अमेरिकेतील आमच्या घराजवळचा आठवडी बाजार | Weekly farmers market in America | मराठी vlog

  Рет қаралды 1,293,613

Indian Mom in California Sneha Diwan Vlogs

Indian Mom in California Sneha Diwan Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@ashwinisalokhe2343
@ashwinisalokhe2343 Жыл бұрын
स्नेहा नमस्कार,.......तुझे सगळे विडिओ न चुकता,अगदी आठवणीने, अपलोड केल्या केल्या बरोबर मी बघते....कधी एकदा सकाळचे साडेदहा वाजततात आणि तुझा विडिओ येतोय असं होतं....... खुप मेहनतीने आणि अगदी मनापासून तु विडिओ बनवतेस......तु विडिओ चे विषय तर इतके सुंदर निवडतेस ना खुप खुप छान असतात विषय..... आजच्या विडिओ बद्दल सांगायचं झालं तर दोन मुलांना घेऊन बाजार करता करता विडिओ बनवणं impossible....तेही एवढ्या गर्दीत........ स्नेहा तुझ्या या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗 सगळ्या गोष्टी खुप मनापासून करत असतेस,चेतन खुप समजूतदार आहेत......तुमची दोन्ही मुलं ❤❤❤❤ it's very cute 🥰🥰🥰🥰.... स्नेहा तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे.... आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत.आमच्याकडे शेती आहे,गाई म्हैशी आहेत.... कुटुंब एकत्र आहे....या सगळ्या व्यापातून प्रत्येक विडिओ ला कमेंट करणं जमत नाही.....तेवढा वेळ मिळत नाही...पण सगळे विडिओ खुप आवडीने बघतो .....❤ तुम्ही युरोपला जाणार आहात... त्यासाठी खुप खुप शुभेच्छा.....❤
@sachin55924
@sachin55924 Жыл бұрын
ताई आपल्या महाराष्ट्रमध्ये टोपली मध्ये बोंबील, मासे घेऊन बसणारे पण असतात त्यांचा व्हिडिओ दाखवा.🙏
@SunitaPatil-oo8su
@SunitaPatil-oo8su Жыл бұрын
10 rupees 1 tomato
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * अमेरिकन शुद्ध मराठी तुन * स्नेहा च्या श्री मुखातून * कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायधीशं🙌🙌🙌🙌🙌 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@sagar_chavandgir_2
@sagar_chavandgir_2 Жыл бұрын
😂
@GaneshPawar-t9z
@GaneshPawar-t9z Жыл бұрын
वाव सुंदर...!आपल्या महाराष्ट्रात बाजार म्हणलं की ईतका कचरा असतो ना,नाहीतर तिकडे बघा किती क्लीन आहे. असो लाइफ मध्ये आम्ही शेतकरी नाही जाऊ शकत तिकडे पण धन्यवाद ताई तू हे सर्व दाखवल्याबद्दल तुला अनेक शुभेच्छा,आशिर्वाद माझ्या कुटुंबातील सर्वांकडून....❤
@shampukale4022
@shampukale4022 Жыл бұрын
आम्हाला खूप आनंद होतो.जेंव्हा आमचे मराठी बांधव परदेशात राहत असून सुधा आपली मातृभाषा विसरलेले नाहीत.. ताई धन्यवाद...
@sachingaikwad4813
@sachingaikwad4813 Жыл бұрын
खुप अभिमान वाटतो अमेरिकेत राहुन सुध्दा आपली मराठी भाषेचा आपणास विसर नाही पडला. जय महाराष्ट्र
@vishalbro3083
@vishalbro3083 11 ай бұрын
हो खरंच, पण ताई ने आपल्या मुलांना पण मराठी बोलायला शिकविले पाहिजे😊
@ramdasbhor7381
@ramdasbhor7381 Жыл бұрын
अमेरिकेत आलो नाही पण तुमच्या माध्यमातून अमेरिकन दैनंदिनी अनुभवयास मिळाली 'धन्यवाद ताई आणि भैय्या 'मुलं सुद्धा खुप छान आहेत त्यांना शुभेच्छा
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
एक गोष्ट मनाला अतिशय भावली. भारतात जिथे -कुठे शेतक-यांकडून विकत घ्याल तिथे भाव करू नका. अगदी बरोबर आहे ताई. 🙏🙏👍
@shubhangigangurde8181
@shubhangigangurde8181 Жыл бұрын
मी कधी आले नाही तुमच्या चॅनल वर, पण हा व्हिडिओ मला खूप छान वाटला, तुम्ही बोलता पण छान, आणि तुम्ही खरंच चांगले माणसं दिसत.
@balasahebjundre9783
@balasahebjundre9783 Жыл бұрын
माझ्या मते आपली पार्श्र्वभूमी शेतकरी कुटुंबातील नसताना सुद्धा शेतकऱ्यांविषयी एवढं प्रेम पाहून आनंद वाटला
@Priteekokani
@Priteekokani Жыл бұрын
शेतकरी बद्दल बोललात मन भरून आल शेतकरी लोकांचा विचार करणारे लोक आहेत धन्यवाद ताई
@snehaohol1716
@snehaohol1716 Жыл бұрын
तिकडे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतोय हे पाहून खुप छान वाटले ताई
@rekhachile3913
@rekhachile3913 Жыл бұрын
मला तुझा अभिमान वाटला बेटा जसा देश तसा वेश म्हणजे जिथं जावं तिथलं होऊन रहाणे हे स्री ला मिळालेले देवाचे वरदान आहे. सासर किती ही श्रीमंत असंल तरी माहेर ची माया विसरत नाही आणि संसार सोडवत नाही. त्या प्रमाणे तु अमेरिकेत गेली तरी भारत वाशीन आहेस लेकी. बाय बाय 🙏 दोन्ही मुलं त्यांचे बाबा तुझ्या सारखे सुंदर आणि समजूतदार आहेत👍God bless you 💞
@sanjayshinde9936
@sanjayshinde9936 Жыл бұрын
तुमच्यामुले आम्हाला घरिबासुन अमेरीका वारी घडली.धन्यवाद ताई .
@arvindans-23naitam85
@arvindans-23naitam85 Жыл бұрын
आपण भारतात म्हणता , महाराष्ट्रात म्हणता असे म्हणण्यापेक्षा माझ्या देशात व माझ्या राज्यात मना हि विनंती.कारण आपणास खुप गर्व वाटेल की, मी भारतीय आहे.
@ujwalarahane2730
@ujwalarahane2730 Жыл бұрын
खुप सुंदर स्नेहा तुझ्याबरोबर आम्ही देखील अमेरिकेतील आठवडेबाजाराचा आनंद लुटला. ❤️
@nileshraut5780
@nileshraut5780 Жыл бұрын
शेतकरी वर्गाला नक्कीच आपला अभिमान आहे. परदेशी जाऊन सुद्धा आपली संस्कृती जपाता .
@smita_29
@smita_29 Жыл бұрын
अप्रतिम विडीओ, खूप आवडला 👌🏻सियानाचा look फारच छान . सिया शौर्य 🥰🥰
@darshanagore1973
@darshanagore1973 11 ай бұрын
खरचतूमचेमुळे😊आम्हाला अमेरिका बघायला मिळते ईडयामधेचाळीसरुपये😊किलो आहे कटोमेटो❤तुम्ही मराठी भाषा बोलली आपलीच मातृभाषा वापरली अभिमान आहे❤❤❤❤❤❤
@ashoktijage6830
@ashoktijage6830 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आपल्या कडे म्हणजे पुणे व चाकन मार्केट मध्ये आता टोमॅटोचे भाव कमी झाले आहे काही दिवसा पुर्वी 140ते150होते ते आता 40ते50रुकिलो झाले आहेत
@K.Ashwin7777
@K.Ashwin7777 Жыл бұрын
तुमचे आवाहन महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळले तर खूप छान होईल आणि ते शेतमाल खरेदी करताना भाव कमी करणार नाही 🙏🙏👍👍
@ChandrashekharNaikwadi
@ChandrashekharNaikwadi Ай бұрын
चंद्रशेखर पुण्याहून पहिल्यांदाच video पाहिला छान वाटला भाजीपाला फारच महाग आहे आपण भारतीय आपल्या मुलांना भारतीय संस्कृती जोपासना करता फारच छान अभिनंदन 🎉🎉🎉
@anuradhachavan2585
@anuradhachavan2585 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ. कोणत्याही प्रकारचा जास्तीचा show off न करता तुमच्या सगळ्यांचा अगदी सहज आणि नॅच्युरल वावर मनाला खूप भावला. देव तुम्हा सगळ्यांना असंच कायम हसतखेळत ठेवो. शुभेच्छा 💐💐💐💐☺️☺️☺️
@SunitaLathe-lc1uk
@SunitaLathe-lc1uk 7 ай бұрын
अमेरिकेत राहून सुद्धा तुम्ही मराठीतून खूप छान माहिती सांगीतली बाजार करत करत आम्ही भारतात राहून अमेरिका पाहिली 🎉
@rahulpawar3778
@rahulpawar3778 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहेत. तुमचे व्हिडिओ पाहताना एरिटेड होत नाही किंवा बोर हि होत नाही.ग्रामीण भागातील..खेड्या पाड्यातील बारिक सारिक अभ्यास आहे ताई तूला.असेच हॅप्पी रहा...आपली मराठीला सातासमुद्रापार जीवंत ठेवा.मोठा सॅल्युट.बाय..बाय
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊💞
@SunitaLathe-lc1uk
@SunitaLathe-lc1uk 7 ай бұрын
अमेरिकेतील शेतकऱ्याकडून भाजी घेताना तुमचा व्हिडिओ खूप छान केला ताई तुम्ही तुमचे मुले पण खूप छान आहेत छान वाटला व्हिडिओ धन्यवाद
@chandrakantkhairepatil5160
@chandrakantkhairepatil5160 Жыл бұрын
सर्वप्रथम आपले धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या अमेरिका तेथील जीवन पाहायला मिळाले
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 3 ай бұрын
फार छान उपयुक्त माहिती मिळाली, अभिमान आहे तुमचाआणी मराठी चा!🌹🙏🏻
@sonalsrecipes6
@sonalsrecipes6 Жыл бұрын
छान झाला vlog. पूर्ण family मस्त दिसत होती. आणि आजचा तुझा आणि siana चा लूक पण लई भारी होता as usual.
@RajendraDhokare-re6dj
@RajendraDhokare-re6dj 7 ай бұрын
अमेरिकेतील आठवडी बाजार बद्दल खूप छान माहिती सांगितली ताई!तुमची सर्वांचीच मराठी भाषा खूपच सुंदर आहे ताई!धन्यवाद.
@chandrakantadat227
@chandrakantadat227 Жыл бұрын
महाराष्ट्रात खूप स्वस्त भाज्या व फळे पण स्वस्त मिळतात आम्हाला सहकार्य करा अमेरिकेत आमच्यासाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करा सोलापूर ❤❤❤❤❤
@mangeshgundale8997
@mangeshgundale8997 7 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला ताई सगळी माहिती दिली तुम्ही आम्हाला आम्हाला अमेरिकेलाजायला होतंजायला होतंय नाही होते माहिती नाही पण तुमच्याकडून जे माहिती मिळाली खूप चांगली वाटते एक भारतीय महाराष्ट्रीयन माणूस विदेशातूनआपल्याला सर्व एवढा मेहनत करून व्हिडिओ बनवून दाखवतोय तिथल्या मार्केटचे रेट तिथला बाजार सगळं काय माहिती सांगतात आपल्याला.याचा मला खूप अभिमान आहे खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ साठी
@gaurikulkarni1861
@gaurikulkarni1861 Жыл бұрын
शेतकरी बांधवाना मदत करा खूप चांगले विचार आणी कृती 👌👏👍nice video 🥰
@prakashnikas9885
@prakashnikas9885 Жыл бұрын
आपली मराठी बोलणारे अमेरिकेत आहेत खूप आनंद झाला .आम्ही सुद्धा अमेरिकेत आहोत की काय असा भास होतो अमेरिका अगदी जवळची वाटते
@JyotiNaikawadi-hd8ju
@JyotiNaikawadi-hd8ju Жыл бұрын
सियाना तिथले लोक कसे मराठी बोलतात तशी बोलते. Cute cute सियाना खूप छान दिसत होती👌👌👌.
@satishkale9331
@satishkale9331 Жыл бұрын
Khup chan vatle tai asech video takat chala pratyaksh nahi pan tumachya video chya madhyamamule america anubhavta aali khup khup dhanyawad
@arunpatil8064
@arunpatil8064 Жыл бұрын
Very happy to see AATHAVADI BAZAR of America. Nice clear commentry with pleasant voice. Your kids are loving and your husband seems to be very good nstured and cooperative. My blessings to you all. I enjoyed your video. Trquest to have mote videos on different subjects. We here all are interested.
@dinanathshinde4764
@dinanathshinde4764 Жыл бұрын
खूप छान वाटतो अभिमान अमेरीकेत मराठी ऐकून झाले तृप्त कान...... धन्यवाद ताई रामकृष्ण हरि।
@प्रभाकरखोंड-प7न
@प्रभाकरखोंड-प7न Жыл бұрын
बेटा पतीला अहो म्हणते. संस्कारी आहेस नशीब नवर्याच आज काय चाल्लय अरे जाय ऐ ना .अरे तुरे दोघाची जोडी धमाल सुखी आनंदी रहा.आशीर्वाद.
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻
@sachinbibe4245
@sachinbibe4245 Жыл бұрын
गुड मॉर्निंग ताई तुझा टेस्लाकार चा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं आशिष भारताची शान त्या गोऱ्यांच्या देशात ठेव🙏🙏
@rdattaranbawale2003
@rdattaranbawale2003 Жыл бұрын
खुप छान फॅमिली आहे तुमची, तुम्ही इंडियन culture फॉलो करताय मस्त वाटतंय. लय भारी ❤
@RajeshThale-x7t
@RajeshThale-x7t Жыл бұрын
ताई अप्रतिम व्हीडिओ ... असेच व्हीडिओ अपलोड करत जा गावातला आठवडा बाजार नेहमी पाहतो पण अमेरिकातील बाजार पण पाहायला मिळालं धन्यवाद 🙏🙏
@satiahgawate3544
@satiahgawate3544 Жыл бұрын
It was very nice that a Marathi family in a far away country preserves its culture in such a nice way
@radheshyamshahu15
@radheshyamshahu15 5 ай бұрын
तुमची शेतकऱ्या बद्दल आपुलकी, छान 👍🏻विदेशात राहून सुद्धा लहान मुलांना मराठी भाषा बद्दल ज्ञान, ग्रेट,तुमचं कुटुंब पण किति छान 💞असेच विडिओ बनवून आम्हाला पाठवत जा . 🙏🏻छान विडिओ आणि माहिती असते बघा, तुम्हा कुटुंबाला खूप खूप आशिष..
@truptishihorkar1497
@truptishihorkar1497 Жыл бұрын
आम्ही भारतात जेव्हा बाजारपेठ जातो तेव्हा फक्त एक चक्क र आधी मारतो नंतर ठरवतो कुठे काय भाजी घ्यावी ते❤❤
@trupti2171
@trupti2171 Жыл бұрын
@dipikapadukone25 दीपिका पदुकोण तुमच्याकडे अशी काम करायला रणवीर नावाचा joker असेलच. 😂
@TradingCrickeT.
@TradingCrickeT. Жыл бұрын
😂
@SP-kk7hv
@SP-kk7hv Жыл бұрын
​​@dipikapadukone25bhandu naka. Hav tar me doghina bhajya anun deto. Me moklach asto😂😂😂
@yogeshveer007
@yogeshveer007 Жыл бұрын
भारतासारखी सर कोणालाही येणार नाही....
@funnyhoney8927
@funnyhoney8927 Жыл бұрын
एकदम बरोबर
@arungholap8457
@arungholap8457 Жыл бұрын
खूप छान माहिती अमेरिकेतल्या बाजार पेठेतील.आणि शेतकरी यांची.व्हिडिओ आवडला
@balvantpatil2460
@balvantpatil2460 Жыл бұрын
भारतीय शेतकर्यां बद्दल अमेरिकेत राहुन बोललात फार फार आभार
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 Жыл бұрын
अमेरिकेत राहून मराठी भाषा छान आहे खूप कौतुक वाटलं तुमच्या देशप्रेमाचा
@mahendrarasal7784
@mahendrarasal7784 Жыл бұрын
ताई तुमचं मराठी फार सुंदर आहे त्याचप्रमाणे माहिती सुद्धा व्यवस्थित रित्या दिली आहे. हम दो हमारे दो सुंदर फॅमिली.
