जवान चंदु चव्हाण सोबत भेट आणि चर्चा

  Рет қаралды 187,801

Santosh Pandit

Santosh Pandit

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@Chanduchavan123
@Chanduchavan123 2 күн бұрын
जय हिंद वंदे मातरम मी सैनिक चंदू चव्हाण आपल्या राज्यात दोन लाखाच्या वर जवानांना काढला गेला आहे त्यांच्या पोटावर लाथ मारली देशात पंधरा लाखाच्या वर आकडा आहे केंद्र सरकार राज्य सरकार आकडा सांगत नाही त्यांना देशात नोकरी करायचा अधिकार का नाही आतंकवादी ना नोकरी मिळू शकते बांगलादेश यांना नोकरी मिळू शकते आपल्या सैनिकाला का नाही आणि ते सेवेला गेलो होतो ना की आतंकवादी व्हायला? ही न्याय यात्रा है आर्टिकल 16 आर्टिकल 21 जवानांना पूर्ण अधिकार देते राज्य सरकारने आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारमध्ये नोकरी द्यावी आर्टिकल 16 प्रमाणे तो कुठेही काम करू शकतो ⚖️🙏🏼यापुढे कोणत्याही जीवनाचा शोषण नाही होणार नाही.या संघर्षामध्ये तुम्ही आर्थिक मदत करू शकता या लढाईला जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठा स्कॅम आहे माझ्या अकरा वर्षाचा सेवेचा पैसा सुद्धा अजून पर्यंत सरकारने दिला नाही शोषण झालं समाजामध्ये माध्यमांमध्ये पण यापुढे जवानाचे कोणत्याही शोषण नाही होऊ देणार आज माझ्यावर बारा लाखाचा कर्ज त्या व्यतिरिक्त मी भारतात कुठे जॉब करू शकत नाही मी हे कस काय कर्ज फेडू शकणार.... 😭जय हिंद माझा फोन पे नंबर:7620113599 Acont :94600100009895 IFSC code :BARB0DBRPDX या लढाईमध्ये जे पिढीत जवान आहे त्यांना माझ्यापर्यंत येण्यासाठी ही आर्थिक मदत होईल आणि या लढाईला मोठं पाठबळ मिळेल न्याय यात्रा जय हिंद 🇮🇳🙏🏼
@MrNams
@MrNams 2 күн бұрын
जय जवान जय किसान
@santosh_pandit6278
@santosh_pandit6278 2 күн бұрын
चंदु चव्हाण साहेब माझी आपल्याला हाथ जोडुन विनंती आहे कि, आपण आपले बॅक डिटेल्स तुमच्या ह्या कमेंटमध्ये टाकावेत. माझी जनतेला हाथ जोडुन विनंती राहिल कि, चंदु चव्हाणांनी जर त्यांचे बॅक डिटेल्स पाठविले तर तुम्हाला शक्य होईल. तेवढि आर्थिक मदत त्यांना करा. जेणे करुन त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा बोझा जरि माझ्या माध्यमातुन त्यांचा मला उतरवता आला. तर मी माझ खुप मोठ नशिब मानिन. संतोष पंडित 8805032923 8010962979
@Chanduchavan123
@Chanduchavan123 2 күн бұрын
​​@@santosh_pandit6278जय हिंद वंदे मातरम मी सैनिक चंदू चव्हाण आपल्या राज्यात दोन लाखाच्या वर जवानांना काढला गेला आहे त्यांच्या पोटावर लाथ मारली देशात पंधरा लाखाच्या वर आकडा आहे केंद्र सरकार राज्य सरकार आकडा सांगत नाही त्यांना देशात नोकरी करायचा अधिकार का नाही आतंकवादी ना नोकरी मिळू शकते बांगलादेश यांना नोकरी मिळू शकते आपल्या सैनिकाला का नाही आणि आम्ही सेवेला गेलो होतो ना की आतंकवादी व्हायला? ही न्याय यात्रा है आर्टिकल 16 आर्टिकल 21 जवानांना पूर्ण अधिकार देते राज्य सरकारने आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारमध्ये नोकरी द्यावी आर्टिकल 16 प्रमाणे तो कुठेही काम करू शकतो ⚖️🙏🏼यापुढे कोणत्याही जीवनाचा शोषण नाही होणार नाही.या संघर्षामध्ये तुम्ही आर्थिक मदत करू शकता या लढाईला जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठा स्कॅम आहे माझ्या अकरा वर्षाचा सेवेचा पैसा सुद्धा अजून पर्यंत सरकारने दिला नाही शोषण झालं समाजामध्ये माध्यमांमध्ये पण यापुढे जवानाचे कोणत्याही शोषण नाही होऊ देणार आज माझ्यावर बारा लाखाचा कर्ज त्या व्यतिरिक्त मी भारतात कुठे जॉब करू शकत नाही मी हे कस काय कर्ज फेडू शकणार.... 😭जय हिंद माझा फोन पे नंबर:7620113599 Acont :94600100009895 IFSC code :BARB0DBRPDX या लढाईमध्ये जे पिढीत जवान आहे त्यांना माझ्यापर्यंत येण्यासाठी ही आर्थिक मदत होईल आणि या लढाईला मोठं पाठबळ मिळेल न्याय यात्रा जय हिंद 🇮🇳🙏🏼
@pratikt9615
@pratikt9615 2 күн бұрын
सगळे सैनिक नी पुढाकार घ्यावा 😮
@laxmankhedkar6656
@laxmankhedkar6656 2 күн бұрын
राज ठाकरे आसो उध्वस्त ठाकरे आसो जो किवा कुठलाही राजकिय पक्ष आसो जिथे फायदा आसेल ...😢😢
@vitthalashture8927
@vitthalashture8927 2 күн бұрын
देशाच्या जवनासाठी एक छोटीशी मदत.🇮🇳 पंडित साहेब खरंच तुम्ही छान काम करत आहात.
