स्वार्थ कसा साधावा?- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-936 | Shri Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 10,962

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

प्रत्येकाला स्वार्थ हा असतोच, कारण स्वार्थ हा माणसाचा स्वभावधर्म असतो. असं असून देखील आपण नेहमी इतर लोक किती स्वार्थी आहेत याचाच विचार करत असतो. आपल्या मनात असलेला हवेपणा म्हणजेच स्वार्थ...कारण प्रत्येक गोष्ट मलाच मिळायला हवी अशी माणसाची अपेक्षा असते. मग तो स्वार्थ साधताना माणूस कोणत्याही थराला जातो. ज्यातून माणूस प्रगती न करता अधोगतीला जात आहे. मग जर स्वार्थ हे सत्य असेल तर तो नेमका साधायचा कसा हे तुम्हाला माहीत असायला हवं... जाणून घ्या या मार्गदर्शनातून.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
Jeevanvidya Courses Schedule: jeevanvidya.or...
Linktree: linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
* Retired as General Manager from a Multinational firm
* Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
* Man of Integrity, Eye on Quality
* Inspirational and Visionary Leader
* Youth Mentor
* Carrying the legacy of his father and founder of the Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+ He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+ These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+ His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+ In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+ These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+ Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#happiness #happylife #suvichar #gratitude #gratitudemeditation #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathimotivational #motivational #सुविचार

Пікірлер: 147
@AmarRamane
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात स्वार्थ हे सत्य आहे.आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याचा स्वार्थ आपल्याला जपता आला पाहिजे. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@शालनडूबल
@शालनडूबल Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🌹🌹🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 🙏🏼🙏🏼सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 🌺दादा. वहिनी अनंत सागर अनंत कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺❤️❤️❤️सर्वे नामधारकाना खुप खुपशुभेच्छा धन्यवाद। वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌺❤️🌺🌺🌺🌹🌹🌹जय सद्गुरु जय जीवनविद्या 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌺🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@शालनडूबल
@शालनडूबल Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐सर्वाना मनापासून खुप खुपशुभेच्छा धन्यवाद। आणि कोटी कोटी वंदन जय जीवनविद्या सद्गुरु माई माऊली🌺 कोटी वंदन माई माऊली🌺 दादा वहिनी अनंत वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹👏👏👏👏👏👏🌍🌍🌍🌍🌍
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन..
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय , वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
जबरदस्त माऊली दादा मन काय त्याची व्हायख्या जबरदस्त धन्यवाद 👌👌👌👌👌
@janardanchavan5477
@janardanchavan5477 Жыл бұрын
ज्ञानगुरूदादांचे हार्दिक हार्दिक स्वागत. Thanku Sadhuru Thanku Dada ror giving such knoleg.Vitthal Vitthal.
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 Жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Maastiti badala tar paristiti badlel khup sunder margadarshan kele Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
मानसिक रोग हवेपणा त्यातून आपण स्वार्थी झालो आहोत
@anitapanat746
@anitapanat746 Жыл бұрын
आदरणीय दादा! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिशय अनमोल मार्गदर्शन! 🙏🏻🙏🏻🙏🏻 आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajanphadke
@rajanphadke Жыл бұрын
मा. दादांचे अप्रतिम विवेचन आम्हा सर्वांना उपलब्ध केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@anjaysarfare6448
@anjaysarfare6448 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, नमस्कार देवा सर्वांचं भलं कर
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गगुरूसौ शारदामाई श्री प्रल्हाददादासौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणामसर्वांना वंदन व शुभेच्छा
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Жыл бұрын
पै मॉर्निंग विट्ठल विट्ठल देवा जय सद्गुरु जय जीवन विद्या
@sarwitdraws
@sarwitdraws Жыл бұрын
स्वार्थ कसा साधावा ? सुंदर मार्गदर्शन.Thank Dada .विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
मन म्हणजे काय ते एकूया,दादा कडून एकूया जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
स्वार्थ साधण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेली उत्कृष्ट पद्धत... परिस्थितीचा स्वीकार करणे.. मनस्थिती बदलणे.. तशी परिस्थिती हळूहळू सुधारत जाईल.. आपला स्वार्थ साधून परार्थ साधणे... ज्ञानगुरु प्रल्हाददादांचे यथायोग्य मार्गदर्शन... अवश्य ऐकावे असेच विश्लेषण....
@malanpatil7736
@malanpatil7736 Жыл бұрын
Great Shree pralhad wamanrao pai मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.
