जनतेचे मत माझे मत Loha सर्वसामान्य जनतेचा कौल Maharashtra assemble election 2024 लोहा विधानसभा मतदार

  Рет қаралды 46,118

JANTECHE MAT दैनिक जनतेचे मत

JANTECHE MAT दैनिक जनतेचे मत

Күн бұрын

Please subscribe channel🙏
दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क
#jantechemat #Loha #Nanded

Пікірлер: 133
@ganeshkanule9208
@ganeshkanule9208 5 күн бұрын
जय मल्हार
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 6 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी विजयी होईल
@gajananmuktapure5109
@gajananmuktapure5109 16 күн бұрын
धनगर बांधवांचे जाहीर आभार 🙏
@VishwambharDahiphale-wt1ur
@VishwambharDahiphale-wt1ur 7 күн бұрын
सगळं महाराष्ट्राचा वाटोळे शरद पवार यांनी केले आहे
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 15 күн бұрын
अजोबा तुम्ही योग्य भुमिका मांडली
@shivrajgadgepatil7721
@shivrajgadgepatil7721 2 күн бұрын
आजोबा लय धुतलं राव नेत्याला
@ShubhashKadam-c3z
@ShubhashKadam-c3z 19 күн бұрын
मामा तुम्हाला धन्यवाद मराठा आरक्षणावर ठाम भूमिका घेतली आहे
@मराठीमाणूस-ब7ध
@मराठीमाणूस-ब7ध 3 күн бұрын
बाबा तुम्ही एक नंबर बोललात 🤟
@RadhakrishnaTambe
@RadhakrishnaTambe 3 күн бұрын
बाबा खरे बोलतात
@purushottambavane7360
@purushottambavane7360 5 күн бұрын
ज्याचे त्याला हक्क अधिकार पारदर्शी पणे मिळायला पाहिजे.
@DnyanobaGarje-te6to
@DnyanobaGarje-te6to 17 күн бұрын
शिवा भाऊ नरंगले झिंदाबाद
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 14 күн бұрын
बाबाजी आपले विचार परखड पण आज पर्यंत मराठेच राज्य कर्ते होते आहेत मग आडचन काय फक्त बामन पचेना आसच दिसतय!!!!
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
@@nandkumardewne4556 aataparyant kadhi re 1970 te 1990 madhe tar navhte re . Jat ka pudhe karto
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
Baman golya ghalnar ka? Tujhya gharchya mshilavar golya ghatlyavar chalel ka?
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
DNA obc ch aahe ka baman aahe
@jyotipawar6825
@jyotipawar6825 22 сағат бұрын
भावा एक नंबर बोलले आहेत
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv Күн бұрын
आपल्या घरच बघा रे, राजकारणी सर्व एकच आहेत
@BapuParjane
@BapuParjane 5 күн бұрын
बाबा बरोबर आहेत
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 14 күн бұрын
वय झालय पण द्वेश बुद्धी गेली नाही!
@loksevapune9837
@loksevapune9837 5 күн бұрын
आजोबा जरंगे लेकरू दिसतंय त्यामुळे 😀
@BalajiWagh-w1w
@BalajiWagh-w1w 4 күн бұрын
Only support obc
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 5 күн бұрын
onlybjp❤
@ankushsakhare2727
@ankushsakhare2727 Сағат бұрын
Dhonde sir ✌️
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 7 күн бұрын
आजोबा बरोबर बोलले
@wishwvirshaivlingayatshakti
@wishwvirshaivlingayatshakti 12 күн бұрын
घराणेशाही मक्तेदारी संपुष्टात येणार, सर्व सामान्य जनतेचे उमेदवार प्रा मनोहरजी धोंडे सर
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad 14 күн бұрын
यांना फक्त फडणवीसच दिसतात पवार नाना उद्धव यांचे काय बाप आहेत का समजत नाही
@UmakantKaramunge
@UmakantKaramunge 19 күн бұрын
Manohar dhonde sir amdar honar
@dipakrajput4743
@dipakrajput4743 4 күн бұрын
ना किसीसे नफ़रत ना किसीसे द्वेष, सिर्फ देवेन्द्र फडनविस साहेब
@hahahahaqwe
@hahahahaqwe 4 күн бұрын
@@dipakrajput4743 😂😂😂😂
@DattaLamdade-xn8lb
@DattaLamdade-xn8lb 13 күн бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@ganeshmirkute3259
@ganeshmirkute3259 10 күн бұрын
मामा धन्यवाद तुम्हाला
@vijaychakave
@vijaychakave 11 күн бұрын
Vबरोबर
@dnyanobabingewad8406
@dnyanobabingewad8406 7 күн бұрын
ओबीसी जिंदाबाद ओबीसीचा आमदार होणार
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 5 күн бұрын
@@dnyanobabingewad8406 only narangale
@sangramgaikwad4494
@sangramgaikwad4494 19 күн бұрын
निर्मळ आणि स्पष्टपणे संभाषण चांगले ला शब्दांमध्ये समानता या पद्धतीने या माणसाने सांगितलेला आहे
@AshokBankar-r5s
@AshokBankar-r5s 11 күн бұрын
Ok
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 3 күн бұрын
बाबा 96 कुळी मराठा आहे. शिव्या तर देनारच.
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 19 күн бұрын
Obc आरक्षण म्हणजे कुणाच्या बापाची जहागिरी नाही हे लक्षात ठेवा. राहिला प्रश्न विरोध करायचा आम्ही शांत आहोत.शांत राहुद्या .. एक मराठा लाख मराठा
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 13 күн бұрын
Only jarange Patil Patil Patil 🌹🌹🙏🙏🌹🌹
@KKKPatil1131
@KKKPatil1131 9 күн бұрын
आजोबा कडक आहे... एकट्या वाघानं सगळ्या गावाला पाणी पाजलं...
@vilasmise-rg8uq
@vilasmise-rg8uq 5 күн бұрын
जांगल्या रस्त्यामध्ये एखाद छोटंसं गटार अस्त अनी त्याचा जवळ गेलं की ते वास मारत तास हे म्हातारं दिसत आहे. रिपोर्टर सांगत आहे गावकरी सांगत आहेत शिवा देऊ नाही हे चांगलं नाही म्हणून तरी म्हातारं एकत नाहि आणि ह्याच्या घरी ह्याच्ये 4 पोरं सर्व्हिस la आहेत म्हणे त्यांच्यावर काय संस्कार केल असेल म्हाताऱ्याने देव जाणे
@hanmantucche9790
@hanmantucche9790 18 күн бұрын
अहो आजोबा तुम्हाला काय म्हणायचं आहे शिंदे साहेबाचा राजीनामा मागा ना... देवेंद्र फडवणीस चे नाव कशाला घेता मुख्यमंत्री तर शिंदे साहेब आहेत
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
Sarkar fadanvis chalwtoy tula lay awdala tar ghari bolavun ghe
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 6 күн бұрын
@@hanmantucche9790 शिंदे बसवला आहे फक्त.
@SevaJanshaktiParty
@SevaJanshaktiParty 17 күн бұрын
लोहा -कंधार मतदार संघाचे फिक्स आमदार प्रा मनोहरजी धोंडे सर 2024
@rudrapatil6961
@rudrapatil6961 19 күн бұрын
Manohar Dhonde sir
@vishannathborgad2045
@vishannathborgad2045 2 күн бұрын
शरद पवारांना हेच करायचे होत समजाच आणि महाराष्ट्र च वाटुळ करून टाकलं
@AmbadasKhoje
@AmbadasKhoje 5 күн бұрын
Donhi jatit bhadan lavnara fadanvis❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavdhawale8907
@vaibhavdhawale8907 5 күн бұрын
मीडिया वाले भाऊ ग्रेट
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 19 күн бұрын
Only manoj jarange patil❤
@basweshwarshivapnor966
@basweshwarshivapnor966 18 күн бұрын
Manohar dhonde sir
@wishwvirshaivlingayatshakti
@wishwvirshaivlingayatshakti 12 күн бұрын
Only Manohar Dhonde sir
@RamPawar-qw1kl
@RamPawar-qw1kl 18 күн бұрын
मामा एकदम बरोबर रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील म्हणतील ते तोरण ते म्हणतील ते धोरण एक मराठा लाख मराठा
@bjpinmaharashtra641
@bjpinmaharashtra641 9 күн бұрын
यांना दाखवून विधानसभेला एक मराठा लाख मराठा
@vikassatpute298
@vikassatpute298 2 күн бұрын
आजोबा त्या जारांगेला पण थोडस सांगा की राव..... OBC च्या ताटात ल हिसकावून खायचा प्रयत्न करतोय त्या शरदचंद्र पवारांचं ऐकून
@SURYA_ANERAO_SIR
@SURYA_ANERAO_SIR 19 күн бұрын
Only प्रा मनोहर धोंडे सर
@balasahebkalkekar1649
@balasahebkalkekar1649 18 күн бұрын
Hy.bad gadget नुसार आधी आमचं हुत ते तुम्ही घेतले आहे,हीभूतकाळ ली चूक आत्ता भरून काढावी लगणार.
@vaibhavsurve2177
@vaibhavsurve2177 12 күн бұрын
मनोज जरांगे मुळे भांडण लागले काका... ओबीसी मधून आरक्षण कोण मागितला
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 14 күн бұрын
निर्णय तर शिन्दे साहेबानी देणे योग्य पण बाबा पळवाट सांगुन मोकळे, पण बाबाजी शरद पवाराच नाही घेईनात हे नोटींग करन्याची गरजच हं!!
@ShubhangiKesale
@ShubhangiKesale 11 күн бұрын
लोहा कधार मध्ये फक्त ओ बि सी व बहुजन आमदार जय मल्हार जय भिम
@SantoshRajegore-o8q
@SantoshRajegore-o8q 19 күн бұрын
👌
@dhanajikadam5874
@dhanajikadam5874 8 күн бұрын
1nambar baba
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha 19 күн бұрын
बाबा च बरोबर आहे
@shivajijawale8802
@shivajijawale8802 4 күн бұрын
समान नगरिकादा
@bapumore5533
@bapumore5533 7 күн бұрын
अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
@royal-n4v
@royal-n4v 19 күн бұрын
चंद्रशेन पाटिल लो हा कंधार आमदार फिक्स
@VidhyasagarKhetri
@VidhyasagarKhetri 2 күн бұрын
मामा आता मतदान मराठा वि ओबीसी लढत होनार
@Awagha_maharashtra_maza
@Awagha_maharashtra_maza 11 күн бұрын
जातीवादी मानसिकता लगेच उघडी पडली बाबाची.😂
@ankushsakhare2727
@ankushsakhare2727 19 күн бұрын
लोहा कंधार चा विकास पाहिजे असेल तर फक्त प्रा मनोहर धोंडे सरच हवा आमदार
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 5 күн бұрын
Only vba
@dattasolanke385
@dattasolanke385 15 күн бұрын
भावा नो औ बि सि कूठलि जात नसून तो ऐक प्रवरगॆ आहि हि यात कूलि हि जा प्रविष्ट होऊ शकतो
@YogeshPatil-z4z
@YogeshPatil-z4z 14 күн бұрын
Golegaon p. U. Gavamadhe ya new vale
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 4 күн бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय शिवाजी महाराजांचे पुतळे जवळ बसून आईबहिनि वर शिवि देतो हा जरागे हा महाराजांचा अपमान करतोय जय महाराष्ट्र
@prashantadhav7397
@prashantadhav7397 11 күн бұрын
Kadak.hindu.samrat
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 4 күн бұрын
जरागे चा महतरा दिसत भाशा सारखि
@orgeming4594
@orgeming4594 4 күн бұрын
आरक्षण पाहिजे असेल तर शरद पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे डबल
@dsn7193
@dsn7193 7 күн бұрын
माधव विरुद्ध मराठा असे १९७० पासुन बीजेपीने सुरु केले त्याचे पडसाद आज गावगाड्यात दिसु लागलेत😂😂 बीजेपीला हिंदु एकता हवी की नाही हेच समजत नाही😂😂
@SuryabhanDange-d8o
@SuryabhanDange-d8o 19 күн бұрын
Very good a Ajoba
@akashnagre6553
@akashnagre6553 9 күн бұрын
W मधून देल मन्ह बाप्पा😅😅😅😅
@Pk_motivational-y4e
@Pk_motivational-y4e 10 күн бұрын
Chandrasen surnar patil fix amdar💯💯💯
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha 19 күн бұрын
Mgp ❤
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 15 күн бұрын
Nako maha yuti nako MVA only shiva narangale...
@manojkalbande1551
@manojkalbande1551 6 күн бұрын
ओबीसीतून का याच उत्तर पाहिजे असेल तर विदर्भातील या आम्ही आजचे कुणबी ओबीसीचं ठासून आरक्षण घेतो आणि आमच्या आजोबा पणजोबाचे सर्टिफिकेट आजही मराठा म्हणूनच निघते म्हणून जरांगे पाटील बोलते ते एकदम बरोबर आहे कृपया मराठ्यांनी वरील विषय सांगण्याचा जास्तीच जास्त प्रयत्न करावा
@mohittaur8799
@mohittaur8799 13 күн бұрын
बाबा अभ्यासु आहेत.
@MrVikasSonkamble
@MrVikasSonkamble 17 күн бұрын
Vote for vba bsp next mla sc st obc maratha Boycott congress bjp
@eknathghule5484
@eknathghule5484 4 күн бұрын
गावागावात भांडण करू नका
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p 15 күн бұрын
एवढा वयस्कर माणूस किती फालतू बोलत आहे. माणसामध्ये वैर खरं तर जरागे मुळे झालं.. हैदाराबाद गॅझेट मध्ये काय आहे याला माहित आहे काय.. आर जरा शरद पवार बदल काही बोल की त्यानं काय देल.. ठाकरेन काय देल....
@vittalsable6759
@vittalsable6759 11 күн бұрын
फालतु.मानसाला.तस.दिसतय.पन.बाबा.खर.बोलतात सुञ.फडनविस चया.हाती.आहेत रे.
@KKKPatil1131
@KKKPatil1131 9 күн бұрын
स्वतः फालतू असल्यावर तसंच वाटणार
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 15 күн бұрын
अहो येथे कोर्ट इश्यू होतोय म्हणूण हे आरक्षण pending आहे , जाती आरक्षणामुळे हा मुद्दा निकाली निघेल, पण मराठा समाज अर्थिक आणि सामाजिक मागासलेले नाहित, आरक्षण हा मुद्दा जाती निगडित आहे
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 3 күн бұрын
बाबा तुमच्या गावात किती समाज राहतात. आणि कोणत्या समाजाकडे किती जमीन. याचा आराखडा काडा. मग लक्षात येईल गरीब कोन आहे ते. आणि आरक्षणाची गरज कुनाला आहे ती.
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 11 күн бұрын
त्या हॉटेलमध्ये तू कितीबी बोंबल मराठा एकच आहेत आणि एकच राहणार तुझं बघ नंतर काय होणार आहे ते जय जिजाऊ जय शिवराय
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 14 күн бұрын
आहो पत्रकार काय आणि कस खोदुन विचारताय!!! आपण कोणाचे?
@kushaq1173
@kushaq1173 12 күн бұрын
Baman tar nahich bol aata
@Adarshsolanke
@Adarshsolanke 11 күн бұрын
अरे बाबा शिंदे फडणवीस चा ऐकत आहे
@supriyasurnar-g1y
@supriyasurnar-g1y 19 күн бұрын
Sir join karu shkto ka
@ShubhangiKesale
@ShubhangiKesale 11 күн бұрын
आता तुम्ही ओ बि सी मध्युन का
@ashokgitte3510
@ashokgitte3510 19 күн бұрын
Chendarsen patil fix aamdar
@nitinsawant254
@nitinsawant254 6 күн бұрын
फडणवीसाला काही देण घेणं नाही का कोण्या जमाण्यात राहतोय बाबा तु
@jantechematlive
@jantechematlive 19 күн бұрын
.
@arjuntambe6207
@arjuntambe6207 11 күн бұрын
टरबूज पाडणार
@AnandGiri-ot9jt
@AnandGiri-ot9jt 7 күн бұрын
आजोबानी एकदम बरोबर मत मांडले आहे
@kisanchalke2898
@kisanchalke2898 17 күн бұрын
पत्रकार साहेब आरक्षणासारखा प्रश्न एकटे मुख्यमंत्री घेऊ शकत नाही.तुम्हीच उलट प्रश्न विचारत आहात.याला कारण फडणवीसच आहेत.
@hanmantucche9790
@hanmantucche9790 18 күн бұрын
आजोबा तुम्ही काही म्हणा परंतु भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होतील
@RajuMortale
@RajuMortale 6 күн бұрын
बाबा फडणवीस ची पार चपी केली की हो.
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 15 күн бұрын
Nako maha yuti nako MVA only shiva narangale...
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН