जय महाराष्ट्र भाऊ,, महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी आली पाहिजे
@shridharparab895222 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्रात जर राहायचे असेल तर मराठी आलि पाहिजे नाही मराठी बाणा
@balajikenewar710722 күн бұрын
मराठी एकीकरण समितीचे खुप खुप अभिनंदन असेच दमदार कार्य चालू राहू द्या ह्या मुजोर अथीकारयांना असाच धडा शिकवला पाहिजे
@viveksawant576020 күн бұрын
...आणि. .भाजपा ला...मतदान करा. ..😃😃😃😃😃
@nisha28023 күн бұрын
छान कार्य आहे. मराठी भाषा एकीकरण समिती.
@bhavanathakkar489422 күн бұрын
Tyah lokansi hafte pan marathi manus gehtoy .tyancha ghar kasa chalehla.???
@nins14322 күн бұрын
मराठी एकीकरण समिती
@anupm47622 күн бұрын
@@bhavanathakkar4894 vishay konta ann tu kay murkha sarkha bolun rahla
@bhaveshgirhe_170322 күн бұрын
@@bhavanathakkar4894Gujarat la ja mg
@adsatishsatpute123922 күн бұрын
काहीही होणार नाही,भगतसिंग कोण होणार का ते सांगा..
@prakashteli903922 күн бұрын
अभिनंदन साहेब महाराष्ट्रात १००% मराठीच हवी
@VitthalThange-j2k22 күн бұрын
किती माज आणी मस्ती आहे त्या टी सी ला मराठी माणसाकडून लिहून घेतो रेल्वे पोलीसा कडे घेऊन जातो म्हणजे फारच माज आणि मस्ती आहे टी सी ला त्याचा माज उतरवल्याबद्ल अभिनंदन
@DhananjayBandewar22 күн бұрын
रेल्वेचा पूर्ण कारभार मराठी माणसाच्या हाती पाहिजे ही नम्र विनंती
@MrDipu32122 күн бұрын
Marathi railway mantri houn gele pan tyani railway infrastructure chan ujalaval parantu ja pramane lalu ani baki north east india mantryani jasta tyacha thikani local bharti jorat keli
@InfraUpdates-22 күн бұрын
@@MrDipu321 bharti kelelyana kadhun taka Ani Maharashtrat fakta Marathi lokana theva
@SahilDhanavade-q2u20 күн бұрын
@@InfraUpdates- पेपर सुटतील का आपल्या पोरांना 😂 छपरी , सरपंच आमदार खासदारांच्या मागे बोंबलत फिरायला पाहिजे
@shivajiborvadkar371722 күн бұрын
मराठी भाशा समितीचे मनपूर्वक अभीनंदन जय महाराष्ट्र
@sucharupandit901122 күн бұрын
भाषा लिहा हो भाशा नाही.
@nirmalasule753522 күн бұрын
आधी मराठी माणसांनीच शुद्ध मराठी शिकावे व नंतर अभिमानाची गोष्ट हे करावी .स्वतः तुम्ही विषय हा शब्द विशय असा हा लिहिता, मनःपूर्वक हा शब्द मनपूर्वक लिहिता. ही अभिजात मराठी?
@mahesherande219722 күн бұрын
अरे तुम्ही फक्त लोकांना शहाणपणा शिकवा आणि अपमान करा. असेल मराठी माणूस अडाणी, रांगडा पण त्यांच्या मायाळू स्वभावामुळे तुम्ही इथे पोसला आणि वर व्याकरण शिकवता, हा माज पैशाचा आहे, काम करायला शिकवतात ये वावरात कीती कामात दम आहे तुमच्याकडे कामात पाहू
@dhananjayanpat432122 күн бұрын
भाषा
@paritosh_financial_literacy22 күн бұрын
शुद्ध अशुद्ध मध्ये अडकवून मराठी माणसाला विरोध करू नका,,, भावना समजून घ्या, @@nirmalasule7535
@anantansurkar970822 күн бұрын
खूप धन्यवाद महाराष्ट्र एकीकरण समितीचे
@opq547422 күн бұрын
कमीत कमी महाराष्ट्रातील रेल्वे तरी मराठी लोकांनी आपल्या नियंत्रणात घ्याव्यात.
@AniketGorade-b3w22 күн бұрын
महायुती सरकारच्या काळात ते शक्य नाही
@sushanthulsurkar154022 күн бұрын
Aho mahashay Marathi mulana kasht nakot. Abhyas nako. Railway ,Staff selection sagalikade Bihari ka pudhe tar te sagale Marg avalambatat Aayata pahije Baher janayachi tayari nahi@@AniketGorade-b3w
अभिनंदन मावळे हो.. राजकारणी लोकांच्या भरवश्या वर न राहतात आपणच लढू आपल्या लाडक्या मराठी साठी ❤
@kishorembhalerao975022 күн бұрын
अभिनंदन महाराष्ट्र एकीकरण समितीचे. रेल्वे मध्ये फार मोठ्या प्रमाणात परप्रांतिय आहे.अगदी सत्य आहे.
@sanjaySirsat-pm1ct22 күн бұрын
अस आता आमदार खासदार मंत्री याना जाब विचारला पाहिजे तरच अपला महाराष्ट्र पुढ जानार नाव मोट होनार बाहेर चाया लोकानमूढ़े मराठी मानसचा अपमान होते जय महाराष्ट्र
@nins14322 күн бұрын
मराठी एकीकरण समिती
@omprasad555922 күн бұрын
पवार साहेबांची कृपा
@youtubelivesanjaymumbarkar308522 күн бұрын
अतिशय निंदनीय प्रकार आहे. यावर कायदेशीर कडक कार्यवाही व्हायलाच पाहिजे...!
@rambhoirbhoir903322 күн бұрын
मराठी भाषा समितिचे मनापासून अभिनंदन जय महाराष्ट्र साहेब
@lahuingavle642522 күн бұрын
मराठी भाषा समितीचे मनपुर्वक अभिनंदन जय महाराष्ट्र
@ashokghag552522 күн бұрын
मराठी भाषा एकीकरण समितीचे खुप खुप आभार.मराठी माणसाला जाग कधी येणार.
@babulalparmar466722 күн бұрын
Only marathi
@kishorlandge772022 күн бұрын
छान उत्तम कार्य।मराठी भाषा एकीकरण समितीचे अभिनंदन। परप्रांतीयांना हाकलुन लावणे आणि मराठी लोकांना नौकऱ्या देणे हा एक कलमी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे।
@sunilin444922 күн бұрын
परप्रांतीयांना मतदान करु नका!मग पक्ष कोणताही असो!तेव्हाच मराठी बाणा भाषा संस्कार जपले जातील! जयहिंद जयमहाराष्ट्र!
@GaanePuraane-pi9he22 күн бұрын
हे शंभर टक्के खर आहे ❤
@ravirajdeshmukh208722 күн бұрын
❤❤
@sangeetasawant992322 күн бұрын
Aaplech नालायक पैश्या साठी वाटेल ते करतात.
@lastmanstanding126622 күн бұрын
त्यांना मतदानाचा अधिकार क दिला जात आहे इथ तेच समजत नाही..मराठी माणूस झोपला आहे मुंबई पुणे सोडा ते तर आता ग्रामीण भागात राहत आहेत आणि इथला मराठी माणूस झोपला आहे 😢😢
@Sonu-or7sc20 күн бұрын
अभिनंदन सगळ्यांचे . राज्यात अशी क्रांती होणे गरजेचे आहे.राजकारण्याना राजकारण करण्याची संधी न देता.कुठे ना कुठे आता, एकजुट नसल्याने सगळ्यांना झळ सोसावी लागते हे मराठी माणसाला समजू लागले आहे.वेळ गेलेली नाहीये,आपण सक्षम आहोत फक्त गरजेला एकमेकांन साठी उभे राहा , परप्रांतीय पण मराठी अस्मितेला जपतील
@sachinkulkarni524322 күн бұрын
एक नंबर.. चला परंप्रातीय हटाव मोहीमेत सहभागी हाेऊया आणि संघटनेला साथ देऊया..
@saritanaik768722 күн бұрын
योग्य आंदोलन मराठी एकीकरण समिति चा विजय असो, जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
@ashwinichaudhari282822 күн бұрын
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा
@मीमहाराष्ट्रसैनिक22 күн бұрын
उध्दव ठाकरे जबाबदार आहे उत्तर भारतीय एकता मंच स्थापन केल्या पासून माज वाढला आहे परप्रांतीय लोकांचा
@RamaLilka-n6q22 күн бұрын
मराठी भाषा समितीचे मनपुर्वक अभिनंदन
@umakantkubal333619 күн бұрын
मराठी एकजुटीचा विजय असो असेच सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावे आणि मराठी भाषेवर अन्याय होत असेल तर त्यांना मराठी हिसका दाखवावा....
