मुंडे समर्थकांनो एवढं आनंदी व्हायचं कारण नाही.मराठे एकटं लढायला समर्थ आहेत.🚩💪
@DadasahebChaure-k3h9 сағат бұрын
पण तू आम्हला हे का सांगायला आम्ही कुठं आनंदी होयलोत
@VivekDandekar-h3t5 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) गृहरेशीमपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .
@balajikute75919 сағат бұрын
निव्वळ देशमुख कुटुंबासाठी सर्वच जाती व समाजाचे लोक माणूस म्हणून या जण आक्रोश मोर्चात सहभागी होणार.....
@Stdhoni9 сағат бұрын
धनु चे चेले खूप खुश झाले असतील
@audumbarshinde34183 сағат бұрын
मराठा समन्वक यांना माझी विनंती आहे की जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी हॆ प्रकरण उचललं नसतं तर कदाचित आपल्याला माहित पण झालं नसतं.
@SomnathGhule-wq6rb9 сағат бұрын
सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मजाक लावला होता, योग्य निर्णय
@sharadchandranagane87915 сағат бұрын
अरे व्वा! खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी केलेल्या मेहनतीला मजाक म्हणायचं.... आणि मग खून केलेल्या कृतीला काय म्हणायचं मग?
@Topshort-21452 сағат бұрын
Ghule aadnav aahe yech @@sharadchandranagane8791
@TRUTH12882 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी धस ची डांग मारली.😂😂😂आत्ता आडवा झालं घरात
@govindkhedkar9 сағат бұрын
धसाचा पाय भरपुर खोलात गेलेले आहेत
@devanandsanap35008 сағат бұрын
धसात भीगाड😢😢
@ajinathghule38819 сағат бұрын
Anna manage zale watta
@ganeshdhakanedhakane55174 сағат бұрын
जि हुजुर केल
@ajeylade63128 сағат бұрын
संतोष देशमुख यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आम्ही सगळे ओबीसी दुःखात पण त्यांचं एवढं भांडवल राजकारण महापुरुष कर्म हे मत परवडणार नाही कुठल्याही जाती जमातीला
@govindkhedkar9 сағат бұрын
सुरेश धसा आता जिरली वाटतय
@Wgbo51589 сағат бұрын
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना समर्थनार्थ मोर्चा काढनारी जात पहिल्यादा दिसली..
@RahulKhade-w3x8 сағат бұрын
बजरंग सोनवणे ,सुरेश धस व इतर मंडळीनी देशमुख हत्तेचे भांडवल केले होते व जातीय वाद निर्माण केला होता योग्य निर्णय, जालना जिल्ह्याची नोंद इतिहासात चांगल्या पद्धतीने होईल
@akashJadhav-si9qk7 сағат бұрын
वाल्या ला फाशी दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. जे जातीचे अंथरूण घेऊन गुंडगिरी करतात
@balasahebshelar91999 сағат бұрын
धस अण्णा मॅनेज तर झाले नाहीत ना
@jagannathghute34189 сағат бұрын
मुख्यमंत्री यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली न्यायाची हमी दिली त्यांच्यावर विश्वास आहे
@vaibhavdangevlogs17618 сағат бұрын
तेंडुलकर रोज century मारत होता का? थोडं थांबा नवीन माहिती नको का काही भाषणात बोलायला? तब्येत ठीक नसेल, रोज भाषण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात... सोपं नाही ते सगळं. लगेच अविश्वास दाखवू नका
@Anil1234-s5f5 сағат бұрын
😂😂😂😂😂 अनाजी पंत नी कॉल केला ❤❤❤
@satishjadhav43888 сағат бұрын
घस यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा दबाव येत असेल
@sunilkhedkar91219 сағат бұрын
जरांगे च क्रेडिट हा जब्या घेत होता.त्यामुळे नो एन्ट्री केली. जब्यला
@user-gn1of5sj6e8 сағат бұрын
गप रे बोगस जात
@Anil1234-s5f5 сағат бұрын
आष्टी च जबेया 😂😂😂
@Anil1234-s5f5 сағат бұрын
जारा नांगे नी जब्य ल दम दिला येऊ नको😂😂😂😂
@sharadchandranagane87914 сағат бұрын
जरांगे आणि धस साहेब .. एकच आहेत. विनाकारण आपण काळजी करू नये
@user-gn1of5sj6e4 сағат бұрын
@@sunilkhedkar9121 आता तुम्ही सांगणार का नकली IAS पुजा खेडकर ची भावकी का
@sharadchandranagane87914 сағат бұрын
व्वा बावनकुळे जी! आपण दस साहेबांना समज देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला . आता आरोपींना वाचवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न होईल नक्कीच
@pavannagre82559 сағат бұрын
स्वतः चे कारनामे बाहेर यायला लागल्यावर धस घाबरले असतील 😂😂
@Shankarlahane123510 сағат бұрын
आता कशाला सहभागी होईल तितक्या लोकांनी सांगतील आहे ना इथे फक्त न्याय साठी येऊन बोलायला यायचं असेल तर या नाही तर येऊ नका ..या कळ्याला राजकारण करायचं होत..
@vickydhakane242310 сағат бұрын
सुऱ्या आता बापाचा फोन आला असेल वरून...😂😂
@sopankad51259 сағат бұрын
धनू गोप्याला रांडाचा नाद होता आहे
@Mpbrother20238 сағат бұрын
तुझा बाप पण ध्यना मुंढे आहे का
@प्रतापकावळे5 сағат бұрын
पत्रकार पण मुंडे...😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh9 сағат бұрын
काल फडणवीसांना भेटले आणि आज मोर्चाला येणार नाही..यावरून समजते काय झालंय ते.
@balajikute75919 сағат бұрын
भा ज प.... आणि दादा यांनी कान दाबले असतील
@latiftamboli91119 сағат бұрын
धस अण्णा मागे फिरले असं म्हणावं का?
@bhagyashribangar96579 сағат бұрын
Jarangya पाटलांनी.... न्याया साठी बोलावं...जातीवर आणि व्यक्ती la Target करून नये........ दोषी असेल तर धनु भाऊ कुठून कानामागून आलेले नाहीत...त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे........fkt जाती जाती भांडण नको पाहिजेत
@pradipjagadale57349 сағат бұрын
त्यांनी पाहिले सांगितले होते सगळ्या मोर्चा la me janar nhi
@tatya-l9s8 сағат бұрын
gov ne notice diliye yanna, kontyahi jativar bolu naka mhanun, good one. Yanna yewadhi akkal ahe ka manani he thambawaychi, yanna tar watatay kadhi dangali hotil ani he OBC che ghar jalatil, majaleli ahet he sagale
@SsubhasTalekar10 сағат бұрын
बातमी खुप दुःख😅😅 दायक आहे
@varshalahane94359 сағат бұрын
,😂😂
@Dmymm9 сағат бұрын
हे बरोबर आहे आसा मोर्चा काढा जेंरागे व धस राजकारण करालेत
@nextlevel-07-i3i9 сағат бұрын
Jatiwad parali wale krat ahet...ani lok maraylet...😢😢 Walmik karad khuni ahe ani tyacha aka tyala support krto he chukiche ahe...ani tyanchi jat tyach Samarth kratey kiti nich ahe 😂😂
@sachinchacha40899 сағат бұрын
महिनाभर झाला आता या प्रकरणाची हळूहळू तिव्रता कमी होईल
@A_patil12129 сағат бұрын
फडणविस साहेब यांनी कालच कान टोचले
@SatishKande-ie1jk9 сағат бұрын
महाराष्ट्राला शोभणारे वक्तव्य हे आरोपीवर कठोर कारवाई हवी पण जाती-जातीत तेढ निर्माण होणे असे वक्तव्य करणं म्हणजे हे एक नेतेगिरी
@pc85518 сағат бұрын
छीनाल चाळे करायला नाही मीळनार तर तो ऐनार नाही त्याला बाजार करता ऐनार नाही