No video

Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari

  Рет қаралды 33,864

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये अगदी चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती झाल्या होत्या. तसेच तेथील निकालांकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अशीच लक्षवेधी लढत झालेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता तो म्हणजे माढा. माढ्यामध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गटातून लढणारे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली होती. अनेक आरोप प्रत्यारोप, डाव प्रतिडाव यामुळे गाजलेल्या या निवडणुकीत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी भाजपाच्या नाईक निंबाळकरांना धोबीपछाड दिला होता. या माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघांनी मोहिते पाटलांना मताधिक्य दिलं होतं. तर दोन मतदारसंघांनी नाईक निंबाळकर यांना साथ दिली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना साथ देणाऱ्या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघ. माणमध्ये भाजपाचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत एकीकडे अनेक नेते मोहिते पाटलांना उघड आणि छुपी मदत करत असताना मोहिते पाटलांविरोधात काही मोजक्या नेत्यांनी उघड भूमिका घेतली होती. त्यापैकी जयकुमार गोरे हे एक होते. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला असला तरी माण मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला २३ हजार ३६५ मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले होते. त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे काहीसे निश्चिंत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत गोरे यांचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या सर्व विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही जयकुमार गोरे यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागच्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही जयकुमार गोरे यांच्यासमोर शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हेच मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्या पार्श्वभूमीवर माण विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या राजकीय समीकरणाचा घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#uddhavthackeray
#sharadpawar
#sharadpawarlive
#sharadpawarnewstoday
#chhaganbhujbal
#eknathshinde
#ajitpawar
#latestmarathinews
#marathinews
#maharashtraassembly
#maharashtranews
#maharashtrapolitics
#vishaychbhari
#विषयचभारी
#mankhatav
#mantaluka
#jaykumargore
#jaykumar
#prabhakardeshmukh

Пікірлер: 241
@ravirajkhade5268
@ravirajkhade5268 Ай бұрын
जयकुमार गोरे पडतोय हे माहिती आहे म्हणून येळगावकर सारख्या माणसाला हाता पाय पडून बरोबर घेत आहे यावरून त्याची परस्थिती काय आहे हे दिसतंय
@VilasDadas-i3d
@VilasDadas-i3d Ай бұрын
दुरंगी लढत झाल्यास जय कुमार गोरे यांचा पराभव निश्चित आहे.
@baba_unorthodox
@baba_unorthodox Ай бұрын
Ata durangich zali sagle viruddha jayabhau ekte asun lead milal
@sandipbhosale672
@sandipbhosale672 Ай бұрын
​@@baba_unorthodoxpaisa virudh swabhiman 14 koti vs000
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
Radicha dav​@@sandipbhosale672
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 Ай бұрын
​@@sandipbhosale672 आमदार जयकुमार गोरे भाऊ
@sandeshpawar673
@sandeshpawar673 23 күн бұрын
2900 la lead mhanta ha ha mhanta gayab hoil​@@baba_unorthodox
@surajbhosale6943
@surajbhosale6943 Ай бұрын
प्रभाकर देशमूख साहेब ✌🏻
@SachinVadgave
@SachinVadgave Ай бұрын
श्री प्रभाकर देशमुख साहेब २०२४ फक्त आणि फक्त
@ravirajkhade5268
@ravirajkhade5268 Ай бұрын
मेलेल्या माणसाची जामीन खाल्ली ते कमी बिनलाजी माणसाने मेलेल्या माणसांना जिवंत दाखवून त्यांच्या नावावर पैसे खाले. गरीब मनसेकडून बिल घेऊन योजनेत दाखवू लय केली पाप लागलं आहे त्याला आता
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 Ай бұрын
देशमुख 💯💯👍
@DJ__Kingmaker007
@DJ__Kingmaker007 Ай бұрын
Vaduj च स्टँड गुरांच्या शेड वाणी आहे😂 आणि म्हणतोय विकास केला😂 आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢
@Toofanm07
@Toofanm07 Ай бұрын
@@DJ__Kingmaker007 एकदम सही 🔥
@user-uf4ln8tv6c
@user-uf4ln8tv6c 22 күн бұрын
Kharay
@Toofanm07
@Toofanm07 Ай бұрын
सुसंस्कृत, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व प्रभाकर देशमुख 🎉 आता गावगुंड आणि त्याचे सोशल मिडियावरील बगलबच्चे नकोच ⚡
@Mandeshikatta
@Mandeshikatta Ай бұрын
कोकणातील 350 एकर जमीन कोणाची??.. अजून जलसंधारण मध्ये केलेले घोटाळे यामुळे हजारो कोटी माया कोणी जमवली आहे??
@Toofanm07
@Toofanm07 Ай бұрын
@@Mandeshikatta मेलेल्या माणसाचे तरी नाहीत ना
@shubhamraut9749
@shubhamraut9749 Ай бұрын
फक्त जया भाऊ फॅक्टर 💯🔥
@vishwassalunkhe4591
@vishwassalunkhe4591 Ай бұрын
देशमुख🎉🎉
@MrAtmaj
@MrAtmaj Ай бұрын
गोरेने २०१५-१६ मध्ये इलेक्शन अधिकारी अपहरण केस काय होती ते सांगावे... आणि फोडण२० ने वाट कशी लावली होती ते पण सांगावे
@vikasbabar2241
@vikasbabar2241 Ай бұрын
देशमुख साहेब
@chavandakeumaji6128
@chavandakeumaji6128 Ай бұрын
जया भाऊ 100% विजयी होणार कारण जया भाऊंनी माण खटाव तालुक्याचा विकास करण्या चार प्रयत्न केला आहे तसेच जया भाऊंच्या मागे फडणवीस यांची ताकद आहे
@kushaq1173
@kushaq1173 8 күн бұрын
😂😂 tarbuj mhanlyawar padnarch
@rahuljagadale9191
@rahuljagadale9191 Ай бұрын
दुरंगी लढत झाल्यास देहमुख साहेब
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 Ай бұрын
देशमुख नक्की येणार
@bhu-i4g
@bhu-i4g Ай бұрын
गोरे येणार पण आव्हान असणार साहेबांचे , गोरेनी पूर्ण ताकत लावली तरच गोरे निवडून येतील कारण साहेबांकडून आव्हान kadak होणार आहे
@sagarhake1754
@sagarhake1754 Ай бұрын
फक्त जया भाऊ एकटा बस
@akashsagar5638
@akashsagar5638 Ай бұрын
👑👑फिक्स आमदार जयकुमार गोरे भाऊ👑👑
@user-bo7xg4yw9g
@user-bo7xg4yw9g Ай бұрын
Only Deshmukh saheb
@shamshinde3706
@shamshinde3706 Ай бұрын
जयकुमार गोरे फिक्स आमदार
@Dilip24477
@Dilip24477 Ай бұрын
प्रभाकर देशमुख यांचा विजय निश्चित आहे.
@AbhimanChavan-f9g
@AbhimanChavan-f9g 28 күн бұрын
मा.श्री.प्रभाकरजी देशमुख साहेब च २०२४ चे आमदार होतील हे लक्षात घ्या.ही काळ्या दगडावरची रेष आहे.ज्याना काही वाटत असेल तर #लावा ताकत#✌️✌️✌️✌️✌️ गुलाल आपलाच
@somnathdadas2224
@somnathdadas2224 23 күн бұрын
2019 ला पण सगळे सगळे विरोधक एकवटले होते तरी पण विजय जयकुमार गोरे यांचा झाला, तसाच पुन्हा एकदा 2024 ला चौकार मारणार, कारण जयकुमार गोरे यांच्याकडे विकास कामाचा अजेंडा चांगला आहे
@pravinkadam8512
@pravinkadam8512 Ай бұрын
Jay ho
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
माण खटाव तालुक्याच्या विकास सठी कोणी काय केले आहे ते जनतेला माहीत आहे, तयामुले कोणी काही केले तरी जयकुमार गोरे हेच बहुमताने निवडून येणार हे निश्चित आहे
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 20 күн бұрын
मा . मनोज दादा जरांगे . जो देतील तोच आमदार होणार बाकी कोणीही नाही.मराठ्यांनो, आपल्या या व पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी एकत्र येऊन गरजवंत मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मा.जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.त्यांना साथ द्या.
@vitthalchavan269
@vitthalchavan269 19 күн бұрын
देशमुख साहेब..
@omiiiiiiiiiiiiiiiiii
@omiiiiiiiiiiiiiiiiii 4 күн бұрын
Jaykumar gore
@starbeats2503
@starbeats2503 Ай бұрын
देशमुख साहेब 100 टक्के , जयकुमार गोरे आणि शेखर गोरे दोघे एकच आहेत, वेगवेगळ्या पक्षात उभे राहतात, आणि लोकांची दिशाभूल करतात
@DGNYddityaShinde-pr7ys
@DGNYddityaShinde-pr7ys Ай бұрын
२०२४ देशमुख साहेब ❤
@veerjadhav3171
@veerjadhav3171 Ай бұрын
jay ho
@swapnilmore2386
@swapnilmore2386 Ай бұрын
माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख साहेब...
@rahuldadas6835
@rahuldadas6835 Ай бұрын
श्री प्रभाकर देशमुख
@dhansuentertainmeent2598
@dhansuentertainmeent2598 Ай бұрын
Jay ho .... ❤
@aveeplayertemplate5735
@aveeplayertemplate5735 Ай бұрын
Jaykumar Gore Bolte Aur Sabko Kolate⚡
@RohitJadhav-wg8op
@RohitJadhav-wg8op Ай бұрын
शेखर भाऊ गोरे
@agriculturefarming6041
@agriculturefarming6041 Ай бұрын
Only 2024 fix mla प्रभाकर देशमुख साहेब
@rushisalunkhe296
@rushisalunkhe296 Күн бұрын
आमचापक्ष ...जयकुमार जी गोरे...❤❤
@rushisalunkhe296
@rushisalunkhe296 Күн бұрын
तुम्ही काही ही करा... जयाभाऊ.. च पाणीदार आमदार ❤❤
@SachinRakate-uv9mq
@SachinRakate-uv9mq Ай бұрын
प्रभाकर देशमुख साहेब ✌🏻😊
@rushisalunkhe296
@rushisalunkhe296 Күн бұрын
आ. जयकुमार जी गोरे फिक्स आमदार ...✌️🚨
@ravindraghodake8720
@ravindraghodake8720 18 күн бұрын
बंद पडलेल्या सिंचना योजना मार्गी लावण्यासाठी जया भाऊंनी काम करून दाखवली आज आंधळी धरणातून ते म्हसवड राजेवाडी पर्यंतच्या सर्व बंधारे भरून पाणी काही दिवसात पोहचतय
@shubhamrajage4016
@shubhamrajage4016 Ай бұрын
Deshmukh saheb only ❤
@suyashjadhav5942
@suyashjadhav5942 Ай бұрын
प्रभाकर देश्मुख साहेब ❤️
@vitthalchavan269
@vitthalchavan269 19 күн бұрын
जयकुमार गोरेंच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. यामुळे ते पडतील
@Vaibhav74222
@Vaibhav74222 Ай бұрын
शेखरभाऊ गोरे ✌
@enlightenm.s.k3226
@enlightenm.s.k3226 Ай бұрын
प्रभाकर देशमुख साहेब हे फक्त आमदार होणार नाहीत....ते ह्या टर्म मध्ये कॅबिनेट मिनिस्टर होतील
@Vedantkamble4559
@Vedantkamble4559 Ай бұрын
प्रभाकर देशमुख
@betringtones702
@betringtones702 Ай бұрын
प्रभाकर देशमुख साहेब
@dipakkanse248
@dipakkanse248 Ай бұрын
मयताचे पैसे खाणारा आमदार यंदा जाणार देशमुख साहेब 💯 टक्के आमदार होणारं
@laximankokare9622
@laximankokare9622 23 күн бұрын
Only jaykumar gore
@jagdishdeshmukh8676
@jagdishdeshmukh8676 Ай бұрын
काय झाले तरी जयकुमार गोरे आमदार होणार
@MCOLDGAMING-og8ic
@MCOLDGAMING-og8ic 23 күн бұрын
Jay ho bhau 🎉 fix yenar BJP 🎉
@dattatrayghorpade5024
@dattatrayghorpade5024 25 күн бұрын
देशमुख साहेब पण ते मराठा आरक्षण सोबत असतील तर जय शिवराय 🙏🚩
@DhuldevNarale
@DhuldevNarale 21 күн бұрын
माण खटाव चा आमदार onli जय हो.... 100 ❤❤
@prakashkokare7857
@prakashkokare7857 Ай бұрын
देशमुख साहेब आमदार असतील हे नक्की
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 22 күн бұрын
कोणी काही केले तरी जयकुमार गोरे हेच बहुमताने निवडून येणार आहेत
@chandrakantnakade2856
@chandrakantnakade2856 20 күн бұрын
फक्त प्रभाकर देशमुख
@dadasosatre9104
@dadasosatre9104 Ай бұрын
अनिल भाऊ हेच आमदारांचा पराभव करू शकतात
@bhu-i4g
@bhu-i4g Ай бұрын
😂😂😂😂
@DattatrayKumbhar-hy1de
@DattatrayKumbhar-hy1de Ай бұрын
ओन्ली जय कुमार गोरे
@sachinkhade9118
@sachinkhade9118 Күн бұрын
अनिल भाऊ देसाई 100%विजयी होणार
@user-vt2pl9sp4y
@user-vt2pl9sp4y Ай бұрын
माण खटाव च्या सर्वांगीण विकासासाठी मा प्रभाकर देशमुख साहेब ✌️
@rushisalunkhe296
@rushisalunkhe296 Күн бұрын
❤❤jaykumarji gore fikss❤❤
@user-cu8uz8zk6p
@user-cu8uz8zk6p Ай бұрын
Anil Desai Next MLA
@uddhavpol3396
@uddhavpol3396 Ай бұрын
Only जया भाऊ
@vikasjagdale549
@vikasjagdale549 Ай бұрын
प्रभाकर देशमुख साहेबांचा विजय होणार कारण 15 वर्ष तालुक्याचा काय ही विकास झाला नाही फक्त पाणी वर निवडणुक लढवली जातंय
@omi.111
@omi.111 Ай бұрын
शेखरभाऊ गोरे ❤️only 111😎👑
@prakashkadam8567
@prakashkadam8567 23 күн бұрын
गोरेला फार माज आला आहे
@ganeshdorage9272
@ganeshdorage9272 Ай бұрын
गावा बाहेरच काय माहीत नाही चाले आमदार व्हायला😊😊
@nitinkadam3031
@nitinkadam3031 Ай бұрын
Shekhar bhav 111
@sandipbhosale672
@sandipbhosale672 Ай бұрын
Deshmukh Sahe❤
@shubhamdeshmukh6216
@shubhamdeshmukh6216 Ай бұрын
Only Deshmukh Saheb🎉📯✌️✌️✌️
@user-wc7bs1ct3f
@user-wc7bs1ct3f Ай бұрын
माण खटाव च्या जनतेसाठी कोणी कामं केली असतिल ते आमदार होतील
@nitinjadhav6906
@nitinjadhav6906 Ай бұрын
2024 ला माण - खटाव चे आमदार जयकुमार गोरे (भाऊ ) असणार ,
@SARANGSHINDE-uu6vi
@SARANGSHINDE-uu6vi Ай бұрын
Only jay ho
@vinodchavan887
@vinodchavan887 Ай бұрын
Prabhakar Deshamukh Saheb only
@BaliramDangare-wl8ki
@BaliramDangare-wl8ki Ай бұрын
Only jaykumar Gore 100%
@utkarshkamble7561
@utkarshkamble7561 Ай бұрын
शेखर भाऊ गोरे❤
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 Ай бұрын
Deshmukh only
@mrathitiktoklavni4318
@mrathitiktoklavni4318 Ай бұрын
ONLY jaya bhau 🎉❤❤
@krishnadevatpadkar2183
@krishnadevatpadkar2183 20 күн бұрын
देशमुख ला तिकीट भेटणार नाही
@mohansalunkhe6016
@mohansalunkhe6016 21 күн бұрын
jy ho
@Just_Pranav07
@Just_Pranav07 Ай бұрын
एक नंबर विषय काढला भाऊ ❤❤
@ThalaForAReason3036
@ThalaForAReason3036 Ай бұрын
Mi man taluka मधला आहे कुळकजाई गावाचा
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 Ай бұрын
Brr
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 Ай бұрын
कुळकजाई ❤❤❤
@sonawane1463
@sonawane1463 Ай бұрын
Jaya Bhau🎉🎉
@yogeshdeshmane473
@yogeshdeshmane473 27 күн бұрын
One and only दमदार आमदार मा जया भाऊ 🔥🔥🔥🔥लावा ताकद
@subhashjadhav8240
@subhashjadhav8240 Ай бұрын
Only saheb
@amolbodare9752
@amolbodare9752 Ай бұрын
लोकसभेचे लीड बाग आणि मग नाटक करा कुणाला आमदार व्हायचं आहे त्यांनी
@amolbodare9752
@amolbodare9752 Ай бұрын
त्यात वाढच होईल पण कमी पडणार नाही
@vijaychavan320
@vijaychavan320 Ай бұрын
जय हो ओन्ली
@BabaKashid
@BabaKashid Ай бұрын
जय हो🎉 पाणीदार आमदार
@vaibhavburungale6393
@vaibhavburungale6393 Ай бұрын
दोन्ही मान तालुक्याचे आमच्या खटाव तालुक्याचा काय फायदा कोणी ही आला तरी.पण तुतारी नको म्हणून जयकुमार गोरे
@mahadeoshinde5383
@mahadeoshinde5383 Ай бұрын
प्रभाकर देशमुख हे माणचे आमदार आसतील
@dattatraylaxmanhange9383
@dattatraylaxmanhange9383 Ай бұрын
fakt jaykumar भाऊ, काय कळलं का.
@GaneshRananavare-vz8yy
@GaneshRananavare-vz8yy Ай бұрын
Jay ho🎉
@sagargharge3743
@sagargharge3743 Ай бұрын
जय हो
@Saggy_007
@Saggy_007 24 күн бұрын
आमदार जयभाऊ च🚩🚩🚩🚩🚩🚩कितीबी समोर येऊ द्या... जयभाऊ च आमदार 🚩🚩
@sandipsaste1312
@sandipsaste1312 Ай бұрын
Man deshala yaveli nkkic nyay milel🎉🎉🎉
@hanmantghadge1966
@hanmantghadge1966 Ай бұрын
शेखर भाऊ गोरे आमदार होणार
@ajitpatil2651
@ajitpatil2651 Ай бұрын
Only jayakumar Gore Bhau
@sushantshedge862
@sushantshedge862 24 күн бұрын
फक्त गोरे बंधू
@pp-yy1ub
@pp-yy1ub 20 күн бұрын
एकच भाऊ जयकुमार
@surajhange6417
@surajhange6417 Ай бұрын
Only jaykumar gore
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 6 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 36 МЛН