उद्धव साहेब एकटे लढा काँग्रेस बरोबर तर राहूच नका. खरा शिवसैनिक नाराज आहे
@uttaradalvi714722 сағат бұрын
Vel गेली
@gajugite007622 сағат бұрын
राऊतने संपविला उद्धव...आणि शिवसेना...
@VicharpithNewsКүн бұрын
उठाबाची ताठर भूमिका मान्य करू नये,बाहेर पडत असतील तर पडू द्यावे
@roshanwankhade8850Күн бұрын
काग्रेसला लगेच माज आलय
@TheBoss-ng5fu16 сағат бұрын
जिथं जिथं मशाल तिथं विरोधी धनुष्य बाण हे नक्कीच मजा आयेगा
@RangnathRamanujdas-mb4ugКүн бұрын
😂😂😂😂 भूकंप नाही तर तुफान आल तर पण फरक पडणार आम्हल 😂😂😂😂
@darkdevil9245Күн бұрын
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्या इतकी हिम्मत उध्दव ठाकरे मध्ये नाही . कारण हा गट लवकरच नामषेश होणार आहे .
@__Officialvishal_Күн бұрын
😂😂😂
@vikramdhondwad953123 сағат бұрын
@@__Officialvishal_काँग्रेस ल उद्धव ठाकरे यांनी तारले काँग्रेस ल कोण विचारतो
@junedpatwekar751322 сағат бұрын
😂😂😂
@Kokancha_Suputra_Abhi22 сағат бұрын
तुमच्या दिल्लीत बसलेल्या बापजाद्यांना त्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील ठाकरेंची शिवसेना नामशेष करायला 😡
@kondibaabhang270320 сағат бұрын
बाहेर पडतील पण नामशेष होतील हे फिक्स
@cockpit70823 сағат бұрын
उद्धव आणि राज ठाकरेनी मिळून एकत्र 288 जागा लढवाव्यात, 60 तरी येतील
@sandeeppawar356422 сағат бұрын
😂
@kiranpawar94075 сағат бұрын
😂😂😂😂 केळं घ्या
@hmvchai_biscuit1677Күн бұрын
नाना न कॉलर ओढली शर्ट फाडला ,राऊत साहेब चा..राऊत एक शर्ट एक्स्ट्रा घेवून जातात नाना असतील तर ..
@SachinGatkhal-bc9kn23 сағат бұрын
कुठेच धड नाहीत
@UmeshPatil-hl3blКүн бұрын
बाहेर पडा लायकी कळेल
@laxmandhavale208023 сағат бұрын
उध्दव साहेब बाहेर पडले तर काँग्रेस कळेल की परत काँग्रेस चे परत कधीच सरकार येणार नाही त्याच्या सगे कोणीच सरकार स्थापन करणार नाही
@madhukargawde646623 сағат бұрын
भावाला बरोबर घेऊन राज करा पवार साथ सोडा
@bharatjadhav230920 сағат бұрын
भाजप आणि शिंदे सत्तेवर येतील मग जर का महाविकास आघाडीची फाटाफूट झाली तर मग बसा हात चोळत राऊत आणि नाना हे दोन्ही नारदमुनी आहेत दोघांना हि बैठकीतून बाहेर ठेवा
@So-cc1ui3 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त काँग्रेस निवडून येणार आहे उद्धव ठाकरे चा नादी लागू नका
@sanjayyedme93420 сағат бұрын
उद्धव ठाकरे ना बाहेर जायचं असेल तर जाऊ द्या.
@rgtour23 сағат бұрын
काँग्रेस चाच विरोधी पक्ष होणार यात शंकाच नाही.
@subhashjankar3418Күн бұрын
ही हूल पट्टी तर नाही नां याचं आकलन करा,
@rajeshomkar165323 сағат бұрын
सर्वनाश होनार आहे महाविनाश आघाडी चा 😂
@mohanmayande53923 сағат бұрын
हिम्मत नाहीच उध्दव ची. काँग्रेस ने पडेल उध्दव चे लांगूलचालन करु नये.
@sureshsonawane128Күн бұрын
ये वापस बीजेपी मध्ये उद्धव ठाकरे.तुझा रस्ता चुकला आहे
@lsjadhav132223 сағат бұрын
बेभरवशाचा माणूस भाजप हात पोळल्यामुळे जवळ करणार नाहीत.
@Kencool-cg9gbКүн бұрын
शिवसेना उबाठा म्हणायचं
@Boss438021 сағат бұрын
उबाठा आज उद्या संपणारच आहे हे सर्वजण मानतात त्यामुळेच काँग्रेस तडजोड करणार नाही .संज्याने काकाच काम फत्ते केल व उबाठा ची वाट लावली 😂😂
@junedpatwekar751322 сағат бұрын
👌💯☝️
@junedpatwekar751322 сағат бұрын
2.10
@prabhakarraypure7896Күн бұрын
ते प्रकाश आंबेडकर सांगत होते पुढच्या महिन्यात पंधरा 20 तारखे दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप उलट फेर आणि पक्ष फुटतील उद्या सत्य झाला पण एक मात्र नक्की माणसाच्या अंदाजाला मानावा लागेल.
@junedpatwekar751322 сағат бұрын
😮😮😮
@junedpatwekar751322 сағат бұрын
Dusara paksha cha andaj barobar yeto pan aplya paksha andaj chuktoy
@kp724023 сағат бұрын
उबाठा म्हणजे ब्लॅकमेलर, कोणी मुख्यमंत्री बनवता का 😂
@ompatil201423 сағат бұрын
Shi ... ubha tha निव्वळ स्वार्थ 😂😂
@patilsubhash7928Күн бұрын
माननीय उद्धव साहेबांनी स्वतंत्र लढून महाराष्ट्राला आपली ताकद दाखवावी
@junedpatwekar751322 сағат бұрын
😂😂😂
@madhukarjadhav.19 сағат бұрын
स्वतंत्र शिवसेना लढली तर आत्मघात ठरू शकतो.
@devalimbare243923 сағат бұрын
नाना पाटोळे हे भाजपचा माणूस आहे त्याने काँग्रेस संपविण्याची सुपारी घेतली आहे
@indumatikathale168522 сағат бұрын
खरे वाटते
@shivajibhujbal347723 сағат бұрын
हे होणार होते, आहे. मविआ व महायुती सर्व वेगवेगळे लढणार आहे. काँग्रेस?
@VitthalNaner23 сағат бұрын
बिघडि आहे आघाडी सरकार ने आपला माणूस उभा राहिला तर ते योग्य आहे असे करून चालणार नाही तर ते योग्य आहे का तेवढं सांगा तुम्ही
@ravindrapardhe671023 сағат бұрын
Udhav ji na hech kraya che hote hech honar sarvana mahit aahe 🙏
@sagarshriram832Күн бұрын
अंधार झालाय😂
@tejahxyxszr28822 сағат бұрын
Sharad pawar pattern... Use and through..
@gajugite007622 сағат бұрын
काँग्रेस चे चटनारे...उष्टे खाणारे...जिकडे भाकरी तिकडे पाळणारे...उधवचे शिसैनिक...असे नव्हते बाळासाहेब ...
@TheBoss-ng5fu16 сағат бұрын
उ बा ठा उमेदवार मिळतील का ?
@bharatgadhave60122 сағат бұрын
उभाठाचा महा बर्गेनिंग प्लॅन
@prabhakarmahajan922523 сағат бұрын
बाहेर पडुन काय करणार.. बाप चोरला गेला पक्ष चोरला गेला चिन्ह चोरला गेलं आमदार चोरले गेले....आता काय राहीलं.. 🎉🎉🎉🎉
@yuvrajjadhav62823 сағат бұрын
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने खंजीर खुपसला 😂😂😂😂 झालं भाषण 😂😂
@ShankarBorkar-v7r16 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांना सोडून. द्या तुमच्या १५० जागा येतात
जो परेंत काँग्रेसचे प्रेदेश अदेक्ष नाना पटोले तो पूर्ण वाटोळे 😂😂
@krishnagaikwad346222 сағат бұрын
Rashtrawadi Congress + Congress he sobat raha tasech niwdun yeta
@sandeepdhane678917 сағат бұрын
शिउभाठा बोलताना ह्या चॅनेल वरच्या एकाही अंकरला थोडीही लाज वाटत नाही, बहुदा हे स्वतःची नावही तशीच सांगत असतील. एकदा शिएसंशि बोलून दाखवा ना जर खरंच निष्पक्ष असाल तर?
@vishnuraut511423 сағат бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@harshalpatil51918 сағат бұрын
Lay mara tya Congress vaylana
@anandkulkarni5944Күн бұрын
Lachar shewti Congress barobar rahnar. Hujur hujur karnar Uddodhin. 😅😅😅😅😅😅
@GtyjjКүн бұрын
Very Good 💯💯💯💯💯 MVAne swatrant Ladhakaranyanche Gandila Musti Ali Ahe
@vinayakgavade3038Күн бұрын
He nayalak ahe , sarve ektra yenar
@vikramdhande490Күн бұрын
Udhav Thakare cha Jiwa war Congress fayda ghet ahe asel dam tr Congress la ekda ladayla pahije, ekata Congress yeu sakt nahi Vidharbha madhe.
@nileshjadhav-vu2km23 сағат бұрын
😢..हिंदू वादामुळे.... महाराष्ट्र भकास ... ...गुजरात चा विकास
@vinayakgavade3038Күн бұрын
Thakare kde ky ahe , muslim mate congrss chi , hindu bjp chi , ani urleli marathi mate ahet raj ani shinde chi , , takare kde khi nhi 😂😂😂😂😂😂
@shaileshteli203223 сағат бұрын
😂
@vitthalpurkar2943Күн бұрын
उद्धवजी ठाकरेमुळे महाराष्ट्रात कांग्रेस जीवंतझाली हे विसरू नये शेतकरी कैवारी प्रामाणिक माणूस आहे उद्धव ठाकरे जय शिवराय💪💪💪👌👌👌👌
@hemantgaikwad844Күн бұрын
मुख्यमंत्री खुर्चीची हाव सुटली त्यामुळे आज त्यांना हे दिवस बघावे लागते त आमदार गेले खासदार गेले स्वतःचा पक्ष चिन्ह गेलं याला प्रामाणिक म्हणत नाही तर लाचारी म्हणतात
@dineshpatil2443Күн бұрын
Sushma tai tumhi ya channela bite deta ka
@surykantgarad22 сағат бұрын
गेलात का शेण खायला चॅनेल वाले 😄
@roopd331219 сағат бұрын
Kasla vikas Ani Kay,, hey sagye ek mekana fakta TV pudhe ek ahey Asa darshavatay pan padadya maghe shiva det astil ,,sagyat jasta shivya tar Raut khaat asel😂
@anilsonwane6771Күн бұрын
हे चैनल विकाऊ आहे बीजेपीच्या ताटाखालचं मांजर आहे
@hemantgaikwad844Күн бұрын
यात काय खोटी बातमी दिली म्हणून ताटाखालचं मांजर म्हणताय
@SANi-vi6pmКүн бұрын
तूला इटली चे चॅनल पाहिजे काय
@vidyadharnprabhu22 сағат бұрын
Sagle channel Hich batmi dakhwat aahe. Tyana Kay mannar 😂😂