माऊली सांगतात नाम म्हणजे ज्वाळ आहे.तू वेळोवेळी देवाचे नाम घेतले पाहिजे.माऊली सांगतात नाम कसेही घेतले तरी फळते.मुखात नाम यायला जन्मोजन्मीची पुण्याई लागते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@dipali1palav2622 жыл бұрын
रामराज्य पाहिजे कि रावन राज्य पाहिजे हे तू ठरव कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@nirmalakadam78092 жыл бұрын
नाम जप केल्याने महापुण्य मिळते परंतु देवाचे नाव घेण्यासाठी महापुण्य लागते तेव्हा देवाचे नाव जिभेवर येते. देवाचे नाव केव्हा, कसे, कधी, कुठे यावे यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन. जय जीवन विद्या.
@sanjivanigawade7442 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Thank you
@digambermedicalgeneralstor80742 жыл бұрын
NAMJAP IS GREAT SADANA
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Namacha mahatma khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@padmavatinarkar41882 жыл бұрын
नामस्मरण करायला वेळ काळ, जात धर्म कशाचेही बंधन नाही. सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य या नामात आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात", हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी " सद्गुरू सांगतात ,येईल तैसा बोल रामकृष्ण हरी!!!
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@meenadarne47212 жыл бұрын
भगवंताचे नाम घेणे सोपे आहे हे आपल्या संतांनी सतत सांगितले तरी नाम घेणारे विरळे च.खर तर नामाने आपल्या पुण्याच्या राशी निर्माण होऊ शकतात.काय पाहिजे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो.नाम हा एक यज्ञ आहे.नामात सर्व काही आहे. नाम एक ज्वाळ आहे,त्यात आपली सर्व पापे जळून जातील.जसे येईल तसे ,जे घेता येईल ते देवाचे नाम घ्यायला पाहिजे.आपण जेव्हा mentali रिकामे असताना सतत नाम घेतले पाहिजे.कोणतेही काम करताना नाम घेत असू तर ते काम कधी झाले कळणार पण नाही.ते काम चांगले च होणार. जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐
@bharatibangi72722 жыл бұрын
नामयोगी सदगुरु श्री पै माऊली अखिल मानव जातिला नामाचा महत्व,महिती व महिमा आवर्जुन सांगत आहेत! Thank you Satguru!Thank you Pralhad Dada!Thank you Jeevanvidya!!🙏🙏🙏🌹🌹🌷🌴🌷🌹🌹🙏🙏🙏
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनी पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@narendrabhagat96792 жыл бұрын
धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर.... अशा या आपल्या शरीराकडून जर नाम घेतले गेले, तर नामात सर्व काही कसे सामावले आहे ते अनुभव घेऊन शिका... सांगताहेत सद्गुरु माऊली... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन....
@dilipkulkarni7502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@annasahebakurlekar41452 жыл бұрын
Vitthal vitthal sarvana. 🙏🏻
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@jairajsasane13242 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
नामस्मरण करताना संतांनी जिभेला खूप जास्त महत्व दिले आहे कारण जिभेच्या ठीकानी त्रिवेणी संगम झालेला आहे नामस्मरणाने महत्व सांगताना सद्गुरु म्हणतात नाम हे प्रत्येक पावलागणिक होणे आवश्यक आहे नाम म्हणता वाटचाली यज्ञ पावला पावली Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@bhartijadhav53152 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@revatighawre252 жыл бұрын
शरीर हे च तीर्थ क्षेत्र हे माऊली सांगताहेत
@sanjayjoshi58142 жыл бұрын
राम म्हणे ग्रास ग्रासी तो जेवला उपवासी यज्ञ पावला पावली धन्यते शरीर तीर्थ वंस्त्राताचे माहेर अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@shaileshnavneet50882 жыл бұрын
नाम जपाने अगणित पुण्याची प्राप्ती होते, हे सद्गुरू सांगत आहेत, विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@deepalikamble14252 жыл бұрын
He ishawar saravan changli buddi de arogya de saravan sukhat anandat ani Aishwaryat thev saravanch bhanl Kar Kalyan Kar rakshan Kar ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏🙏
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
देवा चे नाम कसे , कुठे, केव्हा घेऊ शकता., नाम असेच जीभेवर येत नाही. जन्मोजन्मीची पुण्याई असेल तरच नाम येते.नामाचा अनुभव सदगुरू स्वतः घेऊन सांगितले आहे. थॅंक्यू सदगुरू तुम्ही आमच्या जीवनात सुखाच्या राशी निर्माण केल्यात. तुमचे ऋण आजन्म आमच्यावर आहेत. थॅंक्यू सदगुरू 🙌🙌
@nishaparab52942 жыл бұрын
Thanku mahuli
@ushasonawane90042 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल किती साधा सोपा मार्ग सांगितला धन्य सद्गुरू दादा माई
@asmitakokane11072 жыл бұрын
नामजप यज्ञ हा फार मोठा आहे त्याचा अट्टाहास पाहिजे आणि तसे केल्यानंतर तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते मिळणारच.म्हणून सुरवातीला येईल तैसा बोल रामकृष्ण हरी.असे satguru wamanrao pai सांगतात.Thank you 🙏🙏🌹🌹🙏🏽🙏🏽
@chetnasawant12762 жыл бұрын
अत्यंत अत्यंत प्रभावी मार्गदर्शन नामा वर आणि उधारण तर एक नंबर # thanks श्री सद्गुरु वामनराव पै
@leenakale38882 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार 🌹🌹जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@meenadarne47212 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी जय सद्गुरू जय जीवनविद्या
@dipali1palav2622 жыл бұрын
जीवनविद्येत श्रध्दा आहे डोळस श्रध्दा,आत्मश्रध्दा
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vithal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏 पै सदगुरू माऊली सांगतात नाम जप यज्ञ श्रेष्ठ.🌹💐❤️🙏 नाम घ्या विश्र्वप्रार्थाना म्हणा.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏🤗🌄🇮🇳
@sarojthakare59982 жыл бұрын
Oh God bless all with health and wealth bless all with money and harmony Oh God bless 🙌 with pice and bliss bless all with wisdom and yours devotion.
@amolrevankar87802 жыл бұрын
नाम घेणे जेवढे सोपे आहे तेवढे अवघडच आहे परंतु पैसंगतीत ते सोपे आहे. सद्गुरूंनी विश्व प्रार्थना चे महत्व सांगून सर्व जगावर उपकार केले आहेत. त्यामुळे विश्वप्रार्थना म्हणा आणि पुण्य कमवा थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या...
@arunanaik80142 жыл бұрын
"Naam hach Sarvattam upay "....AZ ha Apratim Vishay AZ Maulini ghetla aahe. Apan Lakshapoorvak Eikuyat .Dhanyavaad Deva.Bless All 🙏🏻🌹 #Satguru Shree Wamanrao Pai 🙏🏻🌷
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@urmilabarave18932 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏👏👏
@sonaliwerlekar88702 жыл бұрын
नामाचे महत्व किती आहे जबरदस्त माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de aarogya de sarvanna sukhat aanandat aishwaryaat thev sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@aakrutikadam8952 жыл бұрын
खूप छान प्रवचन. नामजपाने आपल्या ला सर्व काही प्राप्त होते. thank you so much sadguru.
@archanasonar28022 жыл бұрын
Aaj pasun naamsamaran karat raha 100℅ phayda
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर नाम महात्म्य सांगितले सदगुरू.
@archanakulkani84152 жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवू दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्यउत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@vidyaredkar35062 жыл бұрын
Nam
@mugdhauchagaonkar93842 жыл бұрын
Naam he yadnya aahe naam he Devata aahe naam he prasaad aahhe Tar naam ghet raha v vithal Thank you Sadguru
@bhikajisawant34356 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@balikapatil37392 жыл бұрын
नाम कसं ही घ्या ते फळ देणारच excellent margadarshn thank you so much 🙏 🙏🙏
@ujwaladhenge84692 жыл бұрын
Jithe yudhh suru ahe tithe ramrajya yeu de hi prarthana
@santoshigaonkar87492 жыл бұрын
नाम घेतात ते पुण्यवान 😊😊😊देवाच नाम घेणं सोपं आहे .....घेईल त्याला ....ज्यांच्या जिभेवर नाम नाचत ते सहस्त्र जन्माचे पुण्यवान ....###LIFE CHANGING## KNOWLDGE##HARMONIUOUS THOUGHTS###😊😊
@sarangkhachane52192 жыл бұрын
नामस्मरणाने काय प्राप्त होते याबद्दल अप्रतिम असे मार्गदर्शन. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची,...धन्यवाद माऊली
@narendrabhagat96792 жыл бұрын
नामजप सतत करणे/विश्वप्रार्थना सतत म्हणत राहणे हेच किती आवश्यक आहे?... ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून...
@mahadevmangaonkar75772 жыл бұрын
🙏🏻तुम्ही मुखाने नाम(विश्वप्रार्थना) घ्या,मागे जे झालं ते झालं त्याची काळजी सोडा! संत म्हणतात "गेली मागे नको पाहू,त्यास जमान आम्ही आहोत".आपण फक्त नाम(विश्वप्रार्थना) घ्यावं त्यातून आपल्याला अगणित पुण्याची प्राप्ती होईल आणि आयुष्य सुखी आणि समाधानी होईल! थोडक्यात नामजप(विश्वप्रार्थना) तुम्हाला जे हवं ते सर्व मिळवून देईल,फक्त अट्टाहासाने करायला हवं!!
@milindghadi73722 жыл бұрын
नाम घेतात ते पुण्यवान असतात. एक वेळ जीभेवर नाम घ्यायला यायला सहस्ञजन्मीचे पुण्य असावे लागते. नाम हे जीभेवर नाचले पाहिजे. नाम हा यज्ञ आहे. नाम ही एक ज्वाल असून त्यात अनेक पापे जळून जातील. नाम घ्यायला लागल्यावर अनिष्ट बोलले जात नाही. 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची
@deepalibajare95542 жыл бұрын
Thanks sadaguru mauli 🌹deva sarvache bhale karo. 🌹
@shalanthorat88052 жыл бұрын
नाम मुखात यायला अनेक जन्माचे पुण्य लागत
@rupeshbhandari8182 ай бұрын
माऊलींचे कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांचे आभार मानतो खूप छान मार्गदर्शन
@vijayavibute64612 жыл бұрын
Ram mhne wat Cale yadnya pawala pawawi Sataguru wamanraw pai
@narendrabhagat96792 жыл бұрын
बोलण्यामधूनच आपापसातील संघर्षाला सुरुवात होते... म्हणूनच मुखात नित्य नाम हाच लगाम... सांगताहेत सद्गुरु माऊली...
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "नाम" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
@surekha9822 жыл бұрын
राम राज्य पाहिजे असेल तर,नाम घेतले पाहिजे
@udayredkar59912 жыл бұрын
Namsmaran
@bhartivanga11932 жыл бұрын
Changle sadguru amha labhale Amhi dhanya jhalo🙏🙏
@manishachaudhari68972 жыл бұрын
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ❤️ Thank you
@pallaviraut57082 жыл бұрын
असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा बोलण्यावर लगाम घातला कि संसार सुखाचा होतो कारण नामस्मरण केले जाते Thank you 😊
@sugandhamohite85132 жыл бұрын
सद्गुरू राया सर्वांच भलं कर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे कल्याण कर सर्वांची भरभरात हो ऊ दे 🙏🙏सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी वदंन शुभेच्छा 🙏🙏🙏
@rajaramingle64672 жыл бұрын
Nam.ghetat.te.punvan.sadguru.mauli
@ashkhatave31942 жыл бұрын
नाम घेणारे पुण्यवान ,ज्यांच्या जीभेवर नाम नाचते ते किती पुण्यवान, त्यांच्या पुण्याची गणना कोण करतील. असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात एकदा नाम घेण्यासाठी खुप पुण्य असावे , लागते .सदगुरू श्री वामनराव पै.
@surekhadalvi51602 жыл бұрын
नाम कोणीही घ्यावे कोठेही घ्यावे कधी ही घ्यावे कसे ही घ्यावे नाम घेण्याचा अधिकार सर्वाना आहे
@anjanakadam83522 жыл бұрын
आदरणीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ashokshetye78142 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू, नामा बाबत अप्रतिम मार्गदर्शन
@ashokravpatil54362 жыл бұрын
नामजप यज्ञ हा सर्वात मोठा यज्ञ आहे. नामजप केल्याने तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते मिळणारच. खूप सुंदर मार्गदर्शन.
@ujwaladhenge84692 жыл бұрын
Puranatil katheche most most scientific vishleshan hech dyan aj bhartiy sanskrutila awashk ahe ....je purn jagala labhdayk tharel
@sunitakillekar76182 жыл бұрын
" राम म्हणता ग्रासोग्रासी " - इति संतश्रेष्ट श्री तुकाराम महाराज 🙏 चालताना , जेवण बनवताना आणि ज्या ज्या वेळी आपले मन रिकामे असते त्या त्या वेळी नामस्मरण करा .🙏 सर्व काही करतोय तो तोच हे लक्षात ठेवा म्हणजे आपली प्रगती सुरु राहील. 🙏🌹 आजच्या या प्रवचनातून मला कळले ते लिहिले . चूकीचे असल्यास माफ करा. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद सदगुरु !!🙏🌹 🙏!! देवा सर्वांची भरभराट कर !!🙏
@jadhav54532 жыл бұрын
ब रो ब र
@archanakulkani84152 жыл бұрын
नाम कोणीही घ्यावे कोठेही घ्यावे कधी ही घ्यावे कसे ही घ्यावे नाम घेणेचा अधिकार सर्वांना आहे
@ashkhatave31942 жыл бұрын
नामाचे महत्त्व सांगत आहेत सदगुरू.नामाने सर्व पाप भस्म होतील आणि मानव जन्म उध्दार होईल.
@adv.vaishalisuryakantnaik74962 жыл бұрын
Thanks for giving us knowledge about the Naam .. I.e. Vishwaprathana
@mandakinibomble96552 жыл бұрын
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@mirabhavsar1732 жыл бұрын
नाम घेतात ते महा पुण्यवान नाम हा यदन्य आहे प्रसाद आहे ज्वाल आहे
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@ashkhatave31942 жыл бұрын
जनाबाई दळण दळायची तेव्हा ती विठ्ठल नामात दंग व्हायची तेव्हा सर्व दळण कसे ,किती लवकर दलयच व्हायचे म्हणून ती म्हणत असे विठ्ठलाने दळण दळले. तिला ते समजत नव्हते नामात गुंग होते होती म्हणून.सदगुरू श्री वामनराव पै
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन संत महात्म्ये सांगतात की,तु नाम घे, कुठेही घे, कसेही घे ते फळणारच हे आम्हांस माहित नव्हते ते सद्गुरुंमुळेच समजले.सद्गुरु किती पोट तिडकीने प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करुन सांगतात ते असेही सांगतात तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेवून सांगतात कितीही पूर्व जन्माची पापे केली असतील ती पापे दूर करण्याचे सामर्थ्य या नामात आहे हे सद्गुरुं नी आम्हा सगळ्यांना सांगितले.एव्हढा हा नामाचा महिमा आहे.आपण म्हणतो वेळ मिळत नाही त्याच्यावर पण सद्गुरुंनी उपाय सांगितला काम झाल्यावर रिकामपणी, काम करता करता, नाम घे असे केल्याने कठीणातले कठीण काम,अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य सद्गुरुंच्या ज्ञानात आहे मग आपण का नाही करायचे हे आपल्या वेळेनुसार करायचे आहे, वेळचे बंधन नाही एव्हढी मुभा देतात ते पण आपल्याच संसार सुखासाठीच धन्य ते सद्गुरु या ज्ञानाचा आमच्या दैनंदिन जीवनात खुप खुप उपयोग होत आहे. Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sumandhavale26812 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन अंधश्रद्धेची बिजं इतकी घट्ट रोवली आहेत ना ती दूर करण्यासाठी आजचे प्रवचन नक्की ऐका. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@sanjayjoshi58142 жыл бұрын
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपावली खूप खूप अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे. टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय, कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाद दादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@rajanibendale18232 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@asmitakokane11072 жыл бұрын
तुम्ही नाम घायला सुरुवात केली की आपोआप अनिष्ट विचार.आणि अनिष्ट गोष्टी बंद होतात.त्यामुळे सद्गुरू वामनराव पे सांगतात नाम घ्या.Thank you 🙏🙏🙏🙏
@vaishampayanmayekar28184 ай бұрын
जय सद्गुरु पै माऊली. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@archanasonar28022 жыл бұрын
Naam ha jaal aahe tyat sarv paap bhasma hotat
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@surekhatupe75852 жыл бұрын
आपण नाम कुठे, कधी, केव्हा ही घेता येते. आपण फक्त नाम घ्यावे त्यातुन अगणित पुण्य ची प्राप्ति होईल व आपले जीवन सुखी समाधानी आनंदी होईल. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी
@arunapawar78512 жыл бұрын
आपला संसार गोड व्हावा असं वाटत असेल तर ईश्वर नामाचा जप करत रहा त्याच्यामुळे आपल्या जिभेवर येणारे अनिष्ट बोल थांबतील आणि मग आपल्या जीवनात रामराज्य निर्माण होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली, 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@sunilghadi88802 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 ज्ञानाचा महिमा अगाध, नाम नामी अभेद्य विश्वाचे कल्याण करी. नाम राम जपत जावे. पांडुरंग विलिन व्हावे. धन्यवाद सद्गुरु राया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच सर्व जिवनविद्या टीम. जय सद्गुरु, जय जिवनविद्या...
@reshmapednekar5662 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@revatighawre252 жыл бұрын
जेवण हे यज्ञ
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️❤️❤️
@ashkhatave31942 жыл бұрын
तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेऊन सांगतात.नामाने आपली मागील सर्व पापे जळून जातात. कोणत्या देवाचे नाव आवडेल ते घे पण घे.