✌✌बदल नवा पंढरपूर मंगळवेढा जनतेला भगीरथ दादा आमदार हवा 2024✌✌
@kshitijbagal9171Ай бұрын
कुणी किती ही समोर येऊदे त्याना ऐकटा बास Only समाधान दादा आवताडे❤❤100
@User_9063Ай бұрын
मला वाईट याचे वाटते की ज्या माणसाने लोकांची ऊस बिले दिली नाहीत त्याच्या मागे एवढी जनता उभी आहे म्हणजे लोक कधीही सुधारणार नाहीं.आणि निवडून येण्यासाठी नानाच्या नावाचा भावनिक वापर करू नये.वर्षभर झोपा काढणे आणि निवडणूक लागली की जाग येणे एवढच काम आहे या दादांना
@sachinrajjadhav44Ай бұрын
हे मात्र खर आहे
@vikassatpute298Ай бұрын
भंगार विकून खाणाऱ्या पेक्ष्या ही व्यक्ती १०० पटीने चांगली आहे,,,, दिवाणजी
@rajburungale6656Ай бұрын
Only samadhan Dada great Man ❤❤
@Rayaba-tad-999Ай бұрын
भगिरथ दादा भालके ❤
@bhimashankarbharamagonde5318Ай бұрын
आमचा नेता कुठल्या गावाला किती नीधि दीला आहे भालके तुम्ही दादाचा विकासाचा मुद्दा घेऊन जात आहेत थोड तर मनाला वाटल पाहिजे ह्या रस्त्याने ते गेले ते रस्ता समाधान दादांनी केलाय
@pramodnikam5471Ай бұрын
Hoy ka
@avinashmakasare974Ай бұрын
@@pramodnikam5471 ho shanka asel tr kunalahi vicharun bg
@Vk2767-r2eАй бұрын
फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 9️⃣9️⃣9️⃣
@vishalcreation6004Ай бұрын
Only आमदार समाधान दादा आवताडे 1️⃣0️⃣0️⃣✌️
@RnjeetKoliАй бұрын
पर्मनंट आमदार समाधान दादा
@Vk2767-r2eАй бұрын
फक्त भालके पॅटर्न चालणार आहे 9️⃣9️⃣9️⃣
@avinashmakasare974Ай бұрын
नागपंचीमीला वारुळाच्या बिळातुन... आणि .... फक्त निवडणुकीच्या तोंडावर घरातून जे बाहेर पडतात त्यांना "साप"च म्हणतात.... वा रे .. जन आशीर्वाद यात्रा.. लोक काय येडे नाही राहिले भो..
@saurabhpatil6171Ай бұрын
जनतेच्या मनातील आमदार समाधान दादा आवताडे 💯
@ganeshgangthade2493Ай бұрын
शंभर नंबरी सोन समाधान आवताडे 2024 वन्स मोर भालके साहेब अडीच वर्ष आपन मुंबईला जाऊन बसला होता भारत नाना भारत नानाच होते जरी आपण त्यांचा मुलगा असाल तरी आपल्याला ती स्किल जमत नाही ,
@atulla7087Ай бұрын
समाधान दादा हेच आमदार होणार
@DnyaneshwarHembade-y3kАй бұрын
पावसाळ्यातला बेडूक बाहेर अलारे 😂😂😂
@samadhanlendave944Ай бұрын
आमदार फक्त समाधान दादा❤❤
@Dam-hain-to-ladАй бұрын
कोणी काही पण करू दे आमदार समाधान दादा होणार
@NavanathMetkari-e9vАй бұрын
नानाचे कार्य तुम्हाला नाही जमणार
@ranjitsavantranjitsavant6546Ай бұрын
Only 100
@annametkari7971Ай бұрын
100🔥
@satyavanyadav814Ай бұрын
तुम्हाला टीका करायला जागाच ठेवली नाही समाधान दादा नि
@bhimashankarbharamagonde5318Ай бұрын
एक नंबर वाले नऊ नंबर वाले जनता म्हणते तुमच्या पेक्षा 100 नंबर वाला बरा
@anilsawanji4545Ай бұрын
फक्त समाधान दादा❤🎉
@dadapawar8422Ай бұрын
शेतकऱ्यांनी तुम्हांला पक्क ओळखलंय तुम्ही आमची ऊसाची बिलं सुध्दा दिली नाहीत.मोठं बोलू नका .निवडून फक्त समाधान दादाच येणार
@AjitPawar-k4lАй бұрын
विठ्ठल कारखाना कसा केला तसा मंगळा मतदारसंघ तुम्ही करणार
@popatsudake8525Ай бұрын
बरोबर
@bhimashankarbharamagonde5318Ай бұрын
या मैदानात बघू किती निधी दिलाय ते जनतेला सांगा तुम्ही आणि समाधान दादांनी ही सांगतील
@digamberkoli7267Ай бұрын
ओन्ली समाधान दादासाहेब
@bhimashankarbharamagonde5318Ай бұрын
फक्त नाना नाना करून चालत का
@shankarpawar1555Ай бұрын
ओन्ली समाधान दादा आवताडे 🌹🌹🌹👌🏿👌🏿✌🏿👍🏿❤❤️
@sachinsomutte5534Ай бұрын
विकासाचा वादा म्हणजे समाधान दादा
@popatsudake8525Ай бұрын
एक च वादा समाधान दादा ❤
@sachinhundekari3162Ай бұрын
कामाचा माणूस आमदार समाधान दादा
@sarjeraoawatade9636Ай бұрын
हे बालिशपणाचे कृत्य बंद करा. जनता फार हुशार झालेली आहे आता काही उपयोग होत नाही. जनसामान्याचा नेता समाधान दादा आवताडे.
