लेझीम छान आहे जोश आहे कडू वाकून झुकून खेळलं पाहिजे.❤ बाकी सर्व छान आहे. मला लेझीमची आवड आहे आणि मी एकूण वीस वर्षे गावी आणि मराठा इन्फंट्री आर्मी मधून लेझीम खेळलो आहे. लेझीम खेळ हा महाराष्ट्राची आपल्या पूर्वजांची शान आहे. या लेझीम खेळाला तिरवडे बजरंग मंडळ यांनी मागील इतिहासाला कंटिन्यू ठेवल्याबद्दल तुमच्या मंडळाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद थँक्यू
@annatodkar14319 ай бұрын
करेक्शन आहे व्हॉइस टायपिंग मध्ये कडू हा शब्द चुकून आला आहे. लेझीम एकदम कडक नाद खुळा आहे. सुपर एक्सील्लेंट❤
@aavadbhajanachi9 ай бұрын
समजून घेऊ..☺️🙏💯
@aavadbhajanachi9 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...❤️🙏मला तुमची कमेंट खूप छान वाटली...🤩🥹☺️❤️🙏
@RavindraPatne4 ай бұрын
Very good Lezim Halgi Dhol Kaichall Kadak Nad khula Bhava hats off 👍👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️
@aavadbhajanachi4 ай бұрын
धन्यवाद....❤️🙏
@swatijadhav86298 ай бұрын
Khup khupach mst sir aaj tumcha mule gava kadach baghay miltay pratim khele khup mst🙏🏻
@santaramkamble549610 ай бұрын
खूप छान लेझीम खेळ वाटला पारंपरिक खेळ पाहिजे आहे मी स्वतः लेझीम खेळणारा खेळाडू आहे
@aavadbhajanachi10 ай бұрын
खूप छान....💯😍 मनापासून धन्यवाद...❤️🙏
@pundlikraojadhav62576 ай бұрын
वाद्य चान्गले आहे 👌👌👌👌👌👌 सुंदर प्रत्येक पवित्रा वाद्य बद्दल आहे हं हे वेगळे पण हवं
@ashokpatil84168 ай бұрын
अतिशय सुंदर लेझीम हलगी व कैचाल
@aavadbhajanachi8 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@appasabgovindnikam81798 ай бұрын
अतिशय छान लयभारी नादखुळा हा खेळ आहे मर्दचा
@aavadbhajanachi8 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@jaysingpatil43415 ай бұрын
लेझीम कला ही जोपासली च. पाहिजे. नाद. खुळा
@aavadbhajanachi5 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@YashwantRanmale6 ай бұрын
खूप खूप छान आहे धन्यवाद साहेब
@aavadbhajanachi6 ай бұрын
आभारी आहे...❤️हात जोडतो पण साहेब नका म्हणू...🤗😁❤️🙏
@aavadbhajanachi6 ай бұрын
तुमची साथ आणि तुमचे प्रेम आपल्या चॅनल वर आणि माझ्यावर असले तर खूप झालं बाकी काही नको...🤗🥹💯🙏
धन्यवाद...❤️🙏ज्याची त्याची आवड कोणाला आवडेल कोणाला नाही...💯🤗व्हिडिओ टाकत राहणं माझं काम आहे आवड - निवड हे ऑडियन्स च काम..🤐😊🙏
@AmitSureshpatilPatil9 ай бұрын
खुप छान लेझीम पथक आहे, पण खेळणाऱ्या साठी Dress coad नको पाहिजे, आणि तिरवडे गाव कोणत्या तालुका आणि जिल्ह्यात येते. 👌👌👌
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏ता - भुदरगड , जिल्हा - कोल्हापूर या गावामध्ये येते..🙌🙏
@AmitSureshpatilPatil9 ай бұрын
लेझीम पथक जर कार्यक्रम साठी घायला किती खर्च येतो
@aavadbhajanachi9 ай бұрын
@AmitSureshpatilPatil ते काही माहिती नाही ओ...समजलं तर नक्की सांगेल...❤️🤗💯🙏
@ashoksawant58558 ай бұрын
लेझिम पथक खूप चांगले खेळले पण हालगी मात्र चांगली वाजवली नाही
@aavadbhajanachi8 ай бұрын
❤️🙏
@SurendraSawant-jx2wl9 ай бұрын
अतिशय कडकं.
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@DattaryaYadav-jq9wf9 ай бұрын
Dil Lehigh 1n❤
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@vijayghatage8 ай бұрын
Udagawakar ya lazem Kay astya dakawato
@aavadbhajanachi8 ай бұрын
लेझीम काय असतं म्हणजे...लेझिम हा पारंपारीक आणि आपल्या संस्कृतीचा खेळ आहे😊💯🙏
@changdeonimgire-sc7tc6 ай бұрын
वाकूण खेळत नाही हलगीबरोबर वाजत नाही बाकी ड्रेस ठिक आहे
@aavadbhajanachi6 ай бұрын
❤️🙏
@ankyaclutchgamer114110 ай бұрын
❤❤❤
@aavadbhajanachi10 ай бұрын
❤️🙏
@vitthalmore44368 ай бұрын
0:33
@aavadbhajanachi8 ай бұрын
❤️🙏
@abhaykumarmagdum25958 ай бұрын
पूर्ण नाव गावं पत्ता मोबाईल नंबर पाहिजे
@aavadbhajanachi8 ай бұрын
कोणाचा पत्ता हवा आहे..?
@rajendramane56188 ай бұрын
नंबर पाठ वा
@dilipkumarsanap92388 ай бұрын
फोन नंबर पाठवा
@aavadbhajanachi8 ай бұрын
कोणाचा...?❤️🙏
@pandurangpatil74899 ай бұрын
जेझीन खूप छान वाटले. पण हालगीचा ठोक्यात थोडी गडबड होती ती मला आवडली नाही
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏 कलाकार म्हंटल्यावर चुका तर होणारच💯😊कोणताच कलाकार जन्माला आल्यावर शिकून येत नाही...तो शिकत शिकतच घडत असतो..😇🙏तसेच ते देखील पुढील आयुष्यात नक्कीच अफलातून हालगी वाजवतील..💯❤️🙏
@rajendramane56188 ай бұрын
तुम्ही तुमचा नंबर पाठवा
@aavadbhajanachi8 ай бұрын
इंस्टाग्राम वर आहात काय...?
@aavadbhajanachi8 ай бұрын
कारण सर इथे नंबर नाही देऊ शकत....इंस्टाग्राम वरून देतो❤️🙏
@pandurangkumbhar85458 ай бұрын
Very nice
@aavadbhajanachi8 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏
@vikrambodkhe56849 ай бұрын
खूप छान
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद..❤️🙏
@MahendraSataji9 ай бұрын
Masatchch ❤❤❤❤best
@aavadbhajanachi9 ай бұрын
धन्यवाद...❤️🙏चॅनल वर नवीन असाल तर subscribe करा...😊😇❤️🙏