियो हा एका पेक्षा एक असतो. आजचा वीडियो खूप छान आहे. शूटिंग पण खूप मस्त केली आणि तूही खूप मस्त होस्ट केलस नेहमी सारखाच आणि त्या दादाचे पण धन्यवाद आणि अभिनंदन ज्याचा घरी वीडियो केलास. उत्तम कामगिरी. बद्दल 😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 मुलांना खेळतांना पाहून लहान पानाची आठवण झाली.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@krutikabendal8597
@krutikabendal8597 4 жыл бұрын
Lahan mulanche khel.best part of video... remembering bachpan ki yaadein 😍😍😍😍😘khup mast
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🤗🤗
@shaikhyunus6212
@shaikhyunus6212 4 жыл бұрын
ह्या चिमुकल्यानच खेळ पाहून माझे लहान पणाचे दिवस अठवले
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@izk18
@izk18 4 жыл бұрын
तुमचे हे व्हिडिओ बघून माझे लहानपण आठवले ते जुने खेळ, खोखो, लंगडी, आणि उंच उडी, हे सगळे खेळ मी माझ्या लहानपणी खेळलेलो आहे हे तुमचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला. आता हे खेळ शहरांमध्ये बघायला सुद्धा मिळत नाही, ते तुम्ही दाखवले खूप खूप धन्यवाद ताई. माझ्या मी अँड माय कॅमेरा च्या तर्फे तुम्हा सगळ्यांना सलाम व नमस्ते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 4 жыл бұрын
रंजिता तु खुप छान आहेस. तु, त्या लोकांशी बोलताना माहीत नाही पण डोळ्यात थोडे पाणी आले. खरंच, तु तशी तुझी सुंदर ओवी. 👌👍🙌🙌🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👌👌😊
@mahendrakatkari2110
@mahendrakatkari2110 4 жыл бұрын
लयभारी आहे हा video मला खुप आवडलं आम्ही हाव आदिवासी जातीनं आदिवासी
@nikiteshdalvi6289
@nikiteshdalvi6289 4 жыл бұрын
जोहार। खुपच छान आमची आदिवासी संस्कृती
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@amanparmar3315
@amanparmar3315 4 жыл бұрын
Jay birsa Jay aadiwashi ...
@nutanthakur5693
@nutanthakur5693 4 жыл бұрын
रंजिता हे तू खूप छान काम केलंस त्यांच्याकडे जाऊन.
@revaraut5282
@revaraut5282 4 жыл бұрын
Jay agari Jay eakavira
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@ravindragiri7625
@ravindragiri7625 4 жыл бұрын
खूप छान ताई गरीब आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन आपण खूप छान काम केले आहे आणि त्यांच्या समस्या सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे त्यांच्या बरोबर पंगतीत बसून तुम्ही जेवण केलं असच तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद मिळो तुम्ही खरोखर मनाने आणि विचारांनी खूप श्रीमंत आहात तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद, आणि हेच खरं माणूस पण धन्यवाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@shekharparkar
@shekharparkar 4 жыл бұрын
नरेश दादा यांचे प्रामाणिक बोलणे, रास्त आणि योग्य हक्काची मागणी, खुप आवडली..चिकन रेसिपी वेगळी असली तरी ही नक्कीच चविष्ट आणि अधिकच पौष्टिक आहे आपल्या नेहमीच्या पद्धति पेक्षा !! 👍👍👍✌️✌️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@ganeshmore4436
@ganeshmore4436 4 жыл бұрын
खरंच रंजिता खूपच छान व्हिडिओ बनवलास लहानपण आठवलं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरीबाच्या घरी जी मज्जा आहे ती कुठेच नाही.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipkadu1202
@dilipkadu1202 4 жыл бұрын
छान दाखवल आहे .आदिवासी खासदार काय करतात .
@ashoklad3917
@ashoklad3917 4 жыл бұрын
दिदी अप्रतिम हिडीओ आंगद पंगत जमली छान खूप खूप मजा आली दिदी जय हिंद जय महाराष्ट्र
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@NishanS04
@NishanS04 4 жыл бұрын
एकदम साधी आणि प्रामाणिक माणस...सरकारने लक्ष द्यायला पाहिजे इथे सरकारची उज्वला योजना अजून पोहचली नाही म्हणजे अजून पण स्वातंत्रा नंतर आदिवासी लोकांपर्यंत विकास पोहचलाच नाही..अजून विकासापासून खूप दूर आहे..सरकारने त्यांचा शिक्षण,आरोग्य,रोजगार कडे लक्ष द्यायला पाहिजे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. आदिवासी हे खरे निसर्गाशी जोडले गेलेले लोक आहेत. निसर्ग संरक्षण हे त्यांच्या कडून शिकावे. साधी सरळ माणसे...... गरजा कमी आनंदी वातावरण कष्ट मय जीवन..... खूप छान काम केले तुम्ही ताई......