@swatikarkhanis996623 күн бұрын
महाराष्ट्र,देशातलं सर्वोच्च रेव्हेन्यू देणारं राज्य आहे!!देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वोच्च योगदान देणारं,श्रीमंत राज्य आहे!!तिथल्या मूळ रहिवाश्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही!!!
@sureshshirose48222 күн бұрын
साहेब मुळात महारष्ट्रात कोणत्याही जातीला भाषेला महत्व देऊ नका मराष्ट्रात मोठ्या उद्यानवाई मराठी माणूसच असायला हवा पण इथे तर भया गुज्जू मदरसी पंजाबी कटवे हेच सरासर दिसतात आणि अशी दादागिरी दाखवतात,प्रत्येक गव्हर्मेंट नोकरीवर प्रथम हक्क हा मराठी माणसाचा असला पाहिजे, कट्टर मराठी वादी संघटना एकता जिंदबाद, जय शिवराय
@harshadhamanaskar955522 күн бұрын
Shrimant ahe mhanun nahi. Ha Marathi asmitecha prashna ahe.
@smitaghia44322 күн бұрын
When Mumbai was given to maharashtra more than 40% Gujaratis lived in Mumbai alone . Today find out maximum property tax in Mumbai is paid by Gujarati, parsee, South Indians..our building pays 10 lakh rs per building per year..
@smitaghia44322 күн бұрын
Parsees, gujaratis started business in Mumbai in 1921.. and even earlier..contributed in development of Mumbai alone..
@smitaghia44322 күн бұрын
Unity of Hindus is most important today or katenge..
@vasantghadi498021 күн бұрын
खुप छान असेच कार्य चालू ठेवा धन्यवाद
@janardhangaike131322 күн бұрын
परप्रांतीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर सीमेच्या पलीकडेच उतरवून द्या आणि ते पुढे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ड्युटी द्या
@sanjaynikam290021 күн бұрын
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अभिनंदन
@vivekapte41722 күн бұрын
स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्यामुळे त्याचे निलंबन झालेच पाहिजे.
@rambhoirbhoir903322 күн бұрын
तुमच्या मताशी मी सहमत आहे साहेब जय महाराष्ट्र साहेब
@subodhsawant578622 күн бұрын
गुजराथी रेल्वेमंत्री पियूष गोयल महाराष्ट्रातून निवडून जातो आणि त्यालाही मराठी येत नाही.कोण मराठी माणस यांना निवडून देतात?
@sadashivkhade512821 күн бұрын
रेल्वे मंत्रालयात चांगलं मराठी येतं
@madhukarjathar558821 күн бұрын
त्याला पहिले मतदान करू नये.
@Yraypgdargfg20 күн бұрын
पीयुष ला निवडून देणारे लोक गाढव आनी मुर्ख आहेत
@D_K_Naik18 күн бұрын
मराठी माणसाला मराठी बोलू न देणे हा मुद्दा आहे. तुझ्या बापाला मल्याळम येते का????? पीयूष गोयलला ढचवून घ्यायची गरज काय ?????
@anagh322317 күн бұрын
Pv naradivha raw hi ikdun niwadun aale hote,
@ganeshbhosle360822 күн бұрын
या परप्रांतीयांना माज आलेला आहे आणि त्यांना आपलेच काही मराठी लोकं स्वतःच्या क्षणिक स्वार्थासाठी सपोर्ट करतात असे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे हे प्रांतीय बनून बसले आहे होते सर्व आपलेच गावचे लोक भरती करतात आणि मराठी माणसांना सांगतात वेकेन्सी नाही जागा नाही😢
@chetanpol428722 күн бұрын
Corporate madhe pan hech ahe , Reference chalto .
@user-kd5cz3ph2q22 күн бұрын
आपणच जबाबदार आओत
@alkashirke607621 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व प्रकार च्याच नोकर भारतीवर पहिल्यांदाच मराठी मान्साची भरती का होत नाहीत हे परप्रांतीयाना येथे कसे भरती करण्यात येते भरतीच्या जाहिराती जेथे जागा आहेत तेथे जाहिराती का देण्यात येत नाही नाहीतर ऐवजी तिरस्कार मराठी बद्दल असेल तर आपल्याच गावाला कायमचे निघून जावे
@ravindrnathgosavi6819 күн бұрын
मराठी भाषा एकत्रिकरण समितीचे धन्यवाद आणि अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@Nirmala-hz1uf22 күн бұрын
जबरदस्त दादा..या मुजोर परप्रांतीयाला धडा शिकविण्यासाठी 'हिम्मत' दाखवली ..!! खुप चांगलं काम 'महाराष्ट्र एकीकरण समिती जिंदाबाद ..!! जय महाराष्ट्र ..!!