@dr.gslavekarlavekar1877
@dr.gslavekarlavekar1877 Жыл бұрын
अमेरिकेत राहून देखील आपण मराठी जपलात आंनद वाटतो. 😊
@CharuKarnik
@CharuKarnik 8 ай бұрын
Mst chhan vatat........Aami tar tithe you shakanar nahi...new junresion LA ektyani Sagle Kam Kirtana bagun khoop bhari vatat.....
@sachinchougule906
@sachinchougule906 Жыл бұрын
खूप छान मॅडम मी तुमचा व्हिडिओ प्रथम च पाहीला अतिशय सुंदर आपला मराठी माणूस अमेरिका मध्ये म्हणजे खूप अभिमान आणि शुभेच्छा
@rajendrapatil8948
@rajendrapatil8948 6 ай бұрын
खुप छान स्नेहाताई असेच आनंदात रहा आपला आठवडी बाजार पाहुन खुप छान वाटले खुश राहा आनंदात राहा.
@prajaktasuki1335
@prajaktasuki1335 Жыл бұрын
Hi sneha, good to see you all ❤ly family. Mi asach aathvadi bazar madhya siyana la pahun tuza vlog pahila hota, tevha pasun regular sagle vlog avadi ne bagh te. Aaj pan tasich maja vatli. Chetan chi samay suchak bolne khupch chan. Ekere bolat ahe Karan me tuzya aai chya vayachi ahe .I hope you understand.❤❤❤you baccha party😂😂🎉🎉🎉
@shivajikale1293
@shivajikale1293 11 ай бұрын
🙏🙏🌺 खूप छान अगदी तुम्ही शेतकऱ्यांबद्दल व मार्केट बद्दल अचूक माहिती दिल्याबद्दल खूप खूप
@Finix609
@Finix609 Жыл бұрын
भारतात आठवडा बाजारात फेरफटका मारायला खूप छान वाटतं. भाजी बरोबर बाजारात मिळणारी भेळ भत्ता भजीची चव म्हणजे फाईव्ह स्टार
@popatwaghachaue2774
@popatwaghachaue2774 Жыл бұрын
"आठवडा बाजारातील काहीं क्षण "खूपच छान विश्लेषण.
@rameshtembhekar
@rameshtembhekar Жыл бұрын
Very nice vidio and weekly market are very clean and touring train system is very good.thanks .Mr. sourya speaking lovely marathi.wish you all the best.
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Thank you so much 😊🙏🏻
@sunilgandal8804
@sunilgandal8804 Жыл бұрын
​@@IndianMominCaliforniahi
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * अमेरिकन आठवडी बाजाराचं * अप्रतिम च * धन्यवाद, नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायधीशं🙌🙌🙌 👏👏👏🙏🙏🙏
@sunitanagare5641
@sunitanagare5641 Жыл бұрын
स्नेहा छान होतं अमेरिकेतला आठवडी बाजार पण आपल्या भारतासारखी मजा नाही तिकडे आपल्याकडे भाव पण करता येतो वस्तूचा किंवा भाज्याचा कारण सामान्य माणूस एव्हढी महाग वस्तू किंवा भाजी नाही घेऊ शकत त्यामुळे आपला भारत एकदम बेस्ट आहे भारतातसारखी मजा कुठेच नाही आपला भारत एकदम बेस्ट आहे..... विदेशात फक्त फिरायला छान वाटत बाकी आपल्या भारतात सगळं काही छान आहे....
@suvarnafatkare3138
@suvarnafatkare3138 Жыл бұрын
Right❤
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Жыл бұрын
Roads with khadde patholes.......Apala ekdam best
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Жыл бұрын
Roads with khadde patholes.....
@pubgyt7759
@pubgyt7759 7 ай бұрын
Khup chan Tai ashich mahithi patva danywad tumche jivan sukhi javvo hich eswar chRni parthsna karto
@blessings2021
@blessings2021 Жыл бұрын
You all r looking so cool and smart as well... Lovely vlog 👌🥰
@sweettooth3895
@sweettooth3895 Жыл бұрын
ताई थँक्यू या ब्लॉग साठी, हा ब्लॉग आठवडी बाजार ,बघून आमच्या सगळ्यांना पण खूप छान वाटलं अगदी फ्रेश आणि खरंच तिथे समर सीजन चा वातावरण खूप छान आहे फ्रेश.. बोलणारच होतो की आठवडी बाजाराचा एखादा vlog बनवा आणि त्यात आला 😂🎉
@pravinsahare1928
@pravinsahare1928 Жыл бұрын
ताई नमस्कार 🙏 परदेशात राहून सुद्धा आपला देश आणि महाराष्ट्रचा तुमचे मनातील अभिमान खूप काही शिकून जातो. तुमच्या बोलण्यातील,"आपल्याकडे......... आणि यांच्याकडे...." अशा प्रकारची वाक्य तुमची आपल्या मराठी विषय असलेली ओढ सांगून जातात, आपले ते आपले आणि त्यांचे ते आपले कधीच होऊ शकत नाही ही गोष्ट स्पष्ट करून जातात
@jyotsnaalawane4145
@jyotsnaalawane4145 7 ай бұрын
Aajcha first time tumcha vlog pahila.. Ur daughter is so cute. Her marathi is so cute... English bolnari mul khup chan marathi boltat... Ajun ek chan ki tumhi marathi mdhe vlog krtay so good👍
@kaleRB
@kaleRB Жыл бұрын
चेतन सर आणि ताई ना नमस्कार 🙏 आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏
@sachingosavi6140
@sachingosavi6140 Жыл бұрын
Khup chan mahiti 👌 Marathi madun mahiti dili ajun chan ek nomber Ase ch video banvat java
@yogitakulkarni3156
@yogitakulkarni3156 Жыл бұрын
Hi Sneha! Your videos are always motivating. I have a suggestion: You can make raita with carrot leaves. Khup chhan lagta. Sauté it in some oil and then add some yogurt with cumin powder and chili. That way you don’t waste the fresh leaves. Hope you like it.
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Thank you so much dear 😊💞
@priyamane828
@priyamane828 Жыл бұрын
​@@IndianMominCalifornia sheha tai tu swta khup chan aahes tuja aavaj aani tu waw.... ❤
@ramakantsakharkar109
@ramakantsakharkar109 7 ай бұрын
Khup chaan ,mazya aali video paahtana,Amhi yeou shakt naahi amerikela pan tumhi tethil sarva market chi maahiti aamala deelit ,tumche khup khup aabhar 😊
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
So cute baby girl and boy beautiful family ❤️❤️😊
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Thank you 😊
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 Жыл бұрын
चॅनेल छान आहे👌अमेरिकेतली विविधांगी माहिती मिळाली👍😊 खूप खूप शुभेच्छा⛳️
@mayuripranitgosavi7403
@mayuripranitgosavi7403 Жыл бұрын
100 to 120 rs 1 kg Tomato punyat ahet 😮
@samadhantajane1234
@samadhantajane1234 7 ай бұрын
खूपच छान भाऊ जरी जास्त असला पण पण शेतकऱ्यांना मदत होते हे जास्त महत्त्वाचं धन्यवाद ताई तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप खूप आनंद झाला
@dhanashreekulkarni4711
@dhanashreekulkarni4711 Жыл бұрын
You are looking sooo sweet,decent and fresh today
@vaishalipawar2392
@vaishalipawar2392 Жыл бұрын
वा ! किती सुंदर ! विडिओ तर खूप छान झाला. गाजर तर पानासकट किती भारी ना,.
