अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille

  Рет қаралды 66,288

RoadWheel Rane

RoadWheel Rane

6 ай бұрын

किल्ले जयगड. अत्यंत देखणा असा किल्ला. समुद्रतटावरील किल्ले, जलदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट अशा सर्व प्रकारात हा मोडतो. शास्त्री नदीमार्गे (पुढे जाऊन जयगड नदी होते) होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हि तीच शास्त्री नदी जिच्या मार्गे छत्रपती संभाजी राजांची संगमेश्वराहून सुटका जवळपास शक्य होती, त्याचा रेफरन्स व्हिडिओत दिला आहेच.. जय शिवराय!
#roadwheelrane #gadkille #jaigad #sambhajimaharaj
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 226
@anilsawant7712
@anilsawant7712 6 ай бұрын
आपण जीवाच्या तळमळीने समजावता ,या ८०वर्षाच्या मावल्याचा आपणास सलाम .जय शिवराय जय संभाजी राजे ❤
@222omkar
@222omkar 6 ай бұрын
जनतेने रामासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा या महाराज्यांच्या गडकिल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण मंदिरापेक्षा आपले गडकिल्ले वाचवणे आताच्या पिढीला आले पाहिजे...जयगडच्या बाबतीतल भयानक वास्तव आहे.
@sagarkale9991
@sagarkale9991 6 ай бұрын
Gup
@sagarkale9991
@sagarkale9991 6 ай бұрын
Itke varsh ka nai gela mag?
@sunilp1974
@sunilp1974 6 ай бұрын
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 6 ай бұрын
आम्ही शिवरायांच्या किल्ल्यांवर जातो आणि अयोध्येला राम मंदिरातही जाऊ.
@SHREYAS19FEB
@SHREYAS19FEB 6 ай бұрын
Manatal n kalachi garaj bolala Mitra. Pan kunas thauk Marathi janata murkh sarakhi vagat ahe. Dillishwarachi chatugiri t dhanya ahet 😢
@Vishal-Poonawalla.22
@Vishal-Poonawalla.22 6 ай бұрын
खरंच प्रथमेश दादा तुमची माहिती म्हणजे एकदम.. छोट्या छोट्या गोष्टींवर तुमचं लक्ष असतं. आम्हाला तर तुमचे व्हिडिओ खूप आवडतात दादा❤❤ बाकीच्या लोकांचे ब्लॉग बघण्यापेक्षा..तुमचे ब्लॉग खूप आवडतात आम्हाला❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
मनापासून आभार!❤️🙏🏼 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा
@vilaskurhade4729
@vilaskurhade4729 6 ай бұрын
राणे साहेब असेच गड किल्ल्याचे व्हिडिओ करत जावं तूम्मला लाख लाख शुभेच्छा
@R.S88886
@R.S88886 6 ай бұрын
दादा खूप भारी गड किल्यांची माहिती देतोस तू खरंच खूप सुंदर अजून व्हिडिओ बनव
@crazylifebkshorts
@crazylifebkshorts 6 ай бұрын
अगदीच बारिक बारिक गोष्टींवर लक्ष वेधून तु खुप छान माहिती देतोस ❤😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!❤️🙏🏼 असाच पाठींबा कायम असूद्या
@crazylifebkshorts
@crazylifebkshorts 5 ай бұрын
@@RoadWheelRane kaym tuzy barobar ❤️
@Ipsu777
@Ipsu777 6 ай бұрын
प्रथमेश किती छान किल्ले दाखवण्याची तळमळ.......अस वाटते व्हिडिओ किती लवकर संपला ....आम्ही घरी बसून मस्त मजा घेतो. काय करणार आता एवढं फिरू शकत नाय ना.म्हणून तू कधी येणार वाट बघते.तुला खूप शुभेच्छा.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!😇🙏🏼 कुठे येऊ भेटायला.. तुम्हीच सांगा.
@TUSHARPARCHURE
@TUSHARPARCHURE 4 ай бұрын
पुरातन खाता झोपलेले आहे आणि व्हिडिओ अतिशय सुंदर आणि गड सुद्धा सुंदर आहे
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 6 ай бұрын
लय भारी विडिओ आहे राणे साहेब
@prajallyanatuskar4699
@prajallyanatuskar4699 6 ай бұрын
Khup chan mahiti sangta tumhi sir sarkarne ya kde laksh den khup garjeche ahe nahi tr apla etihas surakshit rahil
@sagarmore3730
@sagarmore3730 5 ай бұрын
मित्रा...... तुझ्या इतकी बारीक माहिती ती पण पावलो पावली दिलीस यावरून तुझ्या इतिहासातील अभ्यास अप्रतिम आहे यात काही शंका च नाहीं..... सर्वोत्कृष्ठ माहिती सांगणाऱ्या न पैकी तू आहेस 👍 खूप छान माहिती देतोस... वा..... 👌🏻
@DattatraySagatVlogs
@DattatraySagatVlogs 6 ай бұрын
खूपच informative. मी पण हा किल्ला पाहिला recently माझ्या कोकण दौऱ्याच्या वेळी आणि vlog ही केला आहे जो episodes wise येईल. पण इतकी detail माहिती Ani इतका detail किल्ला फिरलो nahi. अर्थात kokan Coastal road trip hoti म्हणुन जेवढे Explore करता आलं तेवढे केले. तुझा video khupach mast.❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
खूप खूप आभार!❤️🙏🏼 व्लॉग येत जात राहतील, व्ह्यूज मिळत राहतील पण क्रिएटर म्हणून क्रिएटरचं कौतुक करणं टिकून राहायला हवं! खूप प्रेम.
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 5 ай бұрын
दादा तुझे vlogs खरंच खूप माहितीपूर्ण असतात. तुझे मनापासून धन्यवाद. तू माहिती खूप सुंदर रित्या सांगतोस त्यामुळे पुढे अजून काय असणार याची उत्सुक्ता असते. जय शिवराय जय शिवराय
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 6 ай бұрын
सांगण्याची पद्धत मस्तच असल्यामुळे बघावसं वाटतं.आज तर राग पण शांतपणे व्यक्त केला.ती गोष्ट सगळ्यांनाच जमत नाही राव.गड छानच आहे
@nitinshilwant151
@nitinshilwant151 5 ай бұрын
आपण खूप छान प्रकारे गड किल्ले दाखवता असे वाटत कि मी हि तुमच्या बरोबर फिरत आहे गडावर 👌👌
@sandipambekar327
@sandipambekar327 6 ай бұрын
प्रथमेश दादा म्हणजे घरचा माणुह खुप छान समजावून सांगतो 💕💕💕
@pawsomesubscribe
@pawsomesubscribe 4 ай бұрын
महाराष्ट्रात नवीन नवीन करोडो रुपयांचे प्रोजेक्ट आणायला पैसे आहेत पण किल्ले संवर्धनासाठी पैसे नाहीत..नेत्यांना फक्त मते पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली...पण त्यांनी रचलेला इतिहास जपण्यासाठी निव्वळ दुर्लक्ष केलं जातं. मित्रा एक नंबर सखोल अभ्यास आणि विस्तृत माहिती दिली..जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩 जय शंभुराजे 🚩
@Panditgaming2211
@Panditgaming2211 6 ай бұрын
व्हिडिओ khupach आवडला मस्त माहिती दिलीस
@ramchandrasatam3038
@ramchandrasatam3038 4 ай бұрын
शिवरायांचा मावळा शोभतोस .
@surajsalunke9121
@surajsalunke9121 6 ай бұрын
दादा तुझे खूप खूप आभार🙏🏻 तू खूप सखोल माहिती सांगतो आणि अशीच सखोल माहिती आम्हाला पुढे देखील नक्कीच मिळेल. आणि तू असेच मोठे ब्लॉग बनवत रहा, कारण मूव्ही बघण्यापेक्षा अशा ब्लॉग मध्ये वेळ घालवणे आम्हाला जास्त आवडेल. या आपल्या चॅनेल ची अशीच प्रोग्रेस होऊ, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🏻
@vikasbhandare9052
@vikasbhandare9052 Күн бұрын
खूप छान
@shrikantnimbalkar4683
@shrikantnimbalkar4683 5 ай бұрын
Khup Chan,thanks for showing our killa (jaigad).
@venom6217
@venom6217 6 ай бұрын
Khup chan dada avadla video keep going ❤️💯🔥 Jai jijau Jai shivray jai shambhuraje 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 ай бұрын
Khoop. Chhan. Killa..
@swatipawar4816
@swatipawar4816 5 ай бұрын
खरंच आम्ही पाहिलाय हा किल्ला अवस्था पाहून कसेतरी वाटले , पण दादा तुमची माहीती सांगण्याची पद्धत खूप छान .....
@santoshrajgole8204
@santoshrajgole8204 6 ай бұрын
Dada jay shivray 🚩
@mandarparab4096
@mandarparab4096 6 ай бұрын
तुम्ही म्हणता व्हिडिओ मोठा असला की सहसा कोण बघत नाही. पण मला तर तुमच्या बाबतीत सांगावसं वाटत की तुमचा व्हिडिओ जेवढा मोठा असतो तेवढा तो बघायची ईच्छा होते. म्हणजे अस होत की पुढच्या मिनीटाला काय नवीन ऐकायला भेटतं. ❤
@naynagandhi3241
@naynagandhi3241 6 ай бұрын
खुप छान मी जयगडला बरेच वर्षे राहून सुध्दा किल्ला बघितला नाही तुमचे खुप धन्यवाद
@bhausahebmagare8819
@bhausahebmagare8819 6 ай бұрын
अप्रतिम सर ❤
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 5 ай бұрын
तुमच्या सर्व किल्यांचे video रोज मि पाहत आहे व कमेंट करत आहे.
@bajemuraliya2861
@bajemuraliya2861 2 ай бұрын
खुप छान....💐💐🚩🙏🚩 जय शिवराय
@virajtakke7498
@virajtakke7498 6 ай бұрын
मी मुळचा संगमेश्वर चा आहे आणि या किल्ल्यावर मी १० वी मध्ये असताना भेट दिली होती. पण तुमचा vlog बघून एक वेगळाच दृष्टीकोनातून जयगड किल्ला पाहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल 😊. नक्कीच परत या गडाला भेट देईन मी एका नव्या दृष्टिकोनातून...
@mangalthorat3398
@mangalthorat3398 6 ай бұрын
प्रथमेश खूप सुंदर माहिती detos तू as
@abhijeetchoudhari5512
@abhijeetchoudhari5512 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली जयगडाची
@vishalumbare6485
@vishalumbare6485 6 ай бұрын
खूपच मस्त विडियो छान दादा
@Veer5443
@Veer5443 4 ай бұрын
तुम्ही खूप छान पद्धतीने प्रत्येक गड किल्याची माहिती सांगता...
@gaurijuvatkar3206
@gaurijuvatkar3206 6 ай бұрын
50:28 राजवाड्यावरिल दरवाज्याचे दगड आणि त्या दगडाची पण असलेली महाराज आणि स्वराज्य बदल ची निष्ठा🚩🚩
@user-lr7ch3vn5y
@user-lr7ch3vn5y 6 ай бұрын
Dada khup mast video astat tuze ❤
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 6 ай бұрын
दादा खूप छान माहिती देतोस. भले तुझ्या विवर्स चा ग्राफ कमी आहे पण तुझ्या द्वारे दिली गेलेली ही माहिती फारच अनमोल आहे. फार कमी लोक अश्याप्रकरे माहिती देतात. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
@suryakantmore4504
@suryakantmore4504 6 ай бұрын
Dada Khup mehanat gheun aapan he maulywan mahite det aahat Khup khup dhanyvad. Jay Shivrai
@bharatikondvilkar4090
@bharatikondvilkar4090 6 ай бұрын
दादा किती छान समजून माहिती सांगता आणि तुमचा आवाजही छान आहे
@prashantmodak9422
@prashantmodak9422 6 ай бұрын
Mitraa tuzya Kaamaalaa salaam ani khup chaan mahiti dili
@latasweet
@latasweet 3 ай бұрын
जयगड खूप सुंदर प्रचड किल्ला दाखवला भावना कळलया धन्यवाद
@pallavipawar4651
@pallavipawar4651 4 ай бұрын
लय भारी राणे साहेब
@user-mg7nb5pc9b
@user-mg7nb5pc9b Ай бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩 Chatrapati sambhaji maharaj ki jay 🚩
@pallavipawar4651
@pallavipawar4651 4 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@sanketrithe2745
@sanketrithe2745 6 ай бұрын
khup chan mahite detos dada❤🚩👍🇮🇳
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली जयगड किल्ल्याची
@ganeshpehere882
@ganeshpehere882 6 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण ब्लॉग बनवतआहेत सर तुम्ही. मला असं वाटत की आपण तटबंदी मधील उगवलेले झाडे एखादे तरी प्रत्येक गडावरील तोडत चालावे कचरा पण महत्वाचा आहे पण झाडे जास्त.😊
@vaishalichavare2270
@vaishalichavare2270 6 ай бұрын
हा किल्ला छान आहे 👍👍 दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता 👍👍👍🙏🙏
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏👍
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 6 ай бұрын
व्हिडीओ कितीही मोठा झाला तरी चालेल आमी तेवढ्याच आवडीने पाहतो
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 6 ай бұрын
Khoop chhan video sir. U r great 👍👍❤
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 6 ай бұрын
खूप छान व्हिडीओ झाला धन्यवाद 🙏🙏
@sampadabargode6675
@sampadabargode6675 6 ай бұрын
खुपच माहितीपूर्ण व्हीडीओ दादा👍❤धन्यवाद जय शिवराय🚩
@stayfitwithchhaya5494
@stayfitwithchhaya5494 6 ай бұрын
धन्यवाद, तुमच्या मूळ पुन्हा एकदा छान माहिती मिळाली,मी 2015 भेट घेतली होती but khup transport problems ale hote ani गड खुप खराब अवस्था होती. आता चित्र त्यापेक्षाही जास्त ठीक आहे.
@ConfusedBoombox-ry2qk
@ConfusedBoombox-ry2qk 4 ай бұрын
अतिशय सुंदर माहीती मिळते आहे आपलेकडून जसे की आम्ही आपलेबरोबर राहून गड पहात आहोत असे वाटते धन्यवाद दादा
@Shubhzzz_Muluk_patil_
@Shubhzzz_Muluk_patil_ 6 ай бұрын
भाऊ तुझे विडिओ खुप छान असतात असेच विडिओ जनते परेंत पोहचोव लोकांना पण कळूदे आपले गड किल्ले कोणत्या अवस्तेत आहेत त्यांचे संवर्धन हे 💯 झाले पाहिजेल हे ह्या सरकारला पण कळूदेत भाऊ खुप छान विडिओ करतो तू भारी वाटले विडिओ पाहून धन्यवाद भावा... 🙏🏻❣️
@maheshsalunkhe5323
@maheshsalunkhe5323 12 күн бұрын
खूप मेहनत घेतो दादा, मस्त पाहून वाटले ❤
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 ай бұрын
वस्तुद्धी दाखवली त्या साठी धन्यवाद आभारी आहोत.
@vijaydekate-qq2nz
@vijaydekate-qq2nz 3 ай бұрын
खूप सुन्दर माहिती 👌👌👌
@psl4639
@psl4639 5 ай бұрын
उत्तम अन्वेषण
@alankarmayekar3631
@alankarmayekar3631 6 ай бұрын
जय शिवराय दादा 🙏🏻🚩 सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद, कारण हे महाराजांचे गडकिल्ले एका वेगळ्या पद्धतीने आणि इत्यंभूत माहितीसह दाखविण्याचे कार्य आपण करीत आहात. किल्याची बरीचशी माहिती व्हिडिओ मध्ये कव्हर झाली आहे परंतु काही गोष्टी राहून गेल्या आहेत, जसे की मोहमाया देवी मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेले अजून दोन स्तंभ, परकोटातील उघडा मारुती मुर्ती,छोटी विहीर, पाच पांडव/ पंचमुखी शिवलिंग, दोन चोर दरवाजे (परकोटातील), भुयारी मार्ग सदृश जागा, समुद्राकडील दरवाजा, त्या बाहेर समुद्रालगत असणारी गोड्या पाण्याची विहीर, तसेच बालेकिल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणारी दोन कातळशिल्पे. मी आपल्याकडे तक्रार करीत नाही, फक्त जे राहून गेलंय त्याबद्दल आपल्याला माहीत दिली. गैरसमज नसावा. 🙏🏻😊 आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की हे सर्व मला माहिती कसे, तर आम्ही राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या माध्यमातून गेली ७ वर्ष (५०+ मोहीम ) जयगड किल्ल्यावर स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य (दर महिन्यातील एका रविवारी) करीत आहोत. साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही येणाऱ्या पर्यटकांना जयगड किल्ल्याविषयी माहिती मिळावी म्हणून एक फ्लेक्स (किल्याविषयी माहिती आणि नकाशा) ठेवला आहे जो सध्या गणपती मंदिराच्या बाजूला आहे. त्यावरील नकाशा पुसट झाला आहे, पण माहिती बऱ्यापैकी वाचण्यायोग्य आहे. आपण ती वाचलीत की नाही कल्पना नाही, परंतु व्हिडिओ मध्ये राहून गेलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्यामध्ये दिली आहे. अजून एक गोष्ट आपणाला आवर्जून सांगावीशी वाटते की जयगड किल्ल्याच्या पलिकडे (फेरी बोटीतून १०-१२ मिनिटांत) बरोबर समोरच्या टेकडीवर विजयगड हा किल्ला आहे. सध्या किल्याची अवस्था दुर्दैवाने खूप वाईट आहे, परंतु त्या किल्यावरही १० मिनिटांचा ब्लॉग नक्कीच बनवता आला असता, म्हणजे आपण इथपर्यंत आला होताच म्हणून बोललो. मी थोडं जास्तच लिहितोय असं वाटायला लागलंय मला.😅 असो, तुम्ही या करीत असलेल्या उत्तम कार्याला आमच्या राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र. या संस्थेकडून आणि आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. 💐 असेच चांगले काम आपल्या हातून घडत राहो आणि महाराजांच्या आमच्या सारख्या छोट्या मावळ्यांना स्वराज्या विषयी, गडकिल्ल्यां विषयी अधिकाधिक माहिती आपल्या रोड व्हिल राणे या चॅनल च्या माध्यमातून मिळत राहो हीच प्रेमळ अपेक्षा.पुन्हा कधी जयगड ला येणं झालं तर नक्कीच संपर्क करा, येवा कोकण आपलोच आसा...☺️ काही चुकीचे बोललो असेन तर आपलाच भाऊ समजून माफी असावी.🙏🏻 🚩जय शिवराय...🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
जय शिवराय! सर्वप्रथम समस्त राजा शिवछत्रपती परिवाराला मनापासून नमन. आणि गडसंवर्धन कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!❤️ हक्काने मेसेज केला यात राग तो कसला? गडावरील नकाशा पाहिला मात्र आता तो अत्यंत पुसट झाला आहे. परकोटावरील माहिती बऱ्यापैकी नाही. मोहमायेचे मंदीर नकाशामुळेच लोकेट झाले. त्यासमोरील स्तंभ दिसले मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेत प्रातिनिधीक एक स्तंभ दाखवल्याने पुढे झाडीत जाणे टाळले. तदनंतर भुयारसदृश्य मार्ग, दरवाजा हेही लोकेट झाले मात्र वेळेत आटपून दापोली गाठायचे होते. उघडा मारुती, पंचमुखी लिंग, चोर दरवाजे मात्र लोकेट झाले असते तल निश्चितच वेळ काढून दाखवले असते. त्याबद्दल दिलगिरी! विजयगड देखील टप्प्यात होता कारण तवसाळमार्गेच आलो. मात्र विजयगडला पोहोचलो तेव्हा ५.३० वाजले होते. पुढील कनेक्टींग बोट फेऱ्या चुकल्या असत्या. पण आता पुढच्यावेळी नक्की येऊ पुन्हा एकदा..❤️💪🏻 भाऊ समजून हक्कान व्हिडीओ बघत राहा..
@anilranage5920
@anilranage5920 6 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात गडावर आपण आहोत असा भास होतो अगदी मुद्देसूद माहिती देता असं वाटते की व्हिडिओ संपूच नये छान दादा
@tanajibhosale7069
@tanajibhosale7069 6 ай бұрын
nice information
@VasantBarange
@VasantBarange 6 ай бұрын
जबरदस्त राणे दादा नवीन एक किल्ला आणि विस्तृत माहिती ❤❤❤ जय शिवराय 🚩
@sunandabasargi2083
@sunandabasargi2083 6 ай бұрын
Khupch chan mahiti dili.Thanks.
@Kamleshdudhane.Chakan
@Kamleshdudhane.Chakan 6 ай бұрын
जय शिवराय, खुप छान झालाय विडिओ. आपण जे शिव कार्य करीत आहात त्याला तोड नाही. पण गड किल्ले वाचवायचे असतील तर आणखी काही तरी भव्य करावे लागणार. आपण सर्व मिळून काही तरी नक्कीच करू शकू, मात्र सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे तर आणि तरच आपण हे गड किल्ले वाचवू शकू असे मला वाटते.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 ай бұрын
Khoop...sundar....💓
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 5 ай бұрын
Bhau mi tuzi jabardast fan zali aahe. Tuze marathi bhashevarche prabhutv pahun khup kautuk vatate. Gad dakhvnyachi paddhat farach chan. Jay Bhavani Jay Shivray.🚩🚩🚩🚩
@sagarhattikat3277
@sagarhattikat3277 3 ай бұрын
1नंबर दादा अभिमान वाटतो
@sureshgodkar5105
@sureshgodkar5105 5 ай бұрын
Very good Pot nidk bhari salam
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 3 ай бұрын
खूपच छान दादा धन्यवाद तुमच्या मुळे जयगडाची सफर सुंदर झाली परंतु खरंच दुर्लक्षित किल्ला आहे हा या कडे लक्ष द्यायला हवे पण व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी चालेल पण अशीच पूर्ण माहिती आम्हाला हवी दादा तुमच्या कडून 🎉
@vijaypawar9553
@vijaypawar9553 6 ай бұрын
sir ly bhari video astat tumche , samjvta khup bhari, chotya chotya details vr kam krtaa tumhi,, information deta details madhye....❤❤
@user-qg9sw4qs2q
@user-qg9sw4qs2q 4 ай бұрын
अतिशय उत्तम कार्य...छञपती श्री.शिवाजी राजे ,छञपती श्री .संभाजी राजेचा विजय असो
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024 4 ай бұрын
इतका viral करा video कि महाराष्ट्र सरकार ला जाग आलीच पाहिजे सरकार ला विनंती आहे कि गरज नसताना खूप पैसा उधळात आता तरी महाराजांच्या गडा वर लक्ष दया, महाराजांमुळे आज आपण हसत खेळत हे जग बगतोय नाहीतर करत राहिलो असतो अजून मुगळ्यांची किव्वा इंग्रज्यांची गुलामी 🙏🏻🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@BhagwatAtwal-zn2tk
@BhagwatAtwal-zn2tk 5 ай бұрын
खूपच छान माहिती देतात दादा खूप मेहनत घेते टीम खूप शुभचा
@adhirajshanbhag
@adhirajshanbhag 6 ай бұрын
Khoop chan dada mala pun tumchya sobat asach gad kot pahela Ani teyche mahite gheyla avadel 😊
@shubhamdesai1445
@shubhamdesai1445 6 ай бұрын
A dada khup mahiti bhari .... etihasachi mahiti...tuzakdun......bhari........sagli barkavyane mahiti sangto...... Mi khup dada tuze vidio bghitle...pn raigad bghitla nahi........to pn vidio bnv
@unmeshdesai
@unmeshdesai 6 ай бұрын
छानच वर्णनात्मक माहिती मिळाली. कधी कधी प्रत्यक्ष भेट देऊनही नाही मिळत. संभाजी महाराजांची माहिती खरी आहे back up plan ready होता आणि exicute ही होत होता तेवढ्यात कवी कलश पकडले गेले ही माहिती कानावर आली आणि महाराज मित्र / सहकारी प्रेमापोटी मागे फिरले आणि घात झाला. Keep up the good work.
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 6 ай бұрын
🥺😭😭😭mhnjee doghe sobt nvte ka🤔
@sachinshinde8283
@sachinshinde8283 6 ай бұрын
Hii Dada Khupach Mahatvacha kaam kartay Tumhi.Aaple Gad kille Hey Aapla Vaibhav aahe khup Mottha pan Tyachich itki Bikat Avastha baghun khup waait watta.Maharashtra Govt.ne yakade Vishesh lakshya Dil tar Kititari Goshti Hou shaktat.Pudhchya Pidhila pan kititari Goshti kaltil.Vyavsthit Sudharna kelya tar kititari Paryatakancha ogh wadhel.Aso khup chaan video.
@271smitbhuvad8
@271smitbhuvad8 6 ай бұрын
Dada kharch khup mast video astana me vat bght asto kadhi tu mothi video you tube var taktoy me sarv bghto video♥️skip n karta
@jayantnamase6926
@jayantnamase6926 5 ай бұрын
Namaskar far chhan mahiti dilat dhanyawad kilayawar ugawaleli zade todne awasyak aahe.
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 6 ай бұрын
दादा स्वराज्य राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर सुद्धा असाच एक माहिती देणारा व्हिडिओ लवकर बनाव आम्हाला स्वराज्याचे वैकुंठ धाम प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाची माहिती सुद्धा तुझ्या तोंडून ऐकायची उत्सुकता आहे. Keep it up. राजे शिवछत्रपती तुझ्या पाठीशी उभे आहेत.
@samrattilak4697
@samrattilak4697 6 ай бұрын
Khup bhari❤
@sudhirgokhale9818
@sudhirgokhale9818 6 ай бұрын
Eka vastawache surekh vivechan.Thanks & pathimba.🙏🚩🙏
@rajeshshevale757
@rajeshshevale757 5 ай бұрын
Very good bro
@mahendraumbarsada1214
@mahendraumbarsada1214 5 ай бұрын
Mala raigad killyachi mahiti sikayachi ahe ti pan tumachya kadun khup mast tumhi mahiti detat
@dattatray_thite_96k
@dattatray_thite_96k 5 ай бұрын
Last la aangavarti kata aala dada dharmavir aale aaste tr😢🙌👑
@anupmehendale9836
@anupmehendale9836 4 ай бұрын
चांगली माहिती सांगितली. खाडीच्या तटबंदीने समुद्राच्या दिशेने गेलात तर तिथे अतिशय दुर्मिळ पंच लिंगी पिंडी पहावयास मिळते.
@akashgade5162
@akashgade5162 6 ай бұрын
आजच आम्ही जयगड पाहून आलो. खरंच किल्ल्याची परिस्तिथी बिकट आहे 😢. तिथे गेल्यावर तुझ्या व्हिडिओ ची आठवण ठेवून किल्ला फिरलो.
@vaibhavkulange444
@vaibhavkulange444 6 ай бұрын
Super
@ganpatparab3208
@ganpatparab3208 5 ай бұрын
59:30 छान माहिती दिलीत. 🎉🙏
@manoharghule3327
@manoharghule3327 6 ай бұрын
खुप सुंदर
@joesb213
@joesb213 4 ай бұрын
uttam kam kartos tu Rane ....too good
@rupabavachikar9611
@rupabavachikar9611 6 ай бұрын
Khup khup chan video & mahiti bro asech chan video banvat raha mala khup aavdte maharajanche gadkille baghayala vishesh manje bro tumhi video kadlela karan pratek chotya chotya vastu sudha chan samjavun sangta mala khup proud vattate 😊😊shivaji maharaj ki jay har har mahadev ❤
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 6 ай бұрын
कोण म्हणतो व्हिडीओ खूप मोठा झाला, मला सांगावेसे वाटते सर्वाना की, पारिपूर्ण जयगड किल्ले दर्शन घ्यावयाचे असल्यास हा व्हिडीओ आवर्जून बघा, व स्थलदर्शन ऐतिहासिक माहिती किती परिपूर्ण आहे हे इतर व्लॉग सोबत तुलना करावं, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल, मला इथे रोड व्हील राणे यांचे कौतुकच करायांचे आहे त्यांनी हा परिपूर्ण व्हिडीओ तयार केला म्हणून।। असेच परिपूर्ण , मोठे व्हिडीओ बघून आनंदच होईल, आपले कौतुक व अभिमान, तसेच पुढील गड दर्शनाची उत्सुकता।। धन्यवाद।।
@PastEventsTV
@PastEventsTV 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगून सरकार मते मिळवते पण किल्ले जीर्णोद्धार करण्यासाठी निधी नाही
@ShubhamWatkar-zv5lj
@ShubhamWatkar-zv5lj 3 ай бұрын
Kharch dada mast samjte he sagl ksa vel jato kahi kaltch nahi kahihi skip n krta bghato amhi
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 4 ай бұрын
आपल्या कडून असीच वेगवेगळ्या गडांची माहिती मिळो हिच आपेक्षा
@jyotiramraut8229
@jyotiramraut8229 6 ай бұрын
धन्यवाद दादा🚩🙏🏻
@Rajeshwari_1208
@Rajeshwari_1208 6 ай бұрын
खूप खूप छान वडिओ दादा
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,2 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН