No video

Amrutbol-589 | ज्ञानाची उपासना - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 7,183

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-589 | ज्ञानाची उपासना- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#india #nation #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan

Пікірлер: 113
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी वंदन🙏🙏🙏दादा व सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून धन्यवाद 💐💐
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांनाव🙏🙏विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@sachinbajare3213
@sachinbajare3213 2 жыл бұрын
ज्ञानाची ऊपासना हिच खरी देवाचि भक्ती सांगताहेत श्रि पै माऊली
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई दादा वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम 🙏🙏🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏...
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
शिवाजी महाराज
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@diwakarchipkar8703
@diwakarchipkar8703 2 жыл бұрын
सर्वांनी like करणे
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks sadguru,
@dattamisal4330
@dattamisal4330 28 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय सदगुरू जय जीवनविद्या
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
शहाणपण जीवनात किती महत्वाचे... सांगताहेत सद्गुरू माऊली....
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
जीवनविद्येने सर्व नामधारकांना ज्ञान व शहाणपण दिले म्हणून सर्वं सुखी आणि आनंदी झाले. ज्ञानातून भक्ती, प्रेम येते, ज्ञान हा देव आहे, ज्ञानाची उपासना केली पाहिजे. ज्ञान सर्व काही देत असत. ज्ञानाची उपासना केली तर हे राष्ट्र सर्वं राष्ट्रांच्या पुढे जाईल. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉप ला जाऊदे. Thank you Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर छान धन्यवाद सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
Dnyanachi Upasana hyavishayai Sundar sangitale Aahe Satguruni .Thankuuu Satgururaya, Maimauli Dada Vahini 3sarv Pai Kutumbiya ani sarv Trustees sarv JVM team Sarv Technical team IT team ani Sarv members. Shree Satguru Bless All
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पै माऊली माई पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 2 жыл бұрын
🙏🙏
@nitinlande3706
@nitinlande3706 2 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 жыл бұрын
Thank you Sadguru mauli
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sameershinde306
@sameershinde306 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli🌹🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
VItthal Vitthal .Pai Morng. Bless All
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@ushamahajan6848
@ushamahajan6848 2 жыл бұрын
जीवनविद्या ज्ञान देते, ज्ञान हाच नारायण, आपले भलं कशात आहे,हे जाणणे म्हणजे शहाणपण, खरी भक्ती, ज्ञान मिळाल्या नंतरची भक्ती, जाणून घेऊ या सदगुरू यांच्या प्रबोधनातून. कृतज्तापूर्वक वंदन सदगुरू.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
ज्ञानाची उपासना कराल तरच हे राष्ट्र सर्व राष्ट्रांपुढे जाईल. जय सद्गुरू !!
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 жыл бұрын
🙏🙏 जय श्री सद्गुरु जय जीवनविद्या मिशन जय नाम संप्रदाय मंडळ कोटी कोटी वंदन 🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏माऊली, जय सद्गुरु जय जिवनविद्या..
@sanjaytotre6691
@sanjaytotre6691 2 жыл бұрын
Apratim
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🕉🥭🇮🇳🌺🌼🌻🍎🍊🥥🍇🌹🍓🌸🕉🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🌸🍓🌹🍇🥥🍊🍎🌻🌼🌺🇮🇳🥭🕉🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
आपले हीत कशात आहे हे जाणणे यात शहाणपण आहे. शहाणपण हे ज्ञानातून येते. जीवनविद्या ज्ञान देते.... धन्यवाद माऊली... औरंगाबाद
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🌹
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
नम्रता
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
ज्ञानाची उपासना केली तरच आपले राष्ट्र सर्वांच्या पुढे जाईल. अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा !!🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
देवाच्या प्राप्तीसाठी संत आपल्याला विशिष्ट साधना म्हणजेच उपासना करायला सांगतात. साधना म्हणजे ज्ञान देतात. म्हणुन म्हटलं आहे "गुरू तेथे ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन ।। दर्शनी समाधान । आथी जैसे ।। या ज्ञानाची उपासना कशी करायची हे आज सद्गुरूमुखातून ऐका. वंदन तुम्हां सद्गुरूनाथा !! धन्यवाद माऊली !!
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 жыл бұрын
Thanks Sadguru, Mai, Dada, Milanvahini
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 Жыл бұрын
Great guidance 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
ज्ञानाची उपासना हिच देवाची उपासना. कशी ते ऐका सद्गुरूंच्या मुखातून.,..
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 2 жыл бұрын
कृपया व्हिडिओ लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔आयकॉन वर क्लिक करा. श्री सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलनताई ,पै कुटुंबीय, नामधारक, विश्वस्त, दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन .विठ्ठल विठ्ठल, धन्यवाद. 🙏🌷💐🌸🌺🌹🌺🌸💐🌷🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 8 күн бұрын
ज्ञानाचे महत्त्व सद्गुरु सांगतात.भक्ती म्हणजे उपासना नाही,ज्ञानातून येणार्या भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात जी शेष्ठ असते.संताची शिकवण "शहाणपण देगा देवा" अनमोल मार्गदर्शन 🎉🎉 Thank You Sadguru.❤
@jeevanvidya
@jeevanvidya 8 күн бұрын
🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "ज्ञानाची उपासना" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
शिवाजी महाराज तंतोतंत जीवनविद्या जगले.वेळप्रसंगी वाकले पण तुटले नाही.शिवाजीमहाराज हे फक्त राजद्रोही लोकांचे शत्रू होते.तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा.लहानपण म्हणजे नम्रता दे.जे वाकतात ते सदैव ताठ राहतात. आपल्या जीवनात दुःख का? तर शहाणपणाचा अभाव हे होय.आपल हित कशात आहे हे जाणणे म्हणजे शहाणपण.सुख मिळवण्यासाठी माणूस नाना प्रकारच्या गोष्टी करतो पण सुख मिळत नाही.सुख मिळवण्याचे मार्ग ह्या जगात सर्व चुकीचे आहे. आपले पै सद्गुरु जे शहाणपण देतात त्याने हजारो लाखो लोक सुखी झालेत.सद्गुरु हे ज्ञान देतात .तुकाराम महाराज सांगतात ज्ञान तोचि नारायण.हेच जीवनविद्या सांगते.ज्ञानातून भक्ती येते.सर्वसाधारण लोक सांगतात ती भक्ती नसते ती उपासना असते.खरी भक्ती ही ज्ञान मिळाल्यावर सुरू होते.ज्ञान आपल्याला सर्व काही देत असते.ज्ञान हाच देव आहे.ज्ञानाची उपासना केली तरच हे राष्ट्र सर्व राष्ट्राच्या पुढे जाईल 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 30 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН