जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा बीजेपीला फटका - देवेंद्र फडणवीस ! शिवशाही मराठी ! Shivshahi Marathi

  Рет қаралды 54,571

Shivshahi Marathi

Shivshahi Marathi

Күн бұрын

लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
#Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
#manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Пікірлер: 164
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 3 ай бұрын
दादा खर बोलत आहे गरीब मराठा चे महत्व फक्त दादा मुळे वाढले आहे.
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
जरांगे साहेब बिलकुल घाबरू नका फक्त त्यांचे समर्थक त्यांना साथ देतात पण जनता तुम्हालाच साथ देत आहे एक मराठा लाख मराठा
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 3 ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
@subhashkawade9850
@subhashkawade9850 3 ай бұрын
राजीनामा द्या आणि देवधर्म करा.
@user-xn9ju6eo1h
@user-xn9ju6eo1h 3 ай бұрын
सगळ्या वाईट फडणवीस
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 3 ай бұрын
23पैकी 9च जागा आल्या तरी म्हणतो मी पळणारा नाही लढणारा म्हणे.
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 3 ай бұрын
मराठी माणसं खासदार झाले म्हणून आग झाली
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 3 ай бұрын
आम्ही मराठे आता कधीच विसरणार नाही.पुढील निवडणुकीत आम्ही हेच करू.
@dipakbhokare7572
@dipakbhokare7572 3 ай бұрын
पुन्हा तेच का आता विधानसभाला सुपडा सापच करणार एक मराठा कोटी मराठा
@shahebazqureshi1701
@shahebazqureshi1701 3 ай бұрын
राजी नामा दिया सर आपले बस चे काम नहीं हे पॉलिटिक्स
@bhausahebdandekar6731
@bhausahebdandekar6731 3 ай бұрын
एक मराठा लाख ❤मराठा
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
साहेब तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही किती राजकारण करा
@NarhariDongare
@NarhariDongare 3 ай бұрын
नासक टरबूज 🍈
@mhrstr101
@mhrstr101 3 ай бұрын
संविधान बदलण्याची भाषा तुमचेच करतात तरबुज साहेब
@KapilDeshmklha
@KapilDeshmklha 3 ай бұрын
टरबूज खरबूज कलिंगड लागवड केली
@prakashkatam8105
@prakashkatam8105 3 ай бұрын
लोकं वाट पहातायत किती आमदार पडतायत तेच आता मोजायची वेळ येणार आहे
@graminmaharastra
@graminmaharastra 3 ай бұрын
विधन्सभेला नक्की सर्व जानार बहेर
@vinodkapre-lx1pz
@vinodkapre-lx1pz 3 ай бұрын
एक मराठा पाच कोटी मराठा 🚩🚩🚩 naretive naretive ठेवा जवळ
@sushilgophane9149
@sushilgophane9149 3 ай бұрын
1कोटी कमी झाले
@user-gr2wm3qi4g
@user-gr2wm3qi4g 3 ай бұрын
Akach No Dada
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 3 ай бұрын
महाराष्ट्रात एकाच धर्म, भाषा व जातीचे राज्य असताना राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ का आली? कारण राज्य कारभार करण्यात हा वर्ग कमी पडला...
@mhrstr101
@mhrstr101 3 ай бұрын
पेशवाई नाही लोकशाही इथे जिवंत आहे
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 2 ай бұрын
😂😂
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 2 ай бұрын
अरे भाऊ पेशवा ही एक पदवी आहे रे !
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
त्यांना साहेब काही सांगून फायदा नाही दोघे तिघे आहेत ना त्यांना एवढेच चढवतोय की एक दिवशी समजेल काय विसरून जातील की मी राजकारणी होतो
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 3 ай бұрын
मुंबईत दोन गुजराती उमेदवार दिले
@user-it4dw6ml9o
@user-it4dw6ml9o 3 ай бұрын
1980 चा विषय नको सध्याची परिस्थिती हे पाहणे महत्त्वाचे आहे इतिहास काय झाला त्यापेक्षा सध्या काय पहिले आहे हे महत्त्वाचे आहे
@shankarpatil814
@shankarpatil814 3 ай бұрын
लढत रहा,लगे रहो,पळापळ करू नका
@amoltalekar274
@amoltalekar274 3 ай бұрын
आशा वृत्ती मुळे केंद्रात पण जाणार महाराष्ट्र सोडा
@Nitin-ws9sx
@Nitin-ws9sx 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🔥
@prasaddeshmukh838
@prasaddeshmukh838 3 ай бұрын
जरांगे ला मुख्यमंत्री करा आरक्षण देतील
@shardalangote4330
@shardalangote4330 3 ай бұрын
सगळे नौटंकी आहेत तुम्ही उद्या तुम्हाला उभे करायला उमेदवार भेटणार नाही नाटक बंद करा आरक्षण द्या तुम्हाला कळत नाही का हा जरांगे पाटील म्यानेज होणारा व्यक्ती नाही तुमची टक्केवारी कमी झाली नाही म्हणतां जनते मधून मुख्यमंत्री निवडा तुम्हाला तुमचा टक्केवारी कळेल
@JHUND8483
@JHUND8483 3 ай бұрын
मग तुझ्याच पक्षाचे आमदार, खासदार संविधान बदलणार असल्याचे म्हणत होते त्यावेळी तुमच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
तुम्ही किती सांगा तुमची चूक मान्य करणारे तुम्ही दिसत नाही मराठ्यांना तुम्ही दिसू नका सर्व मराठी एकच आहोत आम्ही हृदयापासून आणि किल्ल्यापासून तुम्ही फक्त ओठांची बाजारपेठेत
@surybhansupekar9693
@surybhansupekar9693 3 ай бұрын
पळुन जायचं नाटक करतो परत महणतो मी पुन्हा येईन खुर्ची सुटत नाही
@shahebazqureshi1701
@shahebazqureshi1701 3 ай бұрын
इतने बड़े पद पर होने के बाद भी हिन्दू मुस्लिम करके आपस मे लड़ाने की बात करता सी एम .
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 ай бұрын
जरांगे साहेब खरं बोलत आहेत
@vyankatighuge6435
@vyankatighuge6435 3 ай бұрын
बीडमध्ये बैठका कशाला घेतल्या आष्टी अंबाजोगाई केज गेवराई माजलगाव मध्ये बैठका कशाला घेतला
@ravindralandge2738
@ravindralandge2738 3 ай бұрын
काळजी करू नका पिंक्चर अभी बाकी है विधानसभा
@HimmatHatote
@HimmatHatote 3 ай бұрын
जंरागे पाटील बिलकुल घाबरु नका अखंड मराठा समाज तुमच्या बरोबर आहे कोणी काही बोलू द्या
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
हे आपलं राजकारण करून आम्हाला मराठ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न दिसतो
@aruningle1901
@aruningle1901 3 ай бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्कालीन राज्य सरकारने विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा
@yeshwantdhande4691
@yeshwantdhande4691 3 ай бұрын
288जागा लढवण्याच्या तयारीला लागा.आरक्षण मिळवा, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा.
@user-ku5nx3zw4q
@user-ku5nx3zw4q 3 ай бұрын
❤❤
@prakashsawalepatil12
@prakashsawalepatil12 3 ай бұрын
बरोबर आहे जरांगे पाटील
@askA146
@askA146 3 ай бұрын
😀😀😀 *भागून सुद्धा पराभव मान्य नाही. अवघड आहे.*
@suryabhansatpute9715
@suryabhansatpute9715 3 ай бұрын
मराठा, ओबीसी असा भेदभाव तू करू नकोस खरं तर तुला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे.
@yogeshkirawale1143
@yogeshkirawale1143 3 ай бұрын
साहेब तेवढ सखे सोयरे कायदा पारीत करा...केसेस मागे घ्या....
@rahulsathe4627
@rahulsathe4627 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha....loksabha zakki hai vidhansabha baki hai....
@balajihingole5966
@balajihingole5966 3 ай бұрын
Great Patil
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Ай бұрын
देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र हे जनतेला पटलेले नाही निदान महाराष्ट्रात तरी मविआ च पाहिजे
@Crazysai1234
@Crazysai1234 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय...... फक्त मनोज दादा पाटिल बोलतील तसच होणारं... टरबुज ची आउकात dkhavali...
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 ай бұрын
फडणवीस साहेब विधानसभेला सुपडा साफ होईल तुम्ही 2014 पासून 2024 पर्यंत काय दिवे लावले हे साऱ्या देशाला माहीत आहे जगाला माहित आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण माहित आहे
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 ай бұрын
फडणवीस साहेब किती खोटं बोला रिटन बोला राजकारण करा तुम्हाला विधानसभेला कळेल तुमचे हे गोड गोड बोलणं जनतेला
@sanatani-fy1ug
@sanatani-fy1ug 3 ай бұрын
Maratha power
@rahulsathe4627
@rahulsathe4627 3 ай бұрын
Sadavarte kon aahe te sanga ki...
@bhagwanraoudavant458
@bhagwanraoudavant458 3 ай бұрын
288 उमेदवार निवडून सनी स्वतः सरकार बांधून आरक्षण घ्या ना हे कशाला मागतात
@balujawle3624
@balujawle3624 3 ай бұрын
थोडातरी वाटुन घ्यावे जनाची नाही तर मनाचि याला म्हणतात लाईट तुंमचि ताकत किती घटली विचार करा
@ParasnathJagtap-zx2zu
@ParasnathJagtap-zx2zu 3 ай бұрын
कांद्याला 40%सुल्क 400पारलापण 32%सुल्क जय जवान जय किसान
@user-yu5rg8ld8m
@user-yu5rg8ld8m 3 ай бұрын
बैमान आवलाद बीजेपी ची लोक आहे त
@dnyneshwarjagtap1043
@dnyneshwarjagtap1043 3 ай бұрын
तूझी जीरली नाहिकारे बाबा
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 ай бұрын
गपर
@baliramshelke9441
@baliramshelke9441 3 ай бұрын
लढणारा आहे मग राजीनाम्याची नौटंकी कशाला आपल्या काळात झाल्या पहिले मराठा उपाशीच होते का राजकारणातील सर्वात निच मानुस
@chintamanipalekar2491
@chintamanipalekar2491 3 ай бұрын
288 उभे करून सत्तेत आल्यावर तुम्हाला आरक्षण कोणाला मागण्याची जरुरी राहणार नाही.
@krishnaphad13
@krishnaphad13 3 ай бұрын
खर आहे फडणविस साहेब
@chandrakantpatil7487
@chandrakantpatil7487 3 ай бұрын
ज्यांनी आरक्षण दिल यांना पडला भाऊ तूही
@yeshwantdesai4629
@yeshwantdesai4629 3 ай бұрын
धन्य ते ज्ञान
@krishnaphad13
@krishnaphad13 3 ай бұрын
❤❤खर आहे फडणविस साहेब
@shreyash116
@shreyash116 2 ай бұрын
🙏एक मराठा🙏 लाख मराठा🙏
@vyankatighuge6435
@vyankatighuge6435 3 ай бұрын
एकदम बघायचे सर तुझं विधानसभेला
@vyankatighuge6435
@vyankatighuge6435 3 ай бұрын
तू विधानसभा लढव रं तुला सांगतो
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 3 ай бұрын
आज दुधाला काय भाव आहे विचार कर
@shitalkawde7086
@shitalkawde7086 3 ай бұрын
अनाजी पंत
@dattapawar3539
@dattapawar3539 3 ай бұрын
अजून पण येवढा रेटतो हा माणूस
@santoshkhode4731
@santoshkhode4731 3 ай бұрын
भाजपचे ग्रहण मणजे फडणीस
@dattapawar3539
@dattapawar3539 3 ай бұрын
आता ओबीसी का बोला नाही एवढ्या दिवस लई ओबीसी करत होते
@vijaykumarmarde2479
@vijaykumarmarde2479 3 ай бұрын
अनाजी पंत 😂😂😂
@chandrakantpatil4098
@chandrakantpatil4098 3 ай бұрын
We are also fighter
@gokulnavale3429
@gokulnavale3429 3 ай бұрын
तुमचा dna होताना म्हणे obc Naretive तुम्हीु बनवला
@yogeshsonawane4851
@yogeshsonawane4851 3 ай бұрын
नऊच जागा आल्या आणि काय टक्के मोजता
@vasantghadi4980
@vasantghadi4980 3 ай бұрын
जरांगे पाटील लगे रहो
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 ай бұрын
23 पैकी देवेंद्र फडणवीस साहेब नऊ जागा आल्या तरीपण मोठमोठ्या गप्पा मारतात विधानसभेला भुई सपाट होताल तुम्ही स्वतःला फार हुशार समजता
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c 3 ай бұрын
शरद पवार राना मत दिले आहे त तेनाच मागा कि शरदपवार कळी नारद
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 ай бұрын
जे आरक्षण दिलं तेला का चाटायचा का ते कोर्टात टिकत नाही मोठेपणा सांगतात
@ashoknimbalkar3300
@ashoknimbalkar3300 2 ай бұрын
मग पक्ष का फोडले लोकशाही संपविली
@babanghatul788
@babanghatul788 3 ай бұрын
तुम्ही संविधान बदलणार हे निश्चित
@nitinjadhav4178
@nitinjadhav4178 3 ай бұрын
बरोबर पाटील साहेब
@user-oh9bz8em9g
@user-oh9bz8em9g 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@harichandrasurwase634
@harichandrasurwase634 3 ай бұрын
Aana ji panth
@chandupawar-zh7kz
@chandupawar-zh7kz 3 ай бұрын
Are Rajyala aani Ajyala gathbandhanat ghetal mang UP Bihar gel Rajyamule aani Maharashtra gel Ajyamule.sadh ganit samjat nahi ka Devbabu tumhala. Lagata hai kee Devbabu Paro or Chandramukhi ke Bolbachan mai pagal ho gaye hai.😂😢😅🎉🎉🎉👎🥱👍
@satvik7589
@satvik7589 3 ай бұрын
फडणवीस बंद करा
@amolbhosale1071
@amolbhosale1071 3 ай бұрын
फडया बास कि आता किती नाश करशील
@adinathbhagare978
@adinathbhagare978 2 ай бұрын
सर सगट मराठा आरक्षण मीळाल पाहिजे
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c 3 ай бұрын
शरद पवार गरीब मानूस तायचा पाया पढा
@Vvkkkgg9582
@Vvkkkgg9582 3 ай бұрын
Talathi bharti ghotala zala saheb
@nitinkadam471
@nitinkadam471 3 ай бұрын
Sanvidhan badlbar tumche bjp open bolt hote.
@gajanankolhe9883
@gajanankolhe9883 3 ай бұрын
नरेटु शब्द जायना घरी घेऊन
@pramodupase8324
@pramodupase8324 3 ай бұрын
Manu. Samuti. Nako. Fakt. Saviddhan
@prafulgawande2287
@prafulgawande2287 3 ай бұрын
आरक्षण नाही उल्लू बनवलं.सगेसोयरे द्या साहेब.
@user-gj8he7vg2q
@user-gj8he7vg2q 2 ай бұрын
पक्ष सपला
@uddhavghatul6990
@uddhavghatul6990 3 ай бұрын
1995 पासून बीजेपी केला आहे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 3 ай бұрын
आपली लडाई दिसली?
@bk_umarani_09
@bk_umarani_09 3 ай бұрын
का मग एवढा दिवस कुठं होत
@chandrakantpatil7487
@chandrakantpatil7487 3 ай бұрын
पंकजा पडली जरांगे
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН