No video

Amrutbol-590 | आनंदाचा सागर - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 9,887

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-590 | आनंदाचा सागर - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#india #nation #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan

Пікірлер: 103
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 हे विठ्ठला सद्गुरू नाथा तू आनंदाचा सागर आहेस सुखाचे आगर आहे तू दिव्य ज्ञानाचा कोठार आहे हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.Thank you so much satguru Mauli, Thank you Dada कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli ThankuvDada N Vahini
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
ज्ञानाची उपासना करा तरच आपल राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल.अज्ञान अंधश्रद्धा असतील तर तुमची प्रगती कधीच होणार नाही .प्रेम ,भक्ती ,आनंद सर्व काही ज्ञानातून होत.ज्ञानातून सगळ चांगलच होत म्हणून ज्ञानाची उपासना करा.जीवनविद्या हे ज्ञान ,कला ,शास्त्र आहे.आपल्या जीवनात आपण सुखासाठी सगळे धडपड करत असतात.हेच आपले पै गुरू सांगत आहेत सुख कशे मिळवायचे.सुख हे देण्यात आहे.तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते तुमच्या जीवनात boomrang होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करेल.जीवन ही लॅबोरेटरी आहे.jivanvidyeche सिद्धांत करून बघितल्यावर हे कळते.सुख हे देण्यात आहे हे कळले ना की तुम्ही इतरांना सुख द्यायला lagal. तुकाराम महाराज म्हणतात सुख देवाच्या चरणी आहे.सर्व सुखाचे आगर बाप रुखमादेविवर अस ज्ञानेश्वर महाराज सांगतात.हा असा देव तुझ्याच हृदयात च आहे.तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम 🙏जे आहे ते आपल्या जवळ कधीही न आटणार न संपणारे आहे.आपल्याच ठिकाणी आनंदाचा सागर आहे🙏आपल्याला अनुभवायला येत नाही कारण आपण अनुभव घेतच नाही म्हणून. 🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
आनंदाचा सागर
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@raghunathkumbhar7080
@raghunathkumbhar7080 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@prashantshinde948
@prashantshinde948 12 күн бұрын
ज्ञानातून सर्व काही चांगले निर्माण होते आणि अज्ञानातून अनिष्ट निर्माण होते खूपचं अप्रतिम मार्गदर्शन केले सद्गुरूंनी खुप खुप कृतज्ञता पूर्वक वंदन
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@Siddhesh_9
@Siddhesh_9 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली.🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@yk3420
@yk3420 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
राम हृदया मधे
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा खूप खूप खूप सुंदर छान धन्यवाद विठ्ठल सद्गुरू थॉकयु🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू राया🙏🙏🙏कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे🌷🌺🌹
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks sadguru
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, तर सुख हे देण्यात आहे. खऱ्या सुखा विषयी अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ज्ञानाची उपासना हिच ईश्वराची उपासना ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
@@prashantsutar9693🙏 विठ्ठल विठ्ठल देवा.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Pai Morng.Bless All 🙏🌷
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shiryr shakha
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Thankuuu Satgururaya Maimauli DadaVahini Ani Sarv Pai kutumbiya Ani sarv Technical team,JVM Team, IT team Sarv Trustees members n All. SSBless All 🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 жыл бұрын
Thank you Sadguru mauli
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@nitinlande3706
@nitinlande3706 2 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 жыл бұрын
अप्रतिम चिंतनीय असे प्रबोधन आहे थँक्यू जीवनविद्या मिशन
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank u Sadguru🙏🏻
@mohankhude3021
@mohankhude3021 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
ज्ञानानेच प्रगती होते ,भक्ती ज्ञानातूच होते
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 2 жыл бұрын
🙏🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
भक्ती कशी करावी? प्रगती कशी करावी? सर्व चांगलं मिळवण्यासाठी ज्ञानच पाहिजे. थॅंकयू थॅंकयू सद्गुरू.
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@sanjaybhagwat191
@sanjaybhagwat191 2 жыл бұрын
सुख हे देण्यात आहे
@chandrakantchile8648
@chandrakantchile8648 2 жыл бұрын
Deva sarvancha bhele kar
@sanjaybhagwat191
@sanjaybhagwat191 2 жыл бұрын
Thank you sadguru
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
*सुख मानण्यात नाही,सुख ही मिळवायची गोष्ट नाही तर मग सुख आहे कशात? जीवनविद्या स्पष्ट सांगते सुख हे देण्यात आहे.तुम्ही सुख देऊन बघा सहस्त्रपटीने सुख तुमच्याकडे परत येईल आणि जर दुःख द्याल तर सहस्त्रपटीने दुःख तुमच्याकडे परत येईल.जीवनाच्या प्रयोगशाळेत जीवनविद्येच्या ज्ञानाचे प्रयोग करून तरी पहा मग समजेल किती भन्नाट Result येतात.आपण मुळातच आनंदाचा सागर आहोत फक्त स्वतःच आनंदस्वरूप समजावून घ्यायला हवं.* # *जीवनविद्या गुह्य सांगते*
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 2 жыл бұрын
Khupch chan margdarshn Deva thank you so much 🙏👍💯🌸🌹🥀
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
ज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो पण काहीच समजून घेत नाही.ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला पाहिजे.एक तरी ओवी अनुभवावी 🙏ज्ञानेश्र्वरीची पहिलीच ओवी समजली तरी सगळी ज्ञानेश्वरी समजेल 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@haidarsayyad6378
@haidarsayyad6378 2 жыл бұрын
Ati sunder mast
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
ज्ञानाची उपासना जे करतात ते तरतात व जे अज्ञानाची उपासना करतात ते बुडतात. सुख हे मानण्यात नाही, सुख मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे. कारण तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख तुमच्याकडे बुमरंग होऊन परत येईल..धन्यवाद माऊली.... औरंगाबाद
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
'ज्ञानाची उपासना हिच सर्वश्रेष्ठ उपासना' सांगताहेत सद्गुरू माऊली.....
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
🙏🙏विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@Dangore127
@Dangore127 2 жыл бұрын
Are You Grete Sadguru
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
Sandra che pn khup chan example dile mauli
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " आनंदाचा सागर" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@surendrasatyanarayan9952
@surendrasatyanarayan9952 2 жыл бұрын
Amazing. Absolutely amazing 🤩🤩.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरू "अमृतबोल" मालिकेच्या माध्यमातून "जीवनविद्या" च सांगीत आहेत . आज ऐका आपणच "आनंदाचे सागर" "आनंदाचा गड्डा" कसे आहोंत. सद्गुरूनाथ महाराजकी जय !!
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
जीवनविद्या हे ज्ञान, शास्त्र व कला आहे. प्रगती ज्ञानातून होते. हृदयांत ईश्वर आहे तो सर्व सुखाचा आगर आहे व आनंदाचा सागर आहे तो कधीच आटत नाही. सुख हे मानण्यात नाही, सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@snmw775
@snmw775 2 жыл бұрын
विचार आणि ज्ञान यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? कदाचित सर्वश्रेष्ठ हा उचित शब्द नसेल. पण कृपया कोणाला माहीत असेल तर सांगावे.
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 4,2 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 28 МЛН
Vidya Bhandare is live!
Vidya Bhandare
Рет қаралды 42
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
aapla_vikas
Рет қаралды 20 М.
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН