आम्हाला तुमच्या सार्थ अभिमान आहे 🙏 सराटे सर अभ्यासु समाज सुधारक
@subhashsalunke4547Ай бұрын
Sarate साहेब तुमचा अभ्यास परिपूर्ण आहे. अभिनंदन आहे
@sheshrars21 күн бұрын
सराटे सर आपण जी चर्चा केली 100%बरोबर आणि तसेच होणार.
@bapumore5533Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@EdwardSnowdenJulianAssangeАй бұрын
Magaslela
@seemaadgaonkar8687Ай бұрын
मग हा मनोजदादा शेवटच करणार मराठी समाजाचा लक्षात ठेवा.
@omsairam8251Ай бұрын
तू एकटाच रहा बाबा त्या जरंगे सोबत आणि घे आरक्षण
@उद्धवशींदेАй бұрын
आती सुदंर चींतन धन्यंवाद बाळासाहेब
@pundlikshende1684Ай бұрын
जरांगे यांचे आंदोलन हे समग्र परिवर्तनाचे. भविष्यात परिणाम दिसतील.
@rakhmajishinde4713Ай бұрын
राम कृष्ण हरी साहेब खरच तुमचा आभ्यास आहे याना कोर्टाचा हाबाडा द्या
@tanajithakare2885Ай бұрын
साराटे साहेब एकच विनंती शेवट पर्यंत मराठा समाजा सोबत आणि जरंगे पाटला सोबत रहा तुमची गरज आहे मराठा समाजाला
@sureshjadhav8920Ай бұрын
I am agree
@NanaShirsath-i6tАй бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केलेल आहे सराटे सरांनी❤
@balajikakade8517Ай бұрын
🙏🙏समाज अभ्यासक dr. सराटे सर 🙏🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshsuryawashi2223Ай бұрын
क्रिमिनल ची अट लावली पाहिजे प्रत्येक समाजातील गोरगरीब स्तरातील व्यक्तीला फायदा होईल आणि मोठा मोठा होणार नाही आणि गोरगरीब 😊 यांचा सुद्धा एक लेवल
@ashokpatil6362Ай бұрын
TRUE,100% TRUE
@dnyaneshghaytidak922Ай бұрын
निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा ❤❤❤हा लढा संपूर्ण देशातील आरक्षणाचा राजकारण निर्णायक ठरणार
@d.rsonawane7488Ай бұрын
एक नंबर ♥️♥️♥️जरांगे पाटील यांना सपोर्ट करून ह्या गोष्टी समजाव्यात 🙏🙏
@suresh_biranageАй бұрын
अश्मयुग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाहिजेत तुमचा सार्थ अभिमान वाटतो;
@kiranugale88Ай бұрын
खुपच सुंदर समजावले sir तुम्ही धन्यवाद
@GovindArdadАй бұрын
एकदम बरोबर अभ्यासपूर्ण मांडणी सर आर्थिक धोरण चुकीचे त्यातून हे प्रश्न तयार झाले.
@RamakantDhawleАй бұрын
जयभीम...जय शिवराय...जय संविधान
@suryakantsawant4323Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण 🙏
@RajaramPawar-md7zfАй бұрын
खूप छान विश्लेषण सर. धन्यवाद ❤
@balasahebyadav4415Ай бұрын
सर तुमच्या high court case च update सांगा, sc, st ला का सोडायचा, . Sc,st लोक बामाणा पेक्षा जास्त गेल्या ७५ वर्षात सुधारलेले आहेत
@Laukik1994Ай бұрын
tumche karkhane,patsantha,mla,mp.bank kiti ahe te pan sang na jamini tumcha kade 100acre cm,vice cm tumche sangla tumhuch gheta kai sc st obc kai jara sudharla tumcha potat dukh te.. sudhra jara lokache chgla hote baghvat nai ka..
@pradeepkate5611Ай бұрын
Are baba sagle tumhich gheun taka baki saglayana deshabaher haklun taka maghach tumche man shant hovil
@vitthalguganeАй бұрын
@@Laukik1994aare lahan lekrasarkh radu nako tuz aarakshan janar nahi marathyanmul gel tr te janar obc netyan mulach .aani rahila prashn tumchyakade sheti,kahrkhane,vagire vagaire as tumch mann aahe tr kharach sanga ki tumhala shikshant savlat nahi ka kinva 2 time ch khayla bhetana zalay ka.aare tya hagela sambhala tyamulech.tumch aarakshan janar.😂😂😂
@vitthalguganeАй бұрын
@@Laukik1994tumhalach bagvat nahi re marathyanch changl hotay te.
@vitthalguganeАй бұрын
@@pradeepkate5611tumchich tashi ghan savay aahe dusryanchya hakkach pn bhikaryasarkh ,fukatch khaychi savay nahi na marathyana aagodar abhyas kr mahiti ghe nantar bol . डोक्याने अपंग आहेस तु विलाज करून घे लवकरात लवकर 😂😂😂😂
@yashawantmoraskar4400Ай бұрын
सर सर्व समाजाबद्दलची कळकळ समाजाबद्दलचा आपलं योगदान फार छान आहे शिवाय आपण जातीभेद न मानता सगळ्यात चाच विचार करून बोलतात आपले धन्यवाद
@MarotiChimateАй бұрын
अगदी बरोबर आहे सर
@vishwaschavan7653Ай бұрын
Mastta Sarate Sir Lage Raho.
@prameshwarnarayanraolomte3785Ай бұрын
Great अभ्यासु व्यक्तीमत्व डॉ.बाळासाहेब सराटे
@akshay10101Ай бұрын
Good Man
@santoshmohale8426Ай бұрын
सराटे सर तुमचे समाज चिंतन खरेच विचार करायला लावणारे आहे.
@bhagwatnaiknaware5761Ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
@tanajigaikwad3577Ай бұрын
धन्यवाद सराटे साहेब.
@shital5405Ай бұрын
Khup barober ahat saheb tumhi
@rmmotivational8457Ай бұрын
साहेब, तुम्ही जे सांगताय ती अवस्था आरक्षण असलेल्या समाजात सुध्दा प्रचंड प्रमाणात आहे, तेथेही 35 वर्ष वया पर्यत मुलांचे लग्न होत नाहीत, त्यामुळे सर्वांसाठी बोला नुसते जात-जात करू नका
@jaynarayanbadki4457Ай бұрын
छान मांडणी केली सर तुम्ही !
@shivajimarathe2562Ай бұрын
सराटे सर तुमची मराठा समाजाला खूप गरज आहे आणि तुम्ही आशिष मगर सर यांना सुद्धा सहकार्य करावे ही विनंती
@omubale6538Ай бұрын
सर बरोबरच आहे 🎉
@gitap77777Ай бұрын
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@obc7523Ай бұрын
आदि बाहेर पडा
@mangeshkhairnar5669Ай бұрын
कुणबी का ?
@anirudhamore6674Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण केले सर
@manohargarad8473Ай бұрын
Nice
@rajushendge4232Ай бұрын
very true
@jaywantkale6290Ай бұрын
ओबीसी आधिकारी यांनी हाजारो कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. ४०/५०/ टक्के मिळुन. तलाठी ग्राम सेवक बनले आहे. मराठा समाजातील मुले बेरोजगार आहेत.
@swapnil27iАй бұрын
४०/५० टक्के मिळून कोणी तलाठी किंवा अधिकारी होत नाही. ओबीसी मध्ये मेरिट कटऑफ ओपन बरोबर आहे. हवेत गोळ्या नको मारू. ह्यामुळेच तुम्हाला कोणी सीरियस घेत नाही.
@Mangesh19754Ай бұрын
एकतर्फी स्वतःला आवडेल तस विश्लेषण
@SwapnilM_07Ай бұрын
Mangesh dakshina pahije ka?
@ramnathborade2707Ай бұрын
सर्व जातीच्षा नेते मंडळीना सल्यात घेऊन आदलोन करणे गरजीचे होते
@jayBharatiraanga6425Ай бұрын
Manojya Shengroo Tarmalya Samajkantak Cha Kata Kada 🤠 Maharashtra Chay Nuksan Karat ahay 🤠💦✍️
@mangalshinde2991Ай бұрын
मूठभर खातात पण ओंजळ भर उपाशीपोटी फिरतो, ओंजळभर एकत्र लढूया मराठा आरक्षण मिळाले पाहिजे.
@ramdaspachpute5786Ай бұрын
खर आहे साहेब
@madhavdhage4127Ай бұрын
🎉💯🎉
@achyutraogangane6341Ай бұрын
शेतीमालाला भाव का नाही हा खरा ज्वलंत प्रश्न आहे. तंत्रज्ञानाला विरोध हे मागास व घातक आर्थशास्त्र आहे. नौकरशाही पोसनारे आणि शेती उध्वस्त करणारे धोरण हे शेतकरी विरोधी आहे
@GuruprasadGore-i8lАй бұрын
जग विज्ञान युगात सुपरपॉवर च्या मागे लागलय.... आपल्याकडे हे काय धंदे लावलेत... आज जात धर्माची गरज आहे...😢😢😢
@Raja-up6yvАй бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांना दगा देणारे मराठेच होते हा इतिहास आहे.
@pundlikshende1684Ай бұрын
हे फक्त आरक्षणाचे आंदोलन दीसते. खऱ्या अर्थाने हे आंदोलन सामाजिक, सांस्कृतीक आणि राजकीय बदलाचे परिवर्तन ठरेल. सर्व अंगाने भविष्यात त्याचा परिणाम दिसेल.
@seemaadgaonkar8687Ай бұрын
राजकारणात आत्तापर्यंत सर्व मराठेच वर्चस्व होते.का नाही मागितले ??का नाही दिले???आत्ताच ब्रम्हणाला वेठिला धरून जातीय रकरण करून राजकारणाची पोळी भाजून घेताय.कोणीही विकत घ्यावे,चॅनल उघडुन द्यावे येऊन बडबड करावी.नाटक फक्त निवडणुकी पुरते.
@k.d.chavan4794Ай бұрын
👌🙏
@jayvantkshirsagar4856Ай бұрын
मराठा आरक्षणावर इतका गाढा व्यासंग असलेले व्यक्तीमत्व म्हणजे सराटे सर।
@dattafalke3469Ай бұрын
जाहीरनिषेध सरकार
@ShivajiJambe-mw3ppАй бұрын
सराटे साहेब आपण अत्यंत जातीयवादी आहात याचा आपण विचार केला तर बरे होईल
@mahendragarje1794Ай бұрын
🎉
@satishjamdade5669Ай бұрын
तुम्ही पण लागले का सर त्या फडणवीसची चाटायला ?
@rajkumargaikwad-cl5xuАй бұрын
सराडे साहेब खरच तुमच कराव तेवडे कैनुक कमीच
@sarjeraosalunkhe9705Ай бұрын
गेल्यावर्षाभारत एकाही राजकार्त्याला सांगावेसे वाटले नाही सर्वजतिनिहाय जनगणना करून प्रश्न सुटू शकतात
@ganeshdudhgaokar6156Ай бұрын
Pl yr are asking basic question thank you balasaheb
Reservation is not a gift given to needy forever. It is an opportunity given to needy at that time. The beneficiaries are not permanent.
@sampatwalke1911Ай бұрын
जरांगे सोबत सारटेनि जाण्याइतका जरांगे हुशार आहे का
@jayBharatiraanga6425Ай бұрын
Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚🤠💦🌹
@sapateshivraj5248Ай бұрын
🔥रोखठोक 🔥 सराटे
@sureshjadhav8920Ай бұрын
Sir if obc reservation was canceled then all jobs under this rule must be canceled it means all jobs accupied by obc must be canceled
@prakashvichare4244Ай бұрын
मग मनोज जरांगे उगाचच किंवा अढीबाजी करुन मराठयांना ओ. बी. सी. मधुन आरक्षण मागत आहे अथवा राजकीय व्यक्तीने प्रेरित केल्याने मराठा आरक्षण चालवित आहे.
@digambermundhe75Ай бұрын
मोदी साहेबांनी चांगलं काम केलं अस तुम्ही म्हणता, पण jarange ला शरद पवारांना मतदान टाकायचे आहे ना? समाज जागा कधी होणार, कोण चांगलं कोण वाईट हे सुध्दा कळत नाही का?
@RsoesidiieiisiwqisisiqАй бұрын
Logic god sarate
@ShivajiShivaji-he3imАй бұрын
एकदम छान
@seemaadgaonkar8687Ай бұрын
अखंड महाराष्ट्रात फक्त मराठेच आहेत का???
@ngnikumbh6927Ай бұрын
Politicians mostly do not have study of different subjects. They have interests in their own progress and hence corruptions is there in our country.
@sujatab7053Ай бұрын
तुम्ही म्हणताय सगळं ओबीसी आरक्षण रद्द झालं आणि मग इथे तर जरांगे तर ओबीसी तून आरक्षण द्या म्हणतात हा काय घोळ आहे मग ?
@TraderNavАй бұрын
#मराठा_आरक्षण
@nagnathkadamАй бұрын
94 ते झीरो जरांगे का बोलत नाहीत
@secularhumanitybasedindian7772Ай бұрын
Pawar ne watole kele marathyanche & hindunche ... Atleast fadanvis je Sarthi sarkhe kahi tari dile, 3yrs reservation tikavle suddhaanek maratha friend govt job la laglet fadanvis cm astana.....
@ngnikumbh6927Ай бұрын
Now OBC will be treated as SEBC.
@ngnikumbh6927Ай бұрын
Give seperate16%reservation forLeva kunbi, wani, Maratha in OBC--B. Original OBC-A14%reservation will be there.
@pundlikshende1684Ай бұрын
५ त्रिलीयन ईकानामी कशी असेल ? ५% लोकांचे हातात अर्थ व्यवस्था देने होय.
@pandurangnarale388Ай бұрын
13*25=3.25-(1k+1s+.50)=.75
@Neel12338Ай бұрын
Ha baylya ahe
@SwapnilM_07Ай бұрын
Tuzya .... pathav tyanchyakade
@NagendraGandigude-mv9uwАй бұрын
How you deerto to sey
@akash67bandagarАй бұрын
Sarate fakt rajkaran kartay Aarakshana cha kahi ghene dene nahi yala aamdar vayachavahe
@SwapnilM_07Ай бұрын
Ani tula fadnavis chi chatu giri karaychi ahe
@ashokpatil6362Ай бұрын
कारण jarangae
@VikramSingh-xj8ldАй бұрын
Aarakshan milel hi oan marathyanchya nokrya kami hotil. Murkh ardhwat shiklele marathe hyana he samajnar nahi ashe. Kunbi obc madhe, baki marathe EWS aani general milun 15-17% nokrya hotil. OBC aarakshan ghetla tar 10-12% chya war nahi milnar
@vaibhavsurve2177Ай бұрын
मग सांग ना jarange नको मागणी करू ओबीसी मधून आरक्षण...ओबीसी च आरक्षण गेला आहे आंदोलन करून काही उपयोग नाही..
@anirudhakatare3483Ай бұрын
आता कधी निवडणूक झाल्यानंतर का, आर्थिक निकषावर कधी भेटलं.. काही पण.... मराठा ओबीसी आहे...
@jayBharatiraanga6425Ай бұрын
Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka EWS Pun Gelay Hya Bendok Jarangay Mulay 🤠 Saratay Badmash Kaptee ahay Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚🤠 2004 Cha G R Raddha Kara Mool OBC Var Unjustice Nako Kunbee - Maratha Bogas Certificate Ahay Raddha Kara Samajkantak Asaveedhaneek Ahay 😎
@sagarkane123Ай бұрын
Machine band Kara??
@amolnimse2557Ай бұрын
Dakhaun dya maratha smaj petla ,tr kay hoel
@sujatab7053Ай бұрын
तुम्ही काय एकटे आरक्षणाशिवाय ? ब्राह्मण , मारवाडी, जैन सिंधी यांना कुठले आरक्षण आहे सांगा बरं ? राजकारणी मराठा, बाजार समिती, जिल्हा परिषद बॅंका, सगळी कडे तुमचेच लोक तरी तुमची ही अवस्था
@amolnimse2557Ай бұрын
Khup vait ahe he sgl 😡
@Ankush_kale_96kАй бұрын
एकाच मिशन मराठा ओबीसी आरक्षण
@amolsonawane3460Ай бұрын
काहीही बोंबलत बसायचं ..... Sebc घटनात्मक आहे म्हणे ... अरे बाबुराव... Fkt Sc, St च आरक्षण घटनात्मक आहे भारतात... अन् चालला अभ्यासक म्हणायला स्वतः ला काय म्हणावं या असल्या नमुण्यांना....😊😊😊😊😊
@secularsaint7991Ай бұрын
Saratya ha maharastra marathyanchi jahagiri nahi.... लोकशाहीत सर्व समान असतात... हा तुमचा माज लवकर उतरंड होईल. तसेही 32 खासदार काही शेट्ट करू शकले नाहीत.. जातीचा माज दाखवून सामाजिक मागास म्हणुन आरक्षण मागायला लागले तुम्ही
@bharatpawar2489Ай бұрын
Ekda marathey ghoda lavtil teva samjel. 1 bapachi aulad aseshil tar khar nav Gao lihsil
@anjalimore7843Ай бұрын
Sarate Sir cha mo. Number betel ka
@subhashkakde3997Ай бұрын
नेटवर सर्च करा
@mahendrasalvi596Ай бұрын
छत्रपतींच्या प्रतिमे खाली बसून शिवराळ भाषा वापरतो, पायात चपला घालून बसतो बेशरम!!! आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे आहे ;कुणबी म्हणून नव्हे!!
@ganeshdudhgaokar6156Ай бұрын
Pl yr are dicussing every problem of maratha people welcome