चर्चा कुणाची Ep २ | भोकर विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? | Bhokar Assembly Constituency

  Рет қаралды 36,992

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#bhokarassemblyconstituency #vidhansabhaelection #MaharashtraTimes
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. भोकर हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे. परंतु यावेळी या मतदारसंघात चर्चा कुणाची आहे याबाबत मतदारांची मतं जाणून घेतली आहेत. या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असं मत नागरिकांनी व्यक्त केलं. तर काहींनी घराणेशाही वर नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा फटका बसणार नसल्याचे देखील काही मतदारांनी सांगितले. दरम्यान मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देणार त्याला निवडून आणू असं देखील मराठा समाजातील नागरिकांनी सांगितले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 65
@roshanpatil786
@roshanpatil786 Ай бұрын
भोकर मध्ये काँग्रेसच येणारं....❤❤ एक भोकरकर.!!!
@jaywantkale6290
@jaywantkale6290 Ай бұрын
फक्त महाराष्ट्राचा स्वाभिमान आस्मीता जाग्रुत ठेवून मतदान करा हि विनंती🙏.
@Chandu_patil_96
@Chandu_patil_96 Ай бұрын
पप्पु पाटील कोंढेकर होणार 💯✌️💪
@ArunKagbatte
@ArunKagbatte Ай бұрын
भोकर म्हणजे चव्हाण साहेब, पक्ष कोणताही असो फरक पडत नाही
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
भोकर मधील अशोक चव्हाण ची घराणेशाही संपवा...जालनामधुन भोकरदन मधील पण दावेची घराणेशाही म्हणजेच संतोष दानवेला पण निवडुन येऊन देऊ नका
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 Ай бұрын
कांग्रेस उद्धव सेना शरद पवारची पार्टी घराणेशाही आहे की नाही सांगा
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 Ай бұрын
जनता पक्ष बदलत नाहीत.
@maratha_307
@maratha_307 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩 मनोज दादा जरांगे पाटील यांनी आदेश दिला आणि जो उमेदवार देणार तोच उमेदवार निवडून येणार धन्यवाद भावांनो सतर्क राहावे हिच विनंती 🚩🚩
@SambhajipatilKadam-e1b
@SambhajipatilKadam-e1b Ай бұрын
जनसामान्यांच्या प्रश्नांच..असामान्य उत्तर आपला पप्पु पाटील कोंढेकर....✌️✌️
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@movies_verse6490
@movies_verse6490 Ай бұрын
Fix Shrijaya Tai🎉
@Aaaaaaaa-j5d
@Aaaaaaaa-j5d Ай бұрын
अभ्यासु व्यकतीमत्व भावी आमदार फक्त जाकीर भैय्या‌.✌💯
@ArunKagbatte
@ArunKagbatte Ай бұрын
Only shrijaya chavan🎉
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Ай бұрын
संतोष गव्हाणे बरोबर बोलत आहेत।
@ambadasshelar171
@ambadasshelar171 Ай бұрын
Aata maha aaghadich
@rajabhauatkore7203
@rajabhauatkore7203 Ай бұрын
भोकर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडून येणार 💯✌️
@shrikantsontakke7044
@shrikantsontakke7044 Ай бұрын
Fakt shrijaya tai chavan 💯
@aijnkaykakde3069
@aijnkaykakde3069 Ай бұрын
छान बातमी...
@Purathod3755
@Purathod3755 21 күн бұрын
काँग्रस चा आमदार फिक्स❤❤
@Mahadev-r6z
@Mahadev-r6z Ай бұрын
आमदार होनार तर भूमिपुत्रच..फिक्स आमदार दामिनीताई दादाराव पा ढगे होणारच
@govindkapate2034
@govindkapate2034 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@SainathJadhav-p8c
@SainathJadhav-p8c Ай бұрын
भोकर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार पप्पू पाटील कोंढेकर ❤️✌️🙏
@ganeshpurmod9344
@ganeshpurmod9344 Ай бұрын
अशोकराव चव्हाण साहेब आसतिल तर भोकरचा विकास होतो दुसर कोनी करत नाही
@गजाननशिंदे-व6ब
@गजाननशिंदे-व6ब Ай бұрын
Bhau ekach fix amdar daminitai dadarao patil dhage only
@mr.patil_3424
@mr.patil_3424 25 күн бұрын
फिक्स आमदार ✌️ पप्पू पाटील कोंढेकर ✌️
@sambhajipawar4032
@sambhajipawar4032 Ай бұрын
भूमिपुत्र
@gajanandure2070
@gajanandure2070 27 күн бұрын
अशोकराव चव्हाण म्हणजे पक्ष
@vikaskolte6570
@vikaskolte6570 Ай бұрын
Only भावी आमदार शेतकरी पुत्र बालाजी पाटिल गाढे फिक्स आमदार
@dr.mallannagangaiwar5853
@dr.mallannagangaiwar5853 26 күн бұрын
व्यक्ती कोणीही असो, फक्त पक्ष पाहून मतदान करावे. आणि काँग्रेस ला मतदान म्हणजे हिंदू विरोधात मतदान. काँग्रेस निवडून आल्यास आपला पश्चिम बंगाल व्हायला वेळ लागणार नाही - तर सावधान विचारपूर्वक मतदान करावे
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p Ай бұрын
अशोकरावं चव्हाण साहेबाशिवाय कोणीही विकास करू शकत नाही बाकी सगळे पैशाच्या मागे लागलेले लोक आहेत. यांची कवडीची किंमत नाही भावी आमदार श्रीजया चव्हाण..
@subhashshinde9072
@subhashshinde9072 13 күн бұрын
भोकर मध्ये जरांगे पाटील जे उमेदवार देतील ते आमदार होईल
@SandipWaghmare-db5cs
@SandipWaghmare-db5cs 2 күн бұрын
नांदेड जिल्ह्य़ात काँग्रेस
@vaibhavdarbeshwar2096
@vaibhavdarbeshwar2096 Ай бұрын
Only Chavan ✌️✌️✌️
@vijaykothule187
@vijaykothule187 Ай бұрын
Congrees ch yenar re tikd swata mi voter ahe tikdch😅😂😂
@rajendrabalip5738
@rajendrabalip5738 13 күн бұрын
Only one jarange patil
@VithalGadhe
@VithalGadhe Ай бұрын
आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं
@RanjanaShinde-l7z
@RanjanaShinde-l7z Ай бұрын
Bhokar vidan sabha mde ekach manus ashok cavan yana padu shakto to mnje dadarao patil yanchi mulgi daminitai dadarao patil dhage
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 8 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात विधानसभेला घराने शाही बंद झाली पाहीजे आता भाकरी गरजवंताकडे मराठा समाजाला दयावे
@uttamsonkamble5576
@uttamsonkamble5576 10 күн бұрын
Chavan ची घराणे शाही , संपवा
@BalasahebLandge-y8i
@BalasahebLandge-y8i Ай бұрын
कोन,jagurde
@abhayjadhav9447
@abhayjadhav9447 Ай бұрын
Gharaneshahi sampva hi mahrashtrachi kid ahe.
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 8 күн бұрын
घराने शाही बंद झाली पाहीजे
@shriniwasMahadwad-mk7bd
@shriniwasMahadwad-mk7bd Ай бұрын
काॅंग्रेस
@ShivanandPawar-p9m
@ShivanandPawar-p9m Ай бұрын
Manoj dada jarange patil
@gajanantekale3216
@gajanantekale3216 Ай бұрын
Papu patil only
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p Ай бұрын
काँग्रेस संपल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही..
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 28 күн бұрын
गाय ही हिंदूची माता आहे. पण याच गाईचे मांस हिंदूंच्या पवित्र सणांमध्ये गणपती, गौरी पूजन मध्ये बावनकुळेचा मुलगा खात असेल तर हा हिंदूंचा आणि श्रीरामाचा, भगव्याचा अपमान आहे, हा अपमान कट्टर हिंदू सहन करणार नाही. जय श्री राम
@SPN456
@SPN456 Ай бұрын
कोणी कितीही जातवाद केला तरी काहीच फरक बसत नाही अशोक चव्हाण seat येते
@shivampatil5449
@shivampatil5449 Ай бұрын
मुलीला काँग्रेस मध्ये lunch Kel an BJP madhye आमदार karyche स्वप्न पहाता #यंदा_फक्त _पप्पु_पाटील
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 Ай бұрын
आम्ही नांदेडकर भाजपलाच मत देणार आहोत
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Ай бұрын
आम्ही भाजपला मतदान करणार।।।।।
@ankushlokhande2113
@ankushlokhande2113 Ай бұрын
विकास पुरुष अशोक चव्हाण साहेब यांना भोकर मतदार संघातून हरवणे शक्य नाही. नांदेड लोकसभेतून अशोक चव्हाण खासदार होतील.🎉🎉
@shamraomokhandpalle6622
@shamraomokhandpalle6622 Ай бұрын
अशोक चव्हाण
@shashankbhosale-yr6zr
@shashankbhosale-yr6zr Ай бұрын
Only jarange patil factor
@shamraomokhandpalle6622
@shamraomokhandpalle6622 Ай бұрын
सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेआहेत पण येणार तर श्रीजया ताई चव्हाण बाकी सब भूरटे
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
जरांगे गोरगरीब मराठा ओबीसींना उमेदवारी देणार नाही तो प्रस्थापितसाठी काम करतो
@umakantpatki8028
@umakantpatki8028 Ай бұрын
काँग्रेस 70. वर्ष कोणते दिवे लावले 370. काश्मीर रामजन्म भूमी लाडकी बहिण असे छान काम केले. काँग्रेस एनसीपी. आरक्षण ल खेळवत ठेवलं. अती सुंदर काम केले एनडीए सरकार एकनाथ शिंदे फार छान काम केले. एनसीपी काँग्रेस 10 टक्के पण आरक्षण दिलेले नाहीतर उलटे शरद पवार ने madal आयोग मध्य ओबीसी सामील होताना रोखले गेले विदर्भात पंजाब राव देशमुख साहेब कुणबी मनून naya दिले
@dadayadav3394
@dadayadav3394 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 17 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 1,3 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН