या विडिओ मध्ये जप कसा करावा / जपाचे प्रकार किती तसेच माळ हातात कशी धरावी या संदर्भात माहिती दिली आहे . अधिक माहितीसाठी संपर्क .9175813833
Пікірлер: 333
@vrushalic33893 жыл бұрын
खूप कौतुक वाटतेय तुझे इतक्या लहान वयात तु हे सव॔ जाणून घेतोस .
@harshadakamat84203 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामिनी भरपूर प्रमाणात सगळे दिले आहे आता काही आशा नाही नमागत मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छान माहिती दिली धंनवाद
@RAJENDRAPATIL-qy4me3 жыл бұрын
बाळ महाराज सप्रेम वंदे, लाख लाख शुभेच्छा आज सर्वत्र आपल्या वयाची मुले वाँटसप,चँटींग, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या छंदात गुंतलेली दिसतात, पण आपण एवढ्या लहान वयात, जगाला कल्याणकारी मार्गदर्शन करीत आहात, धन्यवाद, धन्य ते माता पिता, आपले, पुर्व जन्माचे संचित, छान आहे, या मार्गात खुप अडचणी येतात मित्रा, सावधानता बाळगणे आवश्यक आहे, कारण आता कलीयुगाचे चरण सुरु आहे, ईथे सन्मार्गावर रहाण्यासाठी अडचणी क्षणोक्षणी निर्माण होतात, यावर संयम हाच प्रभावी उपाय आहे, आपल्यासारखे सर्वच तरूणांनी या क्षेत्रात कार्यरत रहातील तर हजारो स्वामी विवेकानंद या देशात उदयास येतील,व जगाच्या पाठीवर आपल्या भारतमातेच्या संस्कृती अखंड राज्य करेल. राज...
@omkarkulkarni90053 жыл бұрын
अतिसुंदर प्रतिसाद
@bhagwankarankal4249 Жыл бұрын
नमस्कार.. गुरुदेव. खूपच सुंदर.. अप्रतिम.. खूप धन्यवाद...
@onlinepandit2811 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@kulbhushannadgouda49283 жыл бұрын
खूपच छान आम्हाला आवडला video. असेच चांगले चांगले videos बनवत रहा.
@onlinepandit28113 жыл бұрын
धन्यवाद
@medhadeshpande6012 ай бұрын
जपाची छान माहिती दिली. ओम नमः: शिवाय 🎉
@kapilkuber39313 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे श्री राम
@sangitakhandake61354 жыл бұрын
खूप छान guidence om
@sunilkirve18673 жыл бұрын
छान माहिती दिली 🙏🙏
@jayshreeabhang58933 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे thank you
@Sarthkpatil-s3t3 жыл бұрын
Good
@rupalishitole11383 жыл бұрын
Sri Swami Samarth, khup chan
@gitanjalinagane38753 жыл бұрын
Khup chhan mana madhil mazhi shrddha ajun vadhli ahe...thanku..