देवघरातील घंटा आणि शंखाबद्दल माहिती । रोजच्या पूजेसाठी उपयोगी माहिती

  Рет қаралды 509,420

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

बर्‍याच वेळेला पूजा करताना आपल्याला काही प्रश्न पडतात जसे की, पूजेसाठी कुठली घंटा घ्यावी, ती कशी वाजली पाहिजे, शंखाचे प्रकार कोणते, घंटा आणि शंख कोणत्या बाजूला ठेवावेत, वगैरे. त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केला आहे.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही शंका असतील, तर त्याही नक्की विचारा.
धन्यवाद.
#holy #hindu #pooja #prayers #culture #spiritual #tradition #right #religion #religious #Indian #ghanta #bell #shankha

Пікірлер: 780
@sandhyawagh4558
@sandhyawagh4558 7 ай бұрын
Savistar v sundr mahiti dili
@nakuldhirde5922
@nakuldhirde5922 3 жыл бұрын
आई तू एकदम छान माहिती आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितली... या आधी मनात भरपूर शंका होत्या शंखा बद्दल. मी भरपूर जणांना विचारलं होत या बद्दल.. पण त्यामुळे मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते पण आज ते 100% क्लिअर झाले.. थँक्स आई ♥️♥️♥️
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहीती👌🏼👌🏼👌🏼👌🏼 नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ 👌🏼👌🏼 खूप खूप आभार 🙏🏻
@PreetiDolas
@PreetiDolas 9 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत नेहमीप्रमाणेच . अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेत सगळे तुम्ही शाळेतल्या शिक्षकानं प्रमाणे खूपच छान माहिती समजावता. सुंदरच
@rajendratribhuvan77
@rajendratribhuvan77 3 жыл бұрын
खूपच छान माहिती अशीच चांगली माहिती सांगत जा हीच विनंती काकू. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mrunalibhosale8173
@mrunalibhosale8173 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत काकू , अगदी चित्र काढून शंख ओळख करून दिलीत .सगळ्या शकांच निरसन झालं.खुप खुप आभार 🙏🙏
@kyleranner3994
@kyleranner3994 22 күн бұрын
Thanks Anu ma'am best information about shankh and ghanti.
@unkreepygamerz9426
@unkreepygamerz9426 3 жыл бұрын
ताई,खूप छान माहीती सांगितलीत.धन्यवाद.तुमचं बोलणं मला खूप आवडतं.
@sunitanagapurkar3371
@sunitanagapurkar3371 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई, आवाज छान, चेहऱ्यावरील भाव छान, सुंदर
@sushilaacharya2711
@sushilaacharya2711 2 жыл бұрын
0
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई अजून देवघरात देव कुठे वकसे ठेवावे हा एक व्हिडिओ करा ताई
@ckparabparab1496
@ckparabparab1496 Жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम मोठे मनाने ,सर्वाचे भले व्हावे तसेच प्रत्येकाला शंखाचा फायदा होईल या हेतूनेच हि माहिती दिली गेली आहेत
@pramodiniprabhu3321
@pramodiniprabhu3321 8 ай бұрын
खूप छान माहिती अतिशय सुंदर पद्धतीने सांगता. खुप खुप धन्यवाद 🙏
@vaishalikarambele2584
@vaishalikarambele2584 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@suvarnamojad739
@suvarnamojad739 6 ай бұрын
Khup chan mahiti dili kaku... Ya mahiti chi mala khup garaj hoti... Karan mala yatli kahich mahiti navti... Mannapasun abhar🙏🙏🙏🙏
@suhasjoshi1155
@suhasjoshi1155 2 жыл бұрын
नमस्कार माहितीअतिशय ऊपयुक्त आहे धन्यवाद
@suvaranachavhan6014
@suvaranachavhan6014 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही अतिशय सुंदर काकु
@ashwinikhedekar5263
@ashwinikhedekar5263 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली काकुशंकेचे समाधान झाले धन्यवाद.
