जय जय महाराष्ट्र माझा | Jai Jai Maharashtra Majha | Maharashtra Shaheer |Ajay-Atul, Ankush Chaudhari

  Рет қаралды 2,535,946

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Пікірлер: 668
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul bitly.ws/BQAQ
@dnyaneshwarthakur87
@dnyaneshwarthakur87 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@sandipumale9294
@sandipumale9294 Жыл бұрын
​@@dnyaneshwarthakur87111❤❤❤
@aakya
@aakya Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,❤
@Kishandube444
@Kishandube444 Жыл бұрын
@NileshMandale-um5jj
@NileshMandale-um5jj Жыл бұрын
Anuradha❤❤❤❤😊😊😊😊😊❤
@purushottampareek4918
@purushottampareek4918 Жыл бұрын
मैं राजस्थान से हूं,महाराष्ट्र गीत मेरे लड़के(रूपेश 9 साल) के पसंदिता गीत में से एक है। और वो बिना देखे गा भी लेता है।
@abhishekkadam1719
@abhishekkadam1719 Жыл бұрын
❤❤
@sachinkilledar625
@sachinkilledar625 Жыл бұрын
Rupesh thanks jai Maharashtra jai rajsthan
@saipatil7457
@saipatil7457 Жыл бұрын
@Ask_dilse111
@Ask_dilse111 Жыл бұрын
❤Jay Jay Maharashtra majha❤❤❤
@Pearls103
@Pearls103 Жыл бұрын
👏👏
@manishkondale7477
@manishkondale7477 Жыл бұрын
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असण्याचा ❤ सुंदर गाण
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 Жыл бұрын
महाराष्ट्रीयन न्हवे, तर मराठी असल्याचा असे म्हणा
@ninadvichare6373
@ninadvichare6373 10 ай бұрын
महाराष्ट्र त्यातले मराठे दिल्ली च तख्त राखतो
@yogeshsawant3582
@yogeshsawant3582 7 ай бұрын
@Suzlon1000
@Suzlon1000 5 ай бұрын
🎉
@ujjwalarane3867
@ujjwalarane3867 4 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻
@shivajimaharaj-namastesada4682
@shivajimaharaj-namastesada4682 6 ай бұрын
तेलंगाना दिवस पर जारी किया गया जय महाराष्ट्र गीत, महाराष्ट्र के साथ 1000 किलोमीटर की सीमा साझा करने पर गर्व है क्योंकि मैं छत्रपति शिवाजी महाराज का भक्त हूं
@namdevbavdane3491
@namdevbavdane3491 10 ай бұрын
नाद खुळा. अखंड भारत देशात माझा महाराष्ट्र आगळा. नरविरांचा नाद गरजे तो महाराष्ट्रात सगळा. शिवछत्रपती ईथे जन्मले. दीलीचे तख्त दनानले.
@Aarambh.foods1
@Aarambh.foods1 Жыл бұрын
हा सीन थेटर मध्ये बघताना अभिमान वाटत होता. जय महाराष्ट्र
@somenghosh4163
@somenghosh4163 3 ай бұрын
I am from Jharkhand but Maharashtra is now my second home i am in Love with culture and people here. So i am learning Marathi to connect with people and be forever in this culture. Jai Hind Jai Maharashtra.
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 Жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचं गौरवगीत थिएटर मध्ये ऐकताना, गाताना अभिमान तर वाटलाच, पण थोडं भावूक ही व्हायला झालं इतकं मनाला स्पर्श करणारं गीत आहे हे....जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🙏
@shashikantbarhate3003
@shashikantbarhate3003 Жыл бұрын
महाराष्ट्र माझा , छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,असंख्य संतांचे आशीर्वाद घेतलेला दिल्ली चे तख्त राखणारा महाराष्ट्र माझा. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा
@creater_26
@creater_26 3 ай бұрын
मला गर्व आहे मी महाराष्ट्रात जन्मलो आणि मराठी माझी मातृभाषा आहे. जय महाराष्ट्र. जय हिंद.
@jayeshmasurkar5817
@jayeshmasurkar5817 Жыл бұрын
' सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा ' हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात..❤❤
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 10 ай бұрын
हो भाऊ🚩🚩
@djx1pn
@djx1pn 7 ай бұрын
हो खर आहे
@gauravlokhande3336
@gauravlokhande3336 5 ай бұрын
खर आहे भावा काटा येतो अंगावर
@AkashPawarVLog
@AkashPawarVLog 8 ай бұрын
1 may 2024 दिवशी कोण कोण हे गाणं ऐकत आहे
@harshja15
@harshja15 8 ай бұрын
Meh
@amod42
@amod42 8 ай бұрын
From agra😊
@anildhangar4717
@anildhangar4717 8 ай бұрын
मी ऐकले पण हा तर अतूल सरांचा आवाज आहे मला वाटल की शाहीर साबळेंचा आवाज असेल पण काहीही असो माझ्या राज्याचे राज्यगित एकच नंबर आहे
@Tushhhhhh-SGE
@Tushhhhhh-SGE 8 ай бұрын
Yes
@shubhammandaogade5343
@shubhammandaogade5343 8 ай бұрын
Mi
@shashikantlad3079
@shashikantlad3079 Жыл бұрын
मी भाग्यवान आहे मी वंदनीय साबळे यांना भेटलीय कारण सयुक्त महाराष्ट्र लढ्यात माझे बाबां यांच्या सोबत होते
@sushreetaacharya7826
@sushreetaacharya7826 4 ай бұрын
नशीबवान
@ashagad4163
@ashagad4163 Жыл бұрын
अंकुश चौधरी अगदी शाहीर साबळे वाटतात.... उत्कृष्ट गाण... महाराष्ट्राचा अभिमान
@VivaanKambli
@VivaanKambli 9 ай бұрын
You know that’s not him singing right. He’s lipsyncing it
@VivaanKambli
@VivaanKambli 9 ай бұрын
Ajay-Atul is the singer
@VivaanKambli
@VivaanKambli 9 ай бұрын
Ankush choudhari is lipsyncing
@amitdesai-qg6xh
@amitdesai-qg6xh 2 ай бұрын
Your imprrested is best ❤❤
@ashokrane4179
@ashokrane4179 7 ай бұрын
हे फक्त एक गीत नसून प्रत्येक कडवट मराठी माणसाच्या भावना इथे आहेत, 105 हुतात्म्यांना अभिवादन, ❤
@armankhan3523
@armankhan3523 3 ай бұрын
राज ठाकरे मुळे कडवट मराठी पणं टिकले आहे मुंबई मधे
@gauravrao6763
@gauravrao6763 Жыл бұрын
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@jagdishyadavverygood2808
@jagdishyadavverygood2808 Жыл бұрын
हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्रच्या राजकरणी लोकांनी रोज ऐकून आपल्या कामाला सुरवात करावी थोडा तरी फरक पडेल कारण गीताचा प्रत्येक शब्द मनाला भिडणारा आणि प्रेरणादायी आहे शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा जय भीम जय महाराष्ट्र
@anushkaayare6067
@anushkaayare6067 11 ай бұрын
true
@ChandrashekharByale
@ChandrashekharByale 8 ай бұрын
हे खिसे भरु करतील काय ?
@arvindsharmagaming5909
@arvindsharmagaming5909 8 ай бұрын
Everyone should do, why only politicians.Jai Bharat, Jai Maharashtra.
@harshadjadhav3795
@harshadjadhav3795 6 ай бұрын
Barobar bollat
@satappapatil4819
@satappapatil4819 20 күн бұрын
राजकारनी लोक महाराष्ट्र विकल्याशिवाय गप्प बसनार नाहीत
@kaustubhdabholkar3070
@kaustubhdabholkar3070 10 ай бұрын
सांगू शकत नाही किती वेळा अंगावर काटा येतो हे गाणं ऐकताना😍😍❤️❤️
@24_spokes
@24_spokes 10 ай бұрын
Goosebumps when hear ---- Sahyadricha sinha garjto
@sohampatil5776
@sohampatil5776 5 ай бұрын
माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी असा निर्णय करायला पाहिजे की प्रत्येक शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या बरोबर राज्यगीताचे ही गायन गायला हवे व शाळा सुटल्यानंतर वंदे मातरम चे गीत गायला पाहिजे यामुळे राष्ट्रगीता मुळे आपल्या भारत देशाचा सन्मान वाढतो परंतु सोबतच राज्य गीताने आपल्या महाराष्ट्राचा देखील सन्मान तेवढाच वाढेल म्हणून प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठभागावर आपले राष्ट्रगीत राज्यगीत वंदे मातरम त्याचप्रमाणे आपले भारताचे संविधान छापने आवश्यक आहे
@sssMN791
@sssMN791 4 ай бұрын
Roj hote Rashragits sobt hey geet aamchya zp school mdy...
@namratabachate1798
@namratabachate1798 4 ай бұрын
सर्व जि.प. शाळांमधे होते हे राज्यगीत राष्ट्रगीताबरोबर
@HIDDEN_INDIA1979
@HIDDEN_INDIA1979 4 ай бұрын
हे गीत शाळेत गायलं जातं
@pratikshakadam3097
@pratikshakadam3097 4 ай бұрын
Aamchya school madhe ,parle tilak madhye hi sakali he geet hote
@BHAURAVPATIL-zw9lx
@BHAURAVPATIL-zw9lx 3 ай бұрын
Karnataka mdhe droj asty rajygeet
@NachiketBhat1818
@NachiketBhat1818 Жыл бұрын
Sant Dnyaneshwar Maharaj, Sant Eknath, Sant Namdev, Tukaram Maharaj, Samarth Ramdas Swami, Chatrapati Shri Shri Shri Shivaji Maharaj, Sadashiv Rao Bhau Peshwa, Vasudev Balwant Phadke,Mahatma Phule, Lokmanya Tilak, Chaphekar Bandhu, Veer Savarkar, Dr.Babasaheb Ambedkar, Pula Deshpande, Balasaheb Thackeray, Lata Mangeshkar, Shahir Sable, Annabhau Sathe, Bhimsen Joshi, Sachin Tendulkar.....majha maharashtrache hire aahet hey sagle 💎♦️🙏
@maheshghadge4277
@maheshghadge4277 6 ай бұрын
प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा येतो... हे गीत ऐकल्यावर 🙏🏻❤
@jayendrarajput989
@jayendrarajput989 9 күн бұрын
ऑल टाईम फेवरेट.... जय जय महाराष्ट्र माझा... श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️⚔️⚔️⚔️
@kirankhargaonkar5980
@kirankhargaonkar5980 Жыл бұрын
आमच्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंत राष्ट्रगीतानंतर गायले जाणारे गीत,प्रार्थना. 🙏🙏🙏
@paragmore7887
@paragmore7887 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩. टीप: महाराष्ट्र फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण न समजता विदर्भ आणि मराठवाडा पण महत्त्व द्या.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
महाराष्ट्र आहे हा.... लघु राष्ट्र नाही... जिथपर्यंत मराठी माणूस तिथवर महाराष्ट्र
@sachinkilledar625
@sachinkilledar625 Жыл бұрын
Vidhrab ani marathwada shivay maharashtra purna hot nahi pan sorry bjp la sanga
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Жыл бұрын
​@@dhananjaypatil3261Goa madye marathi basha lok vachtat mag Goa sudha mahashtra haye ka
@ujwalpatil6163
@ujwalpatil6163 Жыл бұрын
Bhai....khandesh.(uttar Maharashtra)
@Jay-0196
@Jay-0196 10 ай бұрын
जिथपर्यंत मराठी.... तिथपर्यंत महाराष्ट्र.... कोणतेही भौगोलिक बंधन नाही....❤❤
@anandmore4684
@anandmore4684 Жыл бұрын
अभिमान वाटतो, जय जय महाराष्ट्र माझा, अंगावर शहारे आणले गाण्याने
@mangalovhal6378
@mangalovhal6378 Жыл бұрын
जय महाराष्ट्र खूप खूप हृदयस्पर्शी गीत आहे अभिनंदन सर्वांच🥳🎊🎉🧡🚩💫✨💯💯🙏🙏
@sudharshnshetty5440
@sudharshnshetty5440 7 күн бұрын
Maharashtra maaja🙏🙏🙏🚩🚩🚩
@shivajimaharaj-namastesada4682
@shivajimaharaj-namastesada4682 6 ай бұрын
तेलंगणा दिनी प्रदर्शित झालेले जय महाराष्ट्र गाणे, महाराष्ट्राशी 1000 किलोमीटरची सीमा सामायिक करण्याचा अभिमान आहे कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे.