@MohanPatil-cm8nr22 күн бұрын
मराठी ऐकी कारण समितीचे खूप खूप आभार, दादा मराठी माणूस पण तितकाच जबाब दार आहे त्यालाच मराठी च वावड ह्या पाटील सारखी माणसं आहेत म्हणून मराठी जिवंत आहे.
@dhaneshsurve512722 күн бұрын
खुप खुप अभिनंदन
@bookssummary129022 күн бұрын
@@MohanPatil-cm8nr होय आगदी बरोबर शेपट्या घालतात
@pravinrajput749619 күн бұрын
खुप छान कार्य आहे.
@kishanwakle163622 күн бұрын
रेल्वे मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. या सर्वला केंद्र सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्र मध्ये नोकरी करायची तर मराठी आलीच पाहिजे.
@ekindian815922 күн бұрын
महाराष्ट्रात कोणताही कामगार, अधिकारी हा महाराष्ट्रीयनच असला पाहिजे मग तो कोणत्याही सरकारी खात्यात असो. येथे पर प्रांतीय नको.
@ulhasnarvekar22 күн бұрын
Maharashtrat 100%fakta marathi kokannach nokari milali pahije tasach bahergavchi tikite suddha pradhanyane marathi lokanna milali pahije
@shashisawant324022 күн бұрын
अहो आपला मुख्यमंत्री असंविधनिक आहे त्यांना फकत्त मोदींची वाहवा करायचं माहिती आहे.
@ShwetaPadhye22 күн бұрын
Maharashtrat outsiders na recruit ch nahi kela pahije. Marathi highly educated and capable ahet Marathi lokanach job dile pahije state aso wa central gov office . Tyna tynchya state madhe karu dya job
@shashisawant324022 күн бұрын
@@ShwetaPadhye अगदी बरोबर आहे
@srikantPatil-t2m21 күн бұрын
मराठी भाषा समितीचे मनापासून अभिनंदन साहेब
@rajumahadik133822 күн бұрын
धन्यवाद मराठी एकीकरण समिती 👏👏👏जय महाराष्ट्र 🚩🚩
@prashantkashid199020 күн бұрын
छान की तुम्ही आता खरी पत्रकारिता करत आहात जनतेचे प्रश्न मांडत आहेत.मराठी एकीकरण समितीचे खूप आभार
@prashantbhujbal671822 күн бұрын
अशा लोकांना मराठी प्रसाद दिला पाहिजे. जमिनी आमच्या, राज्य आमचे हे बाहेरचे कोण आम्हाला शिकवणारे कोण.
खरंच हि वेळ आलेली आहे आत्ता आणि त्याला बोला 30 ते 35 लोक नको बोलू हम खडे तो सरकार से बडे आणि मराठीत बोल 🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
@bhuneshpatil501022 күн бұрын
ह्या राजकारणी लोकांना फक्त खुर्ची महत्वाची त्यांना काही पडलं नाही
@adityadeshmukh_2422 күн бұрын
एक दम बरोबर
@anjalijadhav397322 күн бұрын
Barober👍
@Ganeshindeofficial21 күн бұрын
आपले खुप खुप अभिनंदन खुप मोठी कामगिरी केलीत आपण 🙏👏👏👏(मराठी एकीकरण समिती )💐💐💐खुप मस्त
@shaligrammungad13522 күн бұрын
रेल्वे मध्ये हि परप्रांतीयांची दादागिरी बंद व्हायला पाहिजे मराठी भाषेची मागणी करणाऱ्याचे आभार
@abhaykulkarni761120 күн бұрын
खुप चागल काम महाराष्ट्र एकीकरण समिती जिंदाबाद
@pramodtambe460022 күн бұрын
सर्व पक्षातील अमराठी उमेदवारांना पाडायची शपथ घेवूया
@dilipsawant439122 күн бұрын
अभिनंदन. ह्या लोकांना असाच धडा शिकविला पाहिजे. त्या साठी सगळ्यानी एकत्र आणि जागरूक राहिले पाहिजे. अभिनंदन पुन्हा एकदा.
@sachinkadam920221 күн бұрын
खुप खरं बोललात सर तुम्ही. बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्या राज्ज्याची भाषा शिकावीच लागेल.
@arunanimale674223 күн бұрын
सर्व सरकारी नोकरभरती ही मराठी लोकांची झाली पाहिजे मराठी सरकारी नोकर हा महाराष्ट्र त नोकरी असावी महाराष्ट्र बाहेर नसवी अन्य भाषिक ही महाराष्ट्र त सरकारी नोकर दिसत कामा नये त्याची नोकरी त्याच्या राज्यातच द्यावी
@pradeepjadhav978821 күн бұрын
मराठी एकीकरण समितीचे धन्यवाद त्यांना मानाचा मुजरा
@compulsiveinfluencer22 күн бұрын
पद्धतशीरपणे कार्यक्रम केल्याबद्दल मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन 🎉
@abhibagwe59822 күн бұрын
अभिनंदन मराठी एकीकरण समितीचे 💐💐💐💐
@dilipkadu857222 күн бұрын
सर्वानी हा विचार करून वागले पाहिजे. हा अनुभव रेल्वे मध्ये कायम येतोय. जय श्रीराम. जय शिवाजी.
@sonubhalerao517422 күн бұрын
जे सरकारी अधिकारी जा केबिनमध्ये ऑफिसमध्ये बसतात तिथे आमच्या महाराष्ट्रातील महापुरुषांचे फोटो असतात ❤️ शिवाजी महाराज 💙 डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤️ शाहू महाराज 💛 महात्मा फुले हे आमचे मराठी दैवत 🙏
@avinashpatil683920 күн бұрын
धन्यवाद मराठी एकीकरण समिति
@santoshpawar745723 күн бұрын
मराठी एकीकरण संगतीचा विजय असो
@nitinkumarzol594021 күн бұрын
खुप खुप चांगली कामगिरी मराठी बाणा . जय महाराष्ट्र जय शिवराय
@pravinhalde260322 күн бұрын
केंद्रीय नोकर भरतीची जाहिरात महाराष्ट्रात होऊ देतच नाहीत परस्पर परप्रांतात जाहीराती देऊन महाराष्ट्रात सुद्धा होऊ देत नाहीत. या प्रसंगाला जबाबदार आतापर्यंत झालेले सर्वच महाराष्ट्र सरकार आहेत. सध्या होणार्या निवडणूकीचा महाराष्ट्र सरकार ने जरूर विचार करावा. तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठी तरूणांनी या विषयावर मागणीला जोर धरला पाहिजे.
@santoshbibvekar724122 күн бұрын
@@pravinhalde2603 sscl परीक्षा ऑनलाईन अर्ज होतो
@psd31618 күн бұрын
स ह म त आहे
@harshgw23k21 күн бұрын
मराठी लोकांना आपल्याच भाषेचा असणारा न्यूनगंड ह्याला कारणीभूत आहे
@RameshKale-j4l22 күн бұрын
1००%भुमिपुत्राचा सरकारी नौकरी वरती हक्क आहे महाराष्ट्र
@yuvatej77722 күн бұрын
या घटनेवरून एकच गोष्ट सिद्ध होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राची आजची गरज आहे आता विषय आपल्या हातात आहे मतदान करताना विचारपूर्वक गोष्टींचा विचार करूनच मतदान करावे नाहीतर ही फक्त सुरुवात आहे येणारा पुढचा काळ याच्यापेक्षा वाईट असेल आत्ताच वेळ आहे मराठी माणसांनी एकसंग होऊन मराठी अस्मिते विषयी पावले उचलावी जय महाराष्ट्र
@santoshpawar745723 күн бұрын
परप्रांतीय टीसी आता लपून बसलय
@motivationrediscover22 күн бұрын
त्याला नोकरीतून निलंबित करण्यात आलेलं आहे
@krushnasahity43822 күн бұрын
नलंबित काधून जैल मधे टका@@motivationrediscover
@ravindrnathgosavi6819 күн бұрын
मराठी भाषा एकत्रिकरण समिती अतिशय योग्यच निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मग त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Shubhankarnarvekar13222 күн бұрын
मराठी एकीकरण समितीचे अभिनंदन 👏👏👏
@ravindrasurve432622 күн бұрын
अहो साहेब या सर्वाला आपले मराठी नेते जबाबदार आहेत, आपले मराठी नेते हलकट आहे त्यामुळेच हे सर्व चालु आहे.
@nikhil670823 күн бұрын
2009 la मनसेने नौकरी साठीच ह्या परप्रांतीय लोकाना मारून पळवले होते पण आपलीच मराठी माणस ह्या परप्रांतीय लोकाना जवळ करतायत
@आपलकोकण-न8फ22 күн бұрын
आपल्याच लोकांना पुळका
@chetankshirsagar264322 күн бұрын
Per prantiyana gujarati marvadyana pan asech marathi lok javal kele aata shirjor zale mumbai madhe hakalun dya per prantiyana
@yashpawara450522 күн бұрын
काही राजकारणी नेते बसले आहे..
@santoshbibvekar724122 күн бұрын
त्यात काही झालं नाही, परीक्षा रद्द केली बोलली पण फक्त महाराष्ट्रातले लोकांना रद्द केले होते.......परप्रांतियांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.......
@आपलकोकण-न8फ22 күн бұрын
@@santoshbibvekar7241 जर दादा सत्ते मध्येच नसतील तर नंतर कसा पाठपुरावा होईल. आता मनसे मुले रेल्वे chya exam मराठी मध्ये तरी देऊ शकतो.
@sitaramjadhav147519 күн бұрын
शाबास इथून पुढे असाच दणका दिला पाहिजे जयभवानी जय महाराष्ट्र जय शिवसेना
@Duniyadecode22 күн бұрын
उत्तर सर्वांना एकच ....... सन्मानीय राजसाहेब ठाकरे 🔥 मराठी लोकांनो जागे व्हा
@abhibagwe59822 күн бұрын
जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩
@ashokshinde430721 күн бұрын
आमचा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे मराठी एकीकरण समितीच्या सर्व मान्यवरांचे आभार .
@englishiseasy201622 күн бұрын
धन्यवाद साहेब, आपण खूप चांगले कार्य करत आहात.
@gadgetworld98720 күн бұрын
Jabardast karya abhinandan सर्वांचे हे सगळे परप्रांतीय बाहेर काढा आणि मराठी लोक भरा .....सरळ कोन पण असो आणि एकत्र या असेच सर्वजण
@obmore489922 күн бұрын
मराठी भाषा एकीकरण समितीचे मनपुर्वक अभिनंदन. जय महाराष्ट्र.
@nileshkamble151723 күн бұрын
रेल्वे मदे भय्ये आणि परप्रांतीय लोक नाही पाहिजे महाराष्ट्रात.....
@dpkentertainment2922 күн бұрын
😂😂😂😂 का? नको ते पण सांग गेली 18 वर्षे एक माणूस पोटतिडकीने सांगतोय त्याचे कधी ऐकले नाही. भोगा आता कर्माची फळे
@sucharupandit901122 күн бұрын
मराठी माणसाने पडेल ते काम केल तर परप्रांतीय येणार नाहीत. ते नसतील तर मुंबई चालूच शकत नाही.वस्तुस्थिती बघा
@mahesherande219722 күн бұрын
अरे येता तर मग निट रहा. आणि मराठी माणूस करेल नाही तर तसे पडू देईल काम, तुम्ही तुमच्या राज्यात रहा, इकडे कशाला येतात. आणि येता तर मग इथे येऊन चांगले रहा, दादागिरी करून कसे जगता येईल सामंजस्याने, वर आम्हाला शिकवायचे पडेल ते काम, तुम्ही नव्हते तेव्हा महाराष्ट्रात काम चालू होतेच
@Akshay.-ce7fv22 күн бұрын
@@sucharupandit9011 गैर समज आहे तुझा मराठी माणूस पण लेबर चे काम करतो पण अफवा पसरवून ठेवली त्यात तुमच्या सारखे मराठी भैय्या आहेच बोलायला मराठी माणूस काम नाही करत म्हणून midc फिरून बघ सर्वात जास्त आपले खानदेश चे मुले machine वर आणि इतर कामात कंपनी मध्ये सापडतील 😮
@AniketGorade-b3w22 күн бұрын
त्यासाठीच भाजपला मतदान करू नका
@PrakashKadam-c9e22 күн бұрын
मराठी माणसांनी आतातरी जागे व्हावे, राज साहेबांना मतदान करा.जयमहाराष्ट्र.
@technogaming959722 күн бұрын
मराठी भाषा समिती चे खुप अभिनंदन 🎉🎉
@CopsKalpesh22 күн бұрын
खरंच धन्यवाद खूप छान वाटलं
@RamdasRitthe22 күн бұрын
खूप छान दादा. आपले कार्य असेच चालू राहो हीच अपेक्षा आहे.
@sameerpawar473620 күн бұрын
बरोबर दादा... तुम्ही खुप चांगला काम करत आहात....
@swarupanandtamhankar317322 күн бұрын
राज साहेब तर तेच बोलतं आहेत पण आपल्या मराठी लोकांना कुठे कळत आहे
@FHEC-oj5jx22 күн бұрын
Ekdam barobar
@bhagvanchaudhari904722 күн бұрын
राज ठाकरे पण भाजप लाचार लाडगे झाले आहेत
@ravindraveerkhare918922 күн бұрын
अरे राज गुजराथी लोकांसमोर नांगी टाकतो,तो गुजरात साठी काम करतो
@abhibagwe59822 күн бұрын
जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩🚩
@Kaskayamubaikar22 күн бұрын
निलंबन नाही बडतर्फ करण्याची मागणी केली पाहिजे
@cateyesimba21 күн бұрын
😂😂😂 nilamban Ani badtarf ekach bhau.😂😂😂😂
@vijayahire681320 күн бұрын
Termination jhale pahije
@pravinchavan956119 күн бұрын
मराठी भाषा एकीकरण समितीचे खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 रेल्वे मधून परप्रांतीयना पळावा. बाहेरील राज्यातून होणारी भरती थांबवली पाहिजे. आपल्या राज्यताला नोकऱ्या फक्त ह्यांनाचा का.
@dattagajare928322 күн бұрын
महाराष्ट्रा नेच दिलीय ना देशाला रेल्वे..जय महाराष्ट्र 🚩
@nivruttibalap742021 күн бұрын
जय महाराष्ट्र छान काम करत आहे मराठी भाषा एकीकरण समिती
@SMSK270422 күн бұрын
महाराष्ट्रातील केंद्रीय सेवामध्ये ज्या उमेदवारांना मराठी भाषा बोलता येत त्यांना नियुक्ती कशी काय देण्यात येते .
@atmaramjogale219022 күн бұрын
खूप खूप आभार
@kirankot477422 күн бұрын
८०% राज्यातील लोकांना प्राधान्य धोरण कुठे आहे?
@SSSSS143422 күн бұрын
बीजेपी ऐसी मराठी मानसान कढ़ीही वर ये यू दिनार नाही पहिले 80 टक्का लोकना काम भेटाइचे कारण कांग्रेस मढ़े सगले मराठी लोक होती नेते मंडली आनी आता बीजेपी माधे सगले गुजराती लोक आहेत नेते मंडली आनी जर कोनी मराठी नेत्यानी आवाज उछालला तर एड सीबीआई लाऊं न गप्प बास्वततात उदाहरण राज ठाकरे साहेबान बघा
@shubhashbhole792822 күн бұрын
भाऊ फार मोलाचे काम तुमी करत आहे, मला ही मराठी भाषा प्रचार, प्रसार केंद्र सुरु करायचे आहे. या साठी मदत करा ही विनंती! 🙏🙏🌹
@anantkhamkar540123 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेतील मराठी कर्मचाऱ्यांच्या संख्येची गणना केली तर एका हाताच्या बोटावर मोजली जाईल. या पूढे महाराष्ट्रात रेल्वे कर्मचारी भरतीच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रात पहील्या पानावर मोठ्या अक्षरात यायलाच पाहिजेत.तसेच महाराष्ट्रातील कर्मचारी हे मराठीच असले पाहिजेत.
@pradeepdalvi349023 күн бұрын
म्हणून एकदा राज ठाकरे ना संधी देऊया
@nisha28023 күн бұрын
@@pradeepdalvi3490डबल ढोलकी वाजवायला
@shriniwasmulick387623 күн бұрын
तो नालासोपारयाचा राजन नाईक काय करतो अनाजीला वीचार म्हणे सगळे ऊधोंग परप्रांतात नेले आणी परप्रांतीय महाराष्ट्रात आणून रेल्वे त भरती केले.
@pnk523022 күн бұрын
रेल्वेची भरती करणारे परप्रांतीयचं असतात.... मराठी राजकारणी काही करीत नाही.. टक्केवारीतचं मराठी आरक्षित पाहिजे... अन्यथा किती ही बोंबला....सरकारी बँकेत काय... सर्व परप्रांतीय हुशार पास होऊन महाराष्ट्रात सर्वीकडे ते आता आहेत.., ग्रामीण भागातही तेच कसम करतात.. एक ठोस उपाय पाहिजे...
@Mh0158722 күн бұрын
@@pnk5230are relve bharti hi Hindi madhye hoyachi pahile .mhanoon jast up bihari aahet. Aata ya varshi marathi madhye honar aahe
@yogeshvishe349820 күн бұрын
# मराठी एकीकरण समितीचं अभिनंदन , गुड जॉब #
@SantoshGadhave-b9f22 күн бұрын
रेल्वेच्या खात्यात सगळे यूपी एपीचे लोक भरलेले आहेत आपला मराठी माणूस म्हणजे नाहीच
@rupeshjadhav501421 күн бұрын
मस्त साहेब केलत तुम्ही, जय महारा्ट्र 🙏🙏
@vinodjadhav642222 күн бұрын
जय महाराष्ट्र.... माझी मराठी... माझा अभिमान...
@sharadakadam980722 күн бұрын
मराठी भाषा समिती चे मनःपुर्वक अभिनंदन
@ronny386622 күн бұрын
मराठी एकीकरण समितीचा विजय असो🧡🙏🚩
@dineshbangar567118 күн бұрын
छान कार्य. असाच यांचा माज उतरवला पाहिजे
@abhijeet36922 күн бұрын
मी त्या दिवशी पनवेल ला गेलो होतो वसई पनवेल ट्रेन 12.10 ची बघतो तर काय संपुर्ण ट्रेन मध्ये गुजराती मध्ये लिहिलेल्या फ्रेम...... त्यामधे मोदी चा फोटो आणि इतर नेत्यांचा फोटो खाली संपुर्ण गुजराती मध्ये लिहिले होते ते मला वाचता आहे नाही तसे......काय लावला आहे महाराष्ट्राला गुजरात युपी बिहार बनवण्याची प्रक्रिया चालू आहे अस वाटत......
@surendraj875222 күн бұрын
लांडे पण, विसरलास त्यांना.
@vivekghag221722 күн бұрын
प्रत्येक मराठी माणसाने एकच ध्यास घ्यावा मराठी द्वेष्टे भाजपला मतदान न करता स्वतःला व महाराष्ट्राला वाचवा
@hemrajchavan976222 күн бұрын
मराठी बांधवांनो विचार करा, 1959 ते 2014 पर्यंत महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला, 10 वर्षाच्या गुजराती भामट्यांच्या काळात महाराष्ट्राची भयंकर अधोगतीच झाली, आज आपला महाराष्ट्र देशात पहिल्या पाच मध्ये सुध्दा राहिलेला नाही, आता हि संधी आजिबात वाया घालवायची नाही...महाराष्ट्रातील गद्दारांना व गुजराती भामट्यांना राज्यातील सत्तेतुन कायमचे हद्दपार कराच
@prasadvaidya414719 күн бұрын
मराठी माणसाचे नेतेच भैय्यांचे रक्षक आहेत , त्यांचाच पहिला व्यवस्थित सत्कार करावा , जो आयुष्य भर त्यांच्या लक्षात राहील.
@politian12322 күн бұрын
महाराष्ट्रातून मराठी माणूस हद्दपार होणार याला जबाबदार आपले राजकारणी
@nikhilmore582722 күн бұрын
जबाबदार आपण ही आहोतच ....जो मराठी माणसाचा मराठीचा विचार करतो अश्या कडवट मराठी पक्षाला आपण मतदानच करत नाही....नेहमी जुन्याच पक्षांना मतदान करतो आणि अजून माजवतो त्यांना
@shashisawant324022 күн бұрын
@@politian123 हो ,ह्यांनीच तर महा राष्ट्रची वाट लावली. आणि आता आप आपल्या मुलांना पुढे करतायत.
@vikasshewale431520 күн бұрын
आमची मायबोली मराठी,महाराष्ट्रात कुणी मराठीचा अपमान केला तर मराठी जनता सहन करणार नाही,धन्यवाद महाराष्ट्र एकीकरण समिती ❤
@vishnukothavale639022 күн бұрын
मराठी एकीकरण समितीचे dhanyawad
@SampdaBhagwat21 күн бұрын
धन्यवाद दादा मराठी एकजुटिचा विजय हो जेसोबत गेले होते त्यांना पण धन्यवाद जय श्रिराम