फार छान साहेब, ब्रिटिशांनी चालु केलेली हि गाडी जागतिक वारसा आहे, गरिबा साठी सोयीची आहे, आम्हाला ब्रॉड गेज रेल्वे नको..मी काही वर्षा पूर्वी शेंदुर्णी ते जामनेर प्रवास केला होता.. डब्यातील प्रत्येक बनावट बघून, मन भारावून गेले होते, इंजिन, गाडी, पटरी, सर्व मजबूत आहे. इंग्रजांनी सुरु केल्या मुळे त्यांना गोष्ट पचत नाहीय असे वाटते...🤔मी जळगांव येथे राहतो, पण P J गाडी शी माझे प्रेम आहे...ही ऐतहासिक रेल्वे पुन्हा सुरू व्हावी, जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी आवाज उचलावा, ही विनंती..🙏😌
@adityalakhe4932 жыл бұрын
रेल्वे चालु झाली पाहिजे हो हे सर्व लोकं खोटं बोलता हि रेल्वे चांगली आहे या रेल्वे काही झालं नाही रेल्वे मंत्र्यांना हि कायमची बंद करायची आहे म्हणून ते रेल्वे मध्ये काही गवत चुका काढुन लोकांना सांगता आहे तरी रेल्वे चे काम हे सर्व चांगले आहे रेल्वे चालु झालीच पाहिजे
@RDXBoy-gc9dm2 күн бұрын
रेलवे चालू कर
@adonisang132 жыл бұрын
Railways must restart this train immediately
@adityalakhe4932 жыл бұрын
लोकांना फक्त सांगुन ठेवलं कि आम्ही १००% रेल्वे चालू करु असे बोले आणि त्या विषय काही माहिती नाही कांही नाही फक्त लोकांना सांगु ठेवाय आम्ही चालु करु २ ते ३ महिने झाले की तो विषय सोडून द्यायचा मग ते चालु हो या नाहीं हो उत्तर नक्की द्या.
@adityalakhe4932 жыл бұрын
हे चनल कोणाचा आहे इतक्या comments केल्या दिसता नाही का