Рет қаралды 1,067,554
श्रीमती.चंद्रभागा तुळशीराम हगवणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा
कीर्तनकार- आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील
विनीत - समस्त हगवणे परिवार
स्थळ - ढेकळवाडी बारामती
कीर्तन आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻✅
#जिव्हाळा #कीर्तन