मराठवाडा मुक्ती संग्राम कसा घडला | Marathwada Mukti Sangram | Manoj Jarange Patil | Vishaych Bhari

  Рет қаралды 166,031

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 309
@chandulalmane8331
@chandulalmane8331 Жыл бұрын
लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे🙏🙏
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव जय हो ,🚩
@karbharidhanedhar9001
@karbharidhanedhar9001 Жыл бұрын
@omkarghare7214
@omkarghare7214 4 ай бұрын
सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन 🙏🙏
@mahendramane7050
@mahendramane7050 Жыл бұрын
दादा निश्चितच खरं आहे हे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर व श्रद्धा आहे. पण आमच्या मराठवाड्यात वासियांची कायमच उपेक्षा होत आलेली आहे. मराठवाडा मागासले पण राहण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व मुंबईतील नेत्यांचा खूप मोठा भाग आहे. मराठवाडा सुधारला तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस कोण तोडील. असं बारामतीला वाटतं. महेंद्र माने रा मात्रेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव .
@kisanpansare7156
@kisanpansare7156 5 ай бұрын
भाऊ आमच्या ऊसाची काळजी करु नका ,आमचे ऊस हार्वेष्टरने तोडता येतो ,पण तुमच्या रोजगाराचे काय,?आणि हो आम्ही पवार साहेबांना साथ दिली ,तुम्ही मुंडेना ,पवार साहेबांना दोष देण्याऐवजी तुमच्या नेत्यांना दोष दिला पाहिजे ,
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले तरीही मराठवाडा अजूनही मागासच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघाची जशी सुधारणा केली, तशी सुधारणा मराठवाड्यातील बाकीच्या नेत्यांना का करता आली नाही
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 5 ай бұрын
मी मराठवाड्यातलाच जन्म नांदेडचा आजोळ विदर्भातील असल्यामुळे लहान पणा पासून अकोल्यात पण विदर्भ मराठवाड्याची स्वातंत्र्यानंतर ही कायम उपेक्षाच होत राहिली माझ तर म्हणण आहे की विदर्भ मराठवाडा मिळुन एक स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे
@PrakashMungase-h9q
@PrakashMungase-h9q 5 ай бұрын
सरदार वल्लभभाई पटेल नंबर एक नेता
@jalindarkolekar1621
@jalindarkolekar1621 4 ай бұрын
😂😂😂111
@ShivamArya-ds1nv
@ShivamArya-ds1nv 5 ай бұрын
माझ्या आजोबांच्या तोंडातून रोज ह्या कथा लहानपणी ऐकत होतो... माझे आजोबा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक होते. अनेक रझाकारांना त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी मारून टाकले. रोज ते प्रार्थना करत आज रझाकार कापायचा म्हणून 😂 2 वर्ष तुरुंगात घातलं होत त्यांना निझामाने 🚩
@govindmundhe1453
@govindmundhe1453 Жыл бұрын
सरदार वल्लभभाई होते म्हणुन आम्हि जिवंत आहेत आमच्यासाठी देवच
@shubha510-_
@shubha510-_ 5 ай бұрын
शरद उद्दीन पवार मुखयमंत्री झाले आणि मराठवाडा पुन्हा निजामाच्या जाळ्यात फसला आणि मराठवाडा मागास झाला तो कायमचा 😢😢😢
@vishalkamble6338
@vishalkamble6338 5 ай бұрын
जसं आता भारत देश झालाय
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 5 ай бұрын
एका गुजरातच्या औरंगजेबाला इथला एक अनाजी पंत तेव्हाही मदत करत होता आनी.....
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
शरद पवारांचा काय संबंध इथे 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले तरीही मराठवाडा अजूनही मागासच आहे. उलट शरद पवारांनी त्यांच्या काळात बारामती किती सुधारली ते बघा. तशी सुधारणा मराठवाड्यातील बाकीच्या नेत्यांना का करता आली नाही
@pawanjivrakh8196
@pawanjivrakh8196 4 ай бұрын
​@@KingQueen-z1ep❤
@Aj_7788
@Aj_7788 4 ай бұрын
​@@KingQueen-z1eShett mazi.
@akashinkar9619
@akashinkar9619 4 ай бұрын
अजून एकदा मराठवाडा मुक्तीसंग्राम करण्याची वेळ आलीय कारण इथे ना रोजगाराच्या संधी ना मोठमोठे धरणे ना चांगले रस्ते ना इथे राहणाऱ्या लोकांचा विकास आणि सतत चा दुष्काळ.
@AshokBahirwal-xe9mq
@AshokBahirwal-xe9mq 12 күн бұрын
इथले राजकारण पाहून मराठवाडा सुध्रायच लांबच पण बिहार ला मागे नक्कीच टाकेल 😂
@drarundawle3049
@drarundawle3049 5 ай бұрын
पूज्य स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभाई पटेल, बाबासाहेब परंजपे, अनंत भालेराव, गोविंद भाई श्रॉफ यांचे मराठवाड्यातील जनता ऋणी राहील. 🙏
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 5 ай бұрын
आपण सांगितले प्रमाणे जर मराठ वाड पाकिस्तान मध्ये गेला असता तर देशाला त्याचि किमंत कळलि आसति जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील
@SP-ek6ce
@SP-ek6ce 4 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे लढ्यात एका तर मराठ्याच नाव ऐकलास का लवड्या, तुम्ही तेंव्हापासूनच खतना करुन निजामाची गुलामी करत होतात. आता शरद्दुदीन खान ची करत आहेत.
@EshwarMH55-
@EshwarMH55- 8 ай бұрын
मराठवाडा स्वंतत्र झाला पण मराठवाड्याचा भाग बीदर हे कर्नाटक मध्येच राहिला 😢😢
@sanoshnagrgoje-vv6hz
@sanoshnagrgoje-vv6hz 8 ай бұрын
Karnatak cha kahi bhag Hyderabad made hota Ani Telangana
@GausMuhammadkhan-o2n
@GausMuhammadkhan-o2n 3 ай бұрын
Shame shame
@MauliBiradar-ux2ls
@MauliBiradar-ux2ls Жыл бұрын
आमच्या गावचा पण खूप मोठा ईतिहास आहे मराठवाडा मुक्ती संग्राम चा
@ShivnathHarak
@ShivnathHarak 5 ай бұрын
शरद पवारांच्या मुळेच आज आपला मराठवाडा मागास लेला राहिला.त्यांनी सतत मराठवाड्याला सापत्न भवाचीच आता पर्यंत वागणूक दिली.
@KalyanGaikwad-l7n
@KalyanGaikwad-l7n 5 ай бұрын
तुमचे मोज मस्ती साठी तुम्ही मागे राहायला शरद पवार दोन देऊन काय फायदा नाही
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
शरद पवारांना कशाला मध्ये घेताय🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले तरीही मराठवाडा अजूनही मागासच आहे. उलट शरद पवारांनी त्यांच्या काळात बारामती किती सुधारली ते बघा. तशी सुधारणा मराठवाड्यातील बाकीच्या नेत्यांना का करता आली नाही
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 5 ай бұрын
मोदी आल्यापासून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले कोणी?आणि याला कोणत्या अनाजी पंताने साथ दिली?
@रेड्डी-47
@रेड्डी-47 4 ай бұрын
मराठवाडा water grid ला स्थगीती कोणी दिली ? स्थगीती सरकार ने ....म्हणजे MVA ने .
@Don-x9b
@Don-x9b 3 ай бұрын
बिडमध्ये गोप्या मुंढे पंकी मुंढे धन्या मुंढे काय झवाझवी खेळायला निवडून देत आलात का..... फक्त जात बघून तुम्ही त्याना निवडून दिलंत त्याचा परिणाम त्यांनी फक्त तुम्हांला जातीवादक दिला.... विकास नाही... आम्ही जुन्नर शिरूर मतदार संघ जात न बघता निवडून देतो म्हणून आमचा विकास झाला तुमचा नाही..
@MyAtul-t8i
@MyAtul-t8i Жыл бұрын
आमच्या आजोबांनी रझाकार लय 😅कापले होते तेंव्हा
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 5 ай бұрын
Same here😅
@ShivamArya-ds1nv
@ShivamArya-ds1nv 5 ай бұрын
Yesss माझ्या आजोबांनि पण तुरुंगावास पण भोगलंय पाठीत एक गोळी ही खाल्ली होती मरेपर्यंत ती जखम कायम व्रण म्हणून दिसत होती 🚩
@punyatimesnews6233
@punyatimesnews6233 4 ай бұрын
🎉🎉🎉
@rakeshwagale5819
@rakeshwagale5819 3 ай бұрын
🚩🔱💯🤞🏻🙌🏻​@@ShivamArya-ds1nv
@rakeshwagale5819
@rakeshwagale5819 3 ай бұрын
🚩🔱💯🤞🏻🙌🏻
@AbhijitDesai-wl8rd
@AbhijitDesai-wl8rd 5 ай бұрын
मराठवाडा मुक्तिसंग्रामात भारताला विजय मिळाला नसता तर त्याचा पुढे बांगलादेशमधील युद्धात गंभीर परिणाम झाला असता. सरदार वल्लभभाई पटेल यांचे यामध्ये कौतुक करण्यासारखे आहेच परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून निजामशाहीशी लढा देण्यात स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव कधीही विसरून चालणार नाही. मी अंबेजोगाईला राहत असताना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शिक्षण संस्थेच्या श्री योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये शिकलो या गोष्टीचा मला अभिमान वाटतो.
@maheshnarwade182
@maheshnarwade182 4 ай бұрын
सरदार वल्लभभाई पटेल आणि आणि सर्व स्वातंत्र्य सेनानींना विनम्र अभिवादन. भारत माता की जय.
@Omnamahshivay11108
@Omnamahshivay11108 5 ай бұрын
आता कोणता चांगला आहे मराठवाडा..पश्चिम महाराष्ट्रासमोर पाकिस्तान सारखाच आहे आमचा मराठवाडा ना रस्ते ना पाणी ना रोजगारच्या संधी
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
याला सर्वस्वी जबाबदार आपले नेते आहेत
@shivdaswasmatkar9114
@shivdaswasmatkar9114 Ай бұрын
100%​@@indian62353
@AshokBahirwal-xe9mq
@AshokBahirwal-xe9mq 12 күн бұрын
​@@indian62353बरोबर कारण इथले राजकारण विकासमुद्यावर कधीच होत नाही फ्कत जातीवाद
@shubha510-_
@shubha510-_ Жыл бұрын
विठोबा ची कृपा ❤
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
माहिती खूपच प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण माहित नसलेली गोष्ट आहे कांहीं भाग अजूनही अनेक लोकांना माहितीच नाही
@dadamulaje5086
@dadamulaje5086 Жыл бұрын
सविस्तर माहिती दिल्या बदल धन्यवाद
@bharatlokhande2465
@bharatlokhande2465 4 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन❤❤❤जय हो ❤❤
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 4 ай бұрын
छान! सर्वांगानी स्पष्टीकरण केलं... #मराठवाडा शिवाय महाराष्ट्र आणि भारत अपूर्णच..❤
@govindmundhe1453
@govindmundhe1453 5 ай бұрын
. आमचा देव सरदार वल्लभभाई पटेल ❤
@balajigharat1530
@balajigharat1530 3 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद
@VijayWare-s4h
@VijayWare-s4h 4 ай бұрын
आमचे मामा बागोजी प्रताप राव गर्जे यानी निजाम रजवत ला धुल चारली वंजारी हिंदु राजा होता मानून मराठ वाडा महाराष्ट्रच राहिला हे नक्की खरे
@dedicated_agricos
@dedicated_agricos 3 ай бұрын
नमस्कार अधिक माहिती मिळेल का?
@periodicindians
@periodicindians Жыл бұрын
वसमत चे विरपुत्र हुतात्मा बहिर्जी शिंदे अमर रहे
@vasantpatil5848
@vasantpatil5848 8 ай бұрын
सरदार वल्लभाई पटेल यांचा विजय असो.
@pjadhav7408
@pjadhav7408 5 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्रामात आमच्या चिलवडी गावाचा मोठा ईतिहास आहे निजामाने आमचे गाव जाळले होते
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 4 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्राम कधी झालाच नाही...... मराठवाड्यासाठी नव्हे संपुर्ण हैदराबाद स्टेट साठी मुक्ती संग्राम झाला होता..... फक्त मराठवाड्या च्या मुक्तीसाठी संग्राम झाला होता का नाही..... मराठवाडा मुक्ती संग्राम नव्हेत हैदराबाद मुक्ती संग्रामच होय..... 1948 ते 1960 पर्यंत आम्ही हैद्राबाद स्टेट चाच भाग होतो ..... हे विसरत आहात .....
@panurangfuke9321
@panurangfuke9321 Жыл бұрын
मराठवाडा वर खरा उपकर सरदार वलभाई पटेल I याचा आहे मग हित रको नोचा हीआपण आज पासून जय मराठवाडा वार्ता हीच घोषणा द्यायला पाहिजे तर कसलीच नाही
@Geoebeke
@Geoebeke 6 ай бұрын
😂
@hindu383
@hindu383 4 ай бұрын
बरोबर
@SANTOSHChoudhary-ow3ev
@SANTOSHChoudhary-ow3ev 4 ай бұрын
हेंच पे-पर सगळया त बोगस. ला-च घेऊन-बरोबर ला चूकिचं. छापणार.
@SANTOSHChoudhary-ow3ev
@SANTOSHChoudhary-ow3ev 4 ай бұрын
त्यात्या साहेब कानोले, डाॅ.पुरंदरे, बापू बोधनकर, बिंदू माधव,सौ.साले. हे सुद्धा महत्वाचे.
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 4 ай бұрын
हुतात्मा बहीर्जी शिंदे यांनी बलीदान दिले आहे
@bhagirathmanmode6587
@bhagirathmanmode6587 Жыл бұрын
आमच्या गावातील दोन स्वतंत्र सैनिक शहीद झाले होते त्यांचे नाव बाळोबा पाटील आहे रा वहाली ता पाटोदा जिल्हा बीड
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 5 ай бұрын
निजामाला इंग्रज मदत करत होते. निजामाचे सैन्य जेवन करुन झोपले होते. वहाली तील मराठे त्यांच्या बंदुका लुटण्यासाठी गेले होते. यांच्या पायाच्या आवाजाने जागे झाले. व त्यांनी मराठ्यांवर गोळीबार केला. त्यात वहालीतील मराठे युवक शहीद झाले होते. आता आरक्षण दुसरेच खातात.
@sunilchaudhari3592
@sunilchaudhari3592 5 ай бұрын
जायकवाडी धरण प्रामुख्याने मा.शंकराराव चव्हाण यांच्या प्रयत्नांनी बांधले गेले.
@vikasghumbre2342
@vikasghumbre2342 4 ай бұрын
मा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नाथसागर धरण बांधले मनून आम्हाला खायला मिळत
@shashikantlagwankar6756
@shashikantlagwankar6756 4 ай бұрын
खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे!
@shrikrishankendre-ui7vd
@shrikrishankendre-ui7vd 4 ай бұрын
स्वामी हे आमचे अभय दाता आहेत हे आम्ही भविष्यात विसरणार नाहीत.
@VijayGurav-l7w
@VijayGurav-l7w 5 ай бұрын
सरदार पटेल हे मराठवाड्याचे देवच आहेत
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 5 ай бұрын
पण त्यावरुन हे राजकारण करतात त्याच काय ❓
@maheshbamankar7468
@maheshbamankar7468 4 ай бұрын
अशीच एक ऐतिहासिक गोष्ट आहे रझाकारांनी गाव जाळल होतं ते प्रदर्शित करावं अशी माझी ईच्छा आहे.
@ramdasmore6642
@ramdasmore6642 4 ай бұрын
मराठवाड्याचा वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे आमचे स्वतंत्र ओळख असावी आमच्या औरंगाबाद राजधानी असावी आम्ही आमचे निर्णय आमच्या सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र होऊ नको आम्हाला ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढार्‍याच्या हाताकडे बघायचं
@paragshah3680
@paragshah3680 Жыл бұрын
Nice presentation. You mentioned that Gandhiji also gave silent permission for tactical agitation. That means so many radicals spread Vemon that he was villion and not real Hindu, which is really sad and wrong. Sardar v p also was believing him his guru and had followed his path due to his truthfulness and dedication for whole undivided Hindustan.
@JaiMaharashtra143
@JaiMaharashtra143 3 ай бұрын
वेगळा मराठवाडा झालच पाहिजे हाच खरा न्याय होणार
@Gorakhchavan2004
@Gorakhchavan2004 Жыл бұрын
निजामाने हिंदूचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी स्थापन केलेल्या तालिबाग संघटने विषयी माहिती वर व्हिडिओ बनवा
@nanakapse4864
@nanakapse4864 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
@shubha510-_
@shubha510-_ Жыл бұрын
मराठवाडा नवीन राज्य झालं पाहिजे 🚩🇮🇳
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 5 ай бұрын
बापुजी अणे समितीने विदर्भ मराठवाडा ही दोन स्वतंत्र राज्य सुचवली आहेत
@CCSocietyManager
@CCSocietyManager 5 ай бұрын
100% true information thanks Sir
@sanjaykamble2679
@sanjaykamble2679 Жыл бұрын
Very good 👍 and very good information sir
@DayforSanjana
@DayforSanjana 8 ай бұрын
खूपच छान
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 4 ай бұрын
मराठवाडा हा प्रदेश.. निश्चितच मागास आहे ! पण... तेथील भुमी पुत्रांनी सुद्धा, अखंड महाराष्ट्रावर राज्य केले आहे ! त्यांना आपल्या प्रदेशासाठी, काही करता आले असते !
@SandipSukale-vt5ot
@SandipSukale-vt5ot 4 ай бұрын
मराठवाडा वेगळा झाला पाहिजे
@tmcellosmanabad9599
@tmcellosmanabad9599 4 ай бұрын
मराठवाडा वेगळा राज्य झाले पाहिजे काळाची गरज
@santoshkilledar6295
@santoshkilledar6295 5 ай бұрын
khup chan sir
@gyandevpandam8488
@gyandevpandam8488 Жыл бұрын
Nice 👍 sir
@prad851
@prad851 Жыл бұрын
मराठवाडा वेगळ राज्य झाल पाहिजे 🇮🇳
@Geoebeke
@Geoebeke 6 ай бұрын
Mgg ky ahee
@Sachin44-e8r
@Sachin44-e8r 4 ай бұрын
लवकर जा भेंचोड तशी पन तुझी लायकी नाय
@ParshuramSonwane
@ParshuramSonwane Жыл бұрын
मराठवाड्याचे आमदार खासदार मंत्री व शरद पवार साहेब यांनी मराठवाड्यावर दुर्लक्ष केल्यामुळे मराठवाडा मागास आहे
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले तरीही मराठवाडा अजूनही मागासच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघाची जशी सुधारणा केली, तशी सुधारणा मराठवाड्यातील बाकीच्या नेत्यांना का करता आली नाही
@YuvrajGaikwad-USA45
@YuvrajGaikwad-USA45 4 ай бұрын
आमचे दैवत श्री वल्लभभाई पटेल
@GajananJumbad
@GajananJumbad Жыл бұрын
खरं आहे
@vikramranveer2962
@vikramranveer2962 2 ай бұрын
विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास करण्यासाठी, महाविदर्भाची स्थापना करावी लागेल नागपूर त्याची राजधानी आणि औरंगाबाद उपराजधानी दुसरा पर्याय नाही. हे मुंबई पुण्यावाले कसे संधीसाधू आहे हे पाहतच आलो आजपर्यंत
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
भारतात सर्वात शेवटी सामिल होणारी राज्य म्हणजे हैद्राबाद, काश्मीर, केरळ... पण ह्या देशातील 98 टक्के मुसलमान समाजाने सुद्धा पाकिस्तान मधे सामिल होण्यासाठी मतदान केले होते..... काहीही म्हणा सरदार पटेल यांनी सर्वांना भारतात आणले....
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 4 ай бұрын
जय videan ओशो अमृत
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघाचे courage घ्या...
@kiranchopane788
@kiranchopane788 4 ай бұрын
📲स्वतंत्र सेनानी निलंगा 🙏
@BhagwanGhanwat-e2z
@BhagwanGhanwat-e2z 6 ай бұрын
माझे काकाने पैठण मध्ये लढाई त भुरपुर - रजाकर कापले होते
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
पलूस विधनसभा मतदारसंघाचे courage घ्या
@ManojKumar-yv3bt
@ManojKumar-yv3bt Жыл бұрын
महाराष्ट्र कुणाचा??? आरक्षण पेक्षा जास्त गरजेचा रोजगार उपलब्धी, पहिले हे बघा कि मुंबई, ठाणे,रायगड, पुणे, अणि महाराष्ट्राचे मोठे शहरात किती परप्रांतीय बेधडक कमवतात अणि त्यान्चा पालनपोषण आमचे मराठी भ्रष्टाचारी नेते करतात. महाराष्ट्र वासी आपसा मधे भिडू नका, कितीक राज्य इथून श्रीमंत झाले, भ्रष्टाचारी राजकारण मुळे तुम्हीच पाठीत राहिलेत. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐🙏
@M_S_KAMBLE1707
@M_S_KAMBLE1707 Жыл бұрын
आमच बीड काय विदर्भात येतंय का...
@ashrafbagwan8379
@ashrafbagwan8379 Жыл бұрын
😢
@bhimakokare8417
@bhimakokare8417 Жыл бұрын
येताय ना
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
😂😂
@Sachin44-e8r
@Sachin44-e8r 4 ай бұрын
चुकून इंडिया त आल बर झाल असत पाकिस्तानात गेलं असतं तर
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 3 ай бұрын
​@@Sachin44-e8r१कट्या बीड ने कुपाट्या लावलं असतं 😂
@rameshwartathe6770
@rameshwartathe6770 5 ай бұрын
सर थोड गावं खेड्यात त्यांचा कारभार चालवणारी कोन मंडळी होती.आता तेच कारभारी कोणते पद भुषवित आहेत, थोड या गोष्टी जाणून घेतल्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या लक्षात येईल त्यावरती सुध्दा एक विडियो जरुर बनवायला हावा ही विनंती आहे.
@advmangeshkumavat
@advmangeshkumavat 4 ай бұрын
👌
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Жыл бұрын
जर करमदास गांदी ने मध्ये मच मच केला अस्त तर मराठवाडा पाकिस्तान मध्ये असता फिक्स😢😢
@kishorsaid7283
@kishorsaid7283 5 ай бұрын
Barobar Thanks To Nathuram
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
​@@kishorsaid7283अंधभक्तांनो सुधरा रे जरा
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
5:41 हे ऐकलं नाही का
@GausMuhammadkhan-o2n
@GausMuhammadkhan-o2n 3 ай бұрын
Marathwada Mukti Sangram mhanje pashchim Maharashtra Chya gulami che jokhad.
@marotikalkekar8141
@marotikalkekar8141 Жыл бұрын
हैदराबाद संस्थान मध्ये मराठवाड्याचा जिल्हा कोणता होता
@YuvrajGaikwad-USA45
@YuvrajGaikwad-USA45 4 ай бұрын
भारताला खरे स्वातंत्र्य The Golden day सुवर्ण दिवस 17/9/1948 हे आहेत
@K2K1AK1K2A
@K2K1AK1K2A 10 ай бұрын
ऊस तोड विसरून चालणार नाही ❌
@Mangesh_6
@Mangesh_6 Жыл бұрын
Beed kuthe ghetl?
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 4 ай бұрын
नांदेड रेल्वे विभागीय कार्यालय तसेच संपूर्ण मराठवाडा दक्षीण मध्य रेल्वेच्या जोखडातुन मुक्त करुन मुंबई डिविजन मराठी भाषीक महाराष्ट्रात विलीनीकरण केला तरच खरा अर्थाने मराठवाडा मुक्ती दिन साजरा होईल
@baburaosalgar7777
@baburaosalgar7777 Жыл бұрын
Right 👍
@Guess__
@Guess__ 5 ай бұрын
Hingolila visrla ka shemnya
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघाची 2024 ची माहिती द्या
@VijaybhanudaswareVijaybh-sl8pm
@VijaybhanudaswareVijaybh-sl8pm Жыл бұрын
बीड जय महाराष्ट्र
@Vicreation-n6s
@Vicreation-n6s 4 ай бұрын
Jay shivaji maharaj Jay sardar Vallabhbhai Patel
@digutumwad1272
@digutumwad1272 4 ай бұрын
छान माहिती.पाकिस्तानचे दोन तुकडे कोणी केले?हे का नाही सांगितलं?
@user-PRITESH949
@user-PRITESH949 5 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्रामात काकासाहेब देशमुख यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आहे,करंजखेडा कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
पलूस कड़ेगाव राजकीय परिस्थिती सांगा
@sambhajibhosale6802
@sambhajibhosale6802 4 ай бұрын
9 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झालीं त्यावेळेस सरदार पटेल हे प्रमुख होते पंडित्या फिरायला बाहेर देशात होता वाक्य सुधारा
@santoshkumarlohiya9740
@santoshkumarlohiya9740 Жыл бұрын
निजामाची राजवट ही नगर पयत आहै
@anantakhillare3111
@anantakhillare3111 Жыл бұрын
Marathwada he swatrnatra rajya whayala pahije
@utkarshdeshmukh8067
@utkarshdeshmukh8067 Жыл бұрын
Jai Congress🚩
@pramodshinde1047
@pramodshinde1047 5 ай бұрын
Beed जिल्हा कुठे होता
@नामदेवघाडगे-ग5ग
@नामदेवघाडगे-ग5ग Жыл бұрын
मराठवाडा जरी महाराष्ट्रात असला तरी मराठवाड्याची परिस्थिती पाकिस्तान सारखीच आहे स्वातंत्र्य मिळून स्वतंत्रसैनिकाचा अपमान आहे हा
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 5 ай бұрын
When the Maharashtra govt and central govt. will give special packages for the people of marathwada ?.
@अनंताकरडे-प7झ
@अनंताकरडे-प7झ Жыл бұрын
Bhavu mi dhangar ahe ?
@samadhankaninde3462
@samadhankaninde3462 5 ай бұрын
अन् आमचं गांव हे भारत-पाक सिमेवर असतं...। पैनगंगा नदि हि बॉर्डर असती..।
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 4 ай бұрын
विश्व eak hona chaia
@ashokkhade9075
@ashokkhade9075 5 ай бұрын
परभणी आजुन पण तशीच आहे तीच धूळ आहे अजून 😂
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 3 ай бұрын
बर झालं बापू आले नव्हते सॉल्व करायला 😅
@ravimarathe7425
@ravimarathe7425 5 ай бұрын
मराठवाडा अजून काही भाग मागास
@ramdasmore6642
@ramdasmore6642 4 ай бұрын
निजामांना स्वतःची तिजोरी सरकारच्या हवाली केली मग निजाम वाईट कसा आज करोडो रुपये या नेतेमंडळी कडे आहेत एक छदम तरी देतील का देशासाठी
@nitinnayakguru5968
@nitinnayakguru5968 Жыл бұрын
Hingoli kuthe ahe......😢😢😢
@gajananamborepatil5612
@gajananamborepatil5612 7 ай бұрын
Hingoli ha dist. Parbhani ni madhe hota
@Ykp706
@Ykp706 Жыл бұрын
Iron man sardar vallabhbhai patel
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 4 ай бұрын
जेव्हा वल्लभ भाई पटेल हैद्राबाद मध्ये मिलिट्री पाठवणार होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना म्हटले की याला जर मिलिट्री action म्हटले तर आंतरराष्ट्रीय दबाव येईल आणि आपण हैद्राबाद ला भारतात कधीच समाविष्ट करून घेऊ शकणार नाही त्यामुळे त्याला पोलीस action नाव देऊन मिलिट्री पाठवा.... पटेल यांना हा मोलाचा सल्ला पटला आणि आज हैद्राबाद भारतात आहे
@SwapnajaJadhav-t6l
@SwapnajaJadhav-t6l 4 ай бұрын
AAL E PAAK ,Ho jata .. Agar tum na.. Sardaar n ke Sardaar Yevun Raahyle. Mhanun Khardaa Mirchi Bhakari .. Aalepaak wadaa
@shivajiwadkute3199
@shivajiwadkute3199 4 ай бұрын
स्व सैनिक बहिर्जी नाईक विठ्ठलराव नाईक
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН