सत्यमेव मुंबई तक बातमी दाखवतात त्याबद्दल तुमच्या पुर्ण टीम चे मनःपूर्वक आभार 🙏
@vijayraje83832 сағат бұрын
साहिलजी आणि अनुजा उगाच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात. ह्या चौकशीमधून काहीच निष्पन्न होणार नाही.वाल्मिक कराडला आणि मुंढे ला काहीच होणार नाही. सर्व सेटिंग आधीच झालेली आहे.
@kumarpatil55093 сағат бұрын
हे महाशय म्हणजे स्वतःच एक यंत्रणा आहेत आणि फक्त इच्छाशक्तीच्या अभावी या यंत्रणेला damage करण्याची हिंमत कुणाची ही नाही.....
@caztiel76562 сағат бұрын
वाल्मिक कराद्वारे २२ केसेस असूनही, महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादामुळे प्रशासन आणि पोलीस प्रशासन त्याचा केसही वाकडा करू शकत नव्हते आणि येथूनच वाल्मिक कराडचा आत्मविश्वास वाढला. आता त्याला कुणाचा आशीर्वाद होता व आहे, हे शोधून, त्या तथाकथित आकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे... आणि हे काम महाराष्ट्र सरकारवर सोपविणे धोकादायक आहे म्हणून, यांत सीबीआयची मदत घेणे अपरिहार्य आहे. कारण, बीडमधील गुन्हेगारीकरणामध्ये महाराष्ट्र सरकारचाच हात आहे हे नक्की.
@Dr.barhate.b.k2 сағат бұрын
मी हे सर्व लाईव्ह बघतो
@SwanandKAKDE-zw1yx3 сағат бұрын
ह्या आरोपींना गृह खाते व मंत्री महोदयांनी पाठीशी घालत आहे ह्या महाराष्ट्रात न्याय व्यवस्था व पोलीस ठाणे कायंमचे बंद केले पाहिजे कायद्याचा काय उपयोग??????
@NishawaghhhСағат бұрын
अगदी खरय कशाला पोलिस यंत्रणा पाहिजे बंद करा हे
@NarendraBachhav-v3r3 сағат бұрын
दादा, मुंडे साहेब सपोर्ट देत आहेत
@PARESHPATILparesh741826 минут бұрын
जगी सर्व सुखी असा कोण आहे तर ज्याच्या मागे सत्ताधाऱ्यांचे हात आहेत.
@James_bond_13 сағат бұрын
सलाम तुमच्या बेधडक पत्रकारितेला🫡🫡🫡🫡
@vachisthkathmore5093 сағат бұрын
मुंबई तक खूप खूप आभार 🎉
@RahulTangade-g3s2 сағат бұрын
भाऊचा आशिर्वाद प्रति पालकमंत्री
@RahulTangade-g3s2 сағат бұрын
निडर पत्रकारीता --- मुंबई तक सलाम कार्याला
@dnyaneshwarkad66172 сағат бұрын
सलाम अनुजा आणि साहिल निर्भिड पत्रकारिता चांगली माहिती दिली आशा लुटारू चोर वाल्मिकी त्याचा गुंडे मुंडे अँड कंपनी यांची साथ
@satishjadhav43882 сағат бұрын
वाल्मिक हा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून शरण आला आहे. वाल्मिक जास्त दिवस अटकेत राहणार नाही सर्व ठरलेले आहे त्यांच पद्धतीन तपास चालु आहे
@thezzzaaafffСағат бұрын
Exactly
@NileshSonvane-k9t2 сағат бұрын
खरंच मुंबईतक चॅनेल खूप चांगल काम करत आहे बीड जिल्हा मध्ये असं वाटतं आहे मराठवाड्यातले बाकी चे न्यूज वाले विकले गेले असतील
@DeepakWare-y7zСағат бұрын
Thanks Mumbai tak
@sharadapatwardhan75543 сағат бұрын
कराड ला मुंडेचे वरदहस्त व मुंडे ला अजित पवार चे वरदहस्त आहे
@rutik1181Сағат бұрын
Mumbai Tak 🔥🔥🔥
@shrikantmoresir18603 сағат бұрын
जोशी साहेब त्या बीडच्या रिपोर्टरला सांगा की त्या गुन्हेगारांच्या आई-वडिलांचा इंटरव्यू घेऊन तो व्हिडिओ दाखवा की त्यांच्या घरच्यांना काय वाटते काय नाही
@rahulpatil75323 сағат бұрын
अजून ED का नाही लावले सरकारने ? किती जास्त ते संपती 😮.
@sachinpol858821 минут бұрын
फक्त मुंबई तक ❤❤
@sunilgavhane7218Сағат бұрын
सामान्य माणूस जवळ लाइसन्स हेल्मेट नो एन्ट्री सिग्नल तोडणे असे घडले तरी पोलिसाना पाहिले कि घाबरतात त्यांची फाटते बीड मध्ये जंगल राज आहे का
@SushilBhandwaljar-jd4ug2 сағат бұрын
मुंबई तक धन्यवाद
@Dr.barhate.b.k2 сағат бұрын
शेवटी ये मेरा इंडिया
@SushilBhandwaljar-jd4ug2 сағат бұрын
न्याय व्यवस्था जर न्याय देत नसेल म्हणजे म्यानेज होत आसेल तर समाज न्याय देईल
@sureshsuryawanshi97763 сағат бұрын
पोलिस, सरकार,मंत्री,आमदार,मीडिया, एडी सीबीआय,गृह खाते दोघे राज्य,केंद्र,एसीबी सर्व पैशाने विकले गेले शरम वाटते बातम्या बघाव्या की नाही लोकशाही ह्या सर्वांनी एकत्रित संपवली
@ranjeetmane11252 сағат бұрын
त्यावेळी जामीन मिळाला त्या न्यायाधिशांची सुद्धा SIT मार्फत चोकशी करा. न्यायालय सुद्धा विकले गेले आहे.
@Dr.barhate.b.k3 сағат бұрын
अहो हे 1996पासून चालू आहे
@jaysinghwalunj7453Сағат бұрын
हा वाल्मीक कराड नेहमी टोंडात काय चागळत असतो आणि हल्ली धनंजय मुंडे सुध्दा असेच चघळताना दिसत होता.. कोणी कोणाला सवय लावली.. ही एक लिंक आहे
@jitendrabargaje20392 сағат бұрын
धन्या वाल्याची टोळी
@NileshSonvane-k9t2 сағат бұрын
कोर्ट म्हणजे जज साहेब पण निर्णय द्यायला घाबरत असतील इतकी दहशद आहे या मंडळी ची
@avinashkhire6417Сағат бұрын
एव्हढे एफ आय आर असताना एकाही गुन्ह्य़ात त्याला शिक्षा होऊ नये हे आश्चर्य आहे.
@himmatshelke97272 сағат бұрын
भौतेक वाल्मिक कराड बीड चा समाजसेवक असल्याने पोलिस कारवाई करत नसतील.
@jayvantkalyankar228932 минут бұрын
असल्या गोष्टी वॉशिंग मशीनमध्ये नक्कीचं धुतल्या जाता नये.😢😢
@shrikantmoresir18603 сағат бұрын
आपल्या चॅनलला अजून जोरदार प्रतिसाद भेटेल फक्त त्या गुन्हेगारांच्या घरच्यांचे नातेवाईकांचे कोणाचे पण तुम्ही इंटरव्यू घ्या आई-वडिलांच्या असतील किंवा चुलत भावाचे बहिणीचे कोणाचे पण घ्या मग अजून जास्त प्रसिद्धी भेटेल कारण आज पर्यंत कुठल्या चैनल ते घेतलेला नाही त्यामुळे कृपया आपण घ्यावे
@bhausahebpokale93Сағат бұрын
वाल्मिक ला आका यासाठी म्हणतात 😢 त्याचे समर्थक इलेक्शन पिरियड मधे म्हणायचे हमारे साथ हे आका तो हमारा कोण करेगा बाल बाका 😢 आता वाल्या झाला
@shantaramdhasade7665Сағат бұрын
All politicians behind his. Nobody can do anything
@vilasrajebhosale116Сағат бұрын
22 गुन्हे असून पोलीस संरक्षण देताय सरकार कुठेतरी चुकीच्या पद्धतीने गुन्हेगारांना प्रोटासाहन देताय
@sunilraut1242Сағат бұрын
पक्ष कोणताही असो सर्व राजकारणी एकच आहेत त्यामुळे असे होते . सर्वांनी जनतेला गृहीत धरलेले आहे .. लोकांना जास्त भीती दाखवू नका . लोकांच्या मनातली भीती जर गेली तर फारच भयानक होईल .
@prakashkulkarni90872 сағат бұрын
साहिल जोशी चे विश्लेषण ऐकण्यास बरं वाटतं,
@Dr.barhate.b.k3 сағат бұрын
आता पर्यंत एका ही राजकारण्यांना हे माहीत नव्हते का का सर्व जण मिळून हे सर्व घडवून आणतात शेवटी हे सर्व राजकारण आहे हे समजतं कारण कोणी हे सांगत नाही
@dhanajijadhav19493 сағат бұрын
हे सत्य आहे. बीड जिल्हा हा सरकारी अधिक्याना पनिशमेंट आहे
@ShriKrishnaManjrekar2 сағат бұрын
ग्रेट जॉब
@vasantsalape6518Сағат бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणतात कायद्याने आम्ही कोणालाही सोडणार नाही.तीच री अजित पवार. शिंदे. ओढताना दिसत आहे. आज जनतेला राजकीय नेते आणि गुंडगिरी यांचे साटेलोटे माहीत आहे परंतु जनभावनेचा विचार केला पाहिजे नाहीतर फडणवीस म्हणतात महाराष्ट्र थांबणार नाही तर काय असाच पुढे रेटत नेणार काय ? जय महाराष्ट्र.
@JAY-HIND2 сағат бұрын
वाजवा काकाजींच्या सुपाऱ्या 😃
@prabhakarnew23447 минут бұрын
devabhauncha. aashirwad. aahe
@VijayPatil-i4x9fСағат бұрын
हेसागळा पूर्वी पासून चालू असताना
@nitinchalak537849 минут бұрын
वाल्मीक कराड ला मंत्री महोदया चे पाठबळ होते
@NileshSonvane-k9t3 сағат бұрын
सुरेश अण्णा नीं सांगितलं आहे 9 अब्जे आहेत यांच्या कडे 2/4 अब्जे दिले जर सरकार ला तर सरकारची 10 वेळेची निवडून लढायला कामी येतील पैसे असं जनतेला वाटतं आहे
@rajabhausirsat50702 сағат бұрын
अजीत पवार याणा दिसत नाहीका काय मणतात कोणाला सोडणार नाही
@StreetboyPlays7 минут бұрын
साहिल तुम्ही कितीही debet केली तरी त्याला काहीही होणार नाही. कारण टरबुजा त्या बरोबर धनंजय.
@Amolsinde1269Сағат бұрын
पोलिस स्टेशन बंद करून टाका.
@VishalPadwal-t23 минут бұрын
ओंकार कुठे आहेत..
@MurlidharPingle-p8u3 сағат бұрын
Shame how come this happens? This is really surprising. Thanks for such information.
तुम्ही पत्रकर तुम्हाला सुद्धा आत्ता कळाले 22 FIR होते व्हा आहो ही महिती एका सरपंचाची हत्या होण्या अदोगार आपण सांगायलं पाहीजे होते .करा की शोध पत्रकारिता. घाबरता का ? ऐवढे मोठे गुन्हें आणी गुनेगार निर्माण होण्यात तुम्ही सुद्धा जबाबदार आहे.
See main lacuna in law of land is that unless n until there is detection of crime no agency can take action .now question is who can detect crime ? Person who is suffering ?
@ajaydeshmukh76842 сағат бұрын
Modi he to sab mumkin he !!’ Enjoy , nothing will happen in this case as modi need NCP 😅😅😅😅😅
@sagardeogaonkar6168Сағат бұрын
Ati tithe mati
@balasahebtambe48643 сағат бұрын
People's are not safe, now a days, running political drama is very very harmful to Indian society .
@sunilraut1242Сағат бұрын
जर हे लोन सर्व महाराष्ट्रात पसरलं आणि त्यामध्ये सर्वात मोठा असणाऱ्या समाजाने मुख्य रोल निभावला तर काय होईल .😮
@hahahahaqwe2 сағат бұрын
अजून काय काय पाहायचे राहिले आहे काय माहित? गुन्हेगारांना सोडा कारण तो आमच्या समाजाचा आहे म्हणून मोर्चा निघाला 😂😂😂😂 देवा अजब तुझे सरकार