जयंत पाटलांचा चेहरा अँक्टिव , आत्मविश्वास,आंनंदी सुंदर आहे.
@dfghj_lu5qh3 ай бұрын
वारी साठी आरोग्य सेवा पुरवावी.
@saurabhkamble82873 ай бұрын
Only Udhav Thakre ❤
@GanpatPathare-xq2kd3 ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त, उद्धव ठाकरे साहेब
@jawaharfaria85193 ай бұрын
Good Budget for poor and poor Muslim people,Farmers,students and women.
@SantoshJadhav-iy2mz3 ай бұрын
फक्त यांचे दोन ते तीन महिन्यासाठी या अधिवेशन आहे शेवटचं
@gopalgehlot12183 ай бұрын
महँगाई बेरोजगारी भष्टाचार हटाओ भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@IsmailShaikh-uc6tr3 ай бұрын
अहो जयंतराव तुम्ही सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला, इतर राज्याप्रमाणे तेथील सरकारने म्हणजे पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा येथील जनतेला ज्या सुविधा, व इतर लाभ दिले आहेत त्या महाराष्टातील आम जनतेला सुद्धा दया.या पूर्वी तुम्ही सुद्धा अर्थमंत्री होता ना.? तुमचा सुद्धा अभ्यास चांगला आहे.! सत्यमेव -जयते.
@rohanmore61353 ай бұрын
अगोदरच महाराष्ट्रावर सात ते आठ लाख कोटीचे कर्ज आहे आता या अशा योजनेला पैसा कुठून आणायचा परत सामान्य माणसाची कशातून तरी लूट करायची
@rajendramahanure19853 ай бұрын
उद्धव ने करून ठेवलेले कर्ज आहे
@ShivrajDeshmukh-h8e3 ай бұрын
भोजन योजना अणी खटखट
@prathmeshmetkar15373 ай бұрын
@@rajendramahanure1985😂q😂zeel deep seen veer feel veer
@rajendramahanure19853 ай бұрын
@@rohanmore6135 कर्ज महाविकास आघाडीने करून ठेवलेले आहे
@RajuDhanve-bd9oz3 ай бұрын
😢😂😂😅😢😢😢😅😊😊😊@@rajendramahanure1985
@changdeopansare51873 ай бұрын
तुम्ही जाती पाती चे राजकरन सोडून विधानसभा लढवा कुठे दिसनारपन नाही
@jawaharfaria85193 ай бұрын
Fantastic Budget by Fadanvis and shindesena.
@YogeshAde-x1j3 ай бұрын
Baljabrin hasat aahe Thackeray 😂
@pralhadkavade12273 ай бұрын
कर्ज माप करा
@rajeshjadhav133 ай бұрын
कर्जमाफी केली तरच तुमचं सरकार येईल
@dipakpant55993 ай бұрын
*चादर लगी है फटने, ईसलिये खैरात लगी है बटने।*
@dasharthnere78933 ай бұрын
महीलांना खुश करण्यासाठी एस टी मध्यै हाप तिकीट केलं होत त्या नंतर ही भाजप हाररलेले आहे आत्ता कही ही करुण फायदा नहीं कारण जणता भाजपला कंटाळली आहे
@smu773 ай бұрын
उध्दव ठाकरे फक्त सामना लाच बोलतात 😅😅
@rajendramahanure19853 ай бұрын
तुमच्या पेक्षा तरी बरे
@sitarambagul56983 ай бұрын
भाजपा व बंडखोर गटांच्या सरकारने काहीही फसव्या योजना राबविल्या तरीही देखील 10 वर्षापासून केंद्रात सरकार असल्याने दरदिवशी महागाई व बेरोजगारी वाढत असल्याने व खाजगीकरण करुन आरक्षण संपवत असल्याने राज्यातील सरकार 100% जाणार हे निश्चित आहे यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅
@sulabhabhide22953 ай бұрын
उद्धव नेहेमीप्रमाणे गोंधळलेले दिसतात.बजेट चा आणि त्यांचा दूरान्वयानेही संबंध नसावा…..बजेट वगैरे करावं लागत नसावं.
@manvendrajadhav79233 ай бұрын
तुम्ही कधी अशी खैरात केली आहे का ?त्याला पण शेतकऱ्यांची गरिबांची काळजी लागते तेव्हाच खैरात दिली जाते !जसा एकमेव कारखाना सुद्धा साखर कारखानाएकच टेंडर ने पास करून घेतलेला तुम्ही कारखानाज्यामध्ये गोरगरिबांचे शेअर्स अडकलेले आहेत त्याचे बधवा तुम्हाला तुमच्या पिढीला संबंधित लोकांना लागणारच
@bhawani78913 ай бұрын
तुम्ही इंग्रेजी मध्ये काय बोलले ते उद्धव ला नाही कळलं पाटील साहेब , उद्धवला बजेट पण नाही कळत .🤣
विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार यात शंका नाही
@balbhimkulkarni9573 ай бұрын
जलतो कोण ओळखले का तीन तीन पिढ्या सत्ता भोगली तेव्हा काहीही देता आले नाही देणारी दान त नाही
@sulabhabhide22953 ай бұрын
ते विरोधी पक्षाला अभ्यास करायला काही शिल्लक नको का ठेवायला !
@irfanmodi27253 ай бұрын
Deshacha neta sharad pawar...Maharashtra cha neta....uddhav thakre..Maharashtra vachavnyachi jawabdari ya netyanvar
@sureshsupekar95083 ай бұрын
Ha aarth sankalp mahayuti la maghil 2.5 varshat ka nhi suchal
@lakhanpawar22353 ай бұрын
उध्दव ठाकरे यांचे मोये मॉये झालं
@samiullamalang5603 ай бұрын
Mindhe sarkar cha .....banawat baget😂
@randhirpharne93833 ай бұрын
100 koti vasuli .mantri jel madhe
@shardajadhav50573 ай бұрын
👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@nitinpanaskar51443 ай бұрын
100कोटि वसुली भाहिलोक
@rameshpingale-u4j3 ай бұрын
आपण काय के ळ
@mehboobmaner45533 ай бұрын
Condishan aplyay
@saneshkamblevlogs78513 ай бұрын
जे चांगल काम करतात त्यानं चांगल बोलण हा माणुसकी धर्म , घरी बसून काम नकरण या पेक्षा तरी खूपच चांगल😅
@mehboobmaner45533 ай бұрын
1500 rupaye madhale 1000 gas taki la janar
@ShankarMore-s5c3 ай бұрын
мσ∂ι.
@anandbhagwat30453 ай бұрын
नीच राजकारण करणारे लोक महा विकास आघाडी किती ही चांगलें काम केले एकनाथ शिंदे साहेब अणि महायुती सरकारने तरी पण हे झोलर गँग खोके घेणारी गँग महा विकास आघाडी बोंबलत बसणार
@pravinghuge72463 ай бұрын
Sagle eka malchech mani he pan ani te pan Jayant Patil Saheb Tumhi pan kay Dive Lavle Mahit ahe ..it’s nothing but just only a political Stunt by him to gain votes and divert the mind of voters for there political sake only they don’t have any Seriousness towards common people (common people in the sense who needs their basic needs to live)