आम्ही सुद्धा ऑस्ट्रेलिया मधे छोट्या प्रमाणा मधे वरी चालू केली आहे . धन्यवाद ही माहिती दिल्या बद्दल
@राहुल-छ5ब6 ай бұрын
वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील साधुसंताच्या चळवळी विषयीचे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला बोलावल्याबद्दल अनुकतमुकचे मनापासून धन्यवाद 😊🙏
@amuktamuk6 ай бұрын
लोभ असावा!
@vrindadiwan47796 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन ऐकायला मिळाले .त्यासाठी धन्यवाद ।
@aumkartarkar22726 ай бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@piyusworld25506 ай бұрын
बाप रे एवढे ज्ञान मिळवण्यासाठी किती पुस्तके वाचावी लागली असती... खुप खुप धन्यवाद... मोरे सर सलाम तुम्हाला....🚩🚩🚩
@stanleydsouza58795 ай бұрын
@@piyusworld2550 Spot on
@ManojAbhang6 ай бұрын
धर्माधिकारी सरांनी सांगितल्या प्रमाणे ज्ञान मिळणे कींवा एखादी गोष्ट आपल्याला कळल्या नंतर जो परमोच्च आनंद जसा होतो तसाच आज डाॅ. मोरे सरांना एकून वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला.....माझी आज्जी, आजोबा पासून आई वडील आणि सगेसोयरे पांडूंरंगला दर वर्षी पंढरपूरला फक्त आणि फक्त निरपेक्ष भावनेने भेटण्यासाठी का बरे जात असावेत याचा मतितार्थ कळाला..... महाराष्ट्राचे संत महात्मय पून्हा एकदा ऊलघडल.....
@nikeshbhoyar91526 ай бұрын
Ahhh k k
@aumkartarkar22726 ай бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@tanaybugad63106 ай бұрын
खूप छान podcast 🙏🏼✨ ज्या देशातले लोक पंढरपूर ला जातात त्याचं नाव महाराष्ट्र🚩❤️
@rahulmaindarge20976 ай бұрын
माऊली सदानंद मोरे यांना एकणे म्हणजे पर्वनी असते त्यांचे महाराष्ट्र मंडळ चॅनल फार छान आहे मी सतत त्यांचे विचार ऐकतो हा एकच पुण्यवान आहे जो सध्या महाराष्ट्र वाचवू शकतो जातीजाती तल्या भांडणातून
@shivamtapkir20606 ай бұрын
@@rahulmaindarge2097 हो मी नेहमी त्यांचे व्हिडिओज पाहत असतो खुप चांगली माहिती सांगतात ते
@maskesir6 ай бұрын
आदरणीय मोरे सर आज ख-या अर्थाने वारी अनुभवली खुप खुप धन्यवाद. सरांचे तुकाराम दर्शन हे पुस्तक वाचतोय..
@grpatil17556 ай бұрын
ज्ञानोबा तुकाराम यांच्या महाराष्ट्रात आपण रहातो याचा अभिमान आहेच त्या बरोबर डॅा.आंबेडकरांना कोणत्याही चौकटीत ठेऊ नये मोरे सरांनी खुपच छान माहिती दिली अमुक तमुक ला धन्यवाद
@kalyanithatte2566 ай бұрын
मोरे सरांना ऐकलं.. अन् खऱ्या अर्थाने वारी घडली.. 🙏🍀 वारीचा ईतिहास अतिशय रंजक पध्दतीने सांगितला...... खूप खूप धन्यवाद.... आपण सरांना बोलावलंत 🌹
@MANOVED6 ай бұрын
वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार
@GKartik_guruАй бұрын
अप्रतिम, अभिमान वाटला मराठी असल्याचा.
@smitapatil11726 ай бұрын
वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला... Thank you so much..
@jyotijadhav56656 ай бұрын
श्री मोरे सर यांना ऐकणे म्हणजे अपूर्व आनंद, कान तृप्त होतात.
@PatrickJades6 ай бұрын
हजारो वर्षांपासून सुरू आहे वारी... पुढेही हजारो वर्ष सुरूच राहणार...🙏 सुंदर पॉडकास्ट...
@blossomchildrenscenter80006 ай бұрын
नव्यानेच वारी संप्रदाया बद्दल माहिती मिळाली.... वेगळा दृष्टीकोन... संत तुकाराम... संत ज्ञानेश्वर... संत एकनाथ...वैश्विक महाराष्ट्र... पंढरपुर... खूप छान... thank you so much ♥
@jaideepshinde74926 ай бұрын
या मुलाखतीबद्दल श्री मोरे सरांचे व अमुक तमुक यूट्यूब चॅनलचे शतशः आभार, धन्यवाद!
@jidnyasu20246 ай бұрын
आताचे छत्रपतींचे वारसदार जेवढे महत्वाचे नाही तेवढे तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे साहेब महत्वाचे आहे 🙏
@veenamantri59516 ай бұрын
अगदी खरं आहे
@aumkartarkar22726 ай бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@SagarDeshmukh-ot9shАй бұрын
@@aumkartarkar2272 नाही आई वडिलांची सेवा हे कर्तव्य आहे...उपासना, वारी हे वेगळी.
@SagarDeshmukh-ot9shАй бұрын
@@aumkartarkar2272नाही आई वडिलांची सेवा हे कर्तव्य आहे.....वारी, उपासना वेगळ
@ramraosangewar51136 ай бұрын
मोरे सरांनी सर्व भागवत् धर्माची माहिती सोप्या शब्दात सांगीतली अभिनंदन!!
@Dinka20092 ай бұрын
वारीचा दैदिप्यमान इतिहास विविध संदर्भांसहीत मांडून तो सर्वांना उपलब्ध करून दिल्या बद्दल डॉ सदानंद मोरे यांचे खूप कौतुक आणि धन्यवाद! तसेचे अमूक अमूकच्या दोन्ही सूत्रधारांचे ही मुलाखत घेतल्या बद्दल खूप आभार.
@a.wshorts19206 ай бұрын
खुप खुप धन्यवाद वारी म्हणजे काय हे आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला समजलीच पाहिजे... माझ्या मुलांनी मोठी झाल्यावर मला विचारलं कि वारी म्हणजे काय आहे तेव्हा हा विडीओ नक्की दाखवले .... धन्यवाद तुम्ही नेहमी खुप छान आणि विचारांच्या पलिकडचे विषय हाताळता ...🙏🙏🙏
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@vasuwankhede33546 ай бұрын
खुप छान माहिती...मोरे साहेब जगद्गुरू तुकाराम महाराजां चे वंशज आहेत
@deepagosavi81836 ай бұрын
वारी हा शब्द नवा नाही पण आज खुप नवीन माहीती आज कळली. धन्यवाद 🙏🏻
@anjalijoshi8476 ай бұрын
खूप छान वाटलं हे सर्व ऐकून खूप दिवसानंतर कळले विठ्ठल म्हणजे काय किंवा वारी म्हणजे नक्की काय🙏 इतके छान सांगितले सरांच्या या माहितीमुळे मला किती वर्ष लागलेली वारी चि ओढ आणखीन वाढली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@ajinkyaraoranesytc11206 ай бұрын
शेवटचे 3 दिवस मी ह्या वारी मध्ये सहभागी झालो..वारी काय असते हे अनुभवलं..पण मोरे सरांच्या ह्या मार्गदर्शनामुळे वारी म्हणजे नेमक काय त्याची व्याप्ती, महत्त्व व इतिहास ज्ञात झाला..धन्यवाद 🙏🚩राम कृष्ण हरी 🌸
@AbhijeetParshe3 ай бұрын
वारी बद्दल इतकी विस्तृत,गहन आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बारीकसारीक संदर्भ देऊन मांडणी केल्याबद्दल श्री सदानंद मोरे यांचे आणि ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक चे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
@ketanvaskar5116 ай бұрын
वारीचा नवीन प्रेस्पेक्टिव या एपिसोड च्या निमित्ताने समजला....खूप छान ❤
@geetakolangade10996 ай бұрын
खूप छान विवेचन मोरे सरांनी केलं. वारी चा खरा उद्देश आत्ताच्या या राजकीय वातावरणला खरा मार्गदर्शक आहे. रामकृष्ण हरी
@gajanan.p6 ай бұрын