@ashokshetye7814
@ashokshetye7814 Жыл бұрын
मना बाबत फार मोलाचे मार्गदर्शन
@prarthnadalvi246
@prarthnadalvi246 Жыл бұрын
मनःस्थिती बदला परिस्थिती बदलेल ThankyouSadgur
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप बदलेल. व सर्व आपोआप चांगलं होईल त्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच हे सर्व शक्य आहे. विश्वप्रार्थना सतत म्हणत राहा म्हणजे आपोआप मन निर्मळ होत जाईल व चांगली परिस्थिती वाट्याला येईल. प्रथम हे सर्व करून बघाव तुम्हीच तुमचा अनुभव घ्या 💐💐जय सद्गुरू जय जीवनविद्या 💐💐
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Жыл бұрын
Khupach sunder margadarshan thank you so much dada🌹🌹🙏🙏🙏
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Жыл бұрын
पहीलीपरिस्थिती बदलायला जाऊ नये. पाहिली मनस्थिती बदला.सर्व व्यवस्थित होईल. खूपच सुंदर मार्गदर्शन. 🙏थँक्यू दादा 🙏थँक्यु सद्गुरु 🙏🙏🙏💐💐
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Жыл бұрын
Thanks sadaguru mauli. 🌹देवा सर्वांचे भले करो 🌹
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात परिस्थिती बदलायला जाऊ नको मनस्थिती बदल परिस्थिती आपोआप बदलेल thanks दादा 🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏🌷🌷
@savitathakur3748
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@nitingaddam921
@nitingaddam921 Жыл бұрын
Khup Sunder margadarshan dada Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Жыл бұрын
Divine Soulful guidance by Pralhad Pai.Thank you JVM..#JeevanvidyaMission
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@neetajadhavkhanvilkar5680
@neetajadhavkhanvilkar5680 Жыл бұрын
ईश्वरा सर्वांचे भलेकर
@artijambhorkar1179
@artijambhorkar1179 Жыл бұрын
स्वार्थ हे सत्य आहे 🙏💐
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
👏🙏Jay sadguru Jay jeevanvidya 🙏👏🌹🌹
@smitakully408
@smitakully408 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांना नैसर्गिक रित्या उत्तम आरोग्य संपन्न कर. देवा सर्वांची मुल टॉपला जाऊदे. देवा सर्वांची खूप भरभराट होऊ दे.
@nandabangar380
@nandabangar380 Жыл бұрын
मनस्थिती बदल तुझी परिस्थिती आपोआप बदलेल.... अप्रतिम मार्गदर्शन 🙏Thank You So Much Pralhad Sir 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@dashrathkarade7173
@dashrathkarade7173 Жыл бұрын
मनस्थिती बदला परस्थिती बदलेल
@sanjaykumarviveki6607
@sanjaykumarviveki6607 Жыл бұрын
मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल.🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचाकर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा जय सद्गुरू जय जीवनविद्या
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Жыл бұрын
पै मोर्निंग विट्ठल विट्ठल देवा जय सद्गुरु जय जीवन विद्या
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे.आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻 🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟⭐🌟 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
हवेपणा हवा पण फक्त मलाच हवे हे नको. स्वार्थ साधायचा कसा हे सांगत आहेत दादा. ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanikadhavale8893
@sanikadhavale8893 Жыл бұрын
Thank you jeevanvidya this philosophy is really helpful me
@ushasonawane9004
@ushasonawane9004 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगरू दादा माई समजावून घ्यायला म्हणजे लक्षात यायला वेळ लागतोय सतत ऐकत असतें
@leelakambli1029
@leelakambli1029 Жыл бұрын
Thanks Dada for ur guidance 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "मन" सांगतायेत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Жыл бұрын
स्वार्थ साधायचे कसं. खूप सुंदर मार्गदर्शन दादा.
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
Collective subconscious mind साठी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मनस्थितीत बदल घडवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जीवनविद्येचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
मन, सत्, चित्, आनंद, स्वरुप या विषयांवर दादांनी यात अतिशय सुरेख प्रबोधन केले आहे.🙏
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 Жыл бұрын
"स्वार्थ हेच सत्य ". आणि स्वार्थ साधायचा कसा ... सांगत आहेत आदरणीय श्री प्रल्हाद दादा 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 विट्ठल विठ्ठल 🙏 जयहिंद 🇮🇳
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@ratnabolke5375
@ratnabolke5375 Жыл бұрын
वस्तूस्थितीचा स्विकार करून त्याला सुरेख आकार द्यायचा.
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
मन आणि जाणीव एकच आहे ती वेगळी नाही.
@aakrutikadam895
@aakrutikadam895 Жыл бұрын
खूपच छान प्रवचन. मनस्थिती बदलली की आपली परिस्थिती सुधारते. खूपच छान विचार. thank you so much.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
मानव जातीच्या जीवनातील समस्याचें मूळ सांगत आहेत, मनाला झालेल्या 'हवेपणाच्या रोगाचे ' परिणाम सांगून, मानवी जीवनातील अस्थिरतेचे कारण सांगून , 'आहे त्या वास्तुस्थिचा स्वीकार करून तिला जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ' " स्वार्थ हे सत्य स्वीकारून सर्वांचे हित कसे जपता येईल" आणि 'सर्व सुखी कसे होतील, ह्याचे मनःस्थिती बदलण्याचे शहाणपण देते'. 💝Thanks to jeevanvidya 💝
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
वास्तववाद ला स्वीकारून त्याला सुरेख आकार द्यायचं असे सदगुरू सांगतात.
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
मनःस्थिती बदलली की,परिस्थिती कशी बदलते याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@sanjanadesai7833
@sanjanadesai7833 Жыл бұрын
Thank you dada , god bless you
@manishavaghmare1576
@manishavaghmare1576 Жыл бұрын
Manastithi badla Paristithi badlel 🙏😊
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 Жыл бұрын
मन आणि जाणीव म्हणजे काय ते डिटेल समजावून घेणे साठी हा व्हिडिओ परत परत ऐकायला पाहिजे
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Жыл бұрын
खूप छान सांगितले परिस्तिथी चा विचार न करता मनस्थिती बदला #Thanks श्री प्रल्हाद पै
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 Жыл бұрын
स्वार्थ साधण्यासाठी वाद करण्याची गरज नाही स्वार्थ साधण्याची व्यवस्था जीवन विद्येने केली आहे
@adv.vaishalisuryakantnaik7496
@adv.vaishalisuryakantnaik7496 Жыл бұрын
Thanks for giving thought of manasthiti badla paristhiti badalel...
@rajkumarswami1631
@rajkumarswami1631 Жыл бұрын
देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
जाणिव बहिर्मुख झाली आहे म्हणजे ती मन झाली आहे कोणी कोणाच्या हि विचार करत नाही सर्व कडे स्वार्थ वाढतच चालले आहे अप्रतिम मार्गदर्शन केले दादा खूप खूप धन्यवाद
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा आपल्याकडे चैतन्य शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीचा वापर कसा करायचा आणि स्वार्थी वृत्ती कशी दूर ठेवायची,मनस्थितीत बदलली कि स्वार्थ कमी होतो आणि याचे ज्ञान जीवनविद्यामिशन शिवाय कोणीच सांगू शकत नाही अशी ही जीवनविद्या आगळी आणि वेगळी असून त्याचे फायदेच फायदे आहेत.या ज्ञानामुळेच आम्ही ऐश्वर्यात आनंदात नांदत आहोत. Thank u sadguru God bless all 🙏🙏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Dada 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
स्वार्थ सत्य आहे.तो कसा साधायचा फक्त आपली पद्धत उफराठी करावे लागेल,मनस्थिती बदलून मग परिस्थिती बदलेल हळूहळू.
@namratagirase4471
@namratagirase4471 Жыл бұрын
मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. कारण विचार तसा जीवनाला आकार, तुमच भावी आयुष्य हे आधि विचारात साकार होते म्हणून विचार हे चांगलेच आणि सकारात्मक ठेवा.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग🙌 नमन🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा.
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 Жыл бұрын
Great Knowledge मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. Importance of चैतन्यशक्ती,we live on this शक्ती,which consists ज्ञान, जाणीव. Thank You Pralhada Dada
@snehalmane3233
@snehalmane3233 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे दादा नी 🙏 थँक्यू दादा 🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
दादा खूप छान विचार आहेत विठ्ठल विठ्ठल 👌👌🙏🙏🌹🌹
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
आपला स्वार्थ साधण्यासाठी वास्तववादाचा स्वीकार कर आणि आपली मनस्थिती बदल तेव्हाच आपला स्वार्थ साध्य होईल असे सुंदर मार्गदर्शन आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै आपल्याला करत आहे खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन दादा 🙏🙏🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@revatighawre25
@revatighawre25 Жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
मनस्थिती बदला परिसस्तीती बदलेल🙏🌹🙏🌹🙏🌹
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by DADA 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁
@rajaramingle6467
@rajaramingle6467 Жыл бұрын
Deva.sarvache.bhale.kar.kalyan.kar.raksha kar.sadguru.mauli
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
चैतन्य शक्ती कडे 3पद आहेत....सत...चित...आनंद...चैतन्य शक्ती ज्ञान स्वरूप आहे...आनंद स्वरूप आहे...सत...कायम असतो...म्हणून आपल्याला आपण अमर आहोत....अस वाटत असते...आपण स्वतःला खूप शहाणे समजतो...अत्यंत सुंदर मार्गदर्शन दादांचे धन्यवाद 🙏🌹🙏
@shrirammullemwar8003
@shrirammullemwar8003 Жыл бұрын
मनस्थिती बदला ,परिस्थिती बदलेल. आदरणिय दादांचे उत्कृष्ट मार्गदर्शन.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
Excellent 🌹🙏
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 Жыл бұрын
मनस्थिती बदलले की परिस्थिती बदलते हे कसं ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ परत परत ऐकायला पाहिजे
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
मन स्तिती बदलली की परिस्थिती हि बदलेल अप्रतिम मार्गदशन केले दादा धन्यवाद
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या..
@shashiladke3159
@shashiladke3159 Жыл бұрын
Thank you Dada🙏🏻
@vijayjaykar9118
@vijayjaykar9118 Жыл бұрын
Wow good speech
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
मन म्हणजे च जाणीव.मनाला सारखी हाव असते . सारखं हाव व धाव यांच्यामागे धावत असतं.
@archanapawar2416
@archanapawar2416 Жыл бұрын
Very nice 👌👌🙏🙏🌹
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 Жыл бұрын
माणसाचा स्वार्थ हा स्थायी भाव आहे ; सदगुरु श्री वामनरावजी पै म्हणतात , त्याप्रमाणे आपण सुध्दा स्वार्थी आहोत ; हे स्विकारा म्हणजे आपल्याकडून इतरांचा द्वेष मत्सर होणार नाही , इतरांची निंदा होणार नाही. असे मला वाटते. 🙏🏵️🙏 दुसरे म्हणजे सर्वच स्वार्थी आहेतच , पण निसर्ग नियमानुसार " जे देशिल , ते घेशिल " त्याप्रमाणे ," देवा सर्वांची भरभराट कर " हे मागणे सतत मागत राहा आणि नोकरी धंद्यात प्रयत्न करत राहा म्हणजे तुझी भरभराट होण्याच्या आड येणारी तुझीच मानसिकता सुधारेल. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै सांगतात त्याप्रमाणे आपली मनस्थिती सुधारली की मानसिक , शारीरिक , आर्थिक स्थिती सुधारते . जय सदगुरु । जय जीवन विद्या ।। Thanks Shri. Pralhad Dada . God Bless All with health and wealth and wisdom .🙏🏵️🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Жыл бұрын
मनाला एकच रोग झालाय तो म्हणजे हवेपणा, फक्त मला मिळाली पाहिजे सतत काहीतरी मिळालं पाहिजे म्हणूनच हाव वाढत चालली आहे.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Жыл бұрын
स्वार्थ कसा साधावा हे पण खूप छान सांगितले
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
परिस्थिती नाही पहिली मनस्थिती बदल
@snehalrane9410
@snehalrane9410 Жыл бұрын
Shubh chinta ve shubheccha ve vachanon shubh bola ve
@nishikasorte1411
@nishikasorte1411 Жыл бұрын
Powerful amezing apratim video thanku satguru
@chandrashekharkudtarkar4529
@chandrashekharkudtarkar4529 Жыл бұрын
मन:स्थिती बदला, परिस्थिती बदलेल
@nutanchavan4807
@nutanchavan4807 Жыл бұрын
Selfishness is in each and every person and considering the fact that selfishness is the truth but we go to change the external situation, but instead of changing the situation, if we should change the state of mind, the situation changes automatically. Thank you Pralhad Pai Sir for teaching us practical Spirituality.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
मनाची अवस्था कशी आहे? मन म्हणजे काय❓ मन कसे आपल्या ठिकाणी नांदते. सर्व दिव्य दिव्य ज्ञान सांगितले आहे दादा थॅंक्यू सदगुरू थॅंक्यू थॅंक्यू 🙌
@balikapatil3739
@balikapatil3739 Жыл бұрын
प्रस्थितीती बदलायला जाऊ नको मनस्थिती बदल .वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न कर.... अप्रतीम मार्गदर्शन 🙏thank you so much 🙏🙏
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 49 МЛН
Launch of the peace process on Ukraine
12:53
NEXTA Live
Рет қаралды 607 М.
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16