@Vision-pnpeАй бұрын
साड्या😂
@Vision-pnpeАй бұрын
आवताडे नुसता डोकं हालवणारा इंजि बैल आहे😂
@shahajiautade9372Ай бұрын
समाधान दादा
@annametkari7971Ай бұрын
100 💯
@popatsudake8525Ай бұрын
समाधान आवताडे 💯
@ganeshgavhane6140Ай бұрын
तुमची किती ताकत हाय ते निवडणूकीत तुम्हाला पाडलंय तुम्ही अजून नाद करू नका आमचे नेते कर्तृत्ववान लोकप्रिय आमदार माननीय समाधान दादा आवताडे साहेब 💯🔥🔥🔥
@YuvrajGaikwad-xn1yuАй бұрын
लबाड आमदार भाजपचा
@popatsudake8525Ай бұрын
बरोबर
@ganeshbagal1546Ай бұрын
तुम्ही परीचारकांमुळे आमदार आहात हे विसरु नका.
@ganeshbagal1546Ай бұрын
आणि दोघांना एकटा गडी भारी आहे हे विसरू नका.
@bandudeshmukh365Ай бұрын
आपण डायल करत असलेला नंबर बंद आहे
@dadapawar8422Ай бұрын
समाधान आवताडे
@Vision-pnpeАй бұрын
आवताडेनी कोटींची विकासकामे केलाय म्हणताय ना मग लोकसभेला राम सातपुते कसा पडला हेपण लक्षात घावे मतदारांनी😮
@santoshteli999Ай бұрын
ओन्ली भगिरथ दादा भालके साहेब 🔝❤️💪🏻
@SantoshGawali-o9eАй бұрын
पावसाळ्यात बेडूक बाहेर आला
@navanathsarate1115Ай бұрын
घी सुपारी दावा तमाशा हेच तुमचे काम आहे वास्तव दाऊ शकत नाही
@Akash-co2qwАй бұрын
पुन्हा एकदा समाधान दादाच आमदार
@tatyaghodke5349Ай бұрын
दादा लोकांना मायबाप जनता म्हणून कितीही फसवा पण निवडून तरी येणार फक्त समाधान दादाच
@shankargadade2376Ай бұрын
हालगी लाउन पडनार
@akashdange5845Ай бұрын
आमदार हे समाधान आवताडे च होणार तू लिहून घे स्टॅम्प पेपरवर
@ganeshgavhane6140Ай бұрын
@@akashdange5845 💯 🔥🔥🔥
@popatsudake8525Ай бұрын
बरोबर 😂😂😂
@nandujadhav1259Ай бұрын
याने नानाच्या नावावर मते मागायची त्याने मोठ्या मालकाच्या नावावर मते मागायची तुमच्या दोघांचा स्वकर्तृत्व काय ते दाखवून द्या जनतेला
@dattakharad5105Ай бұрын
फक्त भगिरथ दादा भालके ❤
@somnathsavanji8754Ай бұрын
तीन वर्षे कुठे गेलता आता कसे जाग आली
@Vk2767-r2eАй бұрын
जनतेच्या मनातील आमदार भगीरथ दादा भालके 9️⃣9️⃣9️⃣
@YogirajDhekaleАй бұрын
एकच वादा भगिरथ दादा ❤
@adityakale7933Ай бұрын
भालके पॅटर्न👑2024
@jayantpatil8221Ай бұрын
Only समाधान दादा 100% जिल्हापरिषद सदस्य होता आलं नाही घरात आमदारकी असताना आणि उगाच मोठया बाता मारायच्या
@bhimashankarbharamagonde5318Ай бұрын
किती ही खोटा बोला पण आमदार समाधान दादाचं होणार
@samadhanmungase3276Ай бұрын
विकासाचा वादा समाधान दादा
@santoshgaikwad3624Ай бұрын
Only samdhan dada 💯 lava takad
@gopalpawarpawar1607Ай бұрын
Only DADA 💯
@SunilKalubarmeАй бұрын
एकच वादा समाधान दादा फिक्स आमदार
@samadhanmungase3276Ай бұрын
Only dada 100
@Kingmaker_45Ай бұрын
माझी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेला कळकळीची विनंती आहे कि,ज्या व्यक्तीचा निवडून येण्यासाठी धडपड तो व्यक्ती मतदार संघाची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही..