@shashikantkulkarni5072
@shashikantkulkarni5072 Жыл бұрын
फारच सुंदर व सुटसुटीत माहिती दिली खूपखूप आभार
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 2 жыл бұрын
Khup sunder mahiti dilit kaku, sarv shankanche nirsan jhale. Mi barober thevale hote. manache samadhan jhale. God bless you .🙏👍
@rohinirajendrapotale7325
@rohinirajendrapotale7325 2 жыл бұрын
सुंदर खुप छान सोपी समजले असे सांगितले ताई
@satishdhuri4773
@satishdhuri4773 Ай бұрын
अतिशय उपयुक्त आणि सुंदर रित्या सांगितलेली माहिती, धन्यवाद 🙏🏻
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Khoop chan mahiti.tumhi je sangitle tashich mandani keli ahe.dhanyavad.🙏🙏🙏
@sarikasagarharidas05
@sarikasagarharidas05 3 жыл бұрын
What an informative video! Such videos are very much needed for people like me who want to know so much more about our roots. Tumhi khup chaan kaam kartay kaku. Tumchya mule majh interest dupat patti ne vadhlay. Khup khup dhanyawad 🙏🏻
@pushpashinde2169
@pushpashinde2169 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई.धन्यवाद.❤
@sadhanasawant1867
@sadhanasawant1867 Жыл бұрын
Chan mahiti dilit. Tumche khup dhanyawad. 🙏
@surajshivale8321
@surajshivale8321 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद ताई
@sachinbobde8499
@sachinbobde8499 Жыл бұрын
Khupach surekh ani Yogyakarta mahiti dilya baddal dhannyawad🙏
@abhayprabudessai7561
@abhayprabudessai7561 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit.❤️💖🙏🏻🙏🏻🌹
@pranitad7089
@pranitad7089 8 ай бұрын
खूप छान सांगतात आजी माझ्या favourite ahet
@leenaljoshi2440
@leenaljoshi2440 8 ай бұрын
खूपच छान माहिती, धन्यवाद🙏🏻
@dhananjaydeokar6973
@dhananjaydeokar6973 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली काकी खुप बरं वाटलं धन्यवाद 🙏
@sheelaborade4610
@sheelaborade4610 3 жыл бұрын
Khup chhan mahiti samgitli dhanyavad
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 2 жыл бұрын
आपण शंकराची माहिती चांगली वाटली उपयोगी आहे
@bharativasaikar6874
@bharativasaikar6874 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit tai,, khup dhanyawad tumche
@vandanaapre5157
@vandanaapre5157 2 жыл бұрын
Khup chan mahiti bhetali thank you so much Anuradha madam 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@rajebhauawachar7468
@rajebhauawachar7468 3 жыл бұрын
जय हारी विठ्ठल माऊली खुपच छान माहिती दिली आहे
@sanjayrane6260
@sanjayrane6260 2 жыл бұрын
ताई, खूपच सुंदर अशी माहिती दिलीत.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@ulhasgandhi7327
@ulhasgandhi7327 3 жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली
@ramraoghorpade525
@ramraoghorpade525 11 ай бұрын
ताई छान माहिती दिली. धन्यवाद ताई
@latawani5794
@latawani5794 Жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली आहे.
@sureshchougule3905
@sureshchougule3905 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आई दिल्याबद्दल धन्यवाद👌⭐
@nathuramshinde2877
@nathuramshinde2877 2 жыл бұрын
छान माहीती दिल्या बद्दल आभारी आहोत तसेच संध्याकाळी देवाला दिवा लावल्या नंतर घंटा वाजवावी की नाही त्याची माहीती मिळावी
@prachitimirajkar9083
@prachitimirajkar9083 2 жыл бұрын
Kaku khup chan mahiti khup khup dhanyawad 🙏🙏
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574 2 жыл бұрын
ताई उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद
@krushankanthagawane445
@krushankanthagawane445 2 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण मिळाली ताई धन्यवाद।🙏
@yogitamanbhav8554
@yogitamanbhav8554 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद. मी पंचमुखी शंख आणला आहे तर तो देव्हाऱ्यात ठेवता येईल का आणि तो कसा ठेवावा व त्याची पूजा कशी करावी याची प्लीज माहिती द्या.
