जरांगे पाटलांच्या यशाची ४ कारणे | 4 Reasons for Manoj Jarange Patal's Success

  Рет қаралды 66,076

Trend Marathi

Trend Marathi

Күн бұрын

जरांगे पाटलांच्या यशाची ४ कारणे | 4 Reasons for Manoj Jarange Patal's Success
नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं
Trend Marathi या लोकप्रिय KZbin चॅनेलमधे.
नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी...
आणि एक पाऊल पुढे राहण्यासाठी...
आत्ताच सबस्क्राईब करा..
Trend Marathi 🔥

Пікірлер: 102
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
छान माहिती दिली दादा.खूप धन्यवाद.
@dattamahajan9744
@dattamahajan9744 2 ай бұрын
आम्ही धाराशिवकर मराठा समाजाचा भाग्य आहे बऱ्याच दिवसानंतर प्रामाणिक नेता भेटला कायम पाटलाच्या भूमिके सोबत
@ParshuramTambare-so1mf
@ParshuramTambare-so1mf 2 ай бұрын
सदैव एक नीष्ट आम्ही बीडकर जरांगे पाटलां सोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 2 ай бұрын
आम्ही नाशिककर पत खंबीरपणे दादांच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत राहणार लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मिशन 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून मराठा आरक्षण आता माघार नाहीच
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 2 ай бұрын
पाटील आता माघार नाही..288 विधान सभेच्या सर्व जागा ताकदीने लढवून व जिंकून दाखवू या . एक मराठा कोटी कोटी मराठा . वसतदादा पाटील तर चवथी पास असताना सुद्धा यशस्वी मुख्य मंत्री होते तुम्ही तर बारावी पास आहात भावी मुख्यमंत्री💐💐💐💐🌹🌹🌹🌹
@kailasrale5027
@kailasrale5027 2 ай бұрын
आम्ही पुणेकर सदैव जरांगे पाटलांच्या पाठीशी, आम्ही 11 ऑगस्ट ची वाट पाहत आहोत, गर्दीचे सगळे रेकॉर्ड पुणेकर मोडणार, 11 ऑगस्टला रविवार आहे, मुसळधार पाऊस असला तरी आम्ही सहकुटुंब येणार, वादळ वारा पाऊस पाणी मराठ्यांना ध्येयापासून वेगळे करू शकत नाही, आता माघार नाही नाही.
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 ай бұрын
आंदोलन एवढे दिवस टिकून राहण्याचं कारण जरांगे पाटलांचा निस्वार्थीपणा त्यांना अजिबात कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ नाही. 🚩🙏
@dnyanobasuryawanshi5922
@dnyanobasuryawanshi5922 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय आमचा नेता जरांगे पाटील दादा सच्चा व स्वामिनी स्वाभिमानी दुसरी छत्रपती आमचं दैवत जरांगे पाटील 👍🙏🙏
@Nanagavali7795
@Nanagavali7795 2 ай бұрын
आम्ही सोलापूरकर जरागें पाटलांसोबत
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
🔥🔥
@kailaspawar2121
@kailaspawar2121 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगेपा.🎉🎉
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
खरा,इमानदार,सेनापती होने नाही.फक्त जारांगे पाटीलच फक्त.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
🔥🔥
@shivramjadhav6157
@shivramjadhav6157 2 ай бұрын
आम्ही नाशिककर, जारांगे पाटील अघे बडो हम ❤आप के साथ है
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 2 ай бұрын
प्रामाणिक आणि निःस्वार्थ देवमाणूस जारंगे पाटील ❤❤
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@examlogic1309
@examlogic1309 2 ай бұрын
व्यक्ती कमी शिकलेली आहे, अडाणी आहे, हिंदी बोलता येत नाही,... आम्हाला एकच माहिती आमच्याशी " प्रामाणिक "आहे....
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या कडे हिडगी लोकशाही नाही व पारदर्शकता मुळे जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास यामुळे आंदोलनात फुट पडली नाही
@santoshregude7618
@santoshregude7618 2 ай бұрын
गरजवंत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते आदरणीय,प्रामाणिक ,श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविषयी आपण सत्य दाखवले याबद्दल आपले शत शत आभार... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤❤❤Jarange साहेब प्रामाणिक, मराठा समाज v तसेच प्रत्येक आरक्षण वंचित समाजा यांच्याशी आपुलकी, कठोर परिश्रम उपोषण , निस्वार्थ हे सगळे गुण आणखी काय हवं असतं जनतेच्या नेतृत्व करणाऱ्या कडे असावे ❤नाहीतर आजकालचे राजकारणी बकासुर नी गिळून टाकले असते ❤ ग्रेट लीडर मनोज दादा JARANGE पाटील ❤पाटील आहे तर मराठा आरक्षण ओबीसी मधून भेटेल ❤ कुणबी नोंदी दाबून होत्या उघड केल्या, हैद्राबाद गॅझेट असताना लागू करण्यात आले नाही अत्ता टीम पाठवले ❤असा नेता लाभला हे आमचे भाग्य आहे टच
@govardhanchimane5041
@govardhanchimane5041 2 ай бұрын
Chaan dhanyawad sir
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 2 ай бұрын
पाटीलांच्या अंगी दैवी शक्ती आहे
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 ай бұрын
जरागे पाटील प्रामाणिक व विश्वासू आहेत . गरीब गरजूची समस्या सोसलेले आहेत . म्हणजे सामान्याचा आत्मा आहेत . देवमाणूसच !
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 2 ай бұрын
Patil❤😊
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 ай бұрын
Great
@Dr....123
@Dr....123 2 ай бұрын
पाटील ❤❤❤❤
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 2 ай бұрын
Only jarange
@tukarammase1984
@tukarammase1984 2 ай бұрын
इमानदार पुढारी 🎉
@mayurajpatil9665
@mayurajpatil9665 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 2 ай бұрын
प्रामाणिक माणुस
@__ox_4618
@__ox_4618 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@ganeshkeshbhat3364
@ganeshkeshbhat3364 2 ай бұрын
❤एक मराठा लाख मराठा पाटील 💗🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@darkdevil25.
@darkdevil25. 2 ай бұрын
आम्ही नाशिक जिल्हा सदैव मा. मनोज दादांन बरोबर . जय शिवराय
@dhananjaygawane51
@dhananjaygawane51 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@amolchavan2548
@amolchavan2548 2 ай бұрын
Only 288
@rameshjagdale7190
@rameshjagdale7190 2 ай бұрын
आम्ही बीडकर सदैव जरांगे पाटला सोबतच राहणार
@hgbhure8225
@hgbhure8225 2 ай бұрын
एक मराठा... कोटी मराठा...
@छत्रपतीराजे
@छत्रपतीराजे 2 ай бұрын
Ek maratha koti maratha
@HaribhauWayal-eh8sr
@HaribhauWayal-eh8sr 2 ай бұрын
मनोज दादा तिरंगी पाटील आणि त्यांच्या सोबत आहोत
@vishwajitpharne
@vishwajitpharne 2 ай бұрын
❤❤❤एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 2 ай бұрын
आम्ही खंबीर आहोत जरांगे पटलांसोबात पाटील निर्णय घ्या
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 2 ай бұрын
खुप छान विशलेशन धन्यवाद
@AvinashSuryawanshi-gc3ir
@AvinashSuryawanshi-gc3ir 2 ай бұрын
पाटील म्हणतील तस ❤
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 ай бұрын
Only dada
@Yo-cd6qt
@Yo-cd6qt 2 ай бұрын
मी नाशिककर जरांगे पाटील साहेब सगळे मराठा तुमच्या पाठीशी उभा आहे आता फक्त 288 लक्ष
@darkdevil25.
@darkdevil25. 2 ай бұрын
जय शिवराय देवळाली गाव.
@popatparbhane9127
@popatparbhane9127 2 ай бұрын
आम्ही बीड जिल्ह्यातील पाटील म्हणाले पाडा मग काय विचारता आम्ही हिसकाच दाखवला
@akshay1191
@akshay1191 2 ай бұрын
@krishnasakunde4234
@krishnasakunde4234 2 ай бұрын
तुळजा भवानीची कुपा
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय
@SHANKARAPARAJ-t6m
@SHANKARAPARAJ-t6m 2 ай бұрын
His sacrifice.
@tsunil5484
@tsunil5484 2 ай бұрын
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
@karankoklegavkar1678
@karankoklegavkar1678 2 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
प्रामाणिक देवमाणूस श्री मनोज दादा ❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏
@narayandadaraut7665
@narayandadaraut7665 2 ай бұрын
कानातून कुजबुज करू न देणे
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
मराठ्यांवर लाठीचार्ज आणी गोळीबार केल्याचा बदला पूर्ण महाराष्ट्र घेईल पाटील ❤️❤️
@rameshwarkawade4399
@rameshwarkawade4399 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ashrafkhanpathan9318
@ashrafkhanpathan9318 2 ай бұрын
Ham sab jarange patil
@user-wd9yk2kn2y
@user-wd9yk2kn2y 2 ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील साहेबांसोबत
@d.rsonawane7488
@d.rsonawane7488 2 ай бұрын
♥️♥️♥️♥️♥️
@VirendraGaikwad-fm2zt
@VirendraGaikwad-fm2zt 2 ай бұрын
🎉💯🚩
@ramchandrashelke608
@ramchandrashelke608 2 ай бұрын
आम्ही छत्रपती संभाजीनगर कर मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणाने आहे 👍
@आनंदजगताप
@आनंदजगताप 2 ай бұрын
मला हा व्हिडिओ बनवनारा चा नंबर हवा आहे.. तुमच्या कार्याला सलाम
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 2 ай бұрын
पाटील 👍🚩
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 ай бұрын
जय शिवराय 🚩
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 2 ай бұрын
माणूस फक्त जरांगे !
@dattatraygaikwad3329
@dattatraygaikwad3329 2 ай бұрын
ओबीसी तून 50% च्या आतच आरक्षण घेणार आम्ही आरग कर🔥🔥
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 2 ай бұрын
फक्त पाटील नाद नाय करायचा
@sunilborade8717
@sunilborade8717 2 ай бұрын
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@dnyandeokalke2009
@dnyandeokalke2009 2 ай бұрын
Hum sab jrange
@sandipwagh8859
@sandipwagh8859 2 ай бұрын
आम्ही परभणीकर आम्ही सदैव पाटलासोबत आहोत
@VinodChavan-i5v
@VinodChavan-i5v 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा लडेगे जितेगे हम सब जरांगे
@navanathpatil156
@navanathpatil156 2 ай бұрын
Pramanik niswarthi नेते फक्त श्री manoj jarange patil एक maratha लाख maratha
@babatagade6494
@babatagade6494 2 ай бұрын
कसलाच लोभ नसलेला नेता पुंन्हा असा नेता मीळने नाही पाटील सांगतील ती पुर्व दीशा
@rushikorde5831
@rushikorde5831 2 ай бұрын
शिक्षण १२ वी हो काय
@SundarChavan-jj8vx
@SundarChavan-jj8vx 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@Yo-cd6qt
@Yo-cd6qt 2 ай бұрын
माझा पहिला कमेट पडला असेल मराठा हा आगड पगड जाती सगळ्या मराठा आणि मराठी भाषिक एकच आता मराठा भाषिक जात भेत नाही आजही आम्ही गाव खेड्यात जाती-जातीत भावकी ने राहतो पुढे पण एकत्र राहून जय शिवाजी जय भीम एकलव्य आगळ पगडा
@sanketpawar849
@sanketpawar849 2 ай бұрын
आम्ही पुणे कर जरांगे पाटील यांची वाट पहतोत आकरा तारखेची
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 2 ай бұрын
आम्ही धारा शिवकर सदैव पटलासोबत कायम,,,,,
@AshishKhade-y1p
@AshishKhade-y1p 2 ай бұрын
Hero is patil
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा. 🙏🌹🌹🌹💐👌👍
@BapuPatil-c2q
@BapuPatil-c2q 2 ай бұрын
लातुर खंबीर पाठीशी
@tanajinarwade9355
@tanajinarwade9355 2 ай бұрын
जागा उभे करावेत असे मला वाटते. तरच मराठा आरक्षणावर उपाय योजना होतील. असे मला वाटते.
@baburaogholap7980
@baburaogholap7980 2 ай бұрын
shivaji maharaj manlki angavr kata yeto tech patil sahebabdal hote
@sadhukalindar983
@sadhukalindar983 2 ай бұрын
ब्रँड मावळा होय मराठाच एक मराठा लाख मराठा
@hbw977
@hbw977 2 ай бұрын
Aami Latur kar sadaiv Patlasobab…
@Yo-cd6qt
@Yo-cd6qt 2 ай бұрын
आता फक्त मराठा क्रांती
@SanjayPawar-td6yv
@SanjayPawar-td6yv 2 ай бұрын
Yek Martha coti marhtha
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 2 ай бұрын
He andolan pratesh marathach astitve marathach
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 2 ай бұрын
Tyala aajun zate milalel nahit
@parvinalat5033
@parvinalat5033 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@Jijanatkar
@Jijanatkar 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@vijaygund5531
@vijaygund5531 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@limbajigaikwad1515
@limbajigaikwad1515 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 338 М.
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 30 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 338 М.