यांना पण सवलती मिळाल्या पाहिजेत व महिन्याला मानधन पण दिले पाहिजे
@indianenglish4637 Жыл бұрын
प्रत्येकालाच त्याचा हक्क मिळालाच पाहिजे.तृतीयपंथी भावंडाचे.खूप हाल आहेत.
@chaitanyapawar5323 Жыл бұрын
तृतीयपंथीयांना ही आरक्षण देऊन त्यांना महिला व लहान मुले यांच्या सुरक्षेच कामे द्यावी जेणेकरून रात्री अपरात्री आडबाजूला महिला मुली व बालकांवर अत्याचार होणार नाहीत 🙏