जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri

  Рет қаралды 1,095,653

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

Күн бұрын

#lifechangingquotes #lifetips #namdevshastri
➡बीड येथे २०२० साली झालेल हरिपाठ चिंतन
जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या हरिपाठ चिंतनात ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐकण्याचा लाभ घ्यावा 🙏
✅Haripath Chintan held in 2020 at Beed. We have wonderful principles that give invaluable guidance to life
You will get to listen to this Haripath meditation
पूर्ण भाग ऐकण्यासाठी खालील लिंक अवश्य ओपन करा 🙏
👇
➡haripath chinttan | हरिपाठ चिंत्तन | namdev shastri: • haripath chinttan | हर...
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
haripath chinttan
haripath chinttan namdev shastri
namdev shastri haripath chinttan
हरिपाठ चिंतन
हरिपाठ
हरिपाठ चिंतन नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव शास्त्री हरिपाठ चिंतन
👉चोपडा येथे २००९ साली झालेली ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
➡@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍ कॉमेंट्स करा.
💁‍♂व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of

Пікірлер: 428
@jyotibade7045
@jyotibade7045 6 ай бұрын
खरंच बाबा तुमच्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरी कळते
@anandachesiddhant
@anandachesiddhant 6 ай бұрын
🙏🏻😊
@Pranav_munde_2408
@Pranav_munde_2408 20 күн бұрын
​@@anandachesiddhant😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮
@Pranav_munde_2408
@Pranav_munde_2408 20 күн бұрын
​@@anandachesiddhant77787778877777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777😅😅7776777777777777😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮666😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮777😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢66😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮 17:39 😅😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@nandakumar3701
@nandakumar3701 3 ай бұрын
ज्ञान का भंडार, शब्दों के अर्थ को निचोड़ कर प्रेक्षक गण के सामने प्रस्तुत करने वाले बहुमुखी प्रज्ञाशाली विद्वान , सन्त शिरोमणि जै हरि l माऊली
@anandachesiddhant
@anandachesiddhant 3 ай бұрын
🙏🏻
@sharvari7048
@sharvari7048 3 ай бұрын
राम कृष्ण हरि 🌹🌹🙏🙏♥️♥️
@ganeshnirmal8975
@ganeshnirmal8975 3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏😊 सुंदर वाणी
@maheshnehul4277
@maheshnehul4277 3 ай бұрын
❤❤ राम कृष्ण हरि माऊली
@govindarathod6775
@govindarathod6775 6 ай бұрын
रामकृष्ण हरी बाबा आपल्या प्रवचनाने आम्ही धन्य झालो
@vilasgurav9362
@vilasgurav9362 6 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏,
@ganeshvyavahare6137
@ganeshvyavahare6137 4 ай бұрын
माझे वय 30 वर्षे आहे sad aong ऐकण्याच्या ऐवजी मला यांची मधु र वाणी ऐकू वाटते.. धन्य तो हिंदू धर्म अन धन्य ती आपली संस्कृती
@AdityaSukare-yd6ej
@AdityaSukare-yd6ej 3 ай бұрын
Right Dada same thing
@sandeepjarange-vc1vw
@sandeepjarange-vc1vw 3 ай бұрын
​@@AdityaSukare-yd6ejंंंंंं
@Aryangamer778
@Aryangamer778 2 ай бұрын
¹​@@AdityaSukare-yd6ej
@DeepaliNaik-x3b
@DeepaliNaik-x3b Ай бұрын
खूप छान विचार आहेत आपले....... Nice you.........
@sarikawadjikar6704
@sarikawadjikar6704 3 ай бұрын
महाराज तुमचे बोल ऐकून मी मंत्रमुग्ध झाले ,जय श्रीराम
@snehaldeshmukh3999
@snehaldeshmukh3999 7 ай бұрын
सुदंर प्रवचन.मौल्यवान .बोधामृत.जय गुरूदेव.त्रिवार वंदन.
@madhurihonap1247
@madhurihonap1247 6 ай бұрын
खूपच सुंदर!गुरुजींना खूप खूप धन्यवाद आणि सस्नेह सादर नमस्कार!
@nagnathdhond7960
@nagnathdhond7960 11 ай бұрын
Ram Krashna Hari.Jai Bhagan Baba.
@SuvranaBedse
@SuvranaBedse 3 ай бұрын
किती ऐकल तरी मनाला कंटाळा येत नाही असे गोड चिंतन आहे माऊलींच
@pundlikdhore2838
@pundlikdhore2838 Ай бұрын
. अप्रतिम तार्किक विचार ज य गुरु माउली
@PundlikDeshmukh-ry7fk
@PundlikDeshmukh-ry7fk 9 ай бұрын
धन्यवाद महाराज आपले प्रवचना मधून फार मोलाचे मार्गदर्शन करतात 🙏
@shrimantkshirsagar1053
@shrimantkshirsagar1053 6 ай бұрын
श्री गुरुदेव माऊली
@prakashraodeshmukh1944
@prakashraodeshmukh1944 11 ай бұрын
Mauli tumche pravchan khup aavdte
@TejashriMohite-i8k
@TejashriMohite-i8k 2 ай бұрын
Khup chan roj yekat bsave vatte
@sonisangle7076
@sonisangle7076 2 ай бұрын
सर तुम्हाला एकूण नेहमीच आनंद वाटतो.
@sachingurav5253
@sachingurav5253 3 ай бұрын
मनाला खुप सुंदर वाटल शास्त्रीजी
@dhanrajtandale201
@dhanrajtandale201 8 ай бұрын
🚩राम कृष्ण हरि 🚩श्री क्षेत्र भगवान गडाचे गुरुवर्य सकारात्मक विचाराचे अखंड ऊर्जास्रोत आपल्या चरणी नतमस्तक 🚩🚩 🙏🙏
@vanitanagargoje3293
@vanitanagargoje3293 6 ай бұрын
Khupach chan parvachan mauli 🙏🙏 Ram Krishn hari 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant 6 ай бұрын
🙏🏻
@jyotsnapuri5925
@jyotsnapuri5925 11 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@laxmankere9479
@laxmankere9479 26 күн бұрын
महाराजांच्या जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान आहे... अतिशय छान प्रवचन...
@NivruttimotiramKoli
@NivruttimotiramKoli 11 ай бұрын
माउलीं आपल्या मुळें अध्यात्म व वारकरी सांप्रदाय खुप पुढे जात आहे जय हरी
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 9 ай бұрын
Jayharivitthal Rakhumai🌹🌹🌹🌹 dnanoba mauli Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram🙏🙏🙏🌹🌹🌹
@amolpatil7090
@amolpatil7090 10 ай бұрын
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏
@sadgurumadkaikar4975
@sadgurumadkaikar4975 10 ай бұрын
हेच ज्ञान आमचे शैक्षणिक वर्षापासुन(सुमारे १९५३ सालापासून) दिलं असतं किंवा सुरु केलं असतं तर आज जी तरूणांची/माणसांची परिस्थिती आहे ती झाली असती का?
@tusharpatil6475
@tusharpatil6475 10 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@angadchatale2722
@angadchatale2722 11 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@SB_Educator
@SB_Educator 7 ай бұрын
आनंद अनुभूती देणारे शब्द आहेत.
@vaishalidube406
@vaishalidube406 2 ай бұрын
एकच नंबर चिंतन आहे माऊली
@sachinpharat4883
@sachinpharat4883 11 ай бұрын
Ram Krishna hari
@RAGHAV80672
@RAGHAV80672 9 ай бұрын
शास्त्रीजी, अ प्रतीम अभ्यास 🙏
@satishagwan5603
@satishagwan5603 7 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🚩
@sindhunikam3409
@sindhunikam3409 10 ай бұрын
Khup Sunder pravachan 🙏
@bapuravsuryawanshi6255
@bapuravsuryawanshi6255 3 ай бұрын
मस्त प्रवचन
@mangalgarje5752
@mangalgarje5752 5 ай бұрын
ज्ञानाचा महामेरु आहात आपण बाबा👌
@babitawaghamale9750
@babitawaghamale9750 9 ай бұрын
🙏🙏jaya divshi tumche amurut vani aykayla vel milto as vatty ke eswarane aplyavar krupa kale
@dipakkapdnis6309
@dipakkapdnis6309 2 ай бұрын
धन्य जाहलो अपुलिय अभंग यकोनिया माऊली
@vishalambekar7086
@vishalambekar7086 11 ай бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
@hiramankadu4406
@hiramankadu4406 8 ай бұрын
अतिशय सुंदर महाराज
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@amardiplokhande3507
@amardiplokhande3507 7 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन गुरुजी 🙏🙏
@kuldeepmuchewad5771
@kuldeepmuchewad5771 6 ай бұрын
खुप छान,,,,
@सुरजबोराडे-न5फ
@सुरजबोराडे-न5फ 5 ай бұрын
खूपच सुंदर विचार ❤😊❤😊❤
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 7 ай бұрын
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
@nirmalabaideshmukh3285
@nirmalabaideshmukh3285 9 ай бұрын
🎉 कोटी कोटी प्रणाम
@deepikapowar8729
@deepikapowar8729 10 ай бұрын
Namskar...khup sundar
@dnyaneshwarinirapankar-vq1wp
@dnyaneshwarinirapankar-vq1wp 6 ай бұрын
Aatishay chaan pravchan mauli
@sunilsolat3000
@sunilsolat3000 4 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏🏻🚩📘🌷🌿🎼
@arnavganderollnumder7ivc692
@arnavganderollnumder7ivc692 6 ай бұрын
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
@gulabkalgude5852
@gulabkalgude5852 8 ай бұрын
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏
@uddhavurmude7969
@uddhavurmude7969 2 ай бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली माऊली. जगता हो सावली. ज्ञानेश्वर माऊली. . राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी.
@OMSP-ts3qz
@OMSP-ts3qz 9 ай бұрын
किती गोड आवाज आहे
@shobhapalsande5999
@shobhapalsande5999 10 ай бұрын
राम कृष्ण हरी सुंदर विचार
@devsonindustries1089
@devsonindustries1089 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली प्रणाम
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 7 ай бұрын
Jay shree Raam
@mayurthakare5731
@mayurthakare5731 4 ай бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
@ratnabagul2927
@ratnabagul2927 5 ай бұрын
जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो 🎉
@sachinkharat-d3g
@sachinkharat-d3g 10 ай бұрын
जय हारी बाबा
@GaneshWagh-rg2ne
@GaneshWagh-rg2ne 6 ай бұрын
भगवान बाबा की जय.......
@ambadassamal
@ambadassamal 11 ай бұрын
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
@deepakpatil2005
@deepakpatil2005 7 ай бұрын
आपले प्रवचन म्हणजे. अमृत आहे.❤❤राम कृष्ण हरी ❤
@nilamkhadse9755
@nilamkhadse9755 9 ай бұрын
खरचं महाराजच कीर्तन ऐकुन जगणायचा अर्थ कळतो
@sunilwadjikar8012
@sunilwadjikar8012 11 ай бұрын
नवीन पिढीच्या ज्ञानात महाराज तुमच्या मुळेच भर पडत आहे ,हे कार्य असेच निरंतर चालू राहुदया ऐवढीच पंढरीराया कडे प्रार्थना
@prakashpujari5414
@prakashpujari5414 6 ай бұрын
GOD bless you श्री स्वामी समर्थ महाराज गुरू सद्गुरू जय शंकर महाराज
@KavitaParase
@KavitaParase 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या विचारांमुळे जीवनाला एक नवीन दिशा मिळाली ज्ञानेश्वर महाराज की जय
@MangalbaiRajguru
@MangalbaiRajguru 6 ай бұрын
😮
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 10 ай бұрын
जय हरि माऊली
@rekhataywade7604
@rekhataywade7604 11 ай бұрын
धन्य धन्य
@daribavhargar7424
@daribavhargar7424 8 күн бұрын
❤Ram,kurshna,Hari, Mauli..❤🌹🙏🌹
@kaitakedwaraka7890
@kaitakedwaraka7890 3 ай бұрын
Ram krishn hari mauli
@SagarNarwade-yw9nv
@SagarNarwade-yw9nv 6 ай бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली 🚩
@premanandpednekar9898
@premanandpednekar9898 10 ай бұрын
आपण ग्रेट भगवंत रुपी आहात. खूप छान हृदय स्पर्शी प्रवचन असतात आपणास भेटण्याची मनापासून इच्छा आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangitajadhav5632
@sangitajadhav5632 11 ай бұрын
खूप छान प्रवचन शास्ञीजी
@ashoksatpute5003
@ashoksatpute5003 11 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली
@rudaykadam6929
@rudaykadam6929 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@suneetpawar7012
@suneetpawar7012 7 ай бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. न्यायमूर्ती गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🌹🪔🌞🌛🌺🍧📿🚩🚩🚩🚩🚩
@SubhashZaskar-ug4wh
@SubhashZaskar-ug4wh 5 ай бұрын
Jay jay ramkrushàn hari jay bhagwan baba
@krushanavanve3298
@krushanavanve3298 5 ай бұрын
जय भगवान
@sadgurumadkaikar4975
@sadgurumadkaikar4975 10 ай бұрын
ज्ञानाचा ईश्वर हाच ज्ञानेश्वर.
@dagadusonar4529
@dagadusonar4529 10 ай бұрын
Khoof Chan🌹🙏🌹
@sachinkanade1742
@sachinkanade1742 8 ай бұрын
Yek no maharaj mala watale , nahi tar indurikar ahe kirthanacha tamsha kela ahe
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 11 ай бұрын
ब्रम्हदेवा विषयी एकदा माहिती द्या 🙏🏼
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs 8 ай бұрын
Mauli ❤❤
@krishnadhaitidak991
@krishnadhaitidak991 4 ай бұрын
ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवान बाबा कि जय ❤
@TanviShivale
@TanviShivale 6 ай бұрын
छान
@OmkarJadhav-od9ne
@OmkarJadhav-od9ne 11 ай бұрын
राम कृष्ण हरी..... माऊली 🙏🙏
@marutijorkar3015
@marutijorkar3015 17 күн бұрын
नमस्कार माऊली जय सदगुरू संत कृपा झाली इमारत फळा आलीं आपलं प्रवचन कितीही ऐकलं तरी मन तृप्त होत नाही ते पुन्हा पुन्हा श्रवण करावंस वाटतं.आपणास साष्टांग दंडवत अशीच कृपा असू द्यावी.मनाला अखंड श्री संत वचन ऐकण्याची गोडी लागावी.!!! राम कृष्ण हरी माऊली
@balasahebsawant8928
@balasahebsawant8928 10 ай бұрын
Hari Hari
@ramchandrasalunkhe5490
@ramchandrasalunkhe5490 8 ай бұрын
आपल्या मुखातून माऊली बोलतात 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@GajananBhalerao-ib8ny
@GajananBhalerao-ib8ny 6 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@mayawattamwar9977
@mayawattamwar9977 10 ай бұрын
Jay hari
@govindravnadre
@govindravnadre 4 ай бұрын
. माऊलीच प्रवचन कीर्तन ऐकून मनाला समाधान वाटतं प्रत्येक प्रवचन किर्तन दररोज ऐकतो आणि दुःखाचा विसर पडतो
@ZppsPandharevasti
@ZppsPandharevasti 14 күн бұрын
अप्रतिम अभ्यास No challenge Maharaj शब्दच नाहीत व्यक्त करायला एवढा सखोल अभ्यास,
@samadhanbatule1997
@samadhanbatule1997 8 ай бұрын
Jay bhagwan
@yuvrajkambale6208
@yuvrajkambale6208 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@balasahebchavan8003
@balasahebchavan8003 10 ай бұрын
Ram krusn hri
@mahadevghule4717
@mahadevghule4717 6 ай бұрын
Fjjbb
@shubhangigaikwad9623
@shubhangigaikwad9623 9 ай бұрын
राम कृष्ण हरी बाबा 🙏
@dilipbhadale6241
@dilipbhadale6241 3 ай бұрын
बहु जन्मा आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली रामकृष्णहरि विठ्ठल विठठला
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 2 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 54 МЛН
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,8 МЛН
बाप कधीही माफ करत नसतो | Baap | Haripath Chinttan | Namdev Shastri | Anandache Siddhant
35:01
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 212 М.
ज्ञान | बाईचा स्वभाव बदलत नाही | Ganpati Special | woman's nature | Dnyaneshwari | Namdev Shastri
10:23
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39