जन्मऋण

  Рет қаралды 8,517

shilpa kulkarni

shilpa kulkarni

Күн бұрын

जन्मऋण या मराठी पिक्चर चे लेखन केले आहे कोल्हापूर मधील सौ. मंजुश्री गोखले यांनी त्यानिमित्ताने त्यातील कलाकारांची मुलाखत नक्की बघा.

Пікірлер: 12
@shaileshjankar2625
@shaileshjankar2625 6 ай бұрын
हा चित्रपट सुंदर & स्पष्ट इमोशनल मसज देतो, आजच्या पिढीसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, समाज साथी आपन, हला आपन सगत आणि विचार आचार चागले असेवे त्या चि या लेखिकेत महत्त्व श्रीमती मंजुषआ गोखले मेदम नी सुंदर लिहाले आहे, ते स्पष्ट आहे. धन्यवाद medm देव तुम्हाला आशीर्वाद देईल. 🙏👌🎉
@deepalijoshi7795
@deepalijoshi7795 6 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली... गाणं ऐकताना शहारा आला...काय गोष्ट असेल हे लक्षात येतंय...दिग्दर्शिका आणि कलाकार उत्तम आहेत...लेखिका सौ.गोखले यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा...फक्त धुळ्यात चित्रपट यायला हवा म्हणजे बघता येईल. चित्रपटाला खूप शुभेच्छा
@shiluapte2285
@shiluapte2285 5 ай бұрын
माझा मुलगा out of India ला आहे पण तो माझी काळजी घेतो. रोज व्हिडिओ कॉल असतात. तसचं वर्षांतुन तीन वेळा भेटायला येतो. मी पण त्याच्याकडे राहायला जाते. आत्ताच्या जनरेशन सारखा नाहीये. खुप काळजी घेणारा आणी हळवा असा आहे.
@jaikathe8182
@jaikathe8182 5 ай бұрын
मी हल्ली मुंबईत राहात नाही. अलीबागला राहाते. अलीबाग सीटी मध्ये एकच सिनेमा गृह आहे. तिथे सिनेमा लावा. पण त्याची जाहिरात अलीबागच्या सर्व गावात व्हावी. म्हणजे सर्वांना सिनेमा गृहात लागल्याचे समजेल.
@kavitadeshmukh8800
@kavitadeshmukh8800 5 ай бұрын
खूप सुंदर. जरुर सिनेमा पाहू. All the best.
@vijayabakrekanhere7799
@vijayabakrekanhere7799 5 ай бұрын
Ya ganyacha Sur sakhyare ghayal me harini sarkha watto
@ketaki70
@ketaki70 6 ай бұрын
वाह.. छान
@vijayaingle8349
@vijayaingle8349 5 ай бұрын
आम्ही जरूर पाहणार 'जन्म ऋण'
@shilpakulkarni1787
@shilpakulkarni1787 6 ай бұрын
Like करा आणि कमेंट करा
@swatinarvekar543
@swatinarvekar543 5 ай бұрын
Thanyat nahi disla cinema theatre madhe
@kamalahardikar68
@kamalahardikar68 6 ай бұрын
❤😢
@sujatabhosale5374
@sujatabhosale5374 6 ай бұрын
Chhan👍👌
Ajay Purkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
56:28
Sulekha Talwalkar
Рет қаралды 31 М.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 41 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,9 МЛН
Sa Va Ni Music Podcast | Episode 2 | Vaishali Made | Savaniee Ravindrra
1:42:10
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 35 М.
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 41 МЛН