जमीतील पाणी दाखवणारी काडी |pani kase pahave।water detection।borewell point,technology machine,price
Пікірлер: 62
@vitthalpunde99868 ай бұрын
अरे भाऊ खरच नाटकच आहे
@deepakadsul20844 ай бұрын
वेलाची नाव काय ? ,Time passs
@chhatradharsalve62288 ай бұрын
हा काय चावट पणा ?
@PanditRaut-k1v8 ай бұрын
कोणत्या वेलाची काडी आहे गुळवेल आहे का काय
@Kalyansondage43746 ай бұрын
वाह पाणी मिळावे यासाठी मी आज कोणता प्रकार आहे ते मला माहीत आहे प्रकार एक तांब्यात पाणी घालून तांब्या हातात घेऊन तळहात घ्या व तुमच्या शेतात कटाक्ष नजरेने पाहा तूम्हाला 4_5 ईंच पाणी कुठे आहे ते लक्षात येईल जय शिव शंभो हर हर महादेव
@balasahebsaste24715 ай бұрын
प्रकार सांगा कसा
@namdevkute36186 ай бұрын
खोटी बातमी रे भौ
@vitthalmundhe33276 ай бұрын
बावळटा तुम्ही येऊन दाखवसिलका गंगाखेड येथे
@annasahebbhamare99398 ай бұрын
Are dada kakshtkari shekari bandhawanchi fasvanuk karane thabanva
@rajupatildevkar22358 ай бұрын
सर्व खर आहे पण व्हिडिओ मध्ये दाखवतो त्या काय तुझे कोण आहे नीट व्हिडिओ बनव बाबा
@SwapnilSapate-d1v8 ай бұрын
Barobar Aahe
@govindshinde1058 ай бұрын
Lay shahana jhalas bapu
@bajiraoawhad92678 ай бұрын
गूळ वेलं अहेदादा
@ramchandrashinde41747 ай бұрын
व्हिडीओ टाकावे पण लोकांना फायदा होईल असे वाटत असेल तर व्हिडीओ टाकत चला लोकांना फसवणूक केली जाते त्यामुळे आसे वाटते
@zefferydsouza47213 ай бұрын
Aple sava videos promotion che astat samanya mancacha yat kahihi faida disat nahi
@bajiraoawhad92678 ай бұрын
मी पण शेतकरी आहे
@ArunBarkule-vg9ys8 ай бұрын
काय पण,😮
@raghunathchavan13718 ай бұрын
आपण 😊
@kadutribhuvan39248 ай бұрын
अरे बावळटा जमिनीतील रहस्य आणि उद्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही जा
@Tfvlogs-g1z8 ай бұрын
Lakdi gheun khalna tak paani nakki baahar yete
@yurajpatil17938 ай бұрын
व्हिडिओ दोन अडीच तासाचा असता तर चांगलं झालं असतं अंधश्रद्धा आहे हरी सूर्याकडे पाहून डोळे खराब होणार नाही याची गॅरंटी आहे का
@Bandughadge-fc8pp8 ай бұрын
बोरचे पैसे डबल घे बाबा पण शेतात ये बाबा आंबीहाळद बरोबर घेऊन ये
@vishnushelke80565 ай бұрын
शेतकर्याला फसवणूक करु नका हे सर्व बोगस आहे
@bhausahebghumare67618 ай бұрын
पाणी दिसणार नाही,अंधार दिसेल,ट़ाय करुन बघा 😮😮😮😮
@samadhanwatanesamadhan-uy5qf8 ай бұрын
बावळटपणा आहे
@सुर्यरावसुर्यराव7 ай бұрын
बरं झाले डोक्यावर च थांबले
@sheetallangote15845 ай бұрын
Maja sheta.point.pahaycha.ahe.no.dya
@shankarchavhan57078 ай бұрын
काही व्हिडिओ टाकून शेतकय्रांना फसवणूक का करता
@ashokjadhavar71647 ай бұрын
तुझा तर
@shivajijadhav82338 ай бұрын
लाज वाटते तुमची काही तरी बोलायचं ऐकाव वाटत नाही शेतकऱ्याची टिंगल करता .
@AshokJadhav-k7t5 ай бұрын
चावटपणा करत आहेत हे यान्ला काही काम नाही लोकांचा वेळ वाया जातो
@ankushmore31618 ай бұрын
Payse kamvayche ahet tar budhavar petet ja phaltu kay pan dakhvun phasv नको
@ganeshbambale45204 ай бұрын
तुला दिसलेका सांग दुसऱ्याचे कशाला सांगतो काही पण
@kantaramgore28698 ай бұрын
बावळटांचा बाजार
@BaburaoJogdand-l3j8 ай бұрын
In ven not sucess in Hole world water reacherch not available in world