Рет қаралды 82,138
#BBCMarathi #JEE #jeeexam
महाराष्ट्राचा नीलकृष्ण JEE मेन्समध्ये देशात पहिला आला. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE मेन्सचा नुकताच निकाल लागला आहे.
वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्णनं परीक्षेत 100 टक्के पर्सेंटाईल प्राप्त करत टॉप केलं आहे.
रिपोर्ट : भाग्यश्री राऊत, बीबीसी मराठीसाठी
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi