सर आपण खुप सुंदर अशी माहिती देत आहात ..आम्हाला Bsc.Horti. ला पण मिळाली नाही.. माझी एक विनंती आहे आपल्याला की आपण एकरी खताचे डोस कसे ठरवायचे,प्रमाण , कधी वापरावे या विषयी मार्गदर्शन केले तर फार बरं होईल.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@mohanishdusariya59164 жыл бұрын
Agr Amol Suryawanshi प्रिय शेतकरी बंधुनो, *डाळिंब पिकामध्ये नविन क्रांती* कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड घेऊन आले आहे एक नविन डाळिंब स्पेशल खत, भारतात प्रथमच १० घटक (नत्र, स्पूरद, पालाश, सल्फर व अन्य ६ मयक्रोन्यूट्रीयंट असलेलं एकमेव असे विद्राव्य खत. 👉* ग्रोमोर फीटसाेल पाेमाेग्रेनेट खत*👈 - *एकच खत वापरा, दुसऱ्या कोणत्याच खताची गरज नाही* *फक्त २ ग्रेड मध्ये संपुर्ण डाळिंब पिक निघेल* ग्रेड एक - 08:14:27:04 + 6 = 10 ग्रेड दोन - 10:07:35 + 6 = 9 *या खता मध्ये 10 न्यूट्रिएन्ट आहेत,NPKS + 6 मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत, त्या मुळे दुसरे कोणतेच खत वापरण्याची गरज नाही फक्त वापरा ग्रोमोर फीटसाेल पाेमाेग्रेनेट खत* *शेड्यूल* - १५० ते २०० फळांसाठी व ३५० झाडांनसाठी. पहिल्या पाण्या नंतर - पहिला ग्रेड २९ ते १०६ दिवस (शाकियवाढ, फ़्लावरिंग आणि सेट्टिंग दरम्यान वापरवे) २ कीलो प्रति एकर दर २ दिवसातुन एकदा किंवा २५ कीलाे च्या ३ बॅग किंवा ७५ दिवसात ७५ कीलाे वापरने. दुसरा ग्रेड १०७ ते १८४ दिवस (फळधारने दरम्यान वापरावे) ३ कीलो प्रति एकर दर २ दिवसातुन एकदा किंवा २५ कीलाे च्या ५ बॅग किंवा ७५ दिवसात १२५ कीलाे वापरने. नाेट - जर फळांची संख्या प्रति झाड २०० पेक्षा जास्त असेल तर ग्रेड दाेन ची एक बॅग (२५ कीलाे) जास्त वापरावी. नाेट - कॅलशीयम नयट्रेट या ख़ता मध्ये नाहीं ते १५-२० किलो प्रति एकर वेगळे वापरवे परंतु या खतासोबत वापरु नये. *हे खत प्रमुख्याने फक्त डाळिंब पिका साठी तयार केलेल खास खत आहे.* पीकाच्या सुरवतीपासून शेवट पर्यंत २०० किलाे म्हणजे ८ बॅग खत लागते, पण दुसरे कोणतेचे खत वापरण्याची गरज पडत नाही. परिपूर्ण आवश्यक घटक ह्या खता मध्ये आहेत. खताचे वैशिष्ट्य: १) १५ ते २५ % उत्पादनात वाढ निश्चित २) पिकाला परिपुर्ण आहार फक्त दोन बॅग/ ग्रेड मधूनच. ३) १०० % विद्राव्य खत, पिकाच्या अवस्थे नुसार परिपूर्ण खाद्य ह्या खतामध्ये अवैलेबल आहे. ४) ग्रेड एक हा पूर्ण शाकियवाढ, फ़्लावरिंग आणि सेट्टिंग दरम्यान वापरवे अणि ग्रेड दोन हा फळधारणे साठी वापरावे. ५) डाळिंबाची योग्य वाढ, उत्कृष्ट पीक, चांगल्या गुणवत्तेने भरपुर असे खत आहे. ६) ह्या खताचे ph (सामू) हा फक्त ४.२ आहे म्हणून वातावरणात किंवा जमिनीत उडून किंवा लिचिंग न होता १०० टक्के झाडांना सर्व दहाचे दहा घटक प्रत्येक थेंबात मिळतात. अधिक माहिती साठी कधीही फोन करा, *मोहनिश दुसारिया* *शेतिविषयक तज्ञ* - *काेराेमंडल* *9420121290*
@dishasystemskopargaonsatis44335 жыл бұрын
These two are the Giants of there respective fields! उच्च कोटीची विद्वत्ता असलेले आणि आपापल्या क्षेत्रात बाप असलेले , टॉप क्लास अभ्यास असलेले धुरंधर! गोरे सर and ajitji अप्रतिम विषय! आपले खूप खूप आभार !
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sandipshinde36205 жыл бұрын
पैसे देऊन सुद्धा असे उच्च प्रतीचे ज्ञान मिळणार नाही ते ज्ञान अजित सरांच्या माध्यमातून गोरे सरांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचवले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@krushnanagargoje61495 жыл бұрын
सखोल मार्गदर्शन......खुप खुप धन्यवाद अजीत सर व डाॅ. गोरे सर....मी माझ्या B.sc. Agri degree मध्ये पण अस अनुभवल नाही...असच पुढे पण मार्गदर्शन कराल ही अपेक्षा
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@mohanishdusariya59164 жыл бұрын
प्रिय शेतकरी बंधुनो, *डाळिंब पिकामध्ये नविन क्रांती* कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड घेऊन आले आहे एक नविन डाळिंब स्पेशल खत, भारतात प्रथमच १० घटक (नत्र, स्पूरद, पालाश, सल्फर व अन्य ६ मयक्रोन्यूट्रीयंट असलेलं एकमेव असे विद्राव्य खत. 👉* ग्रोमोर फीटसाेल पाेमाेग्रेनेट खत*👈 - *एकच खत वापरा, दुसऱ्या कोणत्याच खताची गरज नाही* *फक्त २ ग्रेड मध्ये संपुर्ण डाळिंब पिक निघेल* ग्रेड एक - 08:14:27:04 + 6 = 10 ग्रेड दोन - 10:07:35 + 6 = 9 *या खता मध्ये 10 न्यूट्रिएन्ट आहेत,NPKS + 6 मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत, त्या मुळे दुसरे कोणतेच खत वापरण्याची गरज नाही फक्त वापरा ग्रोमोर फीटसाेल पाेमाेग्रेनेट खत* *शेड्यूल* - १५० ते २०० फळांसाठी व ३५० झाडांनसाठी. पहिल्या पाण्या नंतर - पहिला ग्रेड २९ ते १०६ दिवस (शाकियवाढ, फ़्लावरिंग आणि सेट्टिंग दरम्यान वापरवे) २ कीलो प्रति एकर दर २ दिवसातुन एकदा किंवा २५ कीलाे च्या ३ बॅग किंवा ७५ दिवसात ७५ कीलाे वापरने. दुसरा ग्रेड १०७ ते १८४ दिवस (फळधारने दरम्यान वापरावे) ३ कीलो प्रति एकर दर २ दिवसातुन एकदा किंवा २५ कीलाे च्या ५ बॅग किंवा ७५ दिवसात १२५ कीलाे वापरने. नाेट - जर फळांची संख्या प्रति झाड २०० पेक्षा जास्त असेल तर ग्रेड दाेन ची एक बॅग (२५ कीलाे) जास्त वापरावी. नाेट - कॅलशीयम नयट्रेट या ख़ता मध्ये नाहीं ते १५-२० किलो प्रति एकर वेगळे वापरवे परंतु या खतासोबत वापरु नये. *हे खत प्रमुख्याने फक्त डाळिंब पिका साठी तयार केलेल खास खत आहे.* पीकाच्या सुरवतीपासून शेवट पर्यंत २०० किलाे म्हणजे ८ बॅग खत लागते, पण दुसरे कोणतेचे खत वापरण्याची गरज पडत नाही. परिपूर्ण आवश्यक घटक ह्या खता मध्ये आहेत. खताचे वैशिष्ट्य: १) १५ ते २५ % उत्पादनात वाढ निश्चित २) पिकाला परिपुर्ण आहार फक्त दोन बॅग/ ग्रेड मधूनच. ३) १०० % विद्राव्य खत, पिकाच्या अवस्थे नुसार परिपूर्ण खाद्य ह्या खतामध्ये अवैलेबल आहे. ४) ग्रेड एक हा पूर्ण शाकियवाढ, फ़्लावरिंग आणि सेट्टिंग दरम्यान वापरवे अणि ग्रेड दोन हा फळधारणे साठी वापरावे. ५) डाळिंबाची योग्य वाढ, उत्कृष्ट पीक, चांगल्या गुणवत्तेने भरपुर असे खत आहे. ६) ह्या खताचे ph (सामू) हा फक्त ४.२ आहे म्हणून वातावरणात किंवा जमिनीत उडून किंवा लिचिंग न होता १०० टक्के झाडांना सर्व दहाचे दहा घटक प्रत्येक थेंबात मिळतात. अधिक माहिती साठी कधीही फोन करा, *मोहनिश दुसारिया* *शेतिविषयक तज्ञ* - *काेराेमंडल* *9420121290*
@SantoshYadav-jb9qc5 жыл бұрын
सर तुमच्या या सर्वच गोष्टीत खूप छान माहिती दिलीत तुमचे व एन्ग्ळे साहेब यांचे मन पूर्वक धन्यवाद आभार
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@vijaymistry84535 жыл бұрын
गोरेसाहेब आपले मनापासून धन्यवाद. आपण आणी ईन्गळे सर मिळून शेतकरी वर्गाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्नाला हात घालुन EC आणी PH सारखे कठिण विषय कावुचा चिवुचा एवढा सोपा करुन अतिशय सोप्या शब्दात स्पष्ट करुन त्या विषयांची निकड समजाऊन सांगितली त्यासाठी आपल्या दोघांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. खरोखर आपला हा वीडियो बघुन खुप धन्य झालो. असेच वीडियो अपलोड करुन शेतकर्यांची चागली सेवा आपल्या हातून घडो हिच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा मनापासून धन्यावाद.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@pramodkamble71824 жыл бұрын
धन्यवाद सर, आपण खरेच खूपच छान मार्गदर्शन करीत आहात, तसेच त्या त्या क्षेत्रातील तज्ञांन सोबत आपण शेतकरी बंधूना मार्गदर्शन करता आहात, याबद्दल आपले अभिनंदन. यापुढे ही शेतकरी बांधवांना आपले मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा.
@BTGore4 жыл бұрын
"तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण जर डाळींब उत्पादक शेतकरी असाल आणि जर आपणांस डाळींब पिकासंदर्भात काही शंका असेल तर कृपया आपण आमचे फार्म डीएसएस हे अॅप डाउनलोड करावे. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en"
@maheshraut83945 жыл бұрын
मोदी जी मुळे शेतीला अच्छे दिन येतील कि नाही माहीत नाही, पण गोरे साहेब तुमच्यामुळे शेतकर्यांचे अच्छे दिन नक्किच येतील, सलाम तूमच्या कार्याला👌🙏
@hemantaher47125 жыл бұрын
🤣👌👍🙏
@RahulChavhan-ws7bi10 ай бұрын
ह्या राजकीय पांचटपणा मुळे शेतकरी मागे आहे
@SuccessfulFarming5779 Жыл бұрын
खुप छान आणि समजेल अशा भाषेमध्ये सांगितली गोरे साहेब व इंगळे साहेब यांचा मी खूप आभारी आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो... 🙏
@suyogpachore5 жыл бұрын
खुप छान सर... अजित सर, गोरे सर आपले खुप खुप आभार... खुप छान सोप्या भाषेत माहिती दिली आपण....
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@ilyasmulla63675 жыл бұрын
या चायनल ला माझा सलाम
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sandiptanpure70893 жыл бұрын
Sir jevha tumche video bagto tevha samajt shetakri khup adnyanat sheti karto yamulech to sheti pikaun pan upashich jopato. sir tumchi ani tumcha dnyanachi khup garaj ahe sarw shetkaryana khup khup Dhanyawad sir.pudhil video sathi apalyala Subechha .
@akshayghumare95875 жыл бұрын
Sir तुमच्या सारखे विचारवंत आणि हुशार आजपर्यंत झाले नही आणि होणार पण नही. खूप खूप धन्यवाद
@ranjeetmodak14684 ай бұрын
खूप च महत्वाची माहिती दिलीत....उभयतांचे आभार. तसेच.. अभिनंदन
@somnathdhakne61585 жыл бұрын
खुपच महत्वाचा विषय संगितला . धन्यवाद सर
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sureshghuge57645 жыл бұрын
गोरे साहेब खूप छान कार्य . खूप खूप आभार
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@kingscrown71175 жыл бұрын
प्रथमच खरी माहिती समजली धन्यवाद.
