खरंच खूप छान काम करत आहात , फक्त ते हात नका हालवू ...
@rajendrap14752 жыл бұрын
बरोबर आहे
@vilasgorde712 жыл бұрын
😄 हो पण सर खूप हुशार आहेत हे महत्त्वाचे 😊
@Sachin-umaji2 жыл бұрын
@@vilasgorde71 मी आधीच सांगितलंय ☺☺
@aniketshinde64622 жыл бұрын
हा विडिओ जबरदस्त आहे. जबरदस्त पॉलिटिक्स आहे. या इतिहास मध्ये 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@uprighttrading77252 жыл бұрын
सर तुम्ही खूप खोलवर जाऊन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटका या प्रतापाचे व्हिडिओ बनवत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🚩 फक्त आपला उजवा हातही डाव्या हातात सारखा स्थिर ठेवा ही नम्र विनंती 🙏🏽
@Lidili2 жыл бұрын
फारच माहितीपर व्हिडिओ. तुमचे मनापासून अभिनंदन.
@ashokparabshramdhakulkar65542 жыл бұрын
First time Dr Vijay kolpe looking.
@chandarpharate78952 жыл бұрын
नमस्कार.खूपच छान इतिहासाचे निवेदन सांगत आहात.सोबत मोहीमांचे भौगोलिक नकाशे दाखविले तर इतिहास समजण्यासाठी चांगली मदतच होईल.धन्यवाद.
@sushantvaidya39082 жыл бұрын
इंत्तभुत माहीती धन्यवाद
@dineshmukane74662 жыл бұрын
जय जिजाऊ ⛳️ जय शिवराय ⛳️ जय संभूराजे ⛳️
@rajendrap14752 жыл бұрын
सर जय महाराष्ट्र
@vaibhavshinde67092 жыл бұрын
अकबर च्या काळ पासून जे जमले नाही ते शिवाजी महाराज यांच्या मदतीने शक्य होईल राजांच्या बुद्धिमत्तेची किंमत काय कळली असेल मिर्झा राजेंना😱
@ShubhamGangurde12 жыл бұрын
मिर्झा जयसिंगला स्वराज्य चं महत्व कळालं असत आणि तो महाराजांना सामिल झाला असता तर औरंग्याला बुडाला पाय लावुन पळत सुटाव लागलं असत पन एकदा का चाटायची सवय लागली का मग कळत नाही किती आणि कस चाटावं अन म्हणे आम्ही प्रभु श्रीरामाचे वंशज
@drsachinsuryavanshi3952 жыл бұрын
सर ख़ूप दिवसानी विडीओ आला . हायसे वाटले. सुंदर महिति
@rahulsali49122 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@PrashantPatil-qo5zd2 жыл бұрын
ईभ
@shaileshkharat81862 жыл бұрын
मित्रांनो ,,हे ऐकल का व्हिडिओ लाईक होतो आपोआप
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@BabasahebGorde-n2v6 ай бұрын
Vedio chhan.. Mahiti khup sundar...Parantu hat farach jast halatoy..
@balasahebkadam8987 Жыл бұрын
You are great speaker
@mayureshdapkekar94452 жыл бұрын
उत्तम माहिती सर👌👌
@monishsunkhe39722 жыл бұрын
Very nice Sir
@vinayakkorhale11832 жыл бұрын
Awasome 👌💐 💐
@pravinkulkarni40452 жыл бұрын
पूर्वीच्या जन्मी कोळपे डॉक्टर महाराजांच्या सेवेत सरदार होते.
छान सर, फक्त हात खाली करून video banavala तर पहायला आणखीन मजा येईल
@Rahul-Vidhate-vlogs-14302 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@tanmaydchavan12102 жыл бұрын
नमस्कार सर 🙏
@ganeshkadam18292 жыл бұрын
समजावून सांगण्याची पद्धत छान आहे. तर्क समजण्यासारखे आहे. फक्त व्हिडिओ पाहताना आपण हात हलवता त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही. आपण हात हलवणे थांबवले तर जास्त प्रभाव पडेल.
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
yanantarchya episodes madhye mi hat halvane thambvale ahe🙏🙏
@nileshborde63602 жыл бұрын
जय शिवराय.आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली
@nitinpatil10432 жыл бұрын
Lll
@maeshh80272 жыл бұрын
Playback speed . 1.75x करून ऐका, ऐकायला पण छान वाटेल आणि रागसुध्दा येणार नाही.. thank you नाही म्हटलं तरी चालेल 😂
@anilpatki52042 жыл бұрын
सर विवेचन उत्तम...पण हात....
@nileshjadhavshiv2 жыл бұрын
Khup chan information... Tumhi hat naka halvu rao
@vishalsatve71702 жыл бұрын
दादा माहिती छान पण हाताचे बघा थोडेसे डिस्टब होतंय
@ravindraarbuj54712 жыл бұрын
Best information but humble request kindly control your hand
@pramodjadhav53362 жыл бұрын
👏
@AshwinJoshi11112 жыл бұрын
🚩🙏🙏🙏
@swapniltaral8532Ай бұрын
महिती छान आहे पण सर हात एवढे का हलवताय
@varadgawde21452 жыл бұрын
👍👍👍👍👍
@Ami_21822 жыл бұрын
हाताची हालचाल थोडी कमी करा बाकी व्हिडिओ उत्तम
@virajrajput81762 жыл бұрын
फक्त हात हालवून हालवुन दुखत नाही का.....
@khairnarpravin52272 жыл бұрын
Mana pasun aani khr Jo sangto tyache kadich haat dukht nahi
@vishalsatve71702 жыл бұрын
वंशज असून काय फायदा आपले राजे हिंदुत्व ची लढाई लढत होते मिर्जा सिंग नाही
@anantshetye52412 жыл бұрын
Sunder. Mahiti. Hath. Thode. Kami. Halava
@ajaychavan54922 жыл бұрын
महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्यानंतर मिर्झा राजा jaysinganche काय झाले त्याबद्दल काही कोणी सांगेल काय सर प्लिज
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा | मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत kzbin.info/www/bejne/lZu6Y3WDnJamb80 जादूची कांडी आणि उदयराज मुन्शी | शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतरचा एक मजेदार किस्सा । Jaduchi Kandi kzbin.info/www/bejne/hoeYqJpumrtko5I
@bhumipatil817511 ай бұрын
माहिती छान..... पण उजवा हात खुर्चीला बांधून जर विश्लेषन केलं तर ते अधीक प्रभावी होईलसं वाटतं.... लै डान्स टाईप वाटतं राव हे
@surajdarade22202 жыл бұрын
Hat Lay Haloto. Your Hand. Is Stop
@prathamesh966436142 жыл бұрын
किती तो हात हलवायचा?
@गुरुदेवसेवामंडळ-ध1फ2 жыл бұрын
माहिती खूप छान सांगता पण ते नेहमी नेहमी हात नका हॅलो वू