अमुक तमुक यूट्यूब चैनल आपल्याला सर्वात प्रथम, शत् शत् नमन . आपन सरांना बोलावून आमच्यावर उपकार केलात.अजुन असं वाटतं ही चर्चा कधीच संपुने,. माझे मन हारपुन गेले, वारकरी संप्रदाय ज्यांनी टिकवीला त्या सर्वांचे धन्यवाद, आणि त्यातल्या त्यात सरांचे संभाषण ऐकुन आनंदी झालो. मी पण 5 वर्षा पासुन जातो, असं काही माहीत नव्हतं, आता माहिती झाली, वारकरी संप्रदायाचे गुपीत, फारच संघर्षात्मक आहे. मी अजुन सांगतो सरांना बार-बार बोलुन , महाराष्ट्रच्या जनतेला ज्ञानमय करावे हि नम्र विनंती. खुप खुप धन्यवाद
@shubhamsonar67256 ай бұрын
खूपच छान छान विषय घेऊन येतायेत तुम्ही , अगदी छान विषय निवडता आहात . खूप खूप शुभेच्छा
@rekhataibhuyar37486 ай бұрын
एवढ्या व्यापक अर्थाने माहिती दिली . कान तृप्त झाली.आम्ही आता पर्यंत वारकरी संप्रदायचे आम्ही लोक आहोत.पंढरपूर हे आमच आराध्य दैवत आहे .काही मोजकीच माहिती मिळाली आता पर्यंत . मी अमुक तमुकची खूप आभारी आहे .तुम्ही सरांना बोलावून एवढी सखोल ज्ञान माहिती मिळाली खरच सरांचे पाय धरून मी नामकर करते .माझा नासकर त्यांच्या पर्यंत पोहचु दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करते 🙏💐🌹
@archanakasture35676 ай бұрын
आजपर्यंतच्या सगळ्या episodes (अर्थांत सगळेच episodes बढियाॅंच आहेत) चा हा episode राजा episode 👍🙏🌸🙏👍🎉🎊
@vijayagurjar65066 ай бұрын
वरिकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन मिळाला.अमुक तमुक ला धन्यवाद या बद्दल अजून खूप माहीत करून घ्यावे व एकत राहावे यासाठी अजून episode करावे please
@raosahebbarhate86086 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏🚩🚩 खरंतर सलाम सर आपल्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय साहित्य यावर गाढा अभ्यास व येणाऱ्या पीढी साठी खुप मार्मिक माहिती पर सेवा आपण दिली धन्यवाद...🙏🙏
@yogitanilakhe39636 ай бұрын
खूप छानमाहितीमिळाली , अगदीच वेगळे आणि योग्य मुद्दे , किती सुंदर विचार , खूप धन्यवाद , अमुक तमुक वर असे च छान विषय असतात
@rajshivekar6 ай бұрын
डॉ. मोरेंची ग्रंथरचना म्हणजे अफलातून आणि वाचकांसाठी पर्वणीच! साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या "तुकाराम दर्शन" ची जन आवृत्ती हे ऐकून फार आनंद झाला!! Waiting...!
@pratiklandge58356 ай бұрын
एकदम मस्त झाला हा episode... आज महाराष्ट्र आणि वारी नव्याने समजली....😊 🙏🙏🙏
@prakashwani66116 ай бұрын
आपल्या Podcast च्या विषयांमध्ये खूप diversity आहे, यामध्ये most of the विषयांवर चर्चा होते, आणि असे विषय हाताळायला तज्ञांची गरज असते, त्या गरजेवर तुम्ही 100% खरे उतरता, हे मराठीतले एक best KZbin channel आहे, याचा अजून एक फायदा म्हणजे मराठी भाषेबद्दल एकणाऱ्याच प्रेम वाढतं,सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.
@amuktamuk6 ай бұрын
खूप खूप आभार!
@VitthalJaybhaye2 ай бұрын
खूपच छान!👌👍💐
@shubh924736 ай бұрын
आंबेडकरांनी संतांचा देवतांचा आदर करीत संविधानात देवदेवतांची चित्र समाविष्ट केली होती. त्यांना धर्मपरिवर्तनाच्या आधी ईस्लामी व ख्रिश्चन मौलाना व पाद्री त्यांना ऑफर देण्यास गेले असता त्यांनी त्यांस फेटाळून लावले. पण आजच्या अनुयायांत ही गोष्ट लक्षात येत नाही.
@rajendrakende54606 ай бұрын
धन्यवाद आपले . खूप खूप उपयुक्त माहिती मोरे सरांनी दिली आहे. एक अभ्यासू व्यक्तीमत्व .😊🙏
@neetakulkarni76186 ай бұрын
आज डाॅ. मोरे सरांना ऐकुन वारी बद्दल चा व्यापक अर्थ समजला. वारीचा एवढा मोठा परीघ सरांच्या माध्यमातून समजला. त्या बद्दल सरांचे आणि तुमचे खूप खूप आभार🚩🚩🚩🚩🚩
@drlatabichile95966 ай бұрын
श्री सदानंद मोरे सर हे महाराष्ट्र, त्याचा इतिहास डोळस पणे अभ्यास पूर्वक मांडून प्रेक्षकांना त्या विषयाची गोडी निर्माण करतात. इतका त्यात जीव टाकतात की प्रत्येक ऐकणारा त्या विषयाचा भक्त होतो.हे ज्ञान सहजगत्या U ट्यूबर्स खास प्रयत्न करताना दिसतात हे हीं स्पृहणीय आहे,मोरे सरांमुळे संत परंपरा, वारकरी सम्परदाय, वारी हे महाराष्ट्राची 13 शतकांची ओळख असे संदर्भ देऊन सांगतात. या साठी मी स्वतः त्यांची ऋणी आहे. अशा व्यक्ती आपली संपदा आहे. आपली परंपरा आपण जपूया. 🙏🙏
@Pandurang123535 ай бұрын
खरच तुमच्या चॅनलचे आभार ... सदानंद सर तुम्ही ज्ञानाचे भांडार आहात ...
@NitishYadav-oc8hl6 ай бұрын
हि माहीती जास्तीतजास्त लोकांना पोहोचणे नक्की आपल्या हातात आहे.. चला महाराष्ट्र धर्म पाळू, वारकरी संप्रदायाचा लौकिक सगळ्यांपर्यंत पोहोचवू..! राम कृष्ण हरी 🙏
@mayawaghmare30686 ай бұрын
खूप छान वारी या विषयावर माहिती मिळाली वारीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद
@shridharpatil78006 ай бұрын
माझी आतापर्यंत ची सर्वात आवडलेली podcast. मी तर दोन वेळा बघितली. खूप धन्यवाद ह्या podcast साठी.
@vidyadharpathak30786 ай бұрын
श्री मोरे सर यांना बोलावले याबद्दल श्री अमुक व श्री तमुक यांचे मनः पूर्वक अभिनंदन.
@madhavipatil57216 ай бұрын
खूपच सुंदर अनुभूती आली मुलाखत ऐकताना धन्यवाद अमुक तमुक आज पहिल्यांदा दोघेही मुलाखत घेणारे आमच्यासारखेच मंत्रमुग्ध होऊन ऐकताना जास्त दिसत होते...👌🙏
@satishbhalerao77526 ай бұрын
व्वा खूप अभ्यासपूर्ण माहिती सर आपण दिलीत. संभ्रम दूर झाले. मन प्रसन्न झाले.
@Ravi_11215 ай бұрын
खूपच सुंदर. thnx अमुक तमुक..❤
@marutimande79996 ай бұрын
संप्रदाय आणी वारी याचा पूर्व इतिहास याबद्दल अत्यंत अभ्यापूर्ण मांडणी हे आयएकुन मी भाराऊन गेलो आपले मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी
@realmovies7574Ай бұрын
फारच छान माहिती दिली धन्यवाद
@rashminigudkar82686 ай бұрын
सुंदर विवेचन. धन्यवाद 🙏 सर ऐवजी माऊली असे संबोधन जास्त शोभेले असते.
@audumbartathe95415 ай бұрын
आज खरा वारकरी संप्रदाय कळला , धन्यवाद सर
@CARAMDAWARE6 ай бұрын
वारीबद्दल सुंदर माहिती दिली पॉडकास्ट खाली जे मराठी शब्द येतात त्यात खूप चुका आहे त्या दुरुस्त कराव्या ही विनम्र सूचना
@rohini73636 ай бұрын
कान तृप्त झाले🙏❤
@shivajadhav21095 ай бұрын
खूप खूप प्रेम... From: वारणानगर❤
@shivprasadkele76896 ай бұрын
सदानंद मोरे सर ग्रेट आहेत 🙏
@gangadhardalvi49896 ай бұрын
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे यात आम्हाला महाराष्ट्रीय म्हणून अभिमान आहेच पण ही परंपरा चालू ठेवत ती जपण्याचा आपण सगळे प्रामाणिक प्रयत्न करूयात. ज्ञानोबा तुकाराम❤❤
@sanketbhoyar65926 ай бұрын
नमस्कार मित्रांनो!!! खुपच सुंदर !!!
@shubhangianandnilangekar70895 ай бұрын
खूप उत्तम मार्गदर्शन
@RPM23116 ай бұрын
खूप सुंदर पॉडकास्ट! पण जर sir म्हणतात तसे कीर्तन आणि वारी मध्ये जातपात येत असेल तर सगळ्यांनीच सजगतेनं वारी कडे पाहिल पाहिजे आणि हे विषारी झाड वाढण्याआधीच मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. असेच विषय आणत रहा team अमुक तमुक! Thank you for this amazing podcast! लोभ असावा😊
@amuktamuk6 ай бұрын
नक्की 🙌🏻
@aumkartarkar22726 ай бұрын
उपासना केवळ वारी नव्हे खरी उपासना आई वडिलांची सेवा आहे 🙏☀️🕉️
@amhishetkariputra86685 ай бұрын
खूप छान ❤
@advayapte54056 ай бұрын
नुकताच वारी च दर्शन घ्यायला गेलो होतो, त्या वेळेला असंख्य प्रश्न पडले आणि कुतूहल वाटला. त्या प्रत्येक प्रश्र्नाची उत्तर ह्या podcast द्वारे मिळाला आणि एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला. धन्यवाद Going to recommend this podcast to everyone
@amuktamuk6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! नक्की share करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ❤
@bylagu6 ай бұрын
नमस्कार शार्दुल, जाधव आणि माननीय डॉ. सदानंद मोरे सर, तुम्हा तिघांनाही मनःपूर्वक आदराने प्रणाम, वंदन, धन्यवाद, आभार आणि कृतज्ञता. माझ्या पण वारीबद्दलच्या तुटपुंज्या ज्ञानात तुमच्या या पॉडकास्ट मुळे फार मोठी भर पडली आहे. सरांचा आणखी एक-दोन पॉडकास्ट व्हायला हरकत नाही. कारण सरांचं बोलणं ऐकत रहावंसं वाटतं. शुभरात्री.
@manjushapatil93516 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@Satish-ei5to6 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण ! हा दृष्टिकोनाचा कधी विचारच केला नव्हता. इतकी दैदिप्यामन परंपरा असलेला आपला महाराष्ट्र जेव्हा अत्यंत गल्लीच राजकारणात फसतो आणी त्याशिवाय जातीधर्म एकजूट विसरतो तेव्हा स्वतःचीच लाज वाटायला लागते.
@sandeshbhandare38356 ай бұрын
सदानंद मोरे यांची तुकाराम दर्शन पासून ते आजच्या या मुलाखती पर्यंतची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे…
@reet25meet6 ай бұрын
खरेच फार फार सुंदर होता हा podcast. फक्त ऐकतच होतो भारावून.... जय हरी विठ्ठल,,🙏
@sarthakdarawade37426 ай бұрын
Kamal , kamal ani kamal ❤ aaj paryntacha sarvat sundar podcast i must say. Variche che sarvsamavik mahatav ❤
@nilimanevase47346 ай бұрын
खूप सुंदर वाटला वारीची महती कळली
@shishirjoshi55826 ай бұрын
खूप आभारी आहे श्री मोरे सर आणि आपला .
@deepakkarande35536 ай бұрын
खूपच सुंदर प्रॉडकास्ट....... मोरे सरांनी आपल्या वारीचे आपल्या महाराष्ट्राच्या जडण घडणितील महत्व ठळकपणे अधोरेखित केले जे आपण केव्हा याप्रमाणे विचार केला नव्हता....... धन्यवाद सर व अमुक तमुक टीम....
@akashraising48186 ай бұрын
असेच धार्मिक आणि तर्क सहित ऐतिहासिक माहिती आम्हा युवकांना हवे आहे. किमान वाचायला उपलब्ध नसेल किंवा तसा वेळ नसेल तर अष्या व्हिडिओ च्या माध्यमातून आमच्या सारखे तरुण वर्गाला चांगलीं माहिती भेटू शकेल.... आपणा लोकांचे खुप खुप धन्यवाद. खरेतर कीर्तनकार लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नाहित आचर्य आहे...
@nanditasohoni12996 ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण पॉडकास्ट!!
@hridayahk41096 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती पुरवणारा हा एपिसोड होता.वारकरी संप्रदायाचा इतिहास हया मुळे कळला. समाजात बदल घडवण्यासाठी वारकरी आणि संतनचा काय योगदान होतं ते पण कळल. हया रोमांचकारी माहिती आणि एपिसोड साठी tat टीम आणि मोरे सर ह्यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार. ❤🙏🏻 ही माहिती सद्यच्याकाळात सर्व लोकानं पर्यंत पोचायला हवीय तरच जातीवाद सारखे मुद्दे साल्व होऊ शकतील. महाराष्ट्र आणि भरताला सद्या एकजूट व्हायची गरज आहे . आशा करते की ह्या पोडकास्ट ला भरपूर व्ह्यूज मिळो. 🙏🏻🙏🏻
@amuktamuk6 ай бұрын
धन्यवाद! जय हरी विठ्ठल 🌸
@piyushrocks92786 ай бұрын
अशी वारी पहिल्यांदा समजली.... आता वारी सर्वांना करायला जमावी हिच सदिच्छा 🎉 लास्ट but not least 💕 for tat team lol🎉🎉🎉
@vilaspalande9336 ай бұрын
Vari..... आपली आई.आईला विसरून चालणार नाही.. वारीला जाणार❤❤
@sujatakothari45346 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली वारी बद्दल in details.Thanks to Dr. Sadanand More sir.🎉💐 and both of you for bringing such a nice speaker🎉💐
@ajitsawant-t5f5 ай бұрын
Salute to More sir
@shankarkadam44596 ай бұрын
राम कुष्ण हरी.🌹❤️🕉️🚩👌👍🙏 छान माहिती दिलीत, धन्यवाद, शेअर केले.
@vipulchaudhari9146 ай бұрын
खूप सुंदर... वारी म्हणजे काय सांगितल्या बद्द्ल ❤
@nairacreator-makehappier1176 ай бұрын
अमुक तमुक प्रथम आपले खूप अभिनंदन खूपच छान छान माहिती मिळाली मोरे सरांनी खुपच आभ्यास पूर्ण माहिती दिली अस वाटत होत की ऐकत राहाव 🙏🚩🚩👌👌
@manjirip3706 ай бұрын
खूप खूप धन्यवाद , वारीचा इतिहास अगदी रंजक पध्दतीने सांगितला.
अतिशय माहितीपूर्ण. वारीविषयी, संतसाहित्याविषयी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे असे.
@savitapatil48756 ай бұрын
वारीच्या इतिहासावर सगळ्यात छान एपिसोड
@mightymodak6 ай бұрын
Wah! Ek number episode! Ajun Maharashtra chya history var episodes baghayla awadtil ❤️
@sunitakamthe77706 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद सर
@sarveshgawas88486 ай бұрын
Khup chaan vatal varibaddal mahiti aikun...
@SpellBinder26 ай бұрын
Khupach chhan! Jai Jai Ram Krishn Hari! Dhanashree Lele yana suddha aikayla avdel.
@maheshmali61316 ай бұрын
सदानंद मोरे सरांचे धन्यवाद
@govindbhopale53036 ай бұрын
धन्यवाद महाराज खुप छान वाटल सारख ऐकत रहाव वाटत
@SandipDesai-bi5il6 ай бұрын
धन्यवाद आपला इतिहास छान पद्धतीने मांडल्याबद्दल ❤
@SurajMandve-dd1qc6 ай бұрын
Great sir great chayanal ॐ शांति
@maneeshanarkar69816 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@shivtejpadwale10496 ай бұрын
One of the best podcast....❤
@rohidasgarje97885 ай бұрын
मोरे साहेब आपण महाराजांचे वंशज आहात आपल्याबद्दल आम्हाला आदर आहे म्हणून एक विनंती करतो विठ्ठला आला हे बोलण्यापेक्षा मला असं वाटतं आपण विठ्ठल आले कृष्णा आले असं म्हटलं तर छान वाटेल राम कृष्ण हरी
@sachintikhe17466 ай бұрын
Very knowledgeable episode ...More Sir Great as Always ....thanks for inviting him on your show & asking him to share his thoughts about WARI...