प्रेम माय-लेकराचे जैसे गाय वासराचे तैसेची नाते सद्गुरचे भक्ताने पाहिजे मानले। मुखी कारुण्याची वाणी डोळा डबडबलेले पाणी श्रीगुरु जाणती कहाणी हृदयी कारुण्यता हवी तीथे। शब्द भिजले कारुण्य रसी वाचा रामनामी भिजावी तैसी गुरुंनी फटकारले एके क्षणाशी असे आत्महिता कारणे भक्ताच्या। 🚩 जय श्रीराम 🚩 🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩
@manishanilangekar53293 ай бұрын
Jai Sri Ram 🙏 💐
@SnehalKango3 ай бұрын
कारुण्येतून करुण भक्तिभाव याविषयीचे विश्लेषण खूप छान वाटले , "भेटी लागी जीवा लागलेसी आस " श्रीसमर्थांच्या विचारांचे केलेले छान चिंतन ऐकायला मिळाले , धन्यवाद 🙏
@murlidharmadhikari2493 ай бұрын
साष्टांग नमस्कार गुरुमाउली श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