Рет қаралды 106
मित्रानो मागील विडिओ मध्ये आपण सरदेसाई वाडा आणि रत्नदुर्ग पाहिला. त्यानंतर आपण गणपतीपुळे ला मुक्कामाला पोहचलो आणि दुसऱ्या दिवशी गणरायाचे दर्शन घेऊन जयगड पाहण्यासाठी निघालो वाटेत असणारे मालगुंड या या गावातील केशवसूतांचे जन्मस्थळ पाहिले आणि जयगड ला पोहचलो. जयगड हा किल्ला बहमानी सुलतान काळातील एक समुद्र किनाऱ्यावर असणारा महत्वपूर्ण किल्ला कि जयगड बंदर आणि शाश्त्री नदीवर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाचा किल्ला हा दोन भागात विभागला गेलाय जो कि समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे पडकोट आणि बालेकिल्ला या दोन भागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य किल्यामध्ये आपल्याला अनेक वास्तू पाहायला तर भेटतातच यांचबरोबर गडाची majbut👍ताटबंदि आजही छातीठोक पणे उभी आहे
#ratnagiri #ganpatipule #jaygad #maharashtra
@sharadSahyadri
-------------------------------------------------------------------------