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 жыл бұрын
तुम्ही अगदी मनापासून या लोकांसोबत राहिलात, जेवलात हे खूप महत्त्वाचे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@sudhirambrale2662
@sudhirambrale2662 4 жыл бұрын
अशा घरात राहण्याचा आनंद तुमच्या करोडो रुपयांच्या फ्लॅट मध्ये पण नाही गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@nitronarayan4502
@nitronarayan4502 4 жыл бұрын
Mazya ajicha ghar pan asach ahe ajunhi.. Nahi garmi nahi thandi..
@swapnildhobale3083
@swapnildhobale3083 4 жыл бұрын
@@nitronarayan4502 malapan nya kadhi sobat
@shashikantbhujbal2099
@shashikantbhujbal2099 3 жыл бұрын
@@swapnildhobale3083 धल धल धkk I I जमीन किक I. जमीन I n I knk knk I N I I I kkknkk kkkn I कमी kkkn. N जमून kknk ल धल ध I like (kधधधल ध ध नमस्कार ह धलध ध ध. ध धलध कोण I Kiki Kim I ल धलधल धल धधल. धधलध धधल ध लधधधल ध धधल लधधधल धलध ध धल ध धधल धधलध ध लधधधल ध धललधल नमस्कार धधधधध ध धधल धलध धोललधध. K ध ध ध. ध धध k kधलधल ध ध. ध ध ध. ल. ध ल ध. K धधल ध ध ध लधधधल. धध धलध ध ध धधल ध. धध ध ध कणिक N in I कमी Kim kkknkk kk. ल ध नमस्कार ध. K I kmk. धलध ध ध. धलधध ध धधलध धधधलध. ध धधलध ध धल धधधल ध धधल ध धधध ध kkधलध धधल धलधध धल. धधहधध is I I मनी I kknk I की k a k kk ध धध धल ध धधो लधललधधलधधधधलध ध धललधल m I kmk लाल. I knkmkn mkkmknimknknkmkm in I kknkkkkknkmk kk kkkn no मोकिमी की knk I kkknkk kध in I I. नम km kkmध. I I kkmknk k. धधल धल धल ध. ध धधललध धलध ध. ध धधल धलधल. ध ध ध धधल ध ध ओधलधध धध ध. धलध धधलध I I I never in k. Knk की kknkk is. Knk. I kmkk ध ध धध धल ध ध no I धन्यवाद Kiki mm की किक I n की क्लिक करा की k काही kधल धध ध ध लधधधल धलध धलधधधल ध मी kkkk kk no नक्की m k इंजिन कम I. जखम I k की mkkkधलध. धधधोkk I ह्क्क I I in m ध धल ध धध धधक्त धल ध ल. I I. ओधधmk I kk k. ध धल ध धलधलध धध ध धध ध ल धल नमस्कार धधधधलधलधधलध ध धल ध ध धलःn in Kim k ध ध धलल धध ध धधधलधध धध धध धलध ध. धलधलध धध धधधध ओ. धधधलोर्य धध ध I ध ध ओ धध. ओधध. ध धो झोल की ( I k k kmk I m kkk kk kkk की I k नमस्कार ध. ध नमस्कार in ह्म्म्म्म कोकणी k की k kkk k. धलध धध ध धधधलधknmk I kkmk ल धध धध धल धधधध ध nk. I की I धधलध लधलधधधधल धधल धधध धध. धधललधधलध ध ध नमस्कार ध ध धध ध ललहध ध लधधधल ल I ल in minim Kim ink ध धधल धल लधधधल ध धल ध धललधkkkk kkkn kmkkkmmkk मनी की किक धो ध लधलधधधधल धधधल मिणमिण I kkk I kkk kkmknk n kk धोल ध ध ध ओधधधल धधललधधलध धध. लधलोलधहधलधधल लललध धल धो धधलध ल ध धधध धधधल ध ध ध धध ध ध ध ध ध ध धधध ध धधललध धधललध धधnkk m. OK I. Kkkn. I की I. Kk kkmk की I kk I I kkk I I kmk. In I'm kmk kk k. Kkkk I kkn kk. Kkn. In kलधलधल धलध धल ध ध. धो ध ध ध ध धध धलध धलधलधधधधलधधkm I knkmnkk. ल. धधधध धलधलध धधलध धलधोध. धलधधधल ध ध ध धल धल धधल धधल धलधलधल धध ध लधोल धधधधmn m. I kmkkkmmkk I. Kknk ध धलध ध I I on the
@surajmahadevyadav382
@surajmahadevyadav382 3 жыл бұрын
didi tujha video ek number
@komalkarnik618
@komalkarnik618 4 жыл бұрын
Great 👍 love you 😍god bless you. लहानपणी हे खेळ खेळायचो . शहरात हे खेळ दिसत नाही.😌.खुप छान रंजीता. सर्वानां आमचा नमस्कार सांग ..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@prakashramane5795
@prakashramane5795 3 жыл бұрын
Hi ranjita
@amurao82
@amurao82 4 жыл бұрын
घराच सौंदर्य यातच सर्व काही आले, खुप सुंदर विडिओ, छान, सुंदर व नीटनेटके घर,अप्रतिम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@dipakjadhav3041
@dipakjadhav3041 4 жыл бұрын
मॅडम खूप आभारी आहे की आदिवासींना सोशल मीडिया वर आणल्याबद्दल धन्यवाद
@sanjaybahiram9800
@sanjaybahiram9800 4 жыл бұрын
जय आदिवासी ताई... आपले मनःपूर्वक खूप खूप आभार...
@user-ht3er6pf6t
@user-ht3er6pf6t 4 жыл бұрын
खुप छान कार्य आहे तुमचे हार्दीक अभिनंदन भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फै
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@pandujadav4897
@pandujadav4897 4 жыл бұрын
अप्रतिम .....खास करून आदिवासी पाडा जरी आसला तरी आमच्या कोकणात थोड्याफार फरकाने समांतर जिवन असते तरी सुध्दा लहान मुलांची धमाल बघून वाटल कशाला मोठे झालो आपण फक्त टेन्शन ची लाईफ जगायला का ? पैसे आसून पण समाधानी जिवन नाही . ताई साहेब तुमच्या मानाचा मुजरा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
निरोगी आयुष्य जगतात गावाकडे राहणारी लोक आणि निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गा प्रमाणे यांचं जिवण चक्र असते आणि मुलं बघा कीती फीट आहेत आपल्या लहान पणीच्या आठवणी जाग्या केल्या धन्यवाद खूप छान विडयो बनवलाय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@pandurangthoke5128
@pandurangthoke5128 4 жыл бұрын
खुप छान ,तुम्ही सोबत जेवन केलात जास्त आवडल.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@anekrupimusiccompany6941
@anekrupimusiccompany6941 4 жыл бұрын
नरेश दादा व ताई खुप सुंदर आस कार्य जय अदिवासी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@rajupawar3372
@rajupawar3372 4 жыл бұрын
Amhi adivashi..... Pan sukhi 1gosavi
@devmukadam5105
@devmukadam5105 4 жыл бұрын
खूपच सुंदर, जुन्या आठवणीं जाग्या केलात त्या वेळेस शेती आणि मासळी हेच मुख्य जीवन जगण्याचे साधन होते,त्या वेळेस लोक सुखी आणि समाधानी होते कारण तेंव्हा पैसे कमी होते,सुख जास्त आणि आता पैसे जास्त आहेत पण सुख नाही हे आपले दुर्दैव
@sagarshinde369
@sagarshinde369 4 жыл бұрын
व्हिडिओ खूप आवडला छान माहिती दिली ऑल द बेस्ट
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@anitatumbda5737
@anitatumbda5737 4 жыл бұрын
Thanks Dee for Sharing/Discover our culture and Nice Video. From Adv.Nayan Jimbal (एक आदिवासी पोशा)
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Welcome👍
@Archana55
@Archana55 4 жыл бұрын
जय आदिवासी
@dineshshelke5890
@dineshshelke5890 4 жыл бұрын
खरी सुरुवात याच घटका पासून होते,,मस्त माहिती 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thank You🙏
@rajupawar3372
@rajupawar3372 4 жыл бұрын
Mansa borobar jewayala laaj vatli ch. Pahije ka....comment walayano.
@AAKASHH367
@AAKASHH367 4 жыл бұрын
खुप छान video बनवला आहे. धन्यवाद ताई आदिवासी ग्रामीण जीवन मस्त पणे दाखविले आहे. सुरेख विषय धन्यवाद व शुभेच्छा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👌👍
@archanagaikwad2503
@archanagaikwad2503 4 жыл бұрын
खूप chan रंजिता ताई thanku, ह्या समाजाला सगळ्या सुख सोयी मिळाव्यात लवकर हीच प्रार्थना
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@rushipatil3020
@rushipatil3020 4 жыл бұрын
आपल्या पालघर जिल्यातील, जव्हार भागातील आपले आदीवासी लोक आहेत त्यांना खरोखरचं सर्वच गोष्टीची गरज आहे..... सर्वात आधी तिथे सर्व सुविधा पोहोचण्या करिता रस्ता नीट असावा..... मगच बाकी सुविधा पोहोचतील..... बाकी ताई तुमचा व्हिडीओ छान होता.....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@sheetalpalsamkar8989
@sheetalpalsamkar8989 3 жыл бұрын
आजच्या ह्या कोरोनाच्या काळात पाहता हेच खरं जगणं आहे. शहरापासून लांब, पौष्टिक जेवण, शुद्ध हवा आणखी काय पाहिजे.
@wilson12111
@wilson12111 4 жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात केलेले सुंदर जेवण व तेथील निसर्गाचा घेतलेला मनसोक्त आनंद...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@littlerockstaradwait9724
@littlerockstaradwait9724 4 жыл бұрын
व्हा नरेश दादा च्या या कार्यासाठी खरोखर सलाम ।। निसर्ग देव त्यांना भरभराट देवो ।।।👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@hareshkharvi8698
@hareshkharvi8698 4 жыл бұрын
Khup mast video ahe. Ani tumhi jas jamini var basun jevle te khup bar vatal. Bappa bless you.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thank You🙏
@whocare502
@whocare502 4 жыл бұрын
Taxx to you आमची राहणीमान संस्कृती, आमची मस्त गावरान आदिवासी बोलीभाषा आणि वेगवेगळे साहित्य तुम्ही जगा समोर दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत..... थँक्स and taxx to all your all team मॅडम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@user-PrajyotRaut9wl4bd3r
@user-PrajyotRaut9wl4bd3r 4 жыл бұрын
खरंच ताई तुम्ही या विडीयो च्या माध्यमातून आदिवासी समाजात आजची काय परिस्थिती आहे.या विडीयो च्या माध्यमातून सर्वांना समजेलच. त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.या सरकारनी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@yohanvasava5179
@yohanvasava5179 4 жыл бұрын
ताई खुप शान,आम्ही पण आदिवासी आहेआणि आदिवासी समाज मध्ये जन्मास येणे नशीब आहे 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@ShabanaShaikh-gc9sn
@ShabanaShaikh-gc9sn 4 жыл бұрын
Khupach chhan i just loved this video.. Khutal amchya azobanch gaon aikun khupach anand jhala mala.. Te kudach ghar baghun mala amchya junya gharchi athvan aali kiti sukh hota tya kudachya gharat..! Thanks for this video.. You're doing great job 👍🏻😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks🙏
@VSSmart
@VSSmart 4 жыл бұрын
Aamchya gavajvlch ahe he gaav...👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@suradsavalvi1571
@suradsavalvi1571 4 жыл бұрын
ताई फार छान केल हां विडियो बनवुन आमच्या या आदिवासी संस्कृति बदल माहिती दिली आणी अश्याच आमच्या आदिवासी संस्कृति बदल माहिती चे विडियो बनवुन आमच्या आदिवासी लोकाना फारच आवडतात म्हणुन अशे विडियो बनवुन टाकत राहा thanks tai
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@ashishjoshi2581
@ashishjoshi2581 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही,तुमच्या कार्याला सलाम👌👍🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thank You🙏
@jaibheem5095
@jaibheem5095 4 жыл бұрын
जय बीरसा मुंडा जय आदिवासी. जय श्रीराम.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@idontcarei
@idontcarei 4 жыл бұрын
JAI ADIVASI JAI SRIRAM ...LOVE LOVE LOVE ADIVASIS ...TE FAKTA GARIB NAHI RAHILE PAHIJE ..SAMPANN PAHIJE
@pranavpawar4663
@pranavpawar4663 4 жыл бұрын
||जय आदिवासी||,,,,, ||जय बहुजन||
@idontcarei
@idontcarei 4 жыл бұрын
@@pranavpawar4663 JAI SHRI RAM
@archanakoli3838
@archanakoli3838 4 жыл бұрын
Mi adivashi nahi .....pn yar sagl balpan ya vatavrnat gel....man bharun aal....khup miss krte sagl....he life jagaley mi lahanpani
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
खरच खूप मंस्त । हे आहे खर सेवाभावी । खर आंनद आणी खर जीवन हे लोग जगतात । नैसगिक जीवन आणी जेवण । खूप आवडल । रंजीता तु हे संगल दाखवल ते बदल तुझा आभार । कीती महेनती । मला तर हे लोक मनानी खूप अमीर वाटते । काही तरी खेलणी तर आमी पण खेललो आहे । चिक़न मधी फलावर पहींलादा बघीतल । चव लय भारी असनार 😋😋😋 हे विडीयो खूप आवडल । ❤️❤️❤️🙏🙏👍 आदीवासी 😘😘😘🤗🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😇🙏🏻
@kavitasurwase6085
@kavitasurwase6085 4 жыл бұрын
Khupch sundar
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@rajupatil1224
@rajupatil1224 4 жыл бұрын
खुप छान हीडीओ सामाजिक बांधिलकी प्रत्येकानी जपली पाहीजे तळागळातील लोकांमधे रमल पाहीजे होईल ती मदत करता आली पाहीजे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌🙏
@rahulkathe812
@rahulkathe812 4 жыл бұрын
Khup chan video banvla ahe
@babuchopdekar3266
@babuchopdekar3266 4 жыл бұрын
Adivasi lokanparyant suvidha pohachlay pahijet khup chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@swatinannaware265
@swatinannaware265 3 жыл бұрын
Saglyach gosti khupach jast aawdlya👌🙏👍
@prafullsanapmns
@prafullsanapmns 4 жыл бұрын
ताई सध्या वेळ नसतो जास्त मोबाईल वापरण्यासाठी त्यात जर वेळ मिळाला तर युट्यूब ला येऊन तुमचे व्हिडिओ नक्कीच बघत असतो. आदिवासी पाड्यावर जाऊन तिथले राहणीमान,संस्कृती,खाद्यपद्धती दाखवलीत खूप छान वाटलं👌 आणि नरेश दादा ने सांगितल्या प्रमाणे खरंच या समाजाकडे दुर्लक्ष होतंय त्यासाठी अनेक संघटना त्यांच्या पर्यंत पोहोचून काम करत आहेत.आम्ही सुद्धा देवा ग्रुप फाउंडेशन च्या माध्यमातून अश्या अनेक पाड्यावर जाऊन माहिती देत असतो काही मदत लागत असेल ती करत असतो.पालघर,बोईसर,वानगाव,मासवण,मनोर,नागझरी या परिसरात अनेक आदिवासी बांधव आमच्या ग्रुपच्या माध्यमातून काम करत आहेत👌आणि अश्या ठिकाणी जर आपण जाऊन काम करतोय तर त्यातून एक मानसिक समाधान मिळतं त्यासाठी अनेकांनी एकत्र येऊन अश्या प्रकारे काम केलं पाहिजे.त्यात तुम्ही केलेलं हे काम नक्कीच अभिमानास्पद आहे.💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@monikadhindale5868
@monikadhindale5868 4 жыл бұрын
Khupach chan vedio...ani adhivasi jivan paddhati 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@sandipmore7345
@sandipmore7345 4 жыл бұрын
चांगले वाटले ताई विडिओ मी आदिवासी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@crvedga59
@crvedga59 4 жыл бұрын
Nice.....aadivasi sanskuti dakhavilya baddal.......dhanyavad
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@arvindpawar6809
@arvindpawar6809 4 жыл бұрын
खुप छान ताई आमची आदिवासी गावरान शूटींग केलीत , नाही तर आमच्या आदिवासी लोकांना बघून नाक मूरडले जाते."धन्यवाद "
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@Soniya.Sutar3010
@Soniya.Sutar3010 4 жыл бұрын
Wa ek nub... Bigest Fan of u...Didi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@purvaandmumma702
@purvaandmumma702 4 жыл бұрын
Chhan khupach chhan.aaj te lok ahet manun aapali forest's ahet
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@kailasj.dakhore1006
@kailasj.dakhore1006 4 жыл бұрын
pratham tumhala thanks; karan thumi je Adivasi che jivana visai khup mahitichi olakha karun dili tyamule tumhala khup khup thanks Jay bhim Jay Birasa
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@wowsnehal
@wowsnehal 4 жыл бұрын
Khupch chhan video.
@shrunkhalanaik5836
@shrunkhalanaik5836 4 жыл бұрын
Keep it up .. you are always coming with Deferent Video👌👍it's not easy to go any village (pada ) and make video ..... Very nice 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@vaibhavipanchal1099
@vaibhavipanchal1099 4 жыл бұрын
Khup mast tai . Mla pn sangaych na mi pn aali asti tuzyasobat . Khup chan vatl vedio bghun . Aani jevn khup mst Navin prkar milala bghayla . Thank you so much
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@shankarbhil8052
@shankarbhil8052 4 жыл бұрын
Khup chhan sarv samajatil lokanche jivanman dakhavile pahije
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@nehagurchal6057
@nehagurchal6057 4 жыл бұрын
Khup chan tynchi life style n chuli varchi padhat
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@anishkhochare4890
@anishkhochare4890 4 жыл бұрын
Apratim video Tai 👌👌💯💯amazing 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@nileshdebur3284
@nileshdebur3284 4 жыл бұрын
Thanks ताई तुमी आमच्या पोडत भेट दिल्याबद्दल.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@Sachu-gf8tz
@Sachu-gf8tz 4 жыл бұрын
आदिवासी हा खूप प्रेमळ आणि दयाळू वृती ची जमात आहे, तो कधी स्वतःचा विचार करून नसतो तो दुसऱ्याला सोबत घेऊन चालतो. जय आदिवासी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@hiralalvasave2857
@hiralalvasave2857 4 жыл бұрын
असे माणसे फक्त बोटावर मोजण्या इतकेच असतात ,आपण निसर्गाचे खरे हिरो आहात ,ताई तुम्ही एक गोष्टीची खात्री। करुन दाखवली कि,निसर्गात राहणारे कोणीही लहान मोठे नाही ,आभार
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌😊
@saurabhsatputeaadivasivlog7153
@saurabhsatputeaadivasivlog7153 4 жыл бұрын
ताई आमची संस्कृती दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@parasramsitan853
@parasramsitan853 4 жыл бұрын
सुंदर वातावरन त से च राहानिमान खेड्यावरच🕺🏿
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@gavthipora6048
@gavthipora6048 4 жыл бұрын
खूप छान _आमि पन (आदिवासी -🙏) KZbin video आहेत
@sangamtarevlogs7918
@sangamtarevlogs7918 4 жыл бұрын
Khup chan....balpan aathavale...thanks
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@vilasshigwan7622
@vilasshigwan7622 4 жыл бұрын
एका गावातल व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद खुप छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@dineshuikeyofficial
@dineshuikeyofficial 4 жыл бұрын
Thank you tai, for showing our aadiwasi sanskriti.. How are we live, how are our lifestyles, and how are our nature based sanskriti, And thanks to you naresh da for inviting tai and showing our culture.. And make more videos on aadiwasi sanskriti as you possible... Thank you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद👍
@rameshmanwar8129
@rameshmanwar8129 4 жыл бұрын
या मुलांचे खेळ बघून लहानपण आठवले खुपच मस्त
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
😊
@ajaymore8061
@ajaymore8061 4 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 सर्वच गोष्टी आवडल्यात.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@shwetasalvi6476
@shwetasalvi6476 4 жыл бұрын
So simplicity beautiful no ovi darling 2day bt video ws amazing ur alwys ready to help others n dts ur beauty ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
Thanks
@archanadeulkar2818
@archanadeulkar2818 4 жыл бұрын
Amhi lahanpani khelaycho kandafodi......khup chan ahe video Ranju😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
👍👌
@Divya_d_pawaskar6973
@Divya_d_pawaskar6973 3 жыл бұрын
मला सगळ्यात आवडलेला हा video.. खूप छान
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Very nice video....Adivasi lokan madhye khup mix houn majja aali asel na... Really.. Very nice..God bless you
@samikshamujumdar9779
@samikshamujumdar9779 4 жыл бұрын
Khup chan
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
धन्यवाद
@avinasheditz8665
@avinasheditz8665 4 жыл бұрын
Your just awesome
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
🙏🙏
@divyamule2873
@divyamule2873 3 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान प्रकारे आदिवासी भागात जाऊन त्यांचे राहणीमान संस्कृती अत्यंत छान दाखवली खरंच सरकारने ज्या काय योजना आहेत त्या पोहोचवल्या पाहिजेत 🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🏻
@seemuvlogs4917
@seemuvlogs4917 4 жыл бұрын
अच्छा लगा आप का वीडियो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 4 жыл бұрын
😊
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 22 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
Shree Bhaktambar sutra
48:18
Jainism
Рет қаралды 2 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 22 МЛН