महाराजांनी कुठे हीं सांगितले नाही कीं मला सिगारेट दाखवा... हें व्यसन आहे उलट हें बघून जें सिगारेट पितात तेहीं म्हणु शकतील कीं महाराज पितात तर आम्ही पिली तर कुठे बिघडलं..... चांगल नैवेद्य म्हणून खायच्या वस्तू दया महाराजांना... खिचडी, चहा..
@1999ravinagaikwad Жыл бұрын
He bagha jyachi tyachi iccha aste me lahan Mulani sigarate pya as Kahi bolle nahi ugch negative comment karu naka
@1999ravinagaikwad Жыл бұрын
Jay shankar me fakt mahiti share keli ahe jyacha ullekh gite madhe ahe ani he sigarate ghetana dukandar purn mahiti ghetat
@gyanaba5147 Жыл бұрын
@@1999ravinagaikwad लहान मुला मध्ये शंकर महाराज यांची खुप craze आहे... उगाच वेगळा अर्थ निघतो..... सिगारेट महाराज प्यायचे.... धनकवडीत हीं मंदिरात सिगारेट दाखवली जात नाही..... ती अतिउत्साही भक्तांना दाखवायची असते म्हणून गेट बाहेर ठेवली आहे... ती का ठेवली त्याचा अर्थ लक्षात घ्या....
@gyanaba5147 Жыл бұрын
@@1999ravinagaikwad तुमची मर्जी शंकर महाराज यांच्या बद्दल काय सांगायचं काय नको ते भक्तांना कळायला हवं... जय शंकर