Amrutbol-507 | जीवनाची सप्तपदी - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 15,595

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol-507 | जीवनाची सप्तपदी - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#karma #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 104
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 7 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@ashwininaik5161
@ashwininaik5161 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹💐❤️🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Vitthal. Vittthal. Bless All
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU... 🙏🙏
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@shobhanaashtaputre9230
@shobhanaashtaputre9230 3 жыл бұрын
Thank u Satguru devaa....
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 жыл бұрын
परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय पूजनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि संपूर्ण कुटुंबीयांना कृज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all
@pratikshapatil643
@pratikshapatil643 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 жыл бұрын
Vithal Vitthal Mauli Thanku Dada nVahini
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
मुक्कामाची योग्य दिशा माहित नसल्याने वेळ खर्च वाया जातो.त्यासाठी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हा ग्रंथ आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे होकायंत्र आहे 🙏कष्ट करायला च पाहिजे ते करताना कर्तव्य बुध्दीने केले पाहिजे.विधायक काम माझ्यासाठी करतो तस समाजासाठी राष्ट्रासाठी करतो हे लक्षात ठेवले पाहिजे असं केल्याने आपल राष्ट्र प्रगती पथावर जाईल 🙏🙏कर्तव्य धर्म म्हणजे धर्म हे भारतीय संस्कृती ने सांगितलेले आहे🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏💐🙏💐
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushmapatil198
@sushmapatil198 3 жыл бұрын
पै सुप्रभात सर्वांना
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan. Sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Thank you all.
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 14 күн бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@rakshandabandodkar4211
@rakshandabandodkar4211 Жыл бұрын
Vittal Vittal Thank You Sadguru 👌👌🙏🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 21 күн бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p Күн бұрын
सदगुरू नी ज्या सात पायरया जर आपण आपल्या जीवनात वापरल्या तर खरी क्रांती आपल्या जीवनात घडेल खूपच छान मार्ग दर्शन केले सदगुरू नी सदगुरू ची खूप खूप कृतज्ञता ❤❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️🙇‍♂️
@nandakokate8890
@nandakokate8890 5 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप खूप छान
@mohanhalloor52
@mohanhalloor52 3 жыл бұрын
Thank You Satgurudeva, God Bless All
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 3 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 3 жыл бұрын
Thanku satguru for everything ❤💖💓💛🙏💗❤
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@PALKARGANESH
@PALKARGANESH 3 жыл бұрын
विश्वव्यापी जीवनविद्या सर्वांना वरदान🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 3 жыл бұрын
Viththal Viththal 🌹🌹🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shivajikadam8448
@shivajikadam8448 3 жыл бұрын
Vitthal vitthal
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
Science and Technology
@namratanakod8493
@namratanakod8493 2 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏🙏
@kisantajane264
@kisantajane264 3 жыл бұрын
💐💐विठ्ठल विठ्ठल💐💐
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता यांच्यातून उत्कर्ष होतो. कौतुक, करूणा, कृतज्ञता यांच्यातून उन्नती होते हे आपल्या जीवनाची सप्तपदी आहेत. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 3 жыл бұрын
Pai morning vitthal vitthal sarvana sadguru bless All 🙏🙏🌷🌷
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता ह्या सात पायऱ्या चढून जाणे आपल्या जीवनाची सप्तपदी आहे. धन्यवाद देवा.
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@smitabhosale2298
@smitabhosale2298 3 жыл бұрын
Thanks Sadguru...
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 жыл бұрын
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 💐तू आणि तो एकच आहे नामस्मरणात स्मरण महत्तवाचे आहे परंतु व्यवहारामध्ये मी म्हणून सर्व कामे करावी लागते
@ashoknaik2028
@ashoknaik2028 3 жыл бұрын
Vitthl Vitthl
@rakeshshinde8945
@rakeshshinde8945 3 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू! जीवन यशस्वी रित्या जगण्यासाठी व सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी अत्यावश्यक मार्गदर्शन.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 жыл бұрын
Science
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@asmitakokane1107
@asmitakokane1107 3 жыл бұрын
Thanks satguru. क ची सप्तपदी कष्ट कर्तव्य.कौशल्य कल्पकता कौतुक करुणा कृतज्ञता 🙏🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏 खूप खूप कृतज्ञता 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "जीवनाची सप्तपदी" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
जीवनात विवाहाच्यावेळी आपण करतो त्या सप्तपदीला किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. जन्मास येणार्‍या बहुसंख्य मुलंमुली ती घालण्यास अगदी आतूर असतात. आज सद्गुरूकथन करीत आहेत जीवनातील सप्तपदी काय आहे. मुलामुलीनी ती सप्तपदी काय आहे ते जरूर ऐका तुमचं कोट-कल्याण होईल. धन्यवाद माऊली. आम्ही कृतज्ञ आहोंत.
@SandipTowar-kc3jo
@SandipTowar-kc3jo Ай бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you 🙏
@kamalgaonkart5658
@kamalgaonkart5658 3 жыл бұрын
Khup sunder👌👌
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
देव आणि मी एकच म्हणजे आपल्या ठिकाणी मी म्हणणारा ईश्वरच आहे 🙏🙏 प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे🙏उपाधीच्या रुपात तोच प्रगट झालेला आहे 🙏🙏परमेश्वर ईश्वर झाला उपाधीच्या अपेक्षेत . 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
देवाशी एकरूप होणं म्हणजे देवाला शरण जाणे🙏तू आणि मी दोन नाही .मी आणि तू एकच आहे.वेगळेपण कल्पनेत आहे 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
भारतीय संस्कृती मधे देवाच्या उपासना चे अनेक मार्ग आहे.हे ह्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे 🙏देवाला शरण जाणे हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे 🙏🙏
@vijayashreepise8677
@vijayashreepise8677 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@nileshbhoir1898
@nileshbhoir1898 3 жыл бұрын
Super
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 жыл бұрын
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@shaileshandha3486
@shaileshandha3486 2 жыл бұрын
Dev ani mi ekch ahe aplya Tikahani mee mhannara eswarach ahe upadichya rupat toch pragat jalela ahe,parmeswar iswar jala upadichya rupat.
@vivekkadu3626
@vivekkadu3626 3 жыл бұрын
काय नाव आहे या पुस्तकाचं?
@ravindrakulkarni5040
@ravindrakulkarni5040 2 жыл бұрын
च्चनल
@mangalyadav2586
@mangalyadav2586 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@janavisawant1433
@janavisawant1433 3 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@nayanlondhe5088
@nayanlondhe5088 2 жыл бұрын
जय सदगूरू
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@subhashchougule7181
@subhashchougule7181 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सद्गुरु देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@kavitapanhale686
@kavitapanhale686 3 жыл бұрын
पै माऊली अनंत अनंत अनंत कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
दिव्य-बोध,दिव्य-साधना देतात ते खरे सद्गुरू.🙏
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@snehashetye5645
@snehashetye5645 3 жыл бұрын
Thank you Satguru Mauli. Koti koti vandan.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 жыл бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 жыл бұрын
सायन्स आणि टेक्नॉलॉजी याची कास धरली पाहिजे. 💐💐🙏🙏
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 1,2 МЛН