आदिवासी महिलांसोबत आदिवासी जेवणाची मेजवानी 🐓 शेतात,नदीवर धमाल,पत्रावळीत जेवण🥰 जुने दिवस आठवले ♥️

  Рет қаралды 111,991

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Ай бұрын

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#adivasi #adivasifood #adivasivillage #adivasidance #tribal #adivasipada #indiangames #villagefood #villagelife #villagelife
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 173
@ashwini..
@ashwini..
ताई पहिल्यापासूनच अशी आहे, सगळ्यांच्यात मिळून मिसळून अगदी आपण त्यांच्यातलेच एक आहोत अशी राहते😊कसला दिखावा नाही, चेहऱ्यावर कंटाळा नाही❤❤खूप छान व्हिडीओ ताई❤
@monikaraykar5287
@monikaraykar5287
रोहन दादा एक बोलायचं होतं धनगरी जेवण एक यूट्यूब वर चैनल आहे त्यांना पण तू एक जूनला कार्यक्रम होणार आहे त्यात आमंत्रण दे
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204
पहिले श्री. रोहनजींना नमस्कार. सौ.रंजिताला तु तर आमच्या लेकीप्रमाणेच आहेस. म्हणून एकेरी शब्द वापरला. काय धम्माल केलीस आदिवासी पाड्यात. काय तो रानमेवा खाण्याची मजा लुटलीस. खरच, तुम्ही पाटील कुटूंबीय खरं आनंदी, समाधानी आणि सर्वांशी मिळून मिसळून आनंद घेता. हेच तर जीवनातील आयुषाचं सुख उपभोगत आहात. खरच, तुझ्या सारखं जमिनीवर पाय रोवून गरीब, श्रीमंतीचा भेदभाव न बाळगताजो काही आनंद घेतलास त्यासाठी तुला आणि तुझ्या पतीला सलाम आहे. तु आणि तुझे पती श्री. रोहन, ओवी, प्रथा, तुझ्या सासूबाई, प्रतिक, कल्याणी सर्व असेच आनंदी, समाधानी आणि मिळून मिसळून रहा आणि तुमचे बाकीचे साथ देणारे कुटूंबीय नवलेश आणि चेहरा समोर येतो पण नावच आठवत नाही. तुम्हां सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पार्टी मस्तच झाली.👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏 त्या पाड्याच्या मेन होत्या. त्यांना, त्यांच्या १९ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂👏👏👏🙌🙌🙌
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080
वा, बाळा खरचं तू सर्वात श्रीमंत सुखी आनंदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगते आहे खुप भाग्यवान आहे बाळा तू व ते आदिवासी माणसे सुध्दा स्वर्गाहून सुंदर सुरेख अप्रतिम अशा निसर्गाचे रम्य स्वरूपात असलेले नैसर्गिक जीवन जगत आहेत खुप मजा येते जेव्हा निसर्गात जाऊन मनसोक्त रानमेवा खाऊन चुलीवरचे जेवण जेवून स्वच्छंदपणे सूर्या नदीवर जाऊन थंडगार पाण्यात डुबकी मारणे किती मजा येते तो अनुभव किती अप्रतिम आहे खरचं ह्या आदिवासी समाजाला माझा सलाम कितीही पैसे मोजले तरी असे नैसर्गिक सुख उपभोगण्यास मिळणार नाही खुप नशीबवान आहेत ही माणसे असेच आनंदी मजेत सुखी निरोगी जीवन जगा हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो 👌👌❤❤💕💕🤚🤚🎉🎉
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311
ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस कोण कोणत्या जातीचा आहे कि काय काही विचार करत नाही खरंच खूप छान भेदभाव नाही करत खरंच love you ताई ❤
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468
खुप खुप छान व्हिडिओ ❤❤ आदिवासी ताई ने छान मेजवानी दिली तिही गावच्या घरात वातावरण पण छान आणि ते गाणे तर धमाल खुप खुप छान व्हिडिओ आवडला साधी माणस मनाने खुप मोठी असतात,प्रेमळ हे दिसले ❤❤🎉
@gauribhosale5309
@gauribhosale5309
आजचा व्हिडिओ खूपच छान होता 👌👌मस्त वाटलं 😊निसर्ग पण अप्रतिम ❤❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083
खूप छान बेत आहे पार्टीचा रंजिता ताई‌ रोहन दादा ताई दादा तुमचे मन‌‌ किती निर्मळ झरा आहे तो भरून वाहत आहे तरी संपणार नाही ❤❤❤❤❤जय सदगुरू रोहन दादा रंजिता ताई‌
@user-im5qd8xt3x
@user-im5qd8xt3x
Tai kadhi tri 😊Ambernath la yena Mala bhetaych ahe tumhala
@sandhyasawant519
@sandhyasawant519
रंजिता ताई खरंच तुला सलाम आदिवासी बांधवान सोबत खुप मज्जा केली. खरंच खुप भारी वाटलं मिस यू पाटील फॅमिली ओवी आणि प्रथा ला गोड गोड पापा खुपचं अप्रतिम विडिओ आहे.
@nalinisave6815
@nalinisave6815
रंजिता खुप च छान आणि तुझ कौतुक करवा तेवढे थोडेच आहे.आणि तू सगळ्यावर प्रेम करते खुप च बर वाटत रोहन दादा पण खुप च प्रेमळ आहेत
@ganeshborade3962
@ganeshborade3962
शहरी आदिवासी पेक्षा ग्रामीण भागातील आदिवासी विडीयो छान होईल जस बोलीभाषा आणि पेहराव तेव्हा कुठे आदिवासी विडीयो बघायला मजा येईल जवार मध्ये दुर्गम भागात मस्त तुमचा विडीओ बनेल आणि आदिवासी चे समस्या पण तुम्हाला समजेल
@sonalpatel4403
@sonalpatel4403
Jay Johar,Jay Adivasi, enjoy Adivasi eating ❤
@rajeshubhare583
@rajeshubhare583
आदिवासी पाडयात खुप धम्माल केलीत, रानमेवा आंबे, जांभुळ, फणसाच्या पानांत जेवण फार सुंदर
@mansishinde6776
@mansishinde6776
Nice video. Beautiful place.
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583
खूपच छान झाला आजचा व्हिडिओ, निसर्गाचं वातावरण सुंदर दिसत होते. 👌
@tej5367
@tej5367
Khup chan , nice vlog!!!!!
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896
Enjoyed watching
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044
Khupach chan
@hemabait1487
@hemabait1487
खूप छान विडियो ताई,,,,
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 16 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42