@sachinsomutte5534Ай бұрын
फक्त आमदार समाधान दादा आवताडे साहेब 💯
@SearchNew100Ай бұрын
तुमची टाकत, तुमच्या कडे ठेवा... आत्ता फक्त. दादासाहेब....100
@Patil__9999Ай бұрын
भगिरथ दादा...!👑
@ajinkyakedar8821Ай бұрын
💯💯
@RohitSawat-m2iАй бұрын
💯
@Prajwal8585Ай бұрын
💯💯✌✌
@shivajisawanji1997Ай бұрын
तिकीटा साठी फिरतोय हा 😂😂
@suhasgawali8454Ай бұрын
समाधान दादा 💯👑
@vishalkulkarni4654Ай бұрын
जनतेच्या मनातील पाणीदार आमदार समाधान आवताडे 100
@BanduPawar-b1yАй бұрын
तीन वर्षे नोट ट्रिचीबल असणारी नेते आता जागे झाले
@Patil__9999Ай бұрын
लगा तू आता जागा झालाय विचार घरी
@vikaspujari1480Ай бұрын
मंगळवेढा तालुक्यातील शेवटचा टोक त्या गावात जर का विचारलं तर भगीरथ दादा लीड येते
@creativeideascomedyandreal8466Ай бұрын
१००००%१००
@bapubhuse3989Ай бұрын
100❤
@prathameshbagal5539Ай бұрын
इथ फक्त काम बोलतंय आदरणीय श्री समाधान दादाचं 👑💯
@AjitPawar-k4lАй бұрын
एकच वादा समाधान दादा
@anilbhosale794Ай бұрын
भावी आमदार भगीरथ दादा
@tejasjadhav1639Ай бұрын
भावी आमदार अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढा
@सोपनिलशेरखानेАй бұрын
बदल हवा आमदार नवा भगिरथ भारत भालके ❤
@pratiknimbalkar7025Ай бұрын
भगीरथ दादा भालके...👑❤️✌🏻
@sagarmore4770Ай бұрын
BBB
@creativeideascomedyandreal8466Ай бұрын
१०० बस्
@dattachavan8200Ай бұрын
विकास रत्न आमदार समाधान दादा फक्त
@BalasahebKadam-fs2lvАй бұрын
आमदार तर फक्त भगीरथदादाच होणार 999
@prabhakargumate6119Ай бұрын
नाना नाना च होते तुम्ही नाही होऊ शकत नाना अडीच वर्षात समाधान दादा चे काम बघा कामावर निवडून येणार दादा 100
@shankargadade2376Ай бұрын
जेज्यातलं ज्ञान नाही ते बोलु नये नाना नाना होते ते ईतरांना नाही जमनार तुमी बसा घरी
@sanjaymali7733Ай бұрын
Only Samadhan Dada 100
@shashikantunhale2010Ай бұрын
कुणी कितीही लावा ताकद फक्त भगिरथ दादा भालके......999
@vikaskolekar3892Ай бұрын
भावी आमदार
@Patil__9999Ай бұрын
Bhagirth Dada👑✌
@Kin-z2rАй бұрын
आमदार होणार तर भगिरथ दादाचं ✌️ #हाबडा 👑 #999
@gunvantakale7960Ай бұрын
Only 999
@YogeshPatil0478Ай бұрын
एकच वादा भगीरथ दादा 999
@santoshteli999Ай бұрын
999❤🔝💪🏻
@DnyaneshwarHembade-y3kАй бұрын
तुम्ही ज्या रस्त्याने फिरताय ते आमदार साहेबांनीच केलाय
@MaheshRavtaleАй бұрын
ओन्ली 999
@nivruttijadhav3557Ай бұрын
भगीरथ भालके यांनी विठ्ठल कारखाना निवडणुकीत विजय मिळवून, कारखाना योग्य रीतीने चालवून दाखविला असता,तर तुमचे स्वागत केले असते.
@Vision-pnpeАй бұрын
दामाजित काय झालं
@vikaspujari1480Ай бұрын
दामाजी शुगर मधून तुम्हाला हाकलून दिलं त्याचं काय... तुमचं कशान स्वागत करायला हवं