महेश सर आपल्याला खूप खूप धन्यवाद तुमचा आवाज तुमच्या गाण्यामध्ये मी कितीही टेन्शन मध्ये असताना तुमच्या आवाजामध्ये भिजून जातो आणि असं वाटतं साक्षात पांडुरंग आमच्या समोर येऊन थांबलेला आहे विठ्ठल विठ्ठल
@marathisangeetvideochannel73610 ай бұрын
व्वा काय तो आवाज काय ते शब्द काय ती सुरेल रचना काय ती प्रतिभा फारच सुंदर अभंग ऐकताना प्रत्यक्षात विठू माऊलीचे दर्शन झाले.
@subhashmukkawar40992 жыл бұрын
ह्या गिता मध्ये एवढे रंगुन गेलो की प्रत्यक्ष पांडुरंग नाचतांना चा भास झाला.
@ShashikantKulkarni-g4d8 ай бұрын
श्री.महेश...खूपच.छान.तुझे.सगळी. गाणे आणि.अभंग.छान.आहेत.तुला.श्री.गोंदवले.महराजंचा. आशीर्वाद आहे
@rushi8907 ай бұрын
Bappaa कष्टाचे 🍑 aahe हो, aashirwad nakki आहे पन tyache कष्ट paha na मला ganpati chi aarti surat mhnta yet nahi. Spasht bhavna bolalya bappa raag nako man moth karun विचार करा. Love you mahesh ji❤
@sarangprayag560527 күн бұрын
परमेश्वर प्राप्ती हे मानवी जन्माची सार्थकता ज्यानी परमेश्वराला प्राप्त केले नाही किंवा त्याचे स्मरण ठेवले नाही तेच खरे अस्पृश्य, जे हरीचेदास ते खरे वैष्णव, विष्णूमय जग पहाणे हाच खरा वैष्णव संप्रदाय, आणि नाथांनी ते केले, पण त्यांची भावना भावावस्था वेगळी होती, आणि त्या वेळी समाज वेगळा होता,, जसं की कोविड मध्ये समाजातील नर्स यांना काही गावातून अपमानास्पद वागणूक देत होते, पण काही ठिकाणी गौरव करत होते, विचारसरणी चा फरक आहे, कुण्या एका जाती चा फरक नाही
@guru_hindu9 ай бұрын
Im from karnataka ...i dont know marathi but still able to connect to the music ❤
@milindwajpe86044 ай бұрын
There is language barrier for music
@nageshwagdare8458 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज म्हणजे महेश काळे
@ganeshwaghmare4817 Жыл бұрын
🙏🙏
@amitpatil429 Жыл бұрын
Awesome Awesome Awesome
@avdhutphapale15646 ай бұрын
@latasawant49453 ай бұрын
दादा तुम्ही गायला लागलात की साक्षात विठ्ठल नाचू लागतो .❤😊
@jasminderkaur79532 жыл бұрын
कर्ण प्रिय मधुर गीत उत्कृष्ट गायन धन्यवाद जी🙏🙏🙏🙏🙏
@shrikantkavimandan88118 ай бұрын
दैवी देणगी असणारा आवाज म्हणजे महेश काळे 👌👌🙏🙏
@kokanfresh218524 күн бұрын
अप्रतिम..तृप्त..
@rajendrainamdar78307 ай бұрын
भक्ती युक्त आर्त स्वर, तन्मयतेने गायलेले गायन, समरसता एकरुपता सारेच अलौकिक आहे सुरऻंचा अमोघ प्रवाह वाहत आहे. फार सुंदर अनुभव येतो खूप खूप धन्यवाद
@AzadVithalPalyekar5 ай бұрын
मंत्रमुग्ध झालो महेशचा हा पांडुरंगाचा अभंग ऐकुन.....फारच छान
@ganeshkumbhar6490 Жыл бұрын
हा अभंग खुप छान आहे.. किती ही ऐकला तर मन भरत नाही.. सारखा सारखा ऐकावा आणि ऐकतच रहाव असा आहे.. 🙏🚩राम कृष्ण हरि 🙏
@madhukark6776 Жыл бұрын
Dhanvad
@anandparab17017 ай бұрын
नितांतसुंदर ...... अभंग ऐकताना ब्रम्हानंदी टाळी लागली ...... असंच सुरेल स्वरांनी आम्हांला सदैव भिजवत आणि रिझवत रहा महेशजी....❤❤❤
@rajurasal08047 ай бұрын
अप्रतिम अभंग रचना आणि तितकेच सुंदर गायन प्रस्तुती... 👌🏻👌🏻👍🏻
@ambadasdhande23182 жыл бұрын
छान गायला अभंग माऊली आनंद झाला जय हरी
@ashokpetkar43863 ай бұрын
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे महेसराव
@shreeyogpatil38902 жыл бұрын
अप्रतिम महेश जी ❤️
@krishnamakode874910 ай бұрын
झीl
@itzmayur-wy8bi10 ай бұрын
अद्भुत होते संत चोखा मेळा .😢❤
@akashchormale19362 ай бұрын
ना २०२४ ना २०२५ शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकणार ( देवाचे गाणे ऐकले की एक वेगळीच मनाला शांति भेटते) राम कृष्ण हरी 🙏🙇♂️
@omkarratnaparkhi032 ай бұрын
स्वर्गसुख ❤❤🚩
@anilbelan13535 ай бұрын
महेशजी आपल्यावर भगवंताची खूप कृपा आहे तुम्ही खूप भाग्यवान आहे काय वर्णन करावे ते थोडे आहे
@sandeeppawar3136 ай бұрын
अप्रतिम हे अभंग आहे जुना ते सोना 🚩🚩
@user-Rahul552 Жыл бұрын
मन प्रसन्न झाल अभंग ऐकून 🙏💐🙏
@jyoti7511 Жыл бұрын
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ || वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ || आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
@piyushchavan36082 жыл бұрын
संत चोखामेळा चा अभंग, अभिषेकी बुआ च संगीत दिग्दर्शन 🙌. तुझ्या आवाजात ही बुआ ची छाप जाणवते💛
@babanraobothale39582 жыл бұрын
Chhan
@rajkumarkadam22668 ай бұрын
खूप छान.....❤❤❤ महेश दादा खुप छान आवाज........ll
@sunilkale95762 жыл бұрын
जय हरी माऊली...
@ushakulkarni313 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम याशिवाय शब्दच नाहीत ऐकून पंढरपुरी आहोत असे वाटते
@dilipbhide34402 жыл бұрын
अप्रतिम गायन अगदी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या आवाजाची छाप जाणवली
Jai shree ram 🌼🌿🌷🌿 jai shree krishna radhe radhe 🌷🌷🌺🌞🌷🌿🌷🌿
@shubhadamunde51225 ай бұрын
किती गोड 🙏🙏
@radhikajanghel83092 жыл бұрын
Mahesh sir aapki gayki adbudh hai
@appahiremath5999 Жыл бұрын
खूप छान,,पंडित, महेश जी
@kedarjawalkar774 ай бұрын
काळे परिवारात पूर्वी पासूनच साक्षात श्री देवी सरस्वती चा आशिर्वाद आहे, हे मी लहान पणा पासून अनुभवले आहे त्याच्या काका (संभाजी नगर) च्या घरात संगीत चालायचे ते आम्हाला रोज काणी पडायचे हेच भाग्य आमचे
@ShrinivasKulkarnibsnl2 жыл бұрын
Great,really great
@shailajadawkhar43944 ай бұрын
Jai shree Ram krishna Hari 🙏🌷🌻🌷🚩🥰💜👌👌
@pursuitofhappiness21112 жыл бұрын
Awesome
@ashokdeshpande57472 жыл бұрын
खुपच छान. महेश साॅरी, सुरवातीचे आलाप, तुझ्या नेहमीच्या आलापा सारखे नव्हते.