@PrakashYerawar
@PrakashYerawar 3 ай бұрын
खुप छान अमेरिका बाजार ची माहिती सांगितली आपण, आपल्या भारतातील भाज्या सारख्याच भाज्या आहेत, खूप महाग वाटतात.😊
@hireshguruwad1978
@hireshguruwad1978 11 ай бұрын
मी पहिल्यांदा तुमचं व्हिडीओ पाहिलं आणि पाहून लगेच सबस्क्राईब केले आहे परदेशात राहून सुद्धा आपण मराठी भाषा एवढ्या चांगल्या प्रकारे बोलता मला अभिमान आहे, महाराष्ट्रीयन असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@YuvrajDeokate-ji8if
@YuvrajDeokate-ji8if 6 ай бұрын
वा छान माहिती अमेरिकेतील बाजारातील माहिती अगदी ग्रामीण भागातील माणसांना मराठीत माहिती मिळत आहे
@Lidili
@Lidili Жыл бұрын
अप्रतिम आहे. शिस्त आणि नो bargaining म्हणजे प्रामाणिक पणा आहे. सुंदर.
@gopinathgholap8795
@gopinathgholap8795 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तिकडच्या जीवनामध्ये निकडीच्या जीवनामध्ये खूप फरक आहे बरं वाटलं
@yogeshshelar5249
@yogeshshelar5249 Жыл бұрын
खुप छान माहिती देताय ताईसाहेब आपण आमेरिकेत राहुन सुध्दा शुद्ध मराठी बोलताता याचा आभिमान आहे .
@subhashmore9029
@subhashmore9029 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली अमेरिकेतील मार्केट मध्ये फिरायला मिळाले, धन्यवाद मॅडम 👌🏼🙏🏽👍
@nandkumarghatge
@nandkumarghatge Жыл бұрын
Khup Chhan Video Khup Maza Aali Bazar Baghayla .....
@sujitbhoir2666
@sujitbhoir2666 Жыл бұрын
नमस्कार, खूप छान व्हिडिओ आहे.अमेरिकेत राहून सुध्दा तुम्हाला आपल्या देशाबद्दल आणि आपल्या शेतकरी बांधवा बद्दल अभिमान आहे.शेतकऱ्या बद्दल ची विचार सरणी खूप चांगली आहे. तुमची मुलगी पण छान मराठी बोलते.चेतन साहेब पण चांगली मराठी बोलत होते.खूप छान शौर्य थोडा शांत आहे.बोलेल तो पण थोड्या दिवसांनी खूप धन्यवाद आम्हला असे व्हिडिओ बघायला मिळाल्या बद्दल
@shankarchavan3177
@shankarchavan3177 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे भावी पिढीला प्रेरणा मिळाली
@shriranghavaldar2847
@shriranghavaldar2847 Жыл бұрын
Good morning sir vary nice ...👌👌 Khoopch sundar mahiti dilyabaddal Dhannywad 🙏 . . . 💐💐
@muralidharjadhav6424
@muralidharjadhav6424 Жыл бұрын
superb..... रोज बघायला आवडेल तुमचे vedio
@manojmahajan2814
@manojmahajan2814 Жыл бұрын
ताई आठवडी बाजार ची छान सफर घडवली. मी पुण्यात कोथरूड मध्ये एक वर्ष सेंद्रिय भाजीपाला, फळे यांचा कक्ष लावत होतो. ग्राहकांना सेंद्रिय भाज्या वितरण करण्यात एक प्रकारचा आनंद व्हायचा आणि समाधान वाटायचे की त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला भगवंताने छान संधी दिली होती. आपण सहकुटुंब भाजीपाला घेण्याचा आनंद घेत आहात आणि मुलांवर नकळत पणे सेंद्रिय शेतमालाचे महत्व रुजवत आहात, बळीराजाच्या मेहनतीचे महत्व मुलांवर छान संस्कार करत आहात त्याबद्द्ल खूप कृतज्ञता. आपल्या परिवाराला खूप शुभेच्छा !
@sunandabadgujar1887
@sunandabadgujar1887 Жыл бұрын
Khupch sundar mahiti dili beta & tuze cute mula...😊😍😘👌👌👏👍
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Thank you 😊
@arundhatithete9484
@arundhatithete9484 Жыл бұрын
Khup Chan watle tumcha vidio baghun.maza mulgahi californiyala Santaclara yethe rahato. Tumhi kuthe rahata. Covidchya kalat amhi thithe 11 mahine rahilo hoto.pan teva Idaho-Boisy la to hota.tumcha vidio pahun amchya athvani jagya zalya. Tumhi Chan Marathi bolat ahat.apli sanscruti ashich satasamudrapalikade hi japun theva.tumchaya mulana god god papa.
@SandanandaMengal-cn1ks
@SandanandaMengal-cn1ks 11 ай бұрын
❤❤❤❤❤ तुझे सगळे विडिओ खुप छान आहे
@prakashsuryawanshi6211
@prakashsuryawanshi6211 Жыл бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे माहिती व्यवस्थित दिली आहे धन्यवाद
@machchhindraadakmol5960
@machchhindraadakmol5960 Жыл бұрын
मी पहिल्यांदा आपला व्हिडीओ बघितला खूप छान वाटलं, आम्हाला इथे राहून अमि्रिकेत ली माहिती मिळते. त्यामुळे खूप छान वाटलं.
@IndianMominCalifornia
@IndianMominCalifornia Жыл бұрын
Thank you so much 😊💞
@ravindrasutar3193
@ravindrasutar3193 Жыл бұрын
खूप छान माहिती देता.... धन्यवाद 🙏
@satishsonar6848
@satishsonar6848 Жыл бұрын
मिस स्नेहा मला तुमचा कलिफोर्नीयचा आठवडयचा बाजाराचा व्हिडिओ आवडला आम्हा भरतातील लोकां ना अमेरिकेत जाणे शक्य नाही तुमच्या मुळे अमेरिका बघायला मिळते म्हणून मी तुमच्या familicha खुप आभारी आहे 👌🙏
@Shamsundargadkar
@Shamsundargadkar 7 ай бұрын
खूबछान अमेरिकेत आम्ही नाही येऊ शकलो आयुष्यात तरी वीडियो पाहून मंन आनंद झाला 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@doliramzanjad8135
@doliramzanjad8135 Жыл бұрын
व्वा ताई अमेरीकेतील बाजारातील माहीती अगदी ग्रामिण भागातील माणसांना मराठीत सांगितली त्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्या भारतातील शेतकऱ्यां बद्दल तुम्ही दाखवलेल्या आपुलकी बद्दल आपले अभिनंदन पुढील वेळी तुम्ही तिथे काय करता आणि आपला अमेरीकेतील पगार कीती आहे ही माहीती द्यावी. ती द्यावी
@sanjayhajarejyotishvastu5050
@sanjayhajarejyotishvastu5050 6 ай бұрын
खूप छान असेच व्हिडिओ नेहमी दाखवत रहा धन्यवाद आपले
@sunilkad7807
@sunilkad7807 6 ай бұрын
खूप छान ताई,आम्ही फक्त अमेरिका जीवन ऐकून होतो आता ते तुमच्या मुळे तरी थोडं फार बघायला मिळाले.
@gayatrithorat2869
@gayatrithorat2869 Жыл бұрын
Tu khup mastt video banvtes tai....❤ Pn tai Indian bajar khup bhari asto
@maheshkalmekh87
@maheshkalmekh87 Жыл бұрын
स्नेहा नमस्कार मी महेश काळमेख श्रीरामपूर शिडी जि अहमदनगर अमेरिकेत तील भाजी मार्केट चा व्हिडिओ चित्रीकरण फारच सुंदर आहे महाराष्ट्र तील शेतकरी विषयी तुमच्या मनात फार आदर आहे हे पाहून मला खूप आनंद झाला त्यांच्या कडून भाजी पाला खरेदी करताना कोणीच भाव करू नये हा संदेश दिला बदल आभार मानतो
@shivshankarrachatte3206
@shivshankarrachatte3206 Жыл бұрын
तुमच्या मुलांच मराठी बोलन फार आवडलं.
@ashutoshvengurlekar103
@ashutoshvengurlekar103 Жыл бұрын
खुप छान. असेच नवंनवीन विडियो करून दाखवत रहा. 🙏
@mithunrokde8685
@mithunrokde8685 Жыл бұрын
खूप छान तुम्ही वीडियो अमेरिकेला बनवला आणि आम्ही घरी बसून आनंद घेतला
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Russia Village Life Near Georgia Border in Hindi
8:07
DV Facts
Рет қаралды 7 МЛН