@avinashpatil6645
@avinashpatil6645 Жыл бұрын
गर्व आहे मला मराठी असल्याचा❤️😊
@Subhashahire-cd7ck
@Subhashahire-cd7ck 3 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांना विसरू नये संयुक्त महाराष्ट्र झाला
@Kedarj71
@Kedarj71 Ай бұрын
अजून बेळगाव, निपाणी यायचंय
@thenameis____7
@thenameis____7 Ай бұрын
​@@Kedarj71Kontich Party Yaa Baddal Khii Bolt Nahii 💔😔
@prasaddhavale717
@prasaddhavale717 2 ай бұрын
मला गर्वच नाही तर माज आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा 🚩🧡
@Asifpathan-q9n
@Asifpathan-q9n 8 ай бұрын
जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रगीत झाल्यावर हे म्हणतात आमच्या गावातील शाळेत ❤️
@gauravsarjerao8726
@gauravsarjerao8726 Жыл бұрын
सिनेमामध्ये ह्या गाण्यावेळी जेव्हा अर्ध्या भागात शाहीर साबळेंचा आवाज कानी येतो तेव्हा अंगावर काटा येतो..गाण्याचं ते व्हर्जन अपलोड करायला हवं..स्क्रीनवर अंकुश चौधरी आहे ह्याचा विसर पडून शाहिरीचं दिसतात..इतकं छान काम केलंय..
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
Absolutely 💯..... अप्रतिम क्षण आहे तो ...
@akshays2505
@akshays2505 Жыл бұрын
बरोबर 🙌
@abhishekkoli8047
@abhishekkoli8047 Жыл бұрын
​@@unknownguy279j❤❤❤
@shivajigite8690
@shivajigite8690 Жыл бұрын
Sgmjwwq,😂😂😂zsargdrhi I'd 😢😢😢egg ex c😢😢y😢Shannan vvjjvb
@yogeshmestry6891
@yogeshmestry6891 Жыл бұрын
😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@priyabarbaile1570
@priyabarbaile1570 Жыл бұрын
हे गाण आयकुन पूर्ण गाण होऊ पर्यंत अंगाला काटे येत होते खूप भाग्यवन हे मी जे या मातीत देवानी मला जन्माला घातलं 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏 जय महाराष्ट्र
@ashwinrane2750
@ashwinrane2750 Жыл бұрын
मी हे राज्यगीत रोज ऐकतो रोज एक नवीन ऊर्जा मिळते आणि अभिमान वाटतो मराठी असल्याचा 🚩🚩🚩☺️🙏🏼
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Жыл бұрын
Goosebumps Aalet...🔥 khup Sundar Ankush Sir...🙏🚩❣️
@PRO_PRATIK_05
@PRO_PRATIK_05 13 күн бұрын
હું ગુજરાતનો છું પણ મને મહારાષ્ટ્ર ગમે છે. છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય 🚩🚩
@harshadbhatkar27
@harshadbhatkar27 8 ай бұрын
शाहीर साबळे यांच्या आवाजाने या गाण्यावर अंगात हत्तीचे बळ येते 🔥.. नशीब माझे चांगले कि महाराष्ट्राच्या भूमीत माझा जन्म झाला ❤
@tjgaming4749
@tjgaming4749 Ай бұрын
शिवरायांच स्वराज्य महाराष्ट्र माझा🚩 शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र माझा🙏
@abhishekshukla7345
@abhishekshukla7345 6 ай бұрын
मी महाराष्ट्रचा , महाराष्ट्र माझा ❤
@aronc.a6666
@aronc.a6666 Жыл бұрын
I ❤ Maharashtra and songs love from kerala ♥️ 🫂 💞
@saipatil7457
@saipatil7457 Жыл бұрын
❤❤❤❤
@aronc.a6666
@aronc.a6666 Жыл бұрын
@@saipatil7457 🥰🥰🥰🥰
@aronc.a6666
@aronc.a6666 Жыл бұрын
@CrazyBoyGamerOffical welcome bro and Marathi songs are hearing awesome
@nishanttale3436
@nishanttale3436 10 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा! ❤
@bharatcultureworld1235
@bharatcultureworld1235 2 ай бұрын
I am from odisha , we all sanatani respect and love too much for maharastra , for our great shivaji maharaj,maratha warriors , our great culture of Maharastra, our devi devta temple , jay maharastra jai Sanatan
@Future_officer_Tanvi
@Future_officer_Tanvi 5 ай бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ❤⚔️
@ganeshredkar5383
@ganeshredkar5383 Жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा चित्रपट पाहिला, हे गाणं ऐकताना छाती अभिमानाने फुलली,खूप छान चित्रपट आहे.
@narayansawant4268
@narayansawant4268 Жыл бұрын
"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभु राजा " 🚩🚩
@swapniltiwale2696
@swapniltiwale2696 Күн бұрын
आमच्या collage मधे महाराष्ट्र राज्य गीत झाल्याशिवाय Class भरत नाही जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 8 ай бұрын
कोण कोण हा चित्रपट सिनेमागृहात पहायला गेला मी मात्र गेलो
@kunalkatwe009
@kunalkatwe009 10 ай бұрын
जय महाराष्ट्र. गर्वच नाही तर माज आहे मला ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा….🚩🚩
@Feel-the-lyics
@Feel-the-lyics 4 ай бұрын
'सहयाद्रिचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा ' 'दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा'❤ 🚩
@akashsakpal2643
@akashsakpal2643 Жыл бұрын
3:28 That Intensity on Ankush face😍🔥
@sureshbandal4977
@sureshbandal4977 Жыл бұрын
Jay,Maharashtra,👍🙏
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Jay Maharashtra 🚩🚩🚩
@sayalishinde8327
@sayalishinde8327 Жыл бұрын
मी रयत शिक्षण संस्था मधून ६वी पर्यत शिकले शाळेत असताना हे गीत खूप वेळा सांस्कृतिक कार्यक्रमातून गायल धन्यवाद रयत शिक्षण संस्था ❤
@virendrapatil3012
@virendrapatil3012 Жыл бұрын
Thank u.. 😊
@santoshkumar-gb5dp
@santoshkumar-gb5dp 6 ай бұрын
मैं छत्तीसगढ़ से हूं. जब भी इस गाना को सुनता हु .मेरे शरीर मे स्फूर्ति आ जाती .
@rohitgaikwad007
@rohitgaikwad007 8 ай бұрын
कोण कोण हे गाणे रील्स बॅगून ऐकायला आलंय इथे
@Vidarbhmulga
@Vidarbhmulga Жыл бұрын
Support Marathi ❤️‍🔥 Marathi movies should dubbed to other languages Everyone should understand and know Marathi movies are great
@rugved.dhavalikar
@rugved.dhavalikar Жыл бұрын
You are right!
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
किमान मराठी माणसाने मराठीत व्यक्त व्हायला पाहिजे
@rugved.dhavalikar
@rugved.dhavalikar Жыл бұрын
@@NavnathWagh21 Te pan barobaar mhanala tumhi
@abhanandkamble3017
@abhanandkamble3017 Жыл бұрын
Bas taporipan kadhun taka .arathi movies madhun baki sagle barobar a ahai
@sushmadhotre8302
@sushmadhotre8302 Жыл бұрын
अभिनंदन अंकुश चौधरी काव्यातुन तर काम करीत त्याला पाहून आनंद मला होतो,आहेत पण खूप मस्त आहेत एकदम बरोबर आपला देश महान आहे.
@VitthalPatil-e3b
@VitthalPatil-e3b 10 ай бұрын
Jay Maharashtra❤😊❤
@amodkulkarni9892
@amodkulkarni9892 6 ай бұрын
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा हे ऐकलं की निराशेने ग्रासलेला माणूस पणं उत्साहाने आयुष्य जगेल .....❤
@rahulsapkal8105
@rahulsapkal8105 Жыл бұрын
शाहीर साबळे यांनी सुंदर गीत रचले आहे व अंकुश चौधरी याने शाहीर साबळे अतिशय चांगला सादर केला आहे. अजय अतुल यांनी अतिशय छान गीत संगीत बद्ध केले आहे.
@priyanshugupta6908
@priyanshugupta6908 Жыл бұрын
Love from utter Pradesh ❤🕉🇮🇳
@sriramkrishnaswamy7705
@sriramkrishnaswamy7705 8 ай бұрын
Jai jai Maharashtra maaza! Jai jai Maharashtra maaza! ❤
@chetanthorat4519
@chetanthorat4519 10 ай бұрын
Maharastra राज्य गीत. या एका गीतात महाराष्ट्र चे सार आहे
@samip3124
@samip3124 3 ай бұрын
This is state anthem of Maharashtra ♥️ 🇮🇳
@mkfc-gt7cd
@mkfc-gt7cd 8 ай бұрын
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
@amolchavan1545
@amolchavan1545 8 ай бұрын
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@ramkharche
@ramkharche 10 ай бұрын
मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩💪
@SanjuParhad-pg8ru
@SanjuParhad-pg8ru Жыл бұрын
खूप खूप छान अभिनंदन 🎉🎉🚩🚩👌👌👌🚩🙏🙏🙏⭐💫💫💥🔥💫💥 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
@gadatul
@gadatul 7 ай бұрын
हे प्रत्येक मराठी माणसाचं सौभाग्य की त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला. जय शिवराय
@komalpardeshi9734
@komalpardeshi9734 Ай бұрын
मला अभिमान आहे की महाराष्ट्रीय असल्याचा 🚩🚩
@dilipvarude6633
@dilipvarude6633 10 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आणि अतिशय सुंदर अभिनय. केदार शिंदे आणि सर्व कलाकार व सर्वच टीमचे मनापासून अभिनंदन. 👍👍
@anandkale5
@anandkale5 7 ай бұрын
आपली भाषा आणि संस्कृती किती समृद्ध आहे हे गीत ऐकून कळते आणि असे आजून चित्रपट यायला हवे आपले आपला हा इतिहास जगा पुढे आलाच पाहिजे
@akshayberad2820
@akshayberad2820 21 күн бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रात जन्मल्याचा ❤
@ravindrabhosale7321
@ravindrabhosale7321 8 ай бұрын
अजरामर गीत शाहीरांना मानाचा मुजरा
@adithyass8243
@adithyass8243 4 ай бұрын
From Kerala, Love Maharashtra my work place ❤️ Khup chan
@JoshMarathiNews
@JoshMarathiNews 10 ай бұрын
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
@Manish_84548
@Manish_84548 22 күн бұрын
जेव्हा मनात येत ये गान , तेव्हा कोण कोण ऐकत आहे...
@NavnathThorat-v1l
@NavnathThorat-v1l 3 күн бұрын
1 मे २०२५ रोजी कोण ऐकणार
@atharvaahire7079
@atharvaahire7079 4 ай бұрын
🙏🙏जय महाराष्ट्र
@themotivationalguru2502
@themotivationalguru2502 Жыл бұрын
जय महाराष्ट्र माझा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🙏😍
@tushermajumder5063
@tushermajumder5063 6 ай бұрын
Jai Maharastra Jai Hind
@prakashraika9370
@prakashraika9370 2 ай бұрын
जय जय महाराष्ट्र! यही वो धरा है जिसने हिंदुत्व के ध्वज को आधुनिक युग में पुनर्जीवित किया !जय शिवाजी!जय संभाजी!
@siddheshkate7282
@siddheshkate7282 Жыл бұрын
Jai Maharashtra! Beautiful Anthem! 😍😍❤‍🔥❤‍🔥💯💯🙏🙏
@bhaktikumbhar4959
@bhaktikumbhar4959 3 ай бұрын
अभिमान तर आहेच माज पण आहे महाराट्रीयन असल्याचा ❤❤❤❤❤
@gauravpradhan5812
@gauravpradhan5812 Жыл бұрын
National Award get this song and ankush sir .I am proud of you .
@ashokshinde8740
@ashokshinde8740 2 ай бұрын
I m from Londan ,I have proud of my Maharashtra.
@mrblack6151
@mrblack6151 9 ай бұрын
Jay shivray jay Maharashtra
@arvindshinde64
@arvindshinde64 9 ай бұрын
अतिशय सुंदर
@_MadeWithAI
@_MadeWithAI 3 ай бұрын
Who are listening from Goa 😊😊
@qwtxlae5xtzn6n
@qwtxlae5xtzn6n 8 ай бұрын
1 May - Maharashtra dinanchya sarvana shubhechha ❤
@kushlofficiloo02
@kushlofficiloo02 4 ай бұрын
Marathi nhi aati 100 bar sun chuka hu 😊❤🎉
@BALLALDEV
@BALLALDEV 22 күн бұрын
Cm oths.. Time this song was play... Pride of Maharashtra🎉
@rahulbabre7575
@rahulbabre7575 6 ай бұрын
प्रादेशिक भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे हे विसरता कामा नये संविधान सभेत इतर सभासद एक देश एक भाषा या बाजूने होते. बाबासाहेब जिंदाबाद
@rajendrameherkhamb7399
@rajendrameherkhamb7399 5 ай бұрын
बाप हा बापच असतो त्याच्या येवढे कष्ट मुलांमुलींसाठी कोणीच करत नाही म्हणून आई वडील हे सर्व देवा आधी देव आहे हि जाणीव करून देण्यासाठी हे गीत खूप छान आहे
@swarille-healingwithmusic.9579
@swarille-healingwithmusic.9579 18 күн бұрын
जय जय महाराष्ट्र माझा ❤
@ushashinde6478
@ushashinde6478 9 ай бұрын
खरंच आभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा 🚩🚩
@Moto_Insights
@Moto_Insights 7 ай бұрын
भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा ... अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरिदरितून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...🚩🚩
@veddhapodkar3672
@veddhapodkar3672 Жыл бұрын
Maharashtra gov will soon replace the old version by this beautiful version of the legend shahir..... Beautifully sung by ajay sir and it seems very similar to that of the shahir's style❤❤❤❤
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub Жыл бұрын
Old is gold❤️❤️
@bhagyashriphadtare3623
@bhagyashriphadtare3623 Жыл бұрын
आपले दुर्दैव आहे की आपल्या मराठी गाण्याला कमी लाईक्स आहेत
@amitdesai-qg6xh
@amitdesai-qg6xh 4 ай бұрын
I am also proud of you AJAY- ATUL ❤❤- Dhairya