@fxsurajgamer6277
@fxsurajgamer6277 2 жыл бұрын
खूप छान काकू मला,, श्रावण महिनातली कथा खूप आवडली Thank
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@niramaladhadave9083
@niramaladhadave9083 Жыл бұрын
खुप.छान माहिती दिलीत ताई🙏🙏
@smitamadhekar8821
@smitamadhekar8821 3 жыл бұрын
खूप छान सांगितले. मी तुम्ही सांगितले त्याप्रमाणे शंख व घंटा ठेवते. पण मला वाटायचे की माझ चुकत असेल. ते सांगितले त्या बद्दल धन्यवाद
@swatisurve5525
@swatisurve5525 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. शंकाच निरसन झालं. आपले मनापासून धन्यवाद.
@sojarkardile1714
@sojarkardile1714 Жыл бұрын
मॅडम खूपच सुंदर माहिती मिळाली तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अगोदर ठेवला होता. त्यामुळे मला समाधान वाटले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@padmavhanmare2605
@padmavhanmare2605 8 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@swatidhamne1664
@swatidhamne1664 3 жыл бұрын
धन्यवाद मावशी मला हेच हवे होते मी वाटच बघत होती खूप खूप धन्यवाद
@indumatipawar9532
@indumatipawar9532 2 жыл бұрын
धन्यवाद. उपयुक्त अशी माहिती मिळाली. मनातील शंका दूर झाल्या. 🙏🙏👍👍
@bhartipatil4240
@bhartipatil4240 2 жыл бұрын
खूपच सुंदर उपयुक्त माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@jyotiarts1036
@jyotiarts1036 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली काकू मला शंकराची पिंड कोणत्या साईडला आणि ती त्यांचं कुठे ठेवायची ते मला सांगा
@vaishalipatil7520
@vaishalipatil7520 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@pandurangghare5141
@pandurangghare5141 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली ताई आपण ऐकून समाधान वाटलं 👌🙏
@sentorgaming7384
@sentorgaming7384 3 жыл бұрын
🙏👌👍good information kaku.thanku evadch sanga mala देवघरात शंखं कसा ठेवायचा
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
शंखाचे निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे व शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा
@sunitadavate9058
@sunitadavate9058 2 жыл бұрын
आज शंख आणि घन्टा यावरची माहिती खुप छान सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👌👌
@vilastawde5269
@vilastawde5269 7 ай бұрын
खुप छान माहिती 🙏धन्यवाद
@prameelalambe2738
@prameelalambe2738 11 ай бұрын
ताई देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवायचं याबद्दल छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद ताई.... 🙏🙏👍🌷🌷
@Bhagyashree01
@Bhagyashree01 2 жыл бұрын
खूप छान आणि उपयोगी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.
@radhakekre4569
@radhakekre4569 3 жыл бұрын
खूपच छान माहिती व शंका निरसन झाले आहे धन्यवाद .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
🙏🙏
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 10 ай бұрын
Dhanyavad,upayukta mahiti dilyabadhal.
@snehalsonkar2833
@snehalsonkar2833 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili dhanyavad
@lalitamore63
@lalitamore63 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@prameelalambe2738
@prameelalambe2738 11 ай бұрын
ताई शंख आणि घंटा देवघरात कुठे ठेवायचं याबद्दल छान माहिती दिली हो खूप धन्यवाद ताई 🙏🙏👍🌷🌷
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली. शंख त्याची पुजा महत्व शंख कसा असावा इ. माहिती खूप सुंदर पद्धतीने दिलीत . मनःपूर्वक धन्यवाद !
@sheelashinde3645
@sheelashinde3645 Жыл бұрын
Thank you kaku...khup chhan mahiti aahe
@SunitaPatil-to3nj
@SunitaPatil-to3nj 3 жыл бұрын
फारच सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
@pratibhamahindalekar4915
@pratibhamahindalekar4915 3 жыл бұрын
उपयुक्त माहिती सांगितली ताई धन्यवाद
@rgpatil5986
@rgpatil5986 7 ай бұрын
अतिशय उत्तम महत्वाची माहिती आहे
@kalpanadixit5827
@kalpanadixit5827 2 жыл бұрын
Khup chan mahiti kaku shankech nirasan jhale
@ankitabhosale8904
@ankitabhosale8904 2 жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@rekhadeshpande1211
@rekhadeshpande1211 2 жыл бұрын
ताई तुम्ही आज खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@uttrapatil624
@uttrapatil624 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती आई 🙏🙏 धन्यवाद
@shrutikulkarni7923
@shrutikulkarni7923 3 жыл бұрын
Maushi, kiti sundar mahiti sangitli ahe tumhi! khoop khoop dhanyawaad.
@shwetakulkarni5430
@shwetakulkarni5430 2 жыл бұрын
किती सोपं करून सांगितलं काकू! तुम्ही अगदी माझ्या आई सारख्या दिसता ती पण तुमच्या सारखी हुशार प्रसन्न वय ८४ आहे खुप छान शुभेच्छा
@chayadevare3513
@chayadevare3513 2 жыл бұрын
0
@ashapachanekar2106
@ashapachanekar2106 2 жыл бұрын
खुप छान माहितीपूर्ण दिलात
@nishatambere
@nishatambere 2 жыл бұрын
ताई,👏👏👏👏फारच छान माहिती दिली.
@anjanakatkar5324
@anjanakatkar5324 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद
@chandrakantkisanwalkewalke6207
@chandrakantkisanwalkewalke6207 3 жыл бұрын
0o
@shilpajoshi9315
@shilpajoshi9315 Жыл бұрын
Kuph Chan explain kailay mavshi tumhi ❤
@vanitapawar7840
@vanitapawar7840 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत.
@Pramodini-Kaduskar
@Pramodini-Kaduskar 2 жыл бұрын
Khup chhan mahiti sangitali
@amarpatil7038
@amarpatil7038 Жыл бұрын
Khup chaan mahiti milali.. Khup khup dhanyavaad🙏. Ek prashna asa hota ki, ughdya mukhacha shanka nako asa sangitlat.. Pan, tasa asel tar tyala fakta shankha naad karnyasathi vaprava ki tyachi pan pooja kaavi..?
@pradnyaphaltankar4556
@pradnyaphaltankar4556 Жыл бұрын
छान माहिती दिलीत .धन्यवाद।
@raptorx7661
@raptorx7661 3 жыл бұрын
आजच्या काळात अतिशय महत्वाची माहिती आपण सांगितली आहे 🙏, व आपणास धनंतर्योदशीच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. 🌹🙏😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा
@shriswamisamarth1523
@shriswamisamarth1523 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान साजवून सांगता, तुम्हाला बघून प्रसन्न वाटते मावशी 🙏🏻धन्यवाद, शँख नसेल तर तो कधी खरेदी करावा? कृपया सांगाल का?
@shobhanchitnis7082
@shobhanchitnis7082 3 жыл бұрын
अनुराधाताई खप छान माहीती दिली
@anjalijagdishwala6547
@anjalijagdishwala6547 3 жыл бұрын
Khoopach chan mahiti dilya baddal dhanyawad
@chitravaidya1347
@chitravaidya1347 2 жыл бұрын
तुमची माहिती खूप छान आहे आणि तुम्ही सांगता खूप छान
@manjirisurve7610
@manjirisurve7610 3 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद
@chandrakantathale4669
@chandrakantathale4669 2 жыл бұрын
Chaan माहिती देण्यात आली असून या बद्दल धनयवाद !
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही
@latawani5794
@latawani5794 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली। आभारी आहोत.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 жыл бұрын
धन्यवाद
@vijaymandore2030
@vijaymandore2030 Жыл бұрын
ताई, आपण अतिशय उपयुक्त व महत्वाची माहिती दिलीत, खूप खूप आभार.
@sulekhanagwekar2459
@sulekhanagwekar2459 2 жыл бұрын
Khup chhan mahiti thanks mam
@sadhanabhamare4781
@sadhanabhamare4781 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली ताई🙏 जय श्रीराम 🌹🌹🙏
@pramodinigadkari6688
@pramodinigadkari6688 2 жыл бұрын
Manapasun dhanyawad.Aaj 72 wya warshi mala kaltay shankha kasa thewawa. Kharach thank you so much Anuradhatai.❤
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,3 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 68 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Ayurvedic Tips | लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय | Maharashtra Times
28:56
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 43 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,3 МЛН