@shrikantjwaghmare17803 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 खुप उपयुक्त माहिती मिळाली आपले आभार 🙏 अन् पुढील उपक्रमास शुभेच्छा 🚩
@santoshmoule57483 жыл бұрын
खूप छान माहिती आपल्या दोन्ही सर चे मनापासून धन्यवाद
@ashishjadhav86815 жыл бұрын
अजित सर, गोरे सर धन्यवाद
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@skejazshaikhishaq50885 жыл бұрын
आपल्या कार्याला शतशः प्रणाम ।
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@amarjadhav48085 жыл бұрын
सलाम सर तूम्हच्या कार्याला
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@raosahebjadhav48975 жыл бұрын
खूप मस्त माहिती आपण आम्हाला दिलीत... त्याबद्दल तुमचे खूप खुप आभार..... रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी आम्ही दुसरी कोणती खते वापरू शकतो यावार एक व्हिडिओ बनावा.....
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@pssomwanshi15035 жыл бұрын
Thanks both are you Ajit sir & Gore sir for kind most important information.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@avdighe5 жыл бұрын
My goodness!!! Perfect scientific analysis. Haven't found such dot accurate information anywhere else. Thank you for such a video. Keep it up..... Thanks again.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@mangalsingrajput28635 жыл бұрын
माहीती खुपच छान आणि उपक्रमही स्तुत्य इंगळेसरांचेही खुपखुप आभार, परंतु माझी एक विचारणा आहे ती अशी फवारणीच्या पाण्याचा ppm चेक करावा का आणि fertigation चे पाणी किती ppm चे असावे pls guide us
@BTGore5 жыл бұрын
सर्वप्रथम आपले धन्यवाद, आपण आपल्या फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात किती प्रमाणात औषध टाकतो त्यानुसार त्या द्रावणाचे पीपीएम ठरते। उदाहरणार्थ - २ ग्रँम 6BA १०० लीटर पाण्यात टाकले तर २० पीपीएम द्रावण तयार होते
@आधुनिकडाळिंबशेतीसांगोला5 жыл бұрын
Sir , 99 % agree with both of you.... Give more information about fertigation....means fertigation scheduling.....CaCO3 management i.e sulfuric acid rate per litre water....
@Rohan2695035 жыл бұрын
खरंच आधी वाटलं कधी 30 मिनिटांचा व्हिडिओ पाहायचा पण इतकी मूलभूत माहिती इतक्या सरळ भाषेत दररोज ची उदाहरणे देऊन समजावून सांगितले... शेवटी अस वाटू लागलं अजून चालावा व्हिडिओ...🙏
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@Mr.Nitin19992 жыл бұрын
I have completed my bsc with chemistry honour. I was topper in chemistry in 12 th but believe me. This type of practical knowledge we shouldn't miss.......love from Shevgaon dist-Ahmednagar
@bulletworld92645 жыл бұрын
after watching your video yes 100% we can do now farming.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@deepaku68825 жыл бұрын
आभारी आहे सर खुप चांगली माहिती दिली n p k सुक्ष्म अन्नद्रव दुयम अन्नद्रव कसे वापरावे ऊसासाठी
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@atulpharate99715 жыл бұрын
Thank you so much sir for giving us detail information and importance of PH and Ec in fertigation
@ankitakishorpatil9535 жыл бұрын
Kishor patil.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@dattatrayshelke67285 жыл бұрын
EC /PH meter कोणत्या कंपनी चा चांगला येतो आणि सरासरी किंमत किती आहे
@SatishHase5 жыл бұрын
खुप सोप्या भाषेत माहिती सर
@bharatmogal52444 жыл бұрын
प्रथम, आपले धन्यवाद सर की आपण शेतकर्याला इतके सखोल, सोपे ज्ञान देण्याचा विडा उचलला आहे. ईगळे सरांचे लेक्चर ऐकले होते. पण पुन्हा ऐकण्याचा योग ऐईल असे वाटले नव्हते. पण तो आपण घडवला त्याबद्दल धन्यवाद. पण वेळ ही आपली समस्या होऊ न देता. लवकर लवकर व्हिडिओ तयार करुन हि माहिती आम्हाला द्यावी. म्हणजे आमच्या होणाऱ्या चुका थांबतील. व्हिडिओ लवकर तयार करा सर, आमची उत्कंठा वाढली आहे... पुन्हा एकदा आपले धन्यवाद 🙏 🙏
@Bajnahi4 жыл бұрын
अतिशय कळकळीने विषय मांडलात, आपली खूप खूप भरभराट होवो अशी हार्दिक शुभेच्छा, सादर नमस्कार!
@ravindrapatil57945 жыл бұрын
सर खुप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद.असेच नवनविन व्हिडिओ बनवत रहा.खरच अशी माहिती आज पर्यत मी ऐकलीच नाही... शुक्ष्म अन्नद्रव्य कसे वापरायचे या विषयी सांगा सर,किडनाशकाविषयी पण....
@satishkolhe1785 жыл бұрын
सर एकदम छान
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@भाऊसाहेबपवारपवार-श4झ5 жыл бұрын
सर माहिती दिल्याबद्दल आभारी
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@Mahesh_naik1004 жыл бұрын
Khup महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@mahindrasisodiya724 жыл бұрын
All this while, was wondering, where is the chemistry in the soil, seeing farmers applying pesticides, fertilizers etc. Being a post graduate in Chemistry, my knowledge was put aside. Thanks for this wonderful
@abhijeetjagadale51155 жыл бұрын
सर तननाशकाचे वापर आणि दुष्परीणाम ह्यावर व्हीडीआे बनवा
@babasahebjadhav40345 жыл бұрын
सर खूपच छान माहिती दिली, 🙏🙏👍
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@narayanchandilkar81545 жыл бұрын
Very interesting information . It gives lot of support and help to improve crop yield. Thank you sir.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@nitindeshmukh1535 жыл бұрын
Great job for the country and farmer. I am following you.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@gorakhjadhav454 Жыл бұрын
आपण दोघेही "पिकाच्या '' दृष्टि ने " great Sir's आहात, ! शेती , माती व पाण्याच्या कृषी ज्ञानाच्या द्रष्टिने शेतकरी आज रोजी जवळ पास तो अडाणी च आहे..पण याच गोष्टीविषयी त्याना कशा कळतील? जेणे करून त्याना उत्पन्न कसे मिळेल ! खरे तर हे ज्ञान शासनाने free मध्ये कसे कलविणे शक्य होईल,! खुप छान व प्रबोधनात्मक माहिती आहे,! आपले धन्यवाद व आभार !!
@ntpawar91595 жыл бұрын
अभ्यासपूर्ण... उपयुक्त माहिती....
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@shridharjadhav31585 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या तीनही घटकाचा अभ्यास शेतकऱ्यास असता तर आतापर्यत खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्या नापिकीला कंटाळून उद्धभवल्या नसत्या असो सर डाळिंबाच्या सोबत हळद प पिकाकडे लक्ष असू द्या. आपले खूप आभार !!
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@hemantaher47125 жыл бұрын
Tumha doghanche khup aabhar
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@pareshmeher18414 жыл бұрын
छान माहिती. धन्यवाद
@BTGore4 жыл бұрын
तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0 गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL
@jotirammaske16012 жыл бұрын
आपल्या देशात अनेक पिके आहेत त्या विषयी सुद्धा माहीती द्यावी अशी जसे की आंबा ' सिताफळ ' पेरु ' आपल्या ज्ञानाचा उपयोग देश वासीयांना व्हावा🙏
@dnyaneshwarthorat5615 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आज शेतकऱ्याला फक्त खत देण्याचे माहित आहे परंतु त्या खताचे प्रमाण तसेच इ सी पीएच यामुळे काय परिणाम होईल याची जाणीव सुद्धा नसते . बरेच शेतकऱ्यांच्या पाण्याचा पीएच खूप जास्त आहे तर तो कमी करण्याचा काही उपाय आहे का ? तसेच कमी किमतीत इस यांनी पी एस मीटर कुठे उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन करावे
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@bharatmakhale94985 жыл бұрын
Kupach Chan mahitee ahe sir
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@shivajisolunke2385 жыл бұрын
सर आधी लाईक करतो नंतर रात्री निवांत व शांतीने आपले व्हिडीओ बघतो व नोट करणार आशीच माहिती दिशा शेंद्रिय शेती हे चाँईनल बघतो
@aeroponicindia5 жыл бұрын
Good job sir, very informative session. Best knowledge for whom who want to do career in farming.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@Mh29x81455 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ,,कृपया इसी आणि पीएच मीटर कोणते घ्यावे ,आणि कोठे मिळेल माहिती दया
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@milindbhandari88712 жыл бұрын
सर आपण खूप चांगली माहिती दिली आपल्याला चांगल शिक्षण घेण्यास दुसर्या देशात जाव लागत तिथे शेतकऱ्यांच काय आपला देश कीती मागे आहे
@rangapagar50094 жыл бұрын
Gore saheb majha ek prashn aahe ki kontya ph la konti khate aaptek hotat jase sulfet ,chiletet kinwa amino base chiltet kinwa nano please saheb tyabaddal mahiti dya
@BTGore4 жыл бұрын
अधिक माहिती साठी कृपया आपले नाव, मोबाइल नंबर ,पत्ता कमेंट करा.
@nikhilkale78785 жыл бұрын
Thanks ajit sir, thanks gore sir.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@ramantaware58905 жыл бұрын
गोरे सर धन्यवाद
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@nirmalyadavagriculture26084 жыл бұрын
You giving really a good information.we suggest to give in hindi ple for all indian farmer.. You are national leval person ,so think National farmer
@balirampatilkapse22105 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती अर्धवट वाटते कारण की, माझ्याकडे अत्यंत चुनखडी जमीन आहे ,तिचे मी माती परीक्षण केलेले आहे आणि मी पाच वर्षापासून नैसर्गिक पद्धतीची झिरो बजेट शेती करीत आहे त्यामुळे मला चून खडक जमिनीपासून काही ही अत्यंत विपरीत परिणाम दिसत नाही आणि माझं उत्पन्न भरघोष म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आहे. माझ्याकडे दहा वर्षाची तीन एकर मोसंबीची बाग आहे, एकही रुपयाच रासायनिक खत न टाकता 40 ते 50 टन दरवर्षी उत्पन्न निघते. तुमचा अभ्यास बरोबर असेल, परंतु पहिलीच्या मुलाला दहावीचा अभ्यासक्रम शिकवल्या सारखं काही शेतकर्यास सोबत जर हे होत असेल तर त्याचा काय उपयोग am sorry
@vishwajitdeshmukh2225 жыл бұрын
Sangli satara jilhyatil draksh baganvarti lashkari worm ne khup nuksan kele ahe. Please yachya varti kahi tari upay Sanga
@ganeshhande79385 жыл бұрын
Khup Chan mahiti milate?
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sagarpawar17844 жыл бұрын
Sir sugarcane bandhani kartana konte khat vapar yache te sanga
@Savishweshwar5 жыл бұрын
Very nice information Vijay bankar. @ padhegaon Tal. Shrirampur
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@shankarjadhav18315 жыл бұрын
खूप छान माहिती
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@सुभाषवानखेडे-छ9ढ5 жыл бұрын
छान
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@shivrajsolanke39364 жыл бұрын
सर माहिती छान मिळाली
@testergfrghh75945 жыл бұрын
अतिशय चांगली माहीती सांगितली आता हे सर्व नियंत्रित करायचे कसे त्याचे सोपे मार्ग सुध्दा सांगा.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@shridharjadhav31585 жыл бұрын
गोरे साहेब साउंड ची व्यवस्था करावी. आम्ही आपल्या सिरीज मधील व्हिडीओ ची वाट पाहत आहोत
@bharatranadeve14493 жыл бұрын
Vranvar prabhodan must ahe sir!
@pareshdevani91195 жыл бұрын
Very nice and perfect educative information.
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@arunsonawane27185 жыл бұрын
छान माहिती अॅसिड ट्रिटमेंट वर अजित सरांचा व्हिडिओ बनवा
@sharfarajsayyad48835 жыл бұрын
सर आमचे कितीतरी अज्ञान आपण हळूहळू उघड करत आहेत. धन्यवाद आपल्या चॅनेलचे आणि आपले व अजीत सरांचे.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@vijaysinhvarade43645 жыл бұрын
Khup chan information 👌👌
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
Gore sr. Ajit sarankadn ak video pest control v tyachi cycle kashi todavi ya vishai gya sr (thrips aani wite fly)
@pritamkalmegh91985 жыл бұрын
Sir santra phal bage vr ak video taka
@amolshelke76025 жыл бұрын
सर आपली माहिती खूप अचूक असते तर कापूस पिकाबद्दल एकांदा व्हिडिओ बनवा
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@ganeshingale966 Жыл бұрын
छान माहिती दिली
@vishwajitdeshmukh2225 жыл бұрын
Sir grapes varil fall army worm chya niyantranasathi kahi tari upay sanga
@sadakale82475 жыл бұрын
सर केळी पिक सुद्धा मुख्य पिक आहे. केळी पिकांवर video तयार करावा. विशेषतः थंडीच्या दिवसात केळीची येन झालेवर चिलींग येऊ नये याबाबत माहिती video द्वारे share करावी.
@namdevjadhav2687 Жыл бұрын
Sagar khopardekar
@anilrathod8249 Жыл бұрын
Sir , sulfuric acid ubhya pikat drip ne akari 1 litar dile tar chalel ka , chunkhadit
@balumahajandandvatpranamni53425 жыл бұрын
Keli pika vart c m v Rog Ashe upay sanga
@govindkotkar41995 жыл бұрын
खूप भारी सर
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@user-sh5oh1gu9n4 күн бұрын
सर जमिनीमध्ये दिल्या जाणाऱ्या खते व सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी fertilizer recipe मधे ph कमी करण्यासाठी काय द्यावे ?
@vickygawad62775 жыл бұрын
सर. खूप छान माहिती खूप खूप आभार तूमचे. सराना परत बोलवा अणि 1तास लागला तरीही चालेल पूर्ण माहिती दया धन्यवाद.
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@sudhakardisale737412 күн бұрын
स्टँण्डर्ड इसी पीच टीडीएस मीटर मीळण्याचं ठीकाण कंपनी सांगा ना।
@choukhandemallappa68065 жыл бұрын
ALL THE GREAT Sir
@uddhavpalve12655 жыл бұрын
Sir how to reduce pH EC CA in soil Please suggest me simple solution
@former11635 жыл бұрын
Sir 31 minutes kuthe gale samzalach nahi lay abar tumcha sir 💐
@BTGore4 жыл бұрын
धन्यवाद, आपण दिलेल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या माहितीपूर्ण व्हिडिओचा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी, व्हिडिओची लिंक, कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा.
@kishorpawar58454 жыл бұрын
Very important..... Give next series
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@sumitdakhane89865 жыл бұрын
सर, जर मातीचा EC अणि ph जास्त असेल तर तो कसा मॅनेज करता येईल किंवा तिथे पिकांचे न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा प्रकारे करावे याबद्दल माहिती द्यावी..
@awateom27675 жыл бұрын
Sir thank u, konti rasaynik daanedar khate mix karavit agar mix karu nayet.
@BTGore5 жыл бұрын
सर्वप्रथम आपले धन्यवाद, लवकरच या विषयावर सखोल अभ्यासपुर्ण व्हिडिओ तयार करण्यात येईल
@sanskrutiseeds48475 жыл бұрын
आद्रक खत व्यवस्थापन विषयावर माहिती द्यावी
@shubhamdongare63545 жыл бұрын
Sir kedi pikache ec or pH tapasun khat vyavsthap kase karawe
@BTGore4 жыл бұрын
अधिक माहिती साठी कृपया आपले नाव, मोबाइल नंबर ,पत्ता कमेंट करा.
@umeshbobade2855 жыл бұрын
GOOD information sir
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@pandurangkolekar24285 жыл бұрын
very good information
@BTGore4 жыл бұрын
We thank you for your valuable feedback. In order to benefit other farmers through this informative video, please do share a link to the video, to most of the farmers.
@nisargfarmfreshsurendranag28252 жыл бұрын
Sir नमस्कार सर दाडम मे पानी न्यूट्रीशन से पहले ph मीटर की उपयोगीतामहत्वपुणँ है , कौनसी कंपनी का ph मीटर लेना चाहिए?? बहुत महंगा भी ना हो और ऐक्युरसी सही हो