@omkarkarl
@omkarkarl 2 күн бұрын
Ata he paise pandit ch thevel denar nai chandu la
@dardipunekar8115
@dardipunekar8115 2 күн бұрын
​@@omkarkarl 😂आज मला खरा आनंद होतोय मला ते 7,60,37,760 एकर एवढया सोन्यासारख्या महाराष्ट्रात दोन इंचाच गांडूळ सापडलं 🧐
@dardipunekar8115
@dardipunekar8115 2 күн бұрын
🎉 🙏👍
@vaibhavjadhav5775
@vaibhavjadhav5775 Күн бұрын
​@@omkarkarl tu de chandu la jaun
@dipakpatil0799
@dipakpatil0799 Күн бұрын
😂🎉😊​@@omkarkarl
@Indology345
@Indology345 2 күн бұрын
1 no. काम केलंत पंडित साहेब. चंदू चव्हाणांचा विषय देश भरात पोहोचला पाहिजे. सर्व बाजूंनी प्रेशर पडलं पाहिजे बहिऱ्या सरकार वर
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 2 күн бұрын
खुप छान निर्णय पंडितजी, आपण चव्हाण यांची बाजु मांडली खुप धन्यवाद , प्रशासकीय नोकरशाही चे सर्व स्कॅम बंदच झाले पाहिजेत
@Shevatenilesh
@Shevatenilesh 2 күн бұрын
चंदू चव्हाण योग्य मागणी करत आहेत. सर्व माध्यमांनी त्याची बाजू लावून धरावी. धन्यवाद पंडित साहेब
@netajimunde1712
@netajimunde1712 2 күн бұрын
आज सकाळी मी 1000 रुपये पाठवलेत सर्वांनी मदत करावी ही विनंती
@vikrantharankhede-xh2hk
@vikrantharankhede-xh2hk 2 күн бұрын
Dhanyawad dada!
@netajimunde1712
@netajimunde1712 2 күн бұрын
@@vikrantharankhede-xh2hk 🙏
@balasahebbinnar9673
@balasahebbinnar9673 2 күн бұрын
चंदू साहब जाकर दिहाड़ी करो उसको कोई प्रमाण पत्र नहीं लगता बहुत सारे लोग दिहाड़ी मजदूरी करते हैं हम भी मजदूरी करते हैं आप कोई चिल्लाने काफायदा नहीं
@HumanityisSupreme
@HumanityisSupreme 2 күн бұрын
​@@balasahebbinnar9673तुला दोन काना...खाली देण्याकरिता मला कुठे यावं लागेल ते सांग एकदा किंवा मी सांगतो तिथे ये. तुला अक्कल शून्य आहे हे कळतं का ? दिहाडी करायला त्यांना लाज नाही वाटत पण ते काय म्हणतात ते ऐकून घे. चिल्लाना चिल्लाणा काय ? स्वतःचा हक्क मागतोय तो. शिस्तीत बोलायला शिक.
@HumanityisSupreme
@HumanityisSupreme 2 күн бұрын
​@@balasahebbinnar9673तुला दोन काना...खाली देण्याकरिता मला कुठे यावं लागेल ते सांग एकदा किंवा मी सांगतो तिथे ये. तुला अक्कल शून्य आहे हे कळतं का ? दिहाडी करायला त्यांना लाज नाही वाटत पण ते काय म्हणतात ते ऐकून घे. चिल्लाना चिल्लाणा काय ? स्वतःचा हक्क मागतोय तो. शिस्तीत बोलायला शिक.
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 2 күн бұрын
भयाण वास्तव समोर येत आहे 😢 ज्या Army वर गर्व वाटतो त्यातील हे एक भयानक वाईट सत्य आहे
@Kishor5390x
@Kishor5390x 2 күн бұрын
Bhava he khar aahe khup gulamgiri aahe
@sarangborude2033
@sarangborude2033 2 күн бұрын
काही भयाण नाही . हा खोट बोलतोय .
@jitendrachikurdekar8873
@jitendrachikurdekar8873 2 күн бұрын
You are wrong
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 2 күн бұрын
Tuzi gp ghal lvdya
@tushark8799
@tushark8799 Күн бұрын
Army chi खरी हकीग त janun ghyayala तुल अधि army मधी जाव लगन mg तुल samjan ks bhayan आहे का bhayanak
@rajukharat6259
@rajukharat6259 2 күн бұрын
ह्या video मुळे १ तरी भ्रष्ट नेता जागा होईल अशी अपेक्षा तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत
@uhdhdht-57576
@uhdhdht-57576 2 күн бұрын
साहेब खरंच आपण ग्रेट आहात, सॉरी बर का येवढे दिवस मी इग्नोर करतं होतो तुम्हाला,😢😢ग्रेट sir proud of you
@Royalarmy6313
@Royalarmy6313 2 күн бұрын
पंडित साहेब खूप खूप मनापासून धन्यवाद जवानाला साथ दिल्याबद्दल
@kedarishereforyou
@kedarishereforyou 19 сағат бұрын
@santosh pandit, खरोखरच आपण खूप चांगले काम करता. आणि हे काम खूप चांगल्या प्रकारे पण करता. आपली काम करण्याची पद्धत खूप छान आहे. अगदी अभ्यासपूर्ण. 👍👍
@vkpatil8415
@vkpatil8415 2 күн бұрын
पंडित साहेब आपले कौतुक व आभार मानावे तेवढे कमीच पडतील.आपण आज आपल्या देशाच्या जवानांसाठी मदत करण्यासाठी भेटायला गेलात.आम्ही सर्व कामगार वर्ग सुध्दा मेजर चंदू चव्हाण सोबत आहोत.जय जवान जय किसान.
@Jaya-p9s
@Jaya-p9s 2 күн бұрын
पडीतसाहेब तूमाला मानाचा मुजरा जय शिवराय चदुदादा घबरू नकोस देव आहे तुझ पाठीसी
@tusharpangare8574
@tusharpangare8574 2 күн бұрын
आपल्या बद्दल असलेला आदर आज अजून वाढला. जवान चंदू चव्हाण आपल्याला लवकर न्याय मिळावा हीच प्रार्थना..
@mayurtamhane3599
@mayurtamhane3599 2 күн бұрын
लय भारी काम केलं साहेब... सध्याचे बातम्या देणारे #लोकशाहीचे_स्तंभ नसून #राजकारण्यांच_हम_म्_मं_ब झाल्याचे सद्यस्थितीतून दिसून येते... 🙏🙏
@shrikant2005
@shrikant2005 2 күн бұрын
Thanks for the great work!
@काळीआई-व7थ
@काळीआई-व7थ 2 күн бұрын
आभारी आहे दादा❤
@rahulkurane4562
@rahulkurane4562 2 күн бұрын
@maheshjadhao45
@maheshjadhao45 Күн бұрын
Suparchat करू नका कारण, या पैश्यामधून 30% पैसे youtube ला जाते. मदत करायची असेल तर त्याच्या upi वर करा.
@india-vv4bq
@india-vv4bq 21 сағат бұрын
❤❤​@@maheshjadhao45
@indrajeetyadav6591
@indrajeetyadav6591 2 күн бұрын
संतोषजी आपण अतिशय पुण्याचे काम करत आहेत - ज्यांच्यासाठी मुख्य प्रवाहातले राजकीय पक्ष, माध्यमे ई०- काही करत नाहीत त्यांची बाजू मांडून जनजागृती होत आहे. सरकारी अनास्थेचे आपण सर्वच सामान्य माणसं बळी असतो. पण आपापसातल्या वादांमुळे आपण एकत्र येत नाही. हे वाद अनेक कारणांमुळे असू शकतात - जात, धर्म, भाषा, प्रदेश, उप-प्रदेश, आर्थिक स्तिथी इ०-. गांधीजींची वर्ग सहयोग (Class Collaboration) ची संकल्पना आपण परत आणली पाहिजे. ज्यातून विविध गटांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न मार्गी लावता येतील.
@mannacar2992
@mannacar2992 2 күн бұрын
चंदू बाबूलाल चव्हाण सैनिक हृदय सम्राट देश तुमच्या बरोबर आहे
@sarangborude2033
@sarangborude2033 2 күн бұрын
खोट बोलतोय हा .
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Күн бұрын
बॉर्डर वर जाऊंन ड्यूटी करून बघ मग इथे बाता मार 😡😡😡rangborude2033
@ठळकबातम्या2400
@ठळकबातम्या2400 Күн бұрын
मी पण भारतीय सैनिक आहे.... खरंच अफसर लोक मनमानी करतात.... चंदू चव्हान च्या मागण्या सर्व योग्य आहे.. जय जवान जय किसान
@suniljadhav6768
@suniljadhav6768 Күн бұрын
खरं आहेत हे सगळं मी पण fouji aahe
@sudarshanlaghane4309
@sudarshanlaghane4309 2 күн бұрын
पंडित साहेब खूप खूप मनापासून धन्यवाद जवानाला साथ दिल्याबद्दल............. आजच्या युगातील पुण्यातील खरे लोकमान्य तुम्हाला मी मानतो. जनतेच्या समस्या तुम्ही मांडत आहे. ..धन्यवाद जय जवान जय किसान....हा नारा आता पूर्ण पणे लुप्त होत चाललं आहे ....
@ExplorerTrader_
@ExplorerTrader_ Күн бұрын
पंडीत साहेब त्यांना न्याय मिळवून द्या🙏
@advatul1740
@advatul1740 2 күн бұрын
पंडित साहेब 8 मिन. सर्व ऐकून घेतलंत.. आणि फक्त 01:30 मिन. बोललात 👍💐जयहिंद 🙏💐
@akentertainment5571
@akentertainment5571 2 күн бұрын
पंडित सर तुमचे काम अविश्र्वानिय आहे मी माझ्या परीने जितकी मदत होईल जरूर चंदू चवान यांना करेल
@nageshmali1583
@nageshmali1583 2 күн бұрын
पंडित साहेब हा मुद्दा तुमच्या हातून जेवढं शक्य असेल तेवढ मांडा, जवानांसाठी तुमच्या माध्यमातून हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवा.
@navakorade99
@navakorade99 2 күн бұрын
पंडीत साहेब खूप चांगलकाम केलं तुम्ही आज 👍👍
@karhalebhujang1995
@karhalebhujang1995 2 күн бұрын
अभिनंदन सर❤❤❤ मराठी जवानांचे मत मांडल्याबद्दल ❤❤❤
@kalpeshmasake
@kalpeshmasake 50 минут бұрын
Sir तुमच्या कार्याला सलाम लवकरच आपल्या जवान दादा ला न्याय मिळेल अशी सरकार कडून अपेक्षा...
@kiranmore6681
@kiranmore6681 2 күн бұрын
संतोष पंडित, अतिशय उत्तम काम आपलं.
@Siraj43210
@Siraj43210 Күн бұрын
संतोष पंडित सर तुमचं जे कार्य आहे सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही जे बोलता अगदी 101% करेक्ट आहे बिचारा चंदू चव्हाण ला न्याय द्या आपल्याकडे हीच विनंती कळकळीची
@lalitshinde3806
@lalitshinde3806 2 күн бұрын
साहेब मनापासून धन्यवाद एका मराठी जवणाची व्यथा समजून घेतल्याबद्दल तुम्ही नक्कीच काहीतरी मार्ग काढताल मला ग्यारंटी आहे आणि सरकार, पक्ष आता जागे होतील खूप खूप धन्यवाद साहेब..
@user-dhavaded
@user-dhavaded 2 күн бұрын
Thanks
@sambhajipashte-wt2mq
@sambhajipashte-wt2mq 2 күн бұрын
पंडित साहेब मदत करा जवानांना कळकळीची विनंती आहे.
@BapuGawade-p6n
@BapuGawade-p6n 20 минут бұрын
खूप छान काम करत आहे.. पंडित सर तुम्ही सलाम आहे.तुमच्या धाडसी कामाबद्दल खुप आभारी...🙏🙏🚩🚩
@prasadtare4788
@prasadtare4788 2 күн бұрын
सीमेवर लढणाऱ्या जवानांना साथ कोणी देत नाही ,तर आपल्यासारख्या सामान्य जनतेला कशासाठी नेतेमंडळी साथ देतील . फक्त मतदानाच्या वेळी घरोघरी येतात .
@rohit2101991able
@rohit2101991able 2 күн бұрын
Thanks!
@drsureshmane
@drsureshmane 2 күн бұрын
खुप छान निर्णय घेतला संतोष जी.....
@nisarmulla4433
@nisarmulla4433 2 күн бұрын
जवान चंदू sir यांना मनापासून पाठिंबा देशसेवा करणाऱ्याबद्दल अस नको व्हायला त्यांची पुढच्या पिढीच भविष्य अवलंबून आहे राव ty पंडित sir भेट घेतल्याबद्दल 😊💐💐
@ravirajsargar7569
@ravirajsargar7569 2 күн бұрын
सर तुमचे भरपूर आभारी आहोत. तूम्ही जे काम करतात ते मला फार आवडते. मी तुम्हाला भेटणार आहे मी पुण्यात रहातो सर
@kingisbak3606
@kingisbak3606 2 күн бұрын
संतोष जी मी तुम्हाला आज पर्यंत तुम्हाला काँग्रेस चे तळवे चाटणारा समजत पण आज जे तुम्ही काम केले त्यामुळे आज तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आज जे तुम्ही काम केले त्या साठी तुम्हाला सॅल्युट सर ❤❤❤❤❤
@Bharatsalgar
@Bharatsalgar 2 күн бұрын
Pandit ji khup khup dhanyawad...!!!
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 2 күн бұрын
श्री.पंडित , अहो असे भरपूर लोक निघतील कि, ज्यांचे वर अन्याय होत आहे. परंतु राज्य कर्ते व नेते फक्त मत कशी मिळतील त्यांचे मागे असतात.
@deepaksangare697
@deepaksangare697 2 күн бұрын
फक्त मदत मागायची ..ताकद नाही द्यायची काय करणार राजसाहेब एकटे...आज इतके व्हिडीओ येतात आहेत ..शेवटी मदत मनसेच करतेय हे ही लक्ष्यात घ्या सर
@kisanmasale2109
@kisanmasale2109 Күн бұрын
मित्रा खरंच तू खूप मेहनती,संयमी , स्वाभिमानी आहेस तुझ्या या संघर्षाला नक्कीच यश भेटेल तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे, सर्वांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे यांच्यामध्ये खंबीरपणे उभे राहिले पाहिजे एखाद्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना आपण सहज पाठिंबा देतो परंतु आपल्या जीवाची परवा न करता कुठल्याही जास्त पैशाची अपेक्षा न करता स्वाभिमानाने प्रामाणिकपणे एकनिष्ठ पणे देशाची सेवा करतो त्याच्यामागे तर आपण खंबीरपणे न डगमगता उभे राहिले पाहिजे जय जवान🙏
@satishsonawane9373
@satishsonawane9373 2 күн бұрын
पंडित साहेब आपण जे सैनिकाचे सोबत आहे चंदु भाऊंना सर्वांनी सपोर्ट करा❤❤
@prakashmore282
@prakashmore282 8 сағат бұрын
खूप छान पंडित साहेब.तुम्ही चंदू चव्हाण या फौजी यांना तुम्ही भेटून तुम्ही त्यांची व्यथा समजून घेतली आहे त्याबद्दल तुमचं पहिले मनःपूर्वक आभार.चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे.
@ganeshsalunkhe8699
@ganeshsalunkhe8699 Күн бұрын
संतोष पंडित साहेब तुमच्या या कामगिरीचा आम्हा सातारकरांना सार्थ अभिमान आहे तुमच्यासारखे लोक या महाराष्ट्रात खुप कमी आहेत.
@umajivhatkar778
@umajivhatkar778 4 сағат бұрын
संतोष पंडीत सर आपण बरोबर बोलतात महाराष्ट्रातील आर्थिक मदत करा
@theprakashkadu
@theprakashkadu 2 күн бұрын
राष्ट्रवाद हा मुद्दा संपला आहे, फक्त हिंदुराष्ट्र त्यामुळे कोणी बोलणार नाही.😢
@OmkarJadhv-g1w
@OmkarJadhv-g1w 2 күн бұрын
हिंदू राष्ट्र फक्त हिंदूंची मत मिळवण्यासाठी आहे बाकी काहीच नाही
@pranaymeshram9188
@pranaymeshram9188 Күн бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ईस भारत देश के इतिहास मे एक ऐसे महान इंसान है जो हर परेशान व्यक्ती को मुक्ती का रास्ता बताते हैं,शिक्षा शेरणी दुध हैं जो पी लेता है ओ दहाडता हैं..! इंकलाब जिन्दाबाद 🇮🇳 ✊
@AmarnathMore-e5y
@AmarnathMore-e5y 2 күн бұрын
खूप छान सर तुम्ही काम करताय 🇮🇳🇮🇳👍👍
@XYXZ123
@XYXZ123 2 күн бұрын
Jantecha bhavnashi khelun maha bhakas aghadi che kam karun paise laatnyache kaam chaan karto😂
@229vishwajeetekashinge6
@229vishwajeetekashinge6 2 күн бұрын
​@@XYXZ123जाधव साहेबांची भावकी इकडे कुठे आली 😁
@ganeshgaikawad3112
@ganeshgaikawad3112 6 сағат бұрын
खूप छान पंडित साहेब ह्यांना न्याय भेटायलाच पाहिजे. हे नेते गरिबांसाठी nahich आहेत हे आताच्या राजकारणावरून समजून यायला लागलं आहे
@navanathfarate6133
@navanathfarate6133 2 күн бұрын
खरे च पंडित साहेब देशाचा जवान आहे ते आणि त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि पाकिस्तान मधून आलेली सीमा हवदर ला सरकारी जॉब भेटतो तर देशाचे रक्षण करण्यारला न्याय भेटला पाहिजे
@sarangborude2033
@sarangborude2033 2 күн бұрын
कोणी सांगितलं सीमा हैदर ला सरकारी जॉब आहे . काहीपण खोट बोलता .
@navanathfarate6133
@navanathfarate6133 23 сағат бұрын
@@sarangborude2033 माहिती काढा नाही तर चांदू चव्हाण ची मुलाखत बघा
@pradeepgaikwad5468
@pradeepgaikwad5468 2 күн бұрын
ज्या देशात किसान् आणी जवान परेशान त्या देशात सुख शांती राहू शकत नाही.देश आता लोकशाही राहिली नाही.येथे.mla mp cm pm राष्ट्रपती जज ias ips irs विकल्या जातात.त्या देशात न्याय मिळेल एक चमत्कार आहे.
@LaxmanPatil-jo6ey
@LaxmanPatil-jo6ey 2 күн бұрын
पंडित साहेब धन्यवाद आपण समाजांतील शेवट च्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळ बघता तुमचे मनःपूर्वक आभार ❤❤❤
@abhijitsbu3202
@abhijitsbu3202 22 сағат бұрын
संतोष पंडित जी खरं च तुम्ही चांगले काम करत आहात आणि तुमच्या मुळे पुण्यात मध्ये खूप काही चांगले काम होत आहे... Thank you संतोष जी
@nageshpanchal498
@nageshpanchal498 2 күн бұрын
S.पंडित sir thanx ......vishay vadhun dra..sir Desh vachava
@VaibhavTekale-t1w
@VaibhavTekale-t1w 5 сағат бұрын
आदरणीय श्री संतोष पंडीत तुम्ही छान कार्य केले आहे...
@GorakhPatil-j3r
@GorakhPatil-j3r 2 күн бұрын
Sir tumche khup khup dhanyawad aamche chandu bhau chi vyatha janun ghetlya baddal 🙏 Aani chandu bhau tula ek divas nyay nakkich bhetal
@udawant234
@udawant234 Күн бұрын
, पंडित सर मी तुमचे विडीओ पाहून कधी चांगले कधी वाईट कमेंट केली आहे. पण या चंदु चव्हाण साठी तुम्ही आगोदर पाऊल पुढे टाकले त्या बदल्यात नेहमी माझ्या मनात तुमच्या विषयी आदर जागा राहील ❤
@manojbandal7354
@manojbandal7354 2 күн бұрын
पंडित साहेब खूप खूप आभार चंदू चव्हाण ला शेवटपर्यंत साथ द्यावी हीच विनंती पुन्हा एकदा आभार,,👏👍👍👍👍
@ravibedre6167
@ravibedre6167 Сағат бұрын
मि एक महाराष्ट्रातील नागरिक म्हणून चंदू चह्वाण सर ला न्याय कधी मिळतोय याची वाट बघतोय
@PanduPardhivlogs
@PanduPardhivlogs 2 күн бұрын
त्यांना भेटले आशा आहे की , तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्याल ❤ अशी खात्री बाळघतो आम्ही सर्व 🙏
@Alliswell-k5g
@Alliswell-k5g 6 сағат бұрын
याची चूक ही आहे की याला सर्व नियम, अधिकार माहीत आहेत...... Support you चंदू भाऊ...❤❤❤
@golddrink8046
@golddrink8046 2 күн бұрын
Same 2 same zhal आमचा सोबत4 पण भावा काय आवाज उठवलास Great bhawa
@amolharekar4595
@amolharekar4595 Күн бұрын
खूप छान भेट आजून पर्यंत कोणताच राजकीय नेते या जवानांसाठी भेटायला सुद्धा आला नाही पण आपण आलात खूप छान वाटलं मी आपले व्हिडियो पाहतो या जवानांना लवकरात लवकर न्याय मिळो ही साई चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@omistatusking8279
@omistatusking8279 2 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤❤❤
@adityarupnar1620
@adityarupnar1620 13 сағат бұрын
पंडित सर खरच तुम्ही ग्रेट आहेत , सर तुम्ही जवान चंदू बद्दल आवाज उठवा , चंदू वर आर्मी आफिसर ने खूप अन्याय झालाय हे नक्की
@chandrabhangawali
@chandrabhangawali 2 күн бұрын
पंडित साहेब तुमच्या कार्याला सलाम 🫡 🫡 जय हिंद जय महाराष्ट्र 🫡
@laxmankhandagale9538
@laxmankhandagale9538 4 сағат бұрын
चंदु दादा तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्या तुमचे सगळे जवानांचे प्रश्न मार्गी लागतील
@iam_chaitanyadarade4352
@iam_chaitanyadarade4352 2 күн бұрын
चला तुम्ही मान्य तरी केलत मुंबई मधे मराठी माणसाठी हक्कचे फक्त राजसाहेब आहेत ... आणि महत्वाचा विषयाकडे लक्ष वेधलं त्या बद्दल आभार पंडीत साहेब
@yogeshsajekar1807
@yogeshsajekar1807 Күн бұрын
पंडित साहेब तुच्या सारखा माणूस ह्या महाहाराष्ट्र ला गरज आहे 🙏🙏 धने वाद
@dnyaneshwardudhal9608
@dnyaneshwardudhal9608 2 күн бұрын
आगे बढो जवान हम तुम्हारे साथ है.....👍👍
@sachinnagargoje5078
@sachinnagargoje5078 7 сағат бұрын
पंडित सर खरचं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच...खरचं तुम्ही कायम आंम आदमी सोबत उभे राहत आहेत 🎉
@baliramkamble1432
@baliramkamble1432 2 күн бұрын
मराठी मराठी नेते बोलतात. अन्यायाला वाचा फोडतात. पण चंदू चव्हाण यांच्या पाठीशी न राहता मात्र नेत्यांनी बगल दिली असे वाटते. पंडित साहेब तुम्ही हा मुद्दा उचलून धरा. धन्यवाद मुंबई
@ajayborse8998
@ajayborse8998 2 күн бұрын
सैनिकाला जर ह्या प्रकारे मान सन्मान दिला तर लवकरच भारत माता माती त मिळेल❤
@amitbansode2317
@amitbansode2317 3 сағат бұрын
पंडीत सर सलाम तुमच्या कर्तृत्वाला 👌👌👌🙏🙏🙏🙏
@rohitshrisundar1112
@rohitshrisundar1112 2 күн бұрын
चंदू भाऊ तुम्ही आमरण उपोषण ला बसा, आणि news वाले पण सोबत घ्या
@vijaybhasal2699
@vijaybhasal2699 Күн бұрын
पंडित साहेब खुप छान काम करताय तुम्ही खरच खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@GajanansuryakantGore-tz4pe
@GajanansuryakantGore-tz4pe 2 күн бұрын
फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे चंदु चव्हाण नाय मिळाला पाहिजे सरकार जबाबदार आहे
@maheshlad7342
@maheshlad7342 Күн бұрын
खुप बर वाटल पंडित साहेब. तुम्ही चंदू सरांच्या जवळ जाऊन त्यांची व्यथा एकलीत..... 🙏🙏100% तुमच्या कडून त्यांना न्याय मिळू शकतो.
@sureshkwangde882
@sureshkwangde882 2 күн бұрын
✍️ हा देश स्वार्थी लोकांचा आहे हिंदू लोकांचा नाहीये इथे नुसता कामाला आणि मतदानापुरता हिंदू आहे नाहीतर बाकी सगळे पैशासाठी स्वार्थ बघतायत. 🤨 चंदू जवान कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत, न्याय मागतात, मग शासनाला काय अडचण येतेय त्यांची. का पोलीस प्रशासन दादागिरी करतय. 🤦‍♂️
@RamanlalBansode-m1k
@RamanlalBansode-m1k Сағат бұрын
मस्त ओ साहेब... ग्रेट भेट घेतली तुम्ही 🙏🙏
@shalikhatkar4545
@shalikhatkar4545 7 сағат бұрын
राज साहेब आपण न्याय मिळूवून दया, त्या जवानाला
@SBVC7
@SBVC7 2 күн бұрын
सर रुपयाचे डॉल् र च्या तुलनेत 85.60 इतके अवमूल्यन झालेले आहे व भारतीय पासपोर्ट चे स्थान 5 अंकांनी ढसाळले आहे. एक व्हिडिओ यावर नक्की बनवा .एक मराठीत एक हिंदीत असावा म्हणजे सर्व भारतात लोक जागरूक होतील
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 күн бұрын
धर्मा संकटात आहे आसाल जागरूक कोण होत नाय
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m 10 сағат бұрын
जय हिंद जय जवान ❤ चंदु चव्हाण संपूर्ण पीडित जवानांचा आवाज आहे ❤
@AppasahebBhutekar-f6c
@AppasahebBhutekar-f6c 2 күн бұрын
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. 24जानेवारी पर्यंत मुंबई आझाद मैदानावर उपस्थित राहावे
@dattatrayjadhav3462
@dattatrayjadhav3462 23 сағат бұрын
पंडित साहेब चांगलं काम आहे जवानाची बाजू मांडली धन्यवाद
@prasadchorghe17
@prasadchorghe17 2 күн бұрын
हे आंदोलन 7-8 महिन्यांपूर्वी सुरू केले असते तर हे सरकार पडलं असत. बर सर चंदू चव्हाण यांची विरोधक का दखल घेत नाहीत.
@sureshkawale7985
@sureshkawale7985 2 күн бұрын
सर तो आपल्या व्यथा मांडतो आहे, कोणत्याही सरकार विरोधी नाही
@prasadchorghe17
@prasadchorghe17 2 күн бұрын
@sureshkawale7985 खर आहे, पण सरकार दखल घेत नसेल तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरायला हवा.
@djyrtsfwo91648
@djyrtsfwo91648 2 күн бұрын
​@@prasadchorghe17विरोधक आहेत का? सर्व पक्ष फुटून एकाच पक्षात चालले आहेत मग कुठय विरोधक? विरोधी पक्षनेते करायला जेवढा आकडा लागतो तेवढे आमदार तरी निवडलेका तुम्ही? संविधानाने विरोधी पक्षनेता बनवला लोकांनी तोच ठेवला नाही,, आता बघा तुम्हीच स्वत:चे प्रॉब्लम स्वत:च मांडा कुठ पोहचवायचे आहेत तिथे पोहचवा
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 6 сағат бұрын
निष्पक्ष चौकशी , न्याय व सन्मान मिळाला पाहिजे🎉
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 2 күн бұрын
या समस्ये कडे गाभीर्याने पाहण्याची गरज आहे.
@swvlog7958
@swvlog7958 Күн бұрын
धन्यवाद साहेब ..तुम्ही भेट घेतली जवानाची
@sachinghorpade2183
@sachinghorpade2183 Күн бұрын
सेवानिवृत्त जवानांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन यांचे सोबत आंदोलन करण्यास बसावे.
@AmardipPargharmor
@AmardipPargharmor 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खुप चांगल काम करत आहात,महाराष्ट्रात तुमच्या सारखा नेता पाहीजेत, जय जवान जय किसान
@rushikeshgopalghare7912
@rushikeshgopalghare7912 18 сағат бұрын
या वर एकच पर्याय सगळी मराठी माणसं जमा व्हा चंदू चव्हाण ला न्याय मिळून दया सगळी मराठी माणसं आंदोलन करण्या साठी मुंबई शिवाजी पार्क मध्ये जमा व्हा
@leeladutt4590
@leeladutt4590 6 сағат бұрын
भावा जवान मराठी असो किवा गैर मराठी असो जवान जवान आहे आमहाला अभियान आहे आपल्या देशाचे सैनिकानवर त्याना नयाय भेटला पाहिजे
@prakashmore282
@prakashmore282 8 сағат бұрын
या या मराठी जवानाला सर्वांनी सहकार्य करावे. ही नम्र विनंती आहे.
@rudhra7345
@rudhra7345 7 сағат бұрын
Sir jay hind khup changla प्रयत्न 👍🙏
@SamadhanVidyagar-r9q
@SamadhanVidyagar-r9q 47 минут бұрын
❤ kaka tumache video changale aahet pune shiv kailash dairy tumhi samaj upayogi kam kartayat tumhala great salute
@mukeshkamble4391
@mukeshkamble4391 3 сағат бұрын
साहेब तुम्ही चंदू चव्हाणला भेटायला गेल्याबद्दल तुमचे धन्यवाद
@somnathgavhane270
@somnathgavhane270 7 сағат бұрын
सरकार ने भारतीय सैनिकाना न्याय दिला पाहिजे 😢🙏🙏🙏
@MPa-t3q
@MPa-t3q 2 күн бұрын
संतोष भाऊ मी तुमचा खूप वाईट समजत होतो पण आज मला मी माफी मागतो आणि आज खरा मुद्दाम एक जवान याचा मुद्दा घेतला आहे मी खूप आभारी आहे यांना न्यय भेटला गरजेचे आहे 🙏
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН