धन्यवाद धन्यवाद हावळे पाटलाची उमेदवारी फिक्स करा हे समाजाची इच्छा
@PirajiHawle2 сағат бұрын
अगदी बरोबर आहे 🎉🎉🎉
@FulchandSawantСағат бұрын
धन्यवाद धन्यवाद पुणेकर अतिशय सुंदर विश्लेषण केलं आणि समाजाच्या भावना ओळखून घेतल्या समाज सुद्धा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील परंतु उमेदवारीचा प्रेशर आपापसात काढावे वीर समाजाची इच्छा दादावर कुणाचा ताण पडणार नाही
@shrikantsurvase459339 минут бұрын
Nice
@Ramzade32702 сағат бұрын
दादा म्हणतील तेच होईल,समाजाने दादाला सात द्यावी.
@dnyaneshwaryadav82192 сағат бұрын
ईच्छूक ऊमेदवारांनी निस्पृहपणे आपसात सल्ला मसलत करून , मनाचा मोठेपणा दाखऊन आपल्या मतदारसंघात एकच ऊमेदवार द्यावा अशी आपणा सर्वांना आम जनतेकडून नम्र विनंती.
@shivajieknathshinde5299Сағат бұрын
Patil zindabad zindabad 🎉🎉
@dnyaneshwaryadav8219Сағат бұрын
राज्यात जरांगे-पाटील फॅक्टर निश्चीतपणे प्रस्थापिताना शह देणार.
@PurushottamKale-cn1qz2 сағат бұрын
नाराज कोणी हि होऊ नये येवडिच हात जोडून विनंती आहे एक मराठा लाख मराठा धनेवाद पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ता नांदुरा जिल्हा बुलढाणा
@suhaskelkar3119Сағат бұрын
दादा म्हणाले कितीहो फार्म भरा पण माघारीचा प्रश्न आला तर मग नक्कीच गदारोळ होणार ऊमेदवारी जाहिर होई तो पर्यंत सर्व दादा बद्दल गोड गोडच बोलणार
@FulchandSawantСағат бұрын
धन्यवाद धन्यवाद अहिल्या नगर चे नगरसेवक असंच बरोबर प्रेम जनतेवर ठेवा अजंता तुम्हाला कधीच उघडे पडू देणार नाही यालाच म्हणतात समाजकारण
@SeemaDherange-gh4xfСағат бұрын
Only Jarange patil.
@sunilkhedekar37322 сағат бұрын
एकच वादा मनोज दादा 💥💥💯🔥
@VasantKolekar-di4cpСағат бұрын
मदनभाऊ खरंच आपल्यासारखे लोक आमदार व्हायला पाहिजे.
@sunilveer36312 сағат бұрын
भावा नं. 1
@seemarananavare2852 сағат бұрын
मराठा भावांनो मराठा भवानी तुमचे मनापासून आभार समजना ची भूमिका भूमिका दाखवल्याबद्दल आणि आपण एकमेकांना समजून घेतल्याबद्दल मनोज दादाच्या डोक्याला जास्त ताप देऊ नका
@mangalkale757446 минут бұрын
इच्छुक उमेदवारांनी फक्त मनोज दादांचे ऐकून त्यानुसारच कार्यवाही करावी
सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणार!आणि जो स्वतःच्या जीवावर निवडून येणार त्याला आम्ही पाठींबा दिला म्हणून !आपला म्हणून घोषित करणार!😂😂😂😂
@sunildawkore95762 сағат бұрын
बंधूंनो फक्त बंडखोरी होता कामा नये. एकच अर्ज अंतिम ठरला पाहिजे. दुसरा कुणी इच्छुक असेल त्याचे सामाजिक काम, वर्तन, चांगले असेल तर ठीक आहे. तिथे मोठ्या मनाने माघार घ्यावी.
@pravinnaikwade5507Сағат бұрын
Great manoj dada
@dilipjagtap4921Сағат бұрын
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांनी दगड जरी उभा केला तरी त्याला आम्ही मतदान करणार महावित असो महाविकास आघाडी असो आम्ही मतदान करणार नाही आदरणीय मनोज दादा सारंगे पाटलाचा आमच्यासाठी शब्द अंतिम
@latakatore9114Сағат бұрын
अगदी बरोबर
@dnyaneshwaryadav82192 сағат бұрын
राज्यातील मराठा ,मुस्लीम,दलीत 100% एकत्र येऊन राजायात या निवडणुकीत जनतेकडून जनतेसाठी जनतेचे कल्याण करणारे ऊमेदवार निवडून येणार.
@shivajieknathshinde5299Сағат бұрын
Eak maratha lakh maratha 🌹🔥
@hanmantsherkar8867Сағат бұрын
👍
@SeemaDherange-gh4xfСағат бұрын
एक मराठा लाख मराठा.
@avinashkakade2990Сағат бұрын
दादाला एकच विनंती आहे कि कन्नड मधून आलेल्या उमेदवारपैकी मनोज पवारच एक थोडाफार आवाज असलेला माणूस आहे, आणि इथे हर्षवर्धन जाधव अपक्ष उभा राहिला आहे त्यामुळे इथे पाडण्यात योग्य राहील.
@hemantpadwal3873Сағат бұрын
👌👌👌👌👌
@viratdhage25 минут бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
@Vaishu2013off22 минут бұрын
पाटण मतदार संघातून विष्णू बाळा पाटिल यांचे नातू तांबवे येथे आहेत ते नक्की निवडून येतील, विष्णू बाळा पाटिल यांनी जी क्रांती केली आहे, त्यामुळे ते पाटण मतदार संघातून लाखो मतांच्या फरकाने विजय होतील.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏💪💪💪💪🇮🇳💯👑🔥🔥🔥🔥🔥
@MaduriDeshmukh-r6tСағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@sambhajivagavekarСағат бұрын
..मनोज.दादा.दुसरे.शिवाजी.महाराज.भाजपला.गाडनार
@sambhajivagavekarСағат бұрын
मराठे.मनोज.दादा.सागतील.ते.करा.भाडत.बसु.नका
@baburaoowle-hu2dz3 сағат бұрын
काहीही करा भावांनो.... परंतु ईव्हीएम बंद पाडा,,🙏🏽🙏🏼🙏 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@parshuramyadav707942 минут бұрын
Ek Maratha lakh Maratha havale patil tum age bado
@KailasWagskar2 сағат бұрын
मदन भाऊ भावी आमदार अहिल्या नगर शहर
@dattaudhane9324Сағат бұрын
Ankushbhau rakshe 🎉
@dnyandeokharat870745 минут бұрын
या सगळ्यांना आमदार व्हावयाचे आहे हे सर्व कोणत्या ना कोणत्या पक्षातून आलेले आहेत पाटलांनी 288 जरी निवडूण आणले तरी ओबीसी मधून भेटू शकते का फक्त बीजेपी द्वेष बाकी काही नाहि
@krushnatupe881236 минут бұрын
Only Patil
@dnyandeokharat870744 минут бұрын
हावले पटला ना तिकीट दया ते एसटी ची नोकरी सोडून आलेले आहेत
@rupeshmusale1623Сағат бұрын
Ankush rakse khed
@RajendrayewalesataraСағат бұрын
Je itar samajachi lok aali aalet tyana maza manacha jay maharashtra jay shivaray
@santajisankpal2774Сағат бұрын
. मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dilipkarale120Сағат бұрын
Natmastak आहोत
@shriyashjadhav6488Сағат бұрын
Manoj jarage patil tum aage bdo ham tumare sath he
@SeemaDherange-gh4xfСағат бұрын
Sarkar mahayuti che,Aahe,kendrat bjp che sarkar Aahe,tyamule मराठा आरक्षण देने bjp chi जवाबदारी Aahe,tyani आरक्षण dile nahi tyamule bjp,mahayuticha parabhav Aamhi marathe karanar.
@mahadevghadage763Сағат бұрын
हावळे लै हवा करायला लागले आहे बॅग आली काय
@haribhau-dd7xrСағат бұрын
Yek maratha lakh maratha te koti maratha sarkarane nusati aashavasane dili dadanchi sarkarane dishabhul keli tenhava dadane ha niranay ghetala yogayogane he ghadale aahe sarkarane maratha aarxsha dile nahi pan yogayone ghadalya muleeyogyachi mauli Dnyanaraj dadancha pathishi aahe tyamule aayatya velela niyojan muli krupa tenhvach he ghadat aahe he nishit jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
MahRastramadhe 2024pasun pudhe kutai tahi gavamdhe sharamdhye dhshet honar nahi bhastachar honar nahi gundgiri honar nahi ya sati jarange patlanche nivdlele Umdwar nivdun dyave hi vinnti
@RajendrayewalesataraСағат бұрын
110 takke nivadun yetil
@bharattupe21562 сағат бұрын
निवडून येवून आरक्षण घेऊन दाखवा.आरक्षण ही काही खिरापत वाटावी अशी वस्तू नाही.निवडून आल्यावर खरेच आरक्षण मिळवून द्या.शेवटी संविधान श्रेष्ठ आहे
@AnilYadav-gi9hx2 сағат бұрын
तु तुझ नाव सांगुन कंमेंट कर मगतुला सगळ सांगतो
@user-gn1of5sj6eСағат бұрын
आंधीभक्त भाग
@digambargite198Сағат бұрын
Tr mg khar
@pandurangnarale3882 сағат бұрын
Eak kutumbat eakmat hot nahi,evadhya mothya samajat eakmat kase honar?
@digambargite198Сағат бұрын
Tumhi zopet aahat
@digambargite198Сағат бұрын
Aata tumhala klel
@digambargite198Сағат бұрын
Tumhi kuthe tr
@digambargite198Сағат бұрын
Tumhi ka aale
@digambargite198Сағат бұрын
Tumhi ata sglynla ka bolawta
@balasahebsolankar9288Сағат бұрын
यातला एकही निवडून येणार नाही
@user-gn1of5sj6eСағат бұрын
नको येऊदे निवडुन तुला काय करायच र अंधभक्ता
@rahulkulkarni166Сағат бұрын
निवडून आल्यानंतर दादा देनार का आरक्षण ओबीसी मुधुन आणि ते कायदेशीर आणि संविधानीक कस हे नाही सांगीतलं ❓
@dattaudhane9324Сағат бұрын
Sarv kahi possible ahe ,, te ky lashaman Rekha nahi ki ti par krta yenar nahi