Railway TC At Nalasopara Railway Station | 'रेल्वे स्थानकात मराठी बोलू नका' | Marathi News

  Рет қаралды 114,401

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

Пікірлер: 265
@OmCreative_3
@OmCreative_3 27 күн бұрын
कामगिरी पार पाडणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या सर्व शिलेदारांचे मनापासून आभार 🚩
@SachinJadhav-e6d
@SachinJadhav-e6d 27 күн бұрын
या सर्व गोष्टी ला महाराष्ट्र चे राजकारणी जवाबदार आहेत
@ronny3866
@ronny3866 27 күн бұрын
धन्यवाद मराठी एकीकरण समिती 🙏🚩🧡
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 27 күн бұрын
काही परप्रांतीय मराठी भाषेबाबत खुपच दुटप्पी भुमिका घेतात. मराठी येते पण जाणुन बुजुन बोलत नाहीत. काही मराठी ही असेच ते हींदीच बोलत राहणार. दुर्भाग्य. जयमहाराष्ट्र.
@umya147mes
@umya147mes 27 күн бұрын
मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य
@mayurthukural1167
@mayurthukural1167 27 күн бұрын
धन्यवाद मराठी एकीकरण समिती ❤🎉
@deepakdhandrut2232
@deepakdhandrut2232 24 күн бұрын
त्या टीसीला साथ देणारे जे कोणी होते यांचे सुद्धा निलंबन झाले पाहिजे मराठी एकीकरण समिती आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🚩🚩
@sayli3727
@sayli3727 26 күн бұрын
महाराष्ट्राची परस्थिती ह्या ही पेक्षा बिकट होईल जर सर्वसामान्य मराठी माणूस वेळेस शहाणा झाला नाही तर. महाराष्ट्राच्या ह्या परस्थितीला राजकारणी जबाबदार आहे.
@prashantbhoir1171
@prashantbhoir1171 27 күн бұрын
महाराष्ट्रात राहतो आणि मराठी येत नाय.... ... मग काय up बिहार ला जाऊन मराठी बोलायची काय.... आता नाय हे परप्रांतीय मराठी शिकले तर कधीच नाय शिकणार..... कानशिलात जाळ काढा पण मराठीतच बोलायला शिकवा ह्यांना.... जय महाराष्ट्र 🚩
@Mi_Ek_Maharashtriyan
@Mi_Ek_Maharashtriyan 27 күн бұрын
माझा महाराष्ट्र 🚩राज साहेब ठाकरे 🚩
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 27 күн бұрын
हिंदी भाषेला महाराष्ट्रात बंदी घालावी लागेल ,असेच वाटतेय
@ramsundarupadhyay6781
@ramsundarupadhyay6781 27 күн бұрын
Khali hindi ke liye gujrati marvadi or other states ke nhi pata hai khali kamjor log pe builder or bhi bade business ke log uspe nhi rajniti hai or kuch nhi
@aditikhair7725
@aditikhair7725 27 күн бұрын
भारतापासून महाराष्ट्र वेगळा हवा? मराठी मुलं महाराष्ट्रा बाहेर ही आहेत याची जाणीव ठेवा. मतांसाठी होणारे राजकारण टाळा. नेत्यांची life style बघा, आपण वडापाव च विकणार? मराठी एकीकरण समितीने मराठी मुलांना नोकरीसाठी मार्गदर्शन करावे.
@Iihg6tff
@Iihg6tff 25 күн бұрын
Jai swatantra maharashtra
@SarlaGopal-qn5td
@SarlaGopal-qn5td 25 күн бұрын
Bandi naka ..ghala . MARATHU MANSANE MAJANE MARATHI BOLA ❤
@Iihg6tff
@Iihg6tff 25 күн бұрын
@Kingcobra-x8q shett
@prashantkashid1990
@prashantkashid1990 25 күн бұрын
छान की तुम्ही आता खरी पत्रकारिता करत आहात जनतेचे प्रश्न मांडत आहेत.मराठी एकीकरण समितीचे खूप आभार
@HarashalaTondwalkar
@HarashalaTondwalkar 27 күн бұрын
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी हद्दपार होत आहे. 1. मराठी शाळा बंद होत आहेत. 2. मराठी गिरणी कामगार असलेल्या गिरणी बंद झाल्या. 3. मराठी कामगार असलेलली एम्.टी.एन एल.कार्यालये संपुष्टात आली. 4. मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत. 5. मराठी नाट्यगृह बंद पडत आहेत. 6. मराठी संस्कृती, मराठीबाणा लोप पावताना दिसत आहे. 6. चाळींच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झाला आहे. 7. महानर पालिकांच्या शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्याही शिल्लक राहिल्या नाहित. खाली झालेली वरील कार्यालये,शाळा, इ.चे प्लाॅट्स परप्रांतीय बिल्डरना देवून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा सध्याच्या सरकारने घाट घातलेला आहे. दिल्लीच्या आओंजळीने पाणी पिणाऱ्या राजकारणी/ नेत्यांनी जरा विवेक बुध्दीने विचार करावा.
@Poonam-f7p2n
@Poonam-f7p2n 27 күн бұрын
Barobar 😡😡
@ekikaranmarathi
@ekikaranmarathi 27 күн бұрын
हे कार्य आम्ही मार्गी लावले संघटनेचे नाव बातमीत नमूद करत जावे @Jai Maharashtra News
@MaheshJadhav-kq6ty
@MaheshJadhav-kq6ty 26 күн бұрын
धन्यवाद
@surajbhaulive6023
@surajbhaulive6023 26 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@स्वामीनाम6967
@स्वामीनाम6967 27 күн бұрын
ही चुक त्यांची नाही आहे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे भले रेल्वे Indian असली तरी ती महाराष्ट्र च्या बाहेर जात नाही ना मग ही जबाबदारी महाराष्ट्र सरकार ची आहे.......
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 25 күн бұрын
मुळात आपल्या लोकांचे आपल्या भाषेवर प्रेम नाही ...अरे तामिळ लोकांसारखे कट्टर व्हा जरा
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 27 күн бұрын
त्या रितेश मौऱ्या च थोबाड दाखवा म्हणजे ओळखता येईल
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 27 күн бұрын
हि भाजप कडून सुरूवात झाली आहे मराठी माणसा जागा हो रात्र महाराष्ट्र द्रोही सत्तेसाठी लाचार विकृती आणि संस्कृती कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
@surendraj8752
@surendraj8752 27 күн бұрын
@कोयांडे, राजकारण करु नकोस. हा कोमट पाणी सम्राट मुळे हि परिस्तिथी आली आहे.
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 27 күн бұрын
शेजारच्या घराला आग लागली पाहुन दागिने चोरू बघू नाका...मुद्दा गंभीर अहे. राजकीय अजेंडा चालवू नका.
@vblogs857
@vblogs857 25 күн бұрын
या बाहेरच्याना पाठबळ हे BJP चच आहे.
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 25 күн бұрын
म्हणूनच आम्हाला मनसे पाहिजेच
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez 27 күн бұрын
या टीसीला तिच्या राज्यामध्ये हुसकून द्या आणि महाराष्ट्र मध्ये असा मराठी भाषा विषयी कोणी अपमान करत असेल त्याला त्याची कानाखाली उत्तर द्या उत्तर द्या
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 27 күн бұрын
मनसे जो पर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत ह्यावर उपाय नाहीच. मनसे एकमात्र जालीम उपाय आहे.
@pushpalatanaik9167
@pushpalatanaik9167 27 күн бұрын
Manase jo paryant purn maharastra t par prantiy lok bharat nahit to paryant maharastrat mansechi satta yenar nahi
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 26 күн бұрын
मनसे भाजप ची B टीम आहे.....ती मालकाच्या विरोधात वागणार नाही.
@sg5684
@sg5684 26 күн бұрын
​@@SmilingCalicoCat-ed4ukअगदी बरोबर
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 27 күн бұрын
त्याला थोडा दिवाळीचा फराळ द्या
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 27 күн бұрын
धन्यवाद मराठी एकीकरण समितीचे खुप खुप धन्यवाद
@KiranBudge-no7vk
@KiranBudge-no7vk 27 күн бұрын
मराठी एकीकरण समिती चे मनापासुन आभार 🙏
@avinashthik4567
@avinashthik4567 27 күн бұрын
या करता मनसे उमेदवार निवडणूक आलाच पायजे. जय मनसे
@kmjoshi690
@kmjoshi690 27 күн бұрын
नुसते निलंबन नाही, नोकरीतून काढा. आणि त्याच्या बरोबर त्याचे भैबंद यांचा बंदोबस्त करा. विषय तेव्हाच मिटेल कि तो परत कधीच बोलणार नाही.
@SarlaGopal-qn5td
@SarlaGopal-qn5td 25 күн бұрын
Nilmban mhanje barkhastach😊
@GaneshJadhav-fp7yy
@GaneshJadhav-fp7yy 27 күн бұрын
आपले मराठी राजकीय नेतेच याला जबादार आहेत.
@नमनकोकणचीलोककला
@नमनकोकणचीलोककला 26 күн бұрын
मराठी मुलाना टिसी ची नोकरी द्या हे महाराष्ट्रात लोंढे येतात ना परप्रांतीयांचे बंद करा
@arunmohite451
@arunmohite451 27 күн бұрын
Amchya Maharashtra madhe yeun Amhala sangto hindi bola Ha maazh ala kotun
@subhashkakde3997
@subhashkakde3997 27 күн бұрын
हिंदी भाषेवर बहिष्कार घाला हिंदी बोलू देऊ नका महाराष्ट्रत
@srb6135
@srb6135 27 күн бұрын
ह्या भैयाना महाराष्ट्रात उभे कर नका , त्याच्यावर बहीष्कार करा
@rajeevrane3242
@rajeevrane3242 27 күн бұрын
महाराष्ट्रात यांची गरजच काय, मराठी मुलं रेल्वेच्या सेवेत काम करू शकणार नाही का, रेल्वे काय उत्तर प्रदेश राज्यातील लोकांना बहाल केले आहे का.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 24 күн бұрын
बरोबर बोलत आहात तुम्ही आपले सरकार याला जबाबदार आहे
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 27 күн бұрын
त्या टीसी ला बोला तू मराठीत बोल, महाराष्ट्रात राहतो वरून दादागिरीची भाषा करतो, निल़बित करा. येत्या विधानसभा निवडणूकीत जनता दाखवेल. खरा चेहरा निवडणूकीच्या आधी समोर आला.. 🧡जय शिवराय जय महाराष्ट्र 🧡
@sanjaygaikwad7868
@sanjaygaikwad7868 26 күн бұрын
कडक कारवाय झाली पाहीजे
@subhashnarkar9512
@subhashnarkar9512 27 күн бұрын
कामगिरी पार पाडणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या सर्व शिलेदारांचे मनापासून आभार
@shankarbhowar8799
@shankarbhowar8799 27 күн бұрын
टिसी निलंबनाचा व्हिडिओ लवकर आला पाहिजे जय महाराष्ट्र
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 26 күн бұрын
बरोबर ....
@MN-cs4jz
@MN-cs4jz 27 күн бұрын
तरी पण आम्ही उबाटला निवडून denar😂
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 27 күн бұрын
Ho na
@Rahul19877
@Rahul19877 27 күн бұрын
Bjp ne ky kela ata jevdi ale na baiya he sarve bjp ne anale ahe ...2014 pasun f20 gujarati and up and Bihar chi chakani kartoy
@TanajiBhalerao-v2b
@TanajiBhalerao-v2b 27 күн бұрын
ह्यावर रामबाण इलाज फक्त राजसाहेब ठाकरे
@silverkreations8247
@silverkreations8247 27 күн бұрын
महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी आली पाहिजे
@boosanil4705
@boosanil4705 25 күн бұрын
मराठी एकीकरण समिती चे आभार 🙏🙏
@nitinraut6447
@nitinraut6447 18 күн бұрын
मनसे दणका पण दिला आहे,त्या टीसी ला कामावरून काढून टाकण्याची लेखी हमी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे,आणि विषयात सर्वात आधी हजर झालेल्या मराठी एकीकरण समितीचे खूप खूप आभार
@gajananaghav7800
@gajananaghav7800 27 күн бұрын
मराठी चालत नाही त. महाराष्ट्रात सर्विस करू नको
@satyavanchavan30
@satyavanchavan30 27 күн бұрын
Maharashtra madhun hakalun laval pahije
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 27 күн бұрын
Sarv parprantiye la hakala pahije
@PoojaKandalgoankar
@PoojaKandalgoankar 26 күн бұрын
असे प्रकार होऊ नये म्हणून रेल्वेने सुद्धा मुंबईत फक्त मराठी लोकांनाच रेल्वे भरती करावी. UP, बिहारी लोकांची मुंबई मध्ये नियुक्ती करू नये. आपण मराठी लोकांनी सुद्धा परप्रांतीयांशी बोलताना मराठी चा वापर करावा.
@sharadkaspale3198
@sharadkaspale3198 27 күн бұрын
त्या TC चा चेहरा सर्वांसमोर देऊद्या ....दिसेल तिथे चोप द्यायचा त्याला...
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 26 күн бұрын
RPF वाल्यांना देखील नोकरी वरून काढून टाकलं पाहिजे.
@Gkwithjk1432
@Gkwithjk1432 26 күн бұрын
आश्या उपऱ्या मजूर्ड्या पर प्रंतियाना कामावर ठेऊ नका प्लीज ...🙏 बऱ्याच सरकारी जागेवर आशी मजूर्डी पर प्रांतीय भरले आहेत याच्याव कारवाही करायला पाहिजे.........…..
@swapnilbhuwad136
@swapnilbhuwad136 27 күн бұрын
Jay manse
@nins143
@nins143 27 күн бұрын
मराठी एकीकरण समितीने दणका दिलाय. मनसे सध्या परप्रांतीयांचे मेळावे घेण्यात व्यस्त आहे.
@paddymalpote7989
@paddymalpote7989 27 күн бұрын
Tujhya aaicha puchhaa😅​@@nins143
@kedarsawant7838
@kedarsawant7838 27 күн бұрын
महाराष्ट्राच्या सीमेच्या प्रत्येक चेक पोस्ट वर संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मारकाचा पुतळा उभारावा जेणे करून संपूर्ण देशात कायमस्वरूपी एकच उत्तर जाईल. आदर द्या आणि आदर घ्या.
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 27 күн бұрын
कोणता ही टीसी अस करू शकत नाही जर अस केलं असेल तर त्याला प्रसाद दिलाच पाहिजे +समोरच्या व्यक्ती कडे तिकिट आहे का की नाही तेही बघावं, कारण ट्रेन मध्ये किती तरी लोक वीणा तिकिट प्रवास करत आहेत.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 27 күн бұрын
शक्यतो मराठी भाषिक फ्री प्रवास करत नाही
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 27 күн бұрын
@rajendragopale8744 फ्री प्रवास प्रत्येक जातीचा करतो त्यात तो कोणत्या जातीचा आहे ते महत्वाचं नाही महत्वाचं आहे तर त्याच्या कडे तिकीट असणे आवश्यक आहे...कसारा ते कल्याण , खोपोली ते कल्याण या ठिकाणी किती तरी लोक फ्री प्रवास करतात कारण कोणी तिकीट चेक करत नाही...
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 27 күн бұрын
​@@dharendrasharma4018अबे शर्मा तु स्वतः बाहेरचा आहे तु आम्हाला काय सांगतो
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 27 күн бұрын
@वेदांत_मारोडे भाई शर्मा असून हे नको समजू मी बाहेरचा आहे...जन्म माझं महाराष्ट्रात झालं आहे आणि मराठी शाळेत शिक्षण
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 27 күн бұрын
@@dharendrasharma4018 तुम्ही लोक कितीही झाल तरी नेहमी मराठी माणसाचा राग राग करता म्हणून तर तु जातीचा विषय काढला
@mohansonawane1001
@mohansonawane1001 27 күн бұрын
रेल्वे स्टेशन वरील सर्व हिंदी आणि इंग्लिश सर्व अनाउन्स बंद करण्यात यावे फक्त मराठी चालू ठेवावे
@PravinGawade-fx3sz
@PravinGawade-fx3sz 19 күн бұрын
धन्यवाद कामगिरी छान केल
@kundlikshinde37
@kundlikshinde37 27 күн бұрын
राजसाहेब या टी सी ला मनसे स्टाईल दाखवा. महाराष्ट्रात फक्त मराठी महाराष्ट्रात येऊन हिंदी वाल्यांनो माज करायचा नाही .
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 27 күн бұрын
बाकीचे पक्ष साहेब कधी भूमिका घेणार
@nitinraut6447
@nitinraut6447 18 күн бұрын
मनसे दणका पण दिला आहे,त्या टीसीला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे,
@hiteshshivtare6295
@hiteshshivtare6295 27 күн бұрын
Haklun dya tyla
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 24 күн бұрын
हे सरकार काहीही करणार आहे, ह्या भैयाला फक्त मनसे ची भाषा कळते ,म्हणूनच महाराष्ट्राची सत्ता राज साहेब ठाकरे यांच्या हातात पाहिजे
@prathameshkhairnar5582
@prathameshkhairnar5582 27 күн бұрын
Raj saheb please tumhi fakt यांची लाईन lau सकता जय मनसे
@vishalkarpe2606
@vishalkarpe2606 27 күн бұрын
Tc चा फोटो सेंड करा फुटला आता तो जिकडके दिसेल तिकडे
@arunmohite451
@arunmohite451 27 күн бұрын
Railway madhe parprantiyanchi bharti hote kashi
@mukundpawar2028
@mukundpawar2028 27 күн бұрын
मोदी .तो देवेंद्र फडवनिस झोपला का आता ...मराठी माणूस हा मुंबई तला आहे.
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 27 күн бұрын
Sagle hm , cm Kamala lagle ahet . Phakt Maharashtrat kahich safai nahi. Sagle shant. Buldozer, illegal, Nasha, kabja kahich nahi ahe. Kahi cm kam karat ahet tyanchya rajyat. Aamche cm shant ahet karan Maharashtra kahich rohingya, Bangladesh, illegal nahi. Ha mala prashnach padto.
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 27 күн бұрын
Marathi akikaran samitiche dhanyavad chhan yogya paddhtine mudde mandalet jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 26 күн бұрын
Jay Maharashtra 🙏🌹
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 27 күн бұрын
बघितला मराठी भैयये किती मजलेत हे लोक.
@minetejas4300
@minetejas4300 27 күн бұрын
अभिजात भाषेचा दर्जा देऊन काय,हे हाल महाराष्ट्र ची अभिजात मराठी भाषा तरी विनंती
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 27 күн бұрын
Ha bhaiyya che parcel up la pathava yache thobad rangun up la pathava
@SameerBhoir-mt4hn
@SameerBhoir-mt4hn 3 күн бұрын
जय भीम! अश्या लोकांना धडा शिकवावा!
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 26 күн бұрын
मराठी एकीकरणाचा विजय असो!🎉
@francislopes7741
@francislopes7741 26 күн бұрын
मराठी लोकच हिंदी सिनेमे त्यातील कलाकार ह्यांना महाराष्ट्रात डोक्यावर घेऊन नाचतात . हिंदी सिरियल चे वेड लावले आहे. त्यामुळे मुंबई म्हणजे हिंदी भाषीकांची आहे ही भावना निर्माण होत आहे. पहिल्याने हिंदी सिरियल पासून घरातील लोकांना दुर ठेवा.
@satishkadam5475
@satishkadam5475 17 күн бұрын
मस्त.. निलबीत केले..
@Satish-u5g
@Satish-u5g 26 күн бұрын
याला आपलेच राजकारणी लोक जबाबदार आहेत
@ashokdevare9245
@ashokdevare9245 26 күн бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MahendraMokal-d9v
@MahendraMokal-d9v 25 күн бұрын
सुंदर काम केले
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 26 күн бұрын
याला जबाबदार मराठी राजकारणी..नेते आहेत.
@Dsp-b7r
@Dsp-b7r 27 күн бұрын
Railway police pan sarv bhayye ahet
@ajayjadhav7680
@ajayjadhav7680 26 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@milindmhetre179
@milindmhetre179 25 күн бұрын
रितेश सारखी action सर्व UP बिहारीं लोकांना होऊ द्या
@VickyArtfx
@VickyArtfx 24 күн бұрын
आज कात्रज मध्ये छठ पूजा होती इतके गर्दी बघून सांगू शकतो कितिक लोकं बाहेरून आले आहेत मराठी मुलगा काम करत नाही किंवा बाहेरून UP बिहार आले म्हणून मराठी लोकांना job नाहीत. सावध रहा पुणे करणो..
@ashokdhamdhere2968
@ashokdhamdhere2968 22 күн бұрын
केंद्र सरकारी वर्ग 3 व4 मध्ये स्थानिकांनाच नोकरी देण्यात यावी यासाठी खासदारानी संसदेत आवाज दया
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 27 күн бұрын
Kiti divsacha nilmban zalay te pan sanga ki kuthe transfar kelay
@AnandPatekar-n2i
@AnandPatekar-n2i 27 күн бұрын
Jay Maharashtra, Jay Manse
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 25 күн бұрын
गावच्या जमिनी विकू नका सर्व व्यवसाय करा स्वतच्या भाषेवर ठाम रहा
@sakharammestry203
@sakharammestry203 27 күн бұрын
PHOTO (THOBAAD) Daakhavaa,,
@govinddhormare2979
@govinddhormare2979 26 күн бұрын
Very bad. TC should be dismissed from service
@SmitaGhadi-m4n
@SmitaGhadi-m4n 12 сағат бұрын
त्या माणसाला चांगली शिक्षा व्हायलाच पाहिजे
@AjayHadal-u3r
@AjayHadal-u3r 8 күн бұрын
जय मराठी❤❤❤
@ashishpawar4660
@ashishpawar4660 22 күн бұрын
पण त्याच्या बरोबर ते RPF पोलीस निरीक्षक ला पण निलंबित करण्यात याव....तो पण दबाव आणला
@rohit-2482
@rohit-2482 27 күн бұрын
RFP वर पण कारवाई व्हावी
@RajuJadhav-fs1qt
@RajuJadhav-fs1qt 26 күн бұрын
महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही. जय महाराष्ट्र
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 27 күн бұрын
Ashya weli yanche chehare ka nahi dakhaat.
@rajshinde7709
@rajshinde7709 26 күн бұрын
ज्या वेळेस "उपर्याच्या" बेकायदेशीर झोपडपट्टीला आणि इतर नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली ते्व्हा आमचे नगरसेवक आणि चँनल वाले काय करत होते. 😮😮😮😮
@cellfhonymobilerepairing4104
@cellfhonymobilerepairing4104 27 күн бұрын
Jay shivaji maharaj ❤ Jay Maharashtra ❤
@sanketjangam5131
@sanketjangam5131 27 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@pankajtamore424
@pankajtamore424 27 күн бұрын
Maharastra RPF madhe hindi speaking kase yetat? Ha sansodhanacha vishy aahe.
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 27 күн бұрын
Form baher rajyat nighatat. Hyasathich Raj thakareni tyaveli bhayyavirodhi aandolan Kel hote. Maharashtrat bhartiche form kadhayach nahi. Baher yasathi nighatat karan railway Central chya under yete. Mhanun manmani. Lalune baryach train dilyavahey ithe parprantiyanchi bharti karayla. Kalyan station paha Kiti londhe utartar dar divashi.
@pravinvadatkar6149
@pravinvadatkar6149 11 күн бұрын
महाराष्ट्रात राहायचं असेल मराठी भाषेचा वापर करा मराठीतच बोला पाहिजे
@stockmarketmoneymaker1244
@stockmarketmoneymaker1244 27 күн бұрын
छान काम केलं आहे मराठा समितीने त्या मुजोर भहैया तिकीट तपासनीस त्वरित कामावरून काढून टाकावे
@nisha280
@nisha280 26 күн бұрын
आता फुकटच चौकशीच्या फेऱ्यात अडकला. माज दाखवायला गेला आणि आता स्वतः चा माज स्वतः उतरवला. मराठी भाषा एकीकरण समिती चा विजय असो.
@Destiny.Belongs.withme
@Destiny.Belongs.withme 26 күн бұрын
निलंबित करून काय साध्य होणार कायमचे घरी पाठवा ह्याचा सारख्या सगळ्यांना
@sameeraangane
@sameeraangane 21 күн бұрын
Heche problem aahe. Wenshould adapt south Indian policy
@ajaymanjrekar9626
@ajaymanjrekar9626 26 күн бұрын
मुंबई पुण्या सारख्या मोठ्या शहरात साठ टक्के मराठी लोकं समोरील व्यक्ती अमराठी आहे (नसली तरी) असे गृहीत धरून हिन्दी किंवा इंग्लीश मधून बोलायला सुरुवात करतात. इतकाच काय इंग्लीश शाळेत शिकनार्या स्वत:च्या मुलांशी आई वडील मराठीत बोलत नाहीत. सर्व प्रथम आपण आपल्या मातृ भाषेचा अभिमान बाळगायला हवा. फक्त वाट्सअप्प वर मराठी भाषा दिवस साजरा करुन चालणार नाही. तुम्ही कितिही उच्च शिक्षित, उच्चभ्रू असाल निदान महाराष्ट्रात तरी मराठी बोला मग ते मॉल, हॉटेल, बँक, विमानतळ, फेरीवाला, वा घर असो, फक्त मराठी.
@nisha280
@nisha280 26 күн бұрын
हे सर्व ठिकाणी आहे पण त्याने त्या प्रवाशाकडून माफीनामा कोणत्या अधिकाराने घेतला की, यापुढे महाराष्ट्रात मराठी बोलायचे नाही.
@akramshah5404
@akramshah5404 27 күн бұрын
Tya RPF valyla pan nilamban Kara Fakta Maharashtra made fakt Marathi chalel
@ayushigarud511
@ayushigarud511 26 күн бұрын
Chan zale
@DiptiMhatre-l8y
@DiptiMhatre-l8y Күн бұрын
महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोललीच पाहिजे हे सक्तीचं झालंच पाहिजे.महाराष्ट्रात नोकऱ्या सुध्दा मराठीत बोलणाऱ्यांना द्या... तुम्ही जरा परराज्यात डोकावून पाहा तिथे त्यांचीच भाषा वापरली जाते आणि त्यांची भाषा येत असेल तर तिथे नोकरी...मग आपल्या महाराष्ट्रातच अशी सुट का दिलेय...आपणच कुठेतरी कमी पडत आहोत.आता पासून सुरूवात केली तर आपल्याच महाराष्ट्रातील मराठी कितीतरी मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळतील यात दुमत नाही.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 27 күн бұрын
या विषयावर मराठी 48+18 खासदारांनी संसदेत आवाज उठवा नाही पेक्षा आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा नाही पेक्षा महाराष्ट्रात 370 कलमं लागू करावे फक्त मराठीच स्थानिक मराठी भाषा
@sunilbhekare8703
@sunilbhekare8703 22 күн бұрын
Tyach nav Kay sanga aamhala tyala aasach sodaych nahi.
@sachinkulkarni5243
@sachinkulkarni5243 27 күн бұрын
परंप्रातीय हटाव मोहीमेत सहभागी व्हा..
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 51 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 28 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 4,9 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,6 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 51 МЛН