Рет қаралды 710
#LightandShade #JeevachaRaanInMatdan #RajeshNarvekar #VijuMane
जिल्हाधिकारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारणारी महत्वाची व्यक्ती. पण तेच जिल्हाधिकारी निवडणुकांच्या काळात मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात आणि निवडणूक कुठलीही असली तरी ती निवडणूक सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर असते. हजारो मतदान केंद्र, हजारो निवडणूक कर्मचारी आणि हजारो मतदार निवडणुकीतील हा एवढा मोठा लवाजमा सांभाळत कसं करतात जिल्हाधिकारी निवडणुकीत आपल्या ‘जीवाचं रान’ ? सांगतायत ठाण्याचे जिल्हाधिकरी मा. राजेश नार्वेकर सर.
घेऊन आलॊ आहोत ‘जीवाचं रान इन मतदान’चा तिसरा भाग !
नक्की बघा
Subscribe to Light and Shade here: bit.ly/subscri...
Official website: www.lightandsha...
Follow us on Instagram : www.instagram....
Like us on Facebook : www.facebook.c...
Follow us on Twitter : Ln...
Follow us on linkedin : www.linkedin.c...