विश्वश्रेष्ट साहित्यीक डॉ अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏‼️
@COMRADECOMPANY3 жыл бұрын
वंदन तुम्हां आण्णाभाऊ 🙏🏻‼️🙏🏻🙏🏻‼️
@ramhiwale1986 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद कथा सरिता यांचा, अश्या खूप छान माहिती विश्व रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अनेक कथा सादर केल्या खूप खूप धन्यवाद ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@dasharathukande44812 жыл бұрын
अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कथा सादर करत आहात.. 🙏
@mohanlokhande40822 жыл бұрын
फारच छान . अशी कथा , कथा सरीता मध्येच मिळू सकते आणि आण्णा भाऊ साठेच लिहू शकतात. अशा साहित्यामुळेच त्यांना साहित्य रत्न म्हटले जाते , अशा या महामानवास कोटी कोटी नमन.
@Indianpatriote.2 жыл бұрын
जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव .जय अण्णा
@nagnathshendge3546Ай бұрын
खुप छान धन्यवाद
@atulkamble61446 ай бұрын
❤ khup Chan aahe
@VISHAL_WAVHULE3 жыл бұрын
लय भारी
@jayantmandawkar70603 жыл бұрын
असेच कथा टाकत जावा... मी आपल्या चॅनल च subcribar आहों