ITS NOT ARROGANCE ...ITS GENUINE INNOCENCE !!!! I KNEW THE ACTOR (MY ALL TIME FAVOURITE) BUT TODAY GOT TO KNOW THE HUMAN INSIDE THE ACTOR. THANK YOU FOR THIS INTERVIEW. IT WAS ACTUALLY DIL KE KAREEB.
@chitrapendse4 ай бұрын
Nice interview 👌
@imtg20084 ай бұрын
Dashing❤❤ personality
@sharmilaapte93224 ай бұрын
मस्त❤
@omanaachuthan75104 ай бұрын
A very well edited interview. Mr AP came across as a very matured and well read, experienced individual in his career and life. Sulekha dear... from where do you source your sarees. They are APRATEEM.🥰
वाह ..... मस्त झाली मुलाखत , खूप आवडली , नैना तोसे लागे .... खूप सुंदर गायालात अजय जी . तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍. सुलेखा ताई मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
You brought one of the finest actors in the Marathi art spectrum to your show, a genuine Abhinandan of yours Ms. Sulekha👏👍. If someone wants to learn acting they have a list of actors to get inspired, but if someone wants to learn acting and singing then, they should learn from Ajay Ji. He is an amazing actor but a singer par excellence while acting, His play "NANDI" is the best example of his artistic prowess.
@aditikulkarni91004 ай бұрын
व्यक्तिमत्वाला पूरक रोल भेटले आणि समर्थ पणे निभावले आहेत ,तूम्ही दादा सर्व प्रेक्षकांचे लाडके आहात 🎉🎉
@prachikharepatwardhan71294 ай бұрын
अजय पुरकर जी माझे आवडते गायक व ॲक्टर आहेत त्यांचा घटस्फोट झाला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण त्याकडे त्यांचा पहाण्याचा दृष्टीकोन व त्यांचे पॉझिटिव्ह विचार ऐकून खूप छान वाटलं त्यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा मला त्यांच्या सर्वच भूमिका खूप आवडतात त्यात त्यांचा आवाज तर खूपच छान खडा आहे
@manishasurve6524 ай бұрын
आवडता नट. छान मुलाखत झाली.👍👍👍
@netrakatdare64534 ай бұрын
Versatile actor, खूप छान बोलले
@uttaramodak43863 ай бұрын
अतीशय उत्तम मुलाखत खूप प्रगल्भ विचाराचा माणूस त्याच्या पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा🙏
@PriyankaAmazingEdits4 ай бұрын
प्रिया मराठे यांचा पण घ्या इंटरव्ह्यू 🥰👍 खूप छान आणि गोड अभिनेत्री आहे. अतिशय सुंदर अभिनय करते😊 हिंदी-मराठी दोन्ही मध्ये पाहिलय तिला, चित्रपट, मराठी हिंदी मालिका आणि नाटक तिन्ही मध्ये उत्तम कामगिरी.❤❤
@vidyasatwilkar60453 ай бұрын
खुप छान interview. त्यांचे विचार मानला भावले. सुलेखा as uswal तुम्ही खुप छान दिसत दिसतात. Love you ❤👌👍
@smitadesai86244 ай бұрын
छान मुलाखत.
@danceforever59404 ай бұрын
Mast
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
Thanks
@rhutup89954 ай бұрын
👌👌👍❤️
@suchetagargatte95814 ай бұрын
Khup chan interview
@shubhangideshkar31464 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. माझे आवडते गायक आणि अभिनेते
@sanjivanikulkarni94754 ай бұрын
नेहेमीप्रमाणे छान मुलाखत.
@saeesant68484 ай бұрын
Excellent interview,khup masta points tyani sangitale. Dr.Ishwar puri yanchya baddal kalala. Punarjanmavrcha mudda khup related zala. Thank you
@anukatyare4 ай бұрын
खूप छान मुलाखत!
@jigishajoshi88444 ай бұрын
Excited😍
@mrinalinikhandkar60874 ай бұрын
खूप छान मनमोकळी मुलाखत. गायन अप्रतीम.
@ShubhadaKulkarni-h1e4 ай бұрын
My favourite actor, thanks Sulekha 😊
@rajshreeshah19474 ай бұрын
अजय फारच सुरेख. मीही गायिका असल्याने तुमचे गायन बरेचदा ऐकते 👍👍
@ravindraparadkar-qv2sn4 ай бұрын
Khup chan mulakhat
@ranjanadharadhar59274 ай бұрын
खूप छान रंगलेली मुलाखत.सुलेखा खूप छान बोलतं केलंस अजयजींना.. समोरच्या ला बोलतं करणं ही तर तुझी खासियत आहे.
@VasuudhasKitchen4 ай бұрын
अजय पुरकर यांच्या आतापर्यंत जे काम बघितले त्यातील त्यांचा नैसर्गिक अभिनय आवडतो. त्यांनी जो कर्माचा सिद्धांत खरच असते तसे. सुलेखा तु नेहमीप्रमाणेच छान दिसत आहेस. मी वाट बघत आहे. मुलाखत छान झाली, लगेच संपल्यासारखी वाटली.
@sunilseth46844 ай бұрын
Can't find your lasted episode
@sunayanasumbrey59374 ай бұрын
Khupach chan zalya gappa...pure soul... 100% true
@bhartideochakke78174 ай бұрын
खूप छान मुलाखत
@saisukhthankar57014 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत
@pratimaakre8744 ай бұрын
खूप छान मुलाखत. त्यांचा कर्म फल सिद्धांत पटला. प्रामाणिकपणे सर्व मते मांडली. एक सच्चा मित्र काफी होता है जिंदगी सवारने के लिये । सुरुवातीचं गाणं आणि गज़ल मस्त. 👌👌
@alpanakaklij3 ай бұрын
खूप matured person, specially wrt marriage, separation, kids etc,talented too, attitude असावाच that's not ego its pride!
@ChandrashekharBhatawadek-rq8pv4 ай бұрын
सुंदर मुलाखत आवडली
@jayashreewadgaonkar66804 ай бұрын
वाह.. स्वच्छ मनाचा माणूस
@snehadandekar41384 ай бұрын
Chan interview
@vaishuwalunj29894 ай бұрын
My favourite actor 😊
@vinayakulkarni13894 ай бұрын
All the best Ajay 🙏
@Sarika01054 ай бұрын
नेहमी प्रमाणे छान झाली मुलाखत👌अजय पूरकरांबद्दल फार काही माहीत नव्हतं.... राकेश बापटची मुलाखत बघायला आवडेल.... तो गणपतीची मूर्ती स्वतः तयार करतो.....गणपती special बघायला आवडेल....also it will be informative to all.....
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
प्रयत्न करू
@Sarika01054 ай бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Thank you Sulekha Taii 🫶🫶
बरेच दिवस बघायची राहून गेलेली मुलाखत गप्पा छान झाल्या। ...सुलेखा जी तुमच्या माध्यमातून त्यांना निरोप द्यायला जमलं तर बघा एक उत्तम व्याख्याते त्यांच्यात दडले आहेत त्यांनी सुरू कराव हळूहळू कारण लागणारी ओघवती भाषा सहजता आणि ठाम मांडणी आणि चतुरस्त्र विचार यांची उत्तम सांगड घालून ते एक दीड तास सहज बोलू शकतात। कोणतेही विषय घ्यावेत जे समाजाला उपयुक्त असतील। धन्यवाद😊 दिनेश जावडेकर
@pradnyamarathe54114 ай бұрын
आवडता अभिनेता आणि गायक
@sharawatichati30534 ай бұрын
Wah .......
@Shraddha_05_074 ай бұрын
👌👌
@preetibhanusachinbhanu69324 ай бұрын
अभिनेत्री पल्लवी जोशी यांची मुलाखत बघायला आणि ऐकायला आवडेल.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
त्या नाही म्हणाल्या आहेत
@sangeetamahajan14944 ай бұрын
Very good 👍😊
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
Thanks
@vinayaitnal2894 ай бұрын
मस्त ❤ माणूस म्हणून सुद्धा किती छान आहे
@janhavighanekar20884 ай бұрын
Khupch chan mulakhat
@anujabal47974 ай бұрын
मुलाखत छान च होणार याविषयी शंकाच नाही खूप. दिवस वाट बघत होते धन्यवाद सुलेखा तळवलकर जी आणि प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर जी तुम्हाला खूप शुभेछ्या
@shobhachitale91944 ай бұрын
डोळ्यांनी अभिनय करणारे फारच कमी अभिनेते असतात त्यातले अजय पुरकरांचं स्थान बरंच वरचं आहे. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे ते खरंच जरा अहं असणारे व्यक्ती मलाही वाटत होते पण आजच्या गप्पांमध्ये ज्या दिलखुलास प्रमाणिक पणाने त्यांनी स्वतःला समोर आणलं म्हणा किंवा ते व्यक्त झाले ते ऐकताच माझं ते मत बदलून गेलं. आपले विचार इतक्या स्पष्टपणे ,ठामपणे सांगण्यासाठी मुळात त्यांनी स्वतःला नीट समजून ओळखलेले असणं फार गरजेचं असतं. पुरस्कारांनी स्वतःला नीट ओळखलं असल्याने त्यात त्यांनाच भलतीसलती भावनांची ,मतांची सरमिसळ केलेली आवडत नाही हे ठळकपणे दिसून आलं. हा कसलाही अभिनिवेश न बाळगता येणारा प्रमाणिक पणा त्यांच्या बोलण्यातून जाणवला. व्यक्ती म्हणून , कलाकार म्हणून एकाच ठिकाणी दोन सजग माणसं कशी छानपैकी आपल्या जागा, मर्यादा सांभाळून असतात हे खूपच चांगल्या पद्धतीने ते मांडू शकले हेही आवडलं. खूपच छान वाटलं त्याची मुलाखत ऐकताना. आणिफार कमी वेळा त्यांनी इंग्रजी शब्दांचा वापर केला हे ही नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद सुलेखा.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
आभार
@pranavdatar72424 ай бұрын
मी पूरकर सर यांचा इन्स्पेक्टर वाजलवर नावाचा character असंभव सीरियल मधे बघितला त्यासाठी सीरियल चे दोन एपिसोड बघितले,आणि आई ला सांगितलं आपल्या नाशिकचे आहेत,जेंवा ओरिजिनल नाशिक ची आठवण येते तेंवा मी पुरकर सर यांचा अभिनय नेहमी बघतो
@rohitsarfare6304 ай бұрын
D only act i loved from ajay sir is from Pu. La. Deshpande movie of Pt. Bhimsen Joshi... What an act sir 👌
@amitakocharekar35914 ай бұрын
👍👍👌👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@pushpabhagat47104 ай бұрын
नैना तोसे लागे माझी आवडती गझल ,।खूप मस्त म्हंटली ,same to same गुलाम अली माझे आवडते ❤ आशाताईंनी पण मस्त म्हंटल, असो मुलाखत फारच छान झाली , brillient person नो doubt ..👍ऑल the best अजयजी
@sachinluman4 ай бұрын
Hello madam Superb ❤ Ajay too good Wonderful it’s awesome ❤ Lovely person 🥰 Hat’s off 👌🥰 Thank you so much 🙏
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
My pleasure
@vandanaranade44484 ай бұрын
खूप छान आहे फ्रेंड्स रिक्वेस्ट हे नाटक.अजय पूरकर तर अभिनय आणि गायन दोन्ही क्षेत्रात सहज वावरतात
@nishitaraikar72694 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली ,आवडता कलाकार ❤
@prasadkulkarni65823 ай бұрын
सुलेखा ताई, १-२ संदर्भ ऐकून ही मुलाखत मे महीन्यातली आहे असे वाटले.
@NupuraKhatu4 ай бұрын
तोड नाही..... शुभं करोति सिरीयल पासून आवडतो.... त्या सिरीयल मध्ये गायलेल कैवल्याच्या चांदण्याला 🥰👏
जे व्हायचं ते होणार आणि जे जायचं ते जाणार यावर विश्वास ठेऊन जगावे
@MAP5734 ай бұрын
अजय सरांचा कर्मसिद्धांत खुप भावला. ही मुलाखत खुप आवडली. निशीगंधा वाड यांना बोलवा सुलेखाताई
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
आहे मुलाखत घेतलेली.... kzbin.info/www/bejne/bWmkg5aYis2Gm9Usi=ezlq3zgIle1Tmk_W
@rstar5214 ай бұрын
Tushar dalvi kadhi yenar?
@suneetagosavi79044 ай бұрын
Waiting for Akshar Kothari
@poojajangale68444 ай бұрын
Please Shilpa tulsakar la invite Kara ...
@shubhadagade73174 ай бұрын
Mast mulakat
@yashsdubey06074 ай бұрын
Inspector Wazalwaaaaar via Bajiprabhu, Tanhajirao to Friend request!!!
@rahulgatlevar35914 ай бұрын
I saw him today in Telugu film.
@ganeshbendre23024 ай бұрын
Shaaapth....Ha Mala evdha Awadto na.... Aila Mulagi asto tar .... pLaun Nela Asta 😊
@nandinisardesai34624 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत सुलेखा ताई
@milindgolatkar69744 ай бұрын
खुप छान कलाकार आहे त्याच काम मी बघितल सिरीयल मध्ये आवडलेल मला आता ती सिरीयल आठवत नाहि. त्यात मृणाल कुलकर्णी, मीना नाईक, संदीप कुलकर्णी.. होते.... मस्त.
@sanjivanikulkarni94754 ай бұрын
सुलेखा ताई, तुमच्या आजच्या साडीचा